खरी जिद्द खर्याला न्याय आणि चुकीचं करणाऱ्याला शिक्षा...आज उद्या पर्यंत भाषण चांगल वाटेल पण उद्या प्रशासनात आल्यावर चांगल्या लोकांच्या मागे उभे राहिले म्हणजे ही मेहनत कामात येईल..
खरंच सर अंगावर काटा आला , आपले कष्ट पाहून अंगात शहारे उभे राहतात , आपल्यासारखे भूमिपुत्र ह्या भारतमातेला लाभले हे भाग्य आहे, सर आपणांस मनापासुन सेल्यूट सर
5 वी पासून सुरुवात केली तर तुम्हाला लवकर mpsc upsc ची पोस्ट मिळेल आता काळ बदलला आहे डिग्री नंतर अभ्यास सुरुवात केल्यास 3 ते 4 वर्ष extra द्यावे लागते. वेळ दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही
सलाम आपल्या जिद्दीला
खरच सर आश्रु आले डोळ्यात😢 माझी पण हीच कंडीशन आहे मी पण ऊसतोड कामगारांचा मुलगा... मी पण एक MPSC aspirant... thanku so much sir .. well👍❤ motivation...❤
दादा मुलगा दोन नाही एकच हवा पण प्रत्येक शेतकऱ्याला तुझ्यासारखा एकच मुलगा हवा
Best of luck bhaiya
Best wishes
खरी जिद्द खर्याला न्याय आणि चुकीचं करणाऱ्याला शिक्षा...आज उद्या पर्यंत भाषण चांगल वाटेल पण उद्या प्रशासनात आल्यावर चांगल्या लोकांच्या मागे उभे राहिले म्हणजे ही मेहनत कामात येईल..
सर आपला आवाज आमचे हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने यांच्या सारखा आहे... सलाम आपल्या जिद्दीला...
Khupach struggle kelay sir tumhi mhanunach you deserve dysp post ❤😊
दादा सलाम आहे तुझ्या संघर्षाला मी 1 वर्षापासून MPSC ची तयारी करतेय 2 वर्षांनंतर मी परीक्षा देणार आहे तुझा संघर्ष अनेक जणांसाठी प्रेरणा आहे🫡🫡
आपण खूप खूप greatest आहात दादा 🙇☺️🙏💫
Proud on you santosh dada bhagwan babancha wagh ahat tumhi
खरंच सर अंगावर काटा आला , आपले कष्ट पाहून अंगात शहारे उभे राहतात , आपल्यासारखे भूमिपुत्र ह्या भारतमातेला लाभले हे भाग्य आहे, सर आपणांस मनापासुन सेल्यूट सर
सलाम तुमच्या जिद्दीला साहेब🙏
प्रेरणादायी आहे शिकणाऱ्या मुलांनी प्रेरणा घेऊन पुढे जावे
Real motivation dada
Proud of you bhava 🤝
Salam tya aai bapala jyanche kashta evdhe mothe het
Vamanbhau ani Bhagwan babancha ashirwad sadaiva tumacha pathishi aahe ani tumcha sarva eccha purna howo 🙏
Jai Bhagwan
Sir khup struggle kely Tumi Ani mla as vatat saglaynach life medhy struggle karav lagtey😊Ani struggle kela shivay kahich nahi bhetat
सर सलाम आपल्या जिद्दीला 🙏😢
सर सलाम आपल्या जिद्दीला ❤🥰✌🏻
Salute to your struggle ❤ ....
Real motivation are parents
Super Dada ❣️🌍❣️🙂
Kup hard mehant तुमची
🙏Kharach sar kup jiddivan aahat tumhi
Proud of you santosh dada kahrach kup struggle kel 😢
💯%....बरोबर 👍
भाषण ऐकून डोळ्यात पाणी येतं, आणि काही दिवसांनी याच भाषणबाजांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या पाहून कळतं - हा पण त्यातलाच निघाला...
सलाम दादा तुला 👍👍
भावा डोळ्यातून पाणी अनलस आज सेम मी
You r Greater than Great Bro
दादाने सिद्ध केल् की :- अब् राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हक्दार होगा ✔️
खरोखर एक आदर्श विचार ..
❤❤
खरंच ऐकुन डोळयात पाणी आले
या गोष्टीची जाण ठेवणार का, का हफ्ते किती गोळा होतोय हे बघणार
Thank u for negative comment👏
सत्य हे कडू असते
❤😊❤
Really heart touching❤️
👌👌great sir 🙏🙏💐💐
Great😮😮😮😮
Hats of sir
👍👏
खुप.छान
Khup प्रेरणा भेटते ऐकून 😢
Salute to your struggle ❤
💯
👌👍❤
❤
Congratulations sirji❤❤❤
खरच भाऊकझालो सलाम जिद्दीला
🎉
🚩🙏🏻💐💐💐💐💐
सलाम साहेब तुमच्या मेहनतीला
😊
😢😢
Great 🎉
❤❤❤❤
Big salute sir😢
👌👌👍👍 1No Bhau
Proud of you sir....
❤❤❤❤❤❤
We are proud of you sir 🎉
Real motivation Santosh Khade
जय हिंद सर
Great
🌹🙏🌹 जय लहानुनाथा...👏🌹
Salute saheb
Proud of sir
☑️👍
सलाम साहेब
दादा काम सत्याच्या बाजूने कर हीच आशिर्वाद आई वडिलाना मिळेल
सलाम 💐🙏🏻
सलाम सर
Great sir
खरं आहे very nice sir❤❤
The real hero ❤
Proud of u dada
👏👏👌👌
Nice sir
✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌️
He ahet vanjari मुंडे भक्त.....❤
हाय सर
Greatअधिकारी . भ॔षटाचार
Proud of you sir 😢
सलाम🙏
Khup Chan sir
😢😢🎉
सलाम ahe sir .
10 कोटी कोटी प्रणाम ❤ ❤❤
🎉🎉
great dada
👍👍👍👍👍
Real hero😢
Congratulations dada 😊
खूप मोठ्या शिखरावर पोहचणार सर तुम्ही
🙏Sir 🔥🔥🔥🔥🔥🔥
✊🔥💐💐💐
Salam 👏
🙏👍
❤❤💯💯🌍
🙏🙏🙏
5 वी पासून सुरुवात केली तर तुम्हाला लवकर mpsc upsc ची पोस्ट मिळेल आता काळ बदलला आहे डिग्री नंतर अभ्यास सुरुवात केल्यास 3 ते 4 वर्ष extra द्यावे लागते. वेळ दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही
Sir🙏मी तुम्हाला यशदामध्ये प्रत्येक्ष बघितले 👍👍 छान वाटले
👍💯🙏