EXCLUSIVE | राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी प्राध्यापक नयना बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत | ABP

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • EXCLUSIVE | राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी प्राध्यापक नयना बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत | ABP Majha
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 1K

  • @sanjayugale6136
    @sanjayugale6136 Před 4 lety +11

    खुपच छान बोलात नयना ताई तुमची अशीच साथ असुद्या बचू भाऊ बरोबर .आई जगदम्बे चरणी एकच पार्थना करतो की तुमची जोड़ी आशीच् राहों

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 Před 4 lety +473

    साधी सरळ माणसं
    खरचं प्रत्येक आमदार आणि मंत्री अशे पाहिजेत, मला आवडलेली सगळ्यात आदर्श जोडी आणि राजकारणी

    • @nileshpayghan4428
      @nileshpayghan4428 Před 4 lety +8

      Very nice

    • @rambhangare5229
      @rambhangare5229 Před 4 lety +4

      I support to your comment

    • @manojpawar6785
      @manojpawar6785 Před 4 lety +9

      भाऊ सलाम.
      आपल्या कार्याला आणि परिवाराला....
      आपणांस ऊदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा..

    • @madhukargunjal5028
      @madhukargunjal5028 Před 4 lety

      Usman Sayyad फक्त स आ

    • @gorakhnathbandagar1825
      @gorakhnathbandagar1825 Před 4 lety +1

      @Predator's Predator!! हांणलंच पायजे तेच बरोबर आहे भाउंचं

  • @omojo6693
    @omojo6693 Před 4 lety +12

    सर्वात सुंदर मुलाखत पाहिल्याचा आनंद ....नयना ताई यांनीही राजकारणात यावं ...यांच्या पुढच्या पिढ्यानीही यावं ...अशी सामाजिक विचार सरणी असलेल्या नेत्यांच्या ...घराणेशाही ला लोकांचाही पाठबळ असेल ....धन्य आहात आपण😊😊

  • @somnathjadhav7983
    @somnathjadhav7983 Před 4 lety +146

    बच्चू भाऊ सारखा दुसरा आमदार संपूर्ण महाराष्ट्रात होणार नाही.खरोखर आगदी मनापासून सलाम बच्चू भाऊंना.

  • @bapulabade8027
    @bapulabade8027 Před 4 lety +438

    बच्चू कडू यांच्या पत्नीचे पण खूप चांगले विचार आहेत या जोडीचे मनापासून खूप खूप आभार

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 Před 4 lety +41

    काय नशीब आहे राव काय जोडपं आहे god bless you

  • @ashokpatil4930
    @ashokpatil4930 Před 4 lety +88

    नयनाताई खूपच सद्गुणी आणि नम्र आहेत बचुभाउ आपली हि सावीत्री जोतिबा फुलेंसारखी जोडी आजरामर होवो हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना

    • @spgamer4307
      @spgamer4307 Před 2 lety

      आताच भाऊसाहेबना कॅबिनेट पद मिळावाचपुढेpmहीईशवरचरणि प्रार्थनाच

    • @nivruttigalande4069
      @nivruttigalande4069 Před 2 lety

      @@spgamer4307 mmll

  • @RYR143
    @RYR143 Před 4 lety +247

    याला म्हणतात मंत्र्याची सुशिक्षित बायको . अप्रतिम ताई 👌👌👌😊🙏

  • @shilpachorghade780
    @shilpachorghade780 Před 4 lety +39

    सर्व कमेंट मध्ये भाऊ व वहिनी यांचे कौतुक होत आहे यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची जाणिव होते

  • @gc19208
    @gc19208 Před 4 lety +29

    छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे दैवत आहेत, ती लोक आयुष्यात यशस्वी होणारच 🙏

  • @anilshelar5470
    @anilshelar5470 Před 4 lety +413

    बच्चू भाऊ पेक्षा ही नयना वहिनी अत्यंत हुशार आणि सय्यमी आहेत आणि चांगलं सपोर्ट करतात भाऊ ना

  • @shubhamm9153
    @shubhamm9153 Před 4 lety +373

    याला म्हणतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी .
    नाही तर काही महिला नवरा मुख्यमंत्री झाल्यावर गाणे काय गातात, रॅम्प वॉक काय करतात, फॅशन शो करुन अंगाच प्रदर्शन काय करतात. 😏

  • @sanjeevgholap6224
    @sanjeevgholap6224 Před 4 lety +25

    बच्चु कडू सबंधमहाराष्टला एक आक्रमक कार्यकर्ता म्हणून माहीत आहेच पण आज त्यांच्या पत्नाचे विचार ऐकून खूप चांगले वाटले. साधी रहाणी आणि उच्च विचार यांचा प्रत्यय आला.
    नागपुरच्या वहिनी ने त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे .

