Shree Datta Mandir | Mangaon | Kudal| श्री दत्त मंदिर | माणगाव, कुडाळ | सिंधुदुर्ग | सावंतवाडी| कोकण

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #UmeshMangalekar
    #TrendingTravel
    या व्हिडिओतील निवेदक : - सौ. दीपा मांगलेकर
    श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे श्री दत्त महाराजांचे चौथे अवतार मानले जातात. त्यांचा जन्म या माणगावी झालेला असून आज हे माणगांव तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले आहे.
    श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींना नरसोबावाडीहून येताना श्रीं च्या आज्ञेवरुन इच्छेवरुन कागल येथील एका मूर्तिकारांनी श्री दत्तांची मूर्ती स्वामींना दिली. ती मूर्ती स्वामींनी माणगाव येथे आणली. प्रश्न होता मंदिर कोठे बांधण्याचा माणगावातील एका विधवा महिलेने आपली जमीन मंदिरासाठी देऊ केली. महाराजांनी स्वत: कष्ट करुन व गावातील अन्य लोकांच्या सहकार्याने आठ दिवसात छोटेसे मंदिर बांधून तयार केले. त्यात दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
    अशाप्रकारे माणगावच्या मंदिरात प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू स्वामींच्या बरोबर सात वर्षे प्रत्यक्ष येथे राहिले. आणि आज देखील साक्षात स्वामी महाराज व दत्तप्रभू महाराज चैतन्यरुपाने माणगावी आहेतच. त्यामुळेच शरण आलेल्या भक्तांची कामे सहजरित्या होताना दिसतात. महाराजांच्या येत असलेल्या प्रचितीमुळे भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
    #Kokandarshan
    #Kokantravel
    #Dattamandir
    #Sindhudurgtravel

Komentáře • 66

  • @nitinwarde1625
    @nitinwarde1625 Před 2 lety +6

    अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त🙏🙏🙏

  • @suhasiniparkhe9707
    @suhasiniparkhe9707 Před 2 lety +7

    मोठ,सुंदर मंदिर आहे ,दर्शन छान झाले वातावरणात प्रसन्नता जाणवली, सुंदर व्हिडिओ 👍👍💐💐💐😊😊👏👏👏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💐💐👌👌

  • @anjanajoshi9335
    @anjanajoshi9335 Před rokem +2

    Jai shree Gurudev Dutta,Vasudevanand Saraswati Shree Tembe Swami Maharaj ki Jai

  • @priyankasawant3551
    @priyankasawant3551 Před 2 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @JyotiBagale-wb1tv
    @JyotiBagale-wb1tv Před rokem +1

    Kiti mehnt kelat dadatumi thanks

  • @kuberinteriors7087
    @kuberinteriors7087 Před 3 lety +3

    श्री गुरुदेव दत्त, छान व्हीडीओ आहे.

  • @JyotiBagale-wb1tv
    @JyotiBagale-wb1tv Před rokem +1

    Shree gurudev dtt ❤❤❤❤shan khup video krun dakhalat dhnyvat dada

  • @suvarnasande7685
    @suvarnasande7685 Před 3 lety +2

    खूप सुंदर .
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @priyeshsl748
    @priyeshsl748 Před 10 měsíci +2

    Digambara Digambara Shripad Vallabh Digambara

  • @avinashkhot3106
    @avinashkhot3106 Před 3 lety +3

    Shri Guru dev Datta

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @shubhangiredkar7976
    @shubhangiredkar7976 Před 3 lety +2

    गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌺🌼

  • @prasadredkar6882
    @prasadredkar6882 Před 5 měsíci

    🙏🌼🌼🌼🌼🌼🙏

  • @malini7639
    @malini7639 Před 3 lety +2

    श्री गुरदेव दत्त

    • @umm4karaokemusictravel
      @umm4karaokemusictravel  Před 3 lety

      श्री गुरुदेव दत्त..सावंतवाडी किंव्हा कुडाळ दोन्हीं कडून जाऊ शकता. 🙏🌹

    • @malini7639
      @malini7639 Před 2 lety

      ,,🙏🙏

  • @aniruddhajoshi7830
    @aniruddhajoshi7830 Před 3 lety +3

    खूप सुंदर आहे मंदिर. आम्ही दरवर्षी जातो.

    • @umm4karaokemusictravel
      @umm4karaokemusictravel  Před 3 lety

      धन्यवाद 🙏🙏

    • @rekhasonpawale9686
      @rekhasonpawale9686 Před rokem

      तेथील पत्ता किंवा फोन नंबर मिळू शकेल का आम्हाला जायचे आहे तर मुक्कामाची व्यवस्था व्हावी म्हणून आधी चौकशी करण्यासाठी

  • @nageshteli6471
    @nageshteli6471 Před 3 lety +2

    Khupch chhan

  • @gayatrishetye8087
    @gayatrishetye8087 Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.भुमीपुजन झाल्यावर ठरवुन पोहचलो होतो.दत्त दुपारची आरती सुरू होती आणि प्रसाद सुद्धा खाण्याचं भाग्य लाभलं.फेब्रुवारीत जाण्याचा विचार आहे.बघु श्री.टेंबे स्वामिंची कृपा.

    • @umm4karaokemusictravel
      @umm4karaokemusictravel  Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

    • @vishal1263
      @vishal1263 Před 2 lety +1

      @@umm4karaokemusictravel
      साहेब चौकशी करता तीथला काही फोन नंबर आहे का
      पारायण करायचे आहे

  • @renukajachak6454
    @renukajachak6454 Před 3 lety +2

    Chan. Mast

  • @pramodkadve
    @pramodkadve Před 2 lety +1

    Shri Gurudev Datta.

  • @roshanibhavsar1756
    @roshanibhavsar1756 Před 3 lety +2

    धन्यवाद🙏🙏

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 Před 2 lety

    Shri gurudedatta digambara digambara shripad shri vallabh digambara apratim tirthasthan dhanyawad sahabhagi kelay hyat amhala hi.nakki jaun darshan gheu

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +1

    Pavitra..Pavitra..Pavitra...

  • @techkssuccess5030
    @techkssuccess5030 Před 3 lety +3

    Bhari😊👌👌👌👌

  • @konkanatilnisarg
    @konkanatilnisarg Před 2 lety +1

    मस्त भाऊ

  • @neetasadolkar9567
    @neetasadolkar9567 Před 2 lety +1

    Khup ch chan video

  • @kirannaik5743
    @kirannaik5743 Před 3 lety +2

    Digambara Digambara Shripad Vallabh Digambara.

  • @karishamasawant7916
    @karishamasawant7916 Před 3 lety +3

    Bhari👌👌

  • @sukeshkapoor3104
    @sukeshkapoor3104 Před 3 lety +2

    Very nice🙏Thanks

  • @jayrajsawant1458
    @jayrajsawant1458 Před 2 lety

    🙏🙏

  • @d39pavan77
    @d39pavan77 Před rokem

    He maruti mandir dakshinabhimukh aahe ka?

  • @rekhasonpawale9686
    @rekhasonpawale9686 Před rokem

    तिथे कधीही गेल्यावर मुक्कामाची व्यवस्था होईल का तेथील वृयवस्थापकाचा नंबर मिळेल का

  • @ram3096
    @ram3096 Před rokem

    Near railway station ?

    • @umm4karaokemusictravel
      @umm4karaokemusictravel  Před rokem

      Kudal Railway station is 18Km and Sawantwadi Road Railway station is 23 km. Both the stations are accessible by Konkan Railway.

    • @ram3096
      @ram3096 Před rokem

      @@umm4karaokemusictravel tethun mandirakade jayla ky soy ahe ???

    • @umm4karaokemusictravel
      @umm4karaokemusictravel  Před rokem +1

      ST buses ahet...pan kami .. Autorickshaw best option hoil..
      Bus ne Kudal hun alat tar Zarap totha kinva Akeri Chatrapati Shivaji Maharaj putala ithe utarun Autorickshaw milu shakate
      Sawantwadi hun alat tar Sawantwadi kinvha Akeri Chatrapati Shivaji Maharaj Putala pasun Autorickshaw milu shakate

  • @TheVijunana
    @TheVijunana Před rokem

    फोन नंबर मिळेल का?