ढाबा स्टाईल मसालेदार पनीर भुर्जी रेसिपी मराठी | Dhaba style Paneer Bhurji| Paneer Bhurji in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 10. 2023
  • साहित्य: • ३ चमचे तेल • जिरे • ३ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे • बारीक चिरलेली हिरवी मिरची • आले-लसूण पेस्ट • चिरलेला टोमॅटो • 1 टीस्पून धने पावडर • 1 टीस्पून गरम मसाला • १ टीस्पून लाल तिखट • 1 टीस्पून तेल • १ टीस्पून बेसन • चवीनुसार मीठ • १/२ कप पाणी • 1 टीस्पून कसुरीमेथी • कुस्करलेले पनीर • बारीक चिरलेली कोथिंबीर

Komentáře • 3