    • @sanjaygharat3942
      @sanjaygharat3942 Před 2 lety

      बच्चु कडू एक प्रामाणिक व गोरगरीब जनतेसाठी काम करणारे भव्य व्यक्तीमहत्व आहे.

  • @prakashsaravade1968
    @prakashsaravade1968 Před 4 lety +50

    बच्चू भाऊ तुमच्यासारखे 20 ते 25 आमदार झाले तर महाराष्ट्र कोठल्या कोठे जाईल
    खूप खूप शुभेच्छा आपणास

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před 4 lety +60

    बच्चु भाऊ नयना ताईंची भाषा आपनापेक्षा फारच वेगळी,मयाळु ,सुशिक्षीत आहे.आपल्या कार्याला सलाम आहे.

  • @ijajpathan
    @ijajpathan Před 4 lety +24

    नयनाताईचें शब्द ऐकून अगदी डोळ्यात अश्रू आले. असे एकना अनेक शब्दाचीं रचना नयनाताईनीं केली. प्रत्येक शब्द रुदयाला भिडणारा आहे. एक आर्दश घेण्यासारखे व्यक्ती महत्व आहे. सलाम आपल्या कार्याला.

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 4 lety +164

    उद्धव्जी तुमी बाळासाहेब यांच्या प्रमाणे सर्व सामान्य व्यक्ती ला पद दिले.

  • @balasahebganage4478
    @balasahebganage4478 Před 3 lety +3

    ताई साहेब लोकांच्या मनातलं बोललं आणि बच्चु भाऊ असंच जनतेसाठी संघर्ष लढावा हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हरी

  • @arhanshah5466
    @arhanshah5466 Před 4 lety +3

    खूपच छान पद्धतीने माननीय मंत्री महोदय व त्यांच्या सुविद्य पत्नी नयना ताई यांनी सखोल, अभ्यासपूर्ण अशी उत्तरे दिलेली आहेत.शिवाय बच्चू भाऊंचे असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व याचाही खुलासा ताईंनी मार्मिक पद्धतीने केला. अनेक भावनिक प्रसंगाची आठवण सुद्धा ताईंनी उजागर केली . महाराष्ट्राचे सुदैव असे नेतृत्व महाराष्ट्राला, कष्टकर्‍यांना व शेतकरी बांधवांना लाभलेले आहे .कडू दाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा !!धन्यवाद!

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 Před 4 lety +80

    मी तर भावी मुख्यमंत्री म्हणून बगतो बचू कडे... हा माणूस खरंच महाराष्ट्र चा मुख्यमंत्री होयला पाहिजे

  • @suryadevelopers4503
    @suryadevelopers4503 Před 4 lety +177

    महाराष्ट्रा मधी १ सुद्धा असा माणुस नाही जो बचु कडु बद्दल वाईट बोलु शकतो कारण त्यांनी अस कधी कोणाच वाईट केलच नाही

    • @babasoysolkhe6427
      @babasoysolkhe6427 Před 4 lety +2

      Bachu dada v vahini he maz daivat aahe he maze shivchatarpati ya rupat baghato dada tumi maze nete baba salunkhe karad satara

  • @reshmagadge2335
    @reshmagadge2335 Před 4 lety +68

    जय जोती जय क्रांती खूपच छान जोडी माऊली राम कृष्ण हरी

    • @navnathjadhav2285
      @navnathjadhav2285 Před 4 lety

      खरंच सलाम साहेब तुमच्या कार्याला..,

    • @rushikesh8968
      @rushikesh8968 Před 4 lety

      reshma kuthe rahtes tu .....?

    • @ashrugarje3451
      @ashrugarje3451 Před 4 lety

      खुप सुंदर

    • @sanjaypardeshi8040
      @sanjaypardeshi8040 Před 4 lety

      आमदारश्री बचु कडु आपणास विनंती आहे कि ईनमि जमिनत शासनाचा शिव्का पुर्व परवानगि शिवाय खरेदि विक्रि बंद आसा शिव्का आ,ल्यामुले बँन्कां लोनदेत नाहि वर्षानु वर्ष शिक्का आहे तो काढावा यासाठी आवाज उठवावा

    • @shamgarje683
      @shamgarje683 Před 4 lety

      छान जोडी.
      ताईनचि साथ चांगली आहे.

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 Před 4 lety +20

    खूप खूप छान अभ्यास दोघांचाही. समाजाविषयी तळमळ, धडपड. सलाम दोघांनाही

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 Před 4 lety +79

    तुमची जोडीला सलाम आहे

    • @lokrajalivenews2024
      @lokrajalivenews2024 Před 4 lety

      बच्चु कडू यांच्या सारखे नेतृत्व मिळणे भाग्यशाली मतदारसंघ पाहिजे...

    • @subhashmagdum3153
      @subhashmagdum3153 Před 4 lety +1

      मुजरा.

  • @ganeshkokate383
    @ganeshkokate383 Před 4 lety +5

    ताई तुमच्या शिवाय बच्चू भाऊ चा sangharsh शक्य नाही ...
    एका mahaan व्यक्ती च्या पाठीशी असलेली mahan व्यक्ती... ताई सलाम तुमच्या mahantela.

  • @praffullakhachane5848
    @praffullakhachane5848 Před 4 lety +3

    दोन्हींचे अप्रतिम सामाजिक कार्य , खुपचं इतरांनी आदर्श घेण्यासारखे . इतर नेत्यांनी शिकण्यासारखे कार्य . एकच भाऊ बच्चू भाऊ.

  • @pat246
    @pat246 Před 4 lety +154

    खरा लोकनेता...सलाम अश्या आमदाराला

    • @rushikesh8968
      @rushikesh8968 Před 4 lety

      Shivani kuthe rahtes

    • @ashrugarje3451
      @ashrugarje3451 Před 4 lety +1

      बरोबर

    • @mangaldeep8185
      @mangaldeep8185 Před 4 lety

      Right bhau

    • @user-dp4mc3wv8r
      @user-dp4mc3wv8r Před 4 lety

      ओके भाऊ ताई

    • @samadhanpatil8622
      @samadhanpatil8622 Před 2 lety

      @@ashrugarje3451 aaqaaqaaaaAQAQQaaaaaaqaaaqqqaqqqaaqqqqqqaqqqqqqqqqqqqqaqaqqaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaAAaaaaaaaaaaaaaaaaaaaAAAAAAaaaaAAaaAAAAaaaaaaAAaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@AaaaaaaaaaaaaaaaaAAAAAAAAAA@AAAaAAAAAAAaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaAAaAaaaaaaaAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAaaaaaAaaaaAaaAAAAAAQQQA@££££££££££££@@£@£#@@@@££@£££££@@@£££££££££@@£££££££££££££££££££££££££££££££@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@£@@@@@@@££££@£@@££@£@@@£@@@@@@3433$•$||•$

  • @user-gn4nb4bt4h
    @user-gn4nb4bt4h Před 4 lety +87

    नयना ताई जेव्हा नवीन नवरी आणि तुरुंगवास हा विषय काढला तेव्हा आपसूकच डोळ्यातून अश्रू आले ...😥😥❤ 👍

  • @themanohar3749
    @themanohar3749 Před 4 lety +60

    महाराष्ट्रात थेट मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक झाली तर बच्चू कडू निवडून येतील.

  • @muneshwarmeshram3697
    @muneshwarmeshram3697 Před 4 měsíci +1

    सर्वात सुंदर मुलाखत पहील्यांनचा आनंद आहे. खुप खुप शुभेच्छा

  • @angadhelkar1378
    @angadhelkar1378 Před 4 lety +5

    एक नंबर काम करतात भाऊ
    आणि ताईने अजून चांगली जोडीदार मिळाली खरंच 1००%शुद्ध सोन आहे

  • @pbp9777
    @pbp9777 Před 4 lety +89

    फुले दांपत्य सारखी जोडी वाट्टी ह्यांची...खूप हुशार आणि प्रेमळ❤️

    • @RNMProduction77
      @RNMProduction77 Před 4 lety +2

      आपल्या कार्याला आमच्या परिवाराकडून प्रामाणिक सलाम आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐

    • @shahajigaware9448
      @shahajigaware9448 Před 4 lety +1

      या जोडीला दृष्ट न लागो

  • @pradipmore5694
    @pradipmore5694 Před 4 lety +230

    वा किती साधी माणसं आहेत ही नाहीतर देवेंद्र ची ती हडळ

  • @kamalakarware8675
    @kamalakarware8675 Před 2 lety +1

    मी ठाणे जिल्ह्यात राहतो पण मी बच्चु भाऊंचा फँन आहे. त्यांची जनसेवा करण्याची पध्दत "नाठाळांच्या माथी हाणू काठी " ही योग्यच आहे.
    सौ. नयनाताई ह्या बच्यूभाऊंच्या पाठीशी त्यांच्या कार्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंप्रमाणे ऊभ्या आहेत.
    जनतेच्या सेवेसाठी परमेश्वर उभयतांना उदंड आयुष्य देवो, अशा मनापासून शुभेच्छा .

  • @maggic37
    @maggic37 Před 2 lety +3

    बच्चु कडु यांना सुयोग्य पत्नी मीळाले म्हणून ते देश सुधारणा कार्यक्रम करु शकतात प्रतेक यशस्वी पुरुषा मागे स्त्री शक्ती चा साथ असतो त्या चे हे जिवंत ऊदाहरण आहे सलाम ह्या जोडीला धन्यवाद

  • @user-vj8ns4cb3k
    @user-vj8ns4cb3k Před 4 lety +2

    एक न साहेब तुमी चांगल काम करता आहे सर तुमाला सलाम तुमी गरीबा साठी अर्ध्य रात्री तयार आहेत सर ग्रेट आमदार साहेब अहो रात्री तुमी गरीबा साठी तुमी काम करतात सर ग्रेट

  • @festivalsvlogs2029
    @festivalsvlogs2029 Před 4 lety +30

    बच्चुभाऊस मंत्रीपदाचा खुप खूप !शुभेचछा ! वहीनी नी दिलेले प्रशनाचे उत्तर संयमित समझादारीचे अत्यंत प्रभावी खुपच छान!

  • @PrakashPatil-qm7te
    @PrakashPatil-qm7te Před 4 lety +85

    याला म्हणतात राजकारणातला प्रटोकाँल नाहीतर गाणे गाणं, कमी कपड्यात रँपवर जाणे, नको त्या शब्दांची उगीच लाळ गाळून स्वतः आपटायचे

  • @rajeshmunde1365
    @rajeshmunde1365 Před 4 lety +175

    त्या नाचणाऱ्या बाईने नयानाताईंकडून नम्रपणा शिकावा...
    1No.jodi

  • @gangadharmundkar9537
    @gangadharmundkar9537 Před 4 lety +11

    जमिनीशी नाळ जोडलेला नेता
    आणि आदर्श नेत्यांची आदर्श पत्नी
    Great thought 👌

  • @sameersayyed9766
    @sameersayyed9766 Před 4 lety +45

    'श्रद्धा’ ज्ञान देती हैं,
    ‘नम्रता’ मान देती हैं,
    और ‘योग्यता’ स्थान देती है
    पर तीनो मिल जाए तो,
    व्यक्ति को बच्चुभाई’ बना देती हैं.

    • @satishpawar3962
      @satishpawar3962 Před 4 lety +1

      Nice work

    • @rajendramore4444
      @rajendramore4444 Před rokem

      अजिबात तडजोड करू नका मग तुमच्यात फरक काय

  • @ashokpatil939
    @ashokpatil939 Před 4 lety +7

    परिपूर्ण जोडी ....💐💐💐 सलाम नयना ताई आणि बच्चू भाऊ🙏🙏🙏

  • @indumagar3019
    @indumagar3019 Před 4 lety +3

    मला तर असे वाटते की महात्मा फुले सावित्री फुले यानी बच्चुभाऊ नयनाताई हा दुसरा जन्मच घेतलाय गोरगरीबासाठी या कलयुगात इतक सुन्दर सर्व गुणसंपन्न जोडपे होणारच नाही तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

  • @navnathdhongade9863
    @navnathdhongade9863 Před 4 lety +39

    बच्चू कडू एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही ईश्वराचरणी प्रार्थना🙏🙏

  • @user-gn4nb4bt4h
    @user-gn4nb4bt4h Před 4 lety +220

    त्या नागपूरच्या नाचणाऱ्या बाईला नयना ताईंचा video दाखवा ...🤣🤣
    बघूया काही फरक पडतो काय ते

  • @spider_rs5797
    @spider_rs5797 Před 4 lety +52

    सगळे छान आहे..
    त्याहून अधिक Tv खालचे छत्रपती अधिक छान दिसताय...

    • @nimbajidugane7431
      @nimbajidugane7431 Před 4 lety +2

      बच्चुभाऊ कडू विदर्भाची शान

  • @shivrajjogdand7584
    @shivrajjogdand7584 Před 4 lety +49

    आशी जोडी मी राजकारनात आणखीन पन बघितली नाही.
    साधी राहनी
    उच्च विचारसरनी
    जनतेची काळजी
    100 वर्षे आयुष्य ह्या जोडीला लाभो.

  • @sulakheadvait7071
    @sulakheadvait7071 Před 4 lety +20

    गुलाब राव महाराजांच्या साहित्यासाठी नोकरी सोडणं... याला म्हणतात त्याग.. तुमच्या कुटुंबांवर महाराजांची कृपा सदैव राहणारच...

  • @stitchintimesaves9405
    @stitchintimesaves9405 Před 4 lety +30

    खूप छान -'प्रहार' च नाव नाना च्या चित्रपटात तुन .😊

    • @shailutonde673
      @shailutonde673 Před 4 lety +2

      tru तृप्ती देसाई ला दिलेला दिलेला सज्जड दम बच्चु भाऊ चा सर्व काही सांगून जातो अभय हा हा बच्चू भाऊंचा सात्विक गुण आहे

  • @kunalchaudhari9112
    @kunalchaudhari9112 Před rokem +1

    नयना ताई बच्चु भाऊंन बद्दल खुप छान मनोगत व्यक्त केले आपन आणि ते तसेच राहोत परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shivamgirhe6634
    @shivamgirhe6634 Před 4 lety +8

    प्रत्येकाने आदर्श घ्यावा असा सच्चा आमदार🙏🙏🙏

  • @dadasahebshinde672
    @dadasahebshinde672 Před 4 lety +1

    मा. ना. बच्चुभाऊंसारखे लोकप्रतीनीधी संपुर्ण महाराष्ट्रात निर्माण व्हायला पाहिजेत, म्हणजे आपला महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरचा होईल. मा. ना . बच्चुभाऊंसारखे आपल्या कार्याला अंत:करणापासून सलाम..! 👌👌👌👌👌👌👌
    तसेच आपल्या पुढील वाटटचालीस हार्दिक शुभेच्छा..!.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohidasgofan4554
    @rohidasgofan4554 Před 4 lety +38

    एक नंबर जोडी

  • @samael7882
    @samael7882 Před 4 lety +1

    Dada mazya dokyat nehami Nayak madhala Anilkapur yayacha
    Aani to tumchyat aahe
    Proud of you Dada and vahini
    Vahininchi nirnay kshamta khup chhan 🙏🙏👩🏼‍🍳👩🏼‍🍳👩🏼‍🍳💐💐👍👍👍

  • @shubhangiphadtare4455
    @shubhangiphadtare4455 Před 4 lety +11

    जमिनीशी नाळ जोडलेला नेता,
    तसेच उत्तम अशी पत्नी कडुन साथ
    अशीच तुमची सोबत राहो
    Great

  • @ashagawai7457
    @ashagawai7457 Před 3 lety +1

    सलाम भाऊ तुमच्या जोडीला
    करावे तेवढे कवतुक कमीच आहेआणि तुम्ही गरिबांसाठी झगडताय खूप छान
    तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी बगत असते

  • @amolsurvase6743
    @amolsurvase6743 Před 4 lety +22

    💪🏻💪🏻💪🏻💪🏻👌🏻👌🏻 बच्चू भाऊ

  • @santoshvedpathak4700
    @santoshvedpathak4700 Před 4 lety +24

    नयणाताई आपनही बच्चुभाऊ सारख्याच लढवय्या आहात...आपले वक्तृत्व ऊत्तम आहे..

  • @rohinipalve8373
    @rohinipalve8373 Před 4 lety +9

    ABP माझा ला सलाम पहिल्यांदा तुम्ही बच्चु भाऊची मुलाखात टिव्ही वर दाखवली...सच्चा नेता आहे महाराष्ट्रामधिल 1मेव हा बच्चु भाऊ..1दिवस तरी नायक पिच्चर मधिल अनिल कपुर सारखे मुख्यमंत्री बनवावा एवढिच इच्छा परमेश्वर चरणी.......

  • @chandrashekharbutle8970
    @chandrashekharbutle8970 Před 4 lety +3

    खुप सुंदर अप्रतीम व्यक्तीमत्व आहे,बच्चु भाऊ & वहीनी तुमच, खुप सन्घर्ष केला भाऊ तुम्ही

  • @birappanyamgonde1674
    @birappanyamgonde1674 Před 4 lety +104

    1नं नम्र पने आहेत बाचु भाऊ ची पत्नी

  • @deepakkhedekar2125
    @deepakkhedekar2125 Před 4 lety +1

    प्राध्यापक नयना ताईसाहेबांची आणि बच्चू कडू साहेबांची विचारसरणी ही उच्च आणि किती संवेदनशील आहे हे यातून दिसून येते
    विशेष करून नयना ताईंचे भाषेवरील प्रभुत्व दिसून आले
    आपणास शुभेच्छा

  • @shridharathod3894
    @shridharathod