कलाने चिट्ठी आबांना दाखवताच चंदेकरांच्या घरत तमाशा।सरोजची खरडपट्टी काढून अद्वैतकलासाठी आबांचा निर्णय

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • कलाने चिट्ठी आबांना दाखवताच चंदेकरांच्या घरत तमाशा।सरोजची खरडपट्टी काढून अद्वैतकलासाठी आबांचा निर्णय
    Copyright Disclaimer:-
    Video is for entertainment only.copyright disclaimer under section 107 0f the copyright act1976, allowance is made for "fair use"for purpose such as criticism, comments , news reporting, teaching, scholarship and research.Fair use is permitted by copyright statute that might otherwise be infringing.Non-profit or personal use tips the balance is favor of fair use.

Komentáře • 10

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Před 2 měsíci +5

    आबा शेवटपर्यंत मालिका सोडू नका सर्वांची कान उघडणे केली बरे झाले

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Před 2 měsíci +3

    सरोज मॅडम आता सासवा एवढ्या सूनाला कधीच बोलत नाहीत कलाचे म्हणणे कधी तू ऐकून घेत नाहीस

  • @pradipkhot6198
    @pradipkhot6198 Před 2 měsíci +1

    मॅडम तुम्ही एक्सप्लेइन करता एक आणि मालिकेत दाखवतात एक काय हे

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Před 2 měsíci +1

    सरोज तुझं बघून प्रत्येक सासू ने असंच वागायचे का हे कितपत योग्य आहे

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Před 2 měsíci +1

    तुझ्या मुलाची चूक असली तरी करायलाच बोलतेस आत्ताच्या काळात एवढं कोणी सुनांना त्रास देत नाही तुम्ही काहीतरी दाखवताय तुझ्या मुलाची चूक असली तरी सुनेला बोलतेस औ हा न्याय आहे का

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Před 2 měsíci +1

    वा आजोबा तुमच्यासारखे आजोबा प्रत्येक घरात असो तुम्ही न्यायानेच बोलता

  • @jpshinde3568
    @jpshinde3568 Před 2 měsíci

    Kala la self respect na he ka ? Adavait la farch bindoke vagto .Chandhe karana dhada sekvnaya sathe . Aai chya ghare jave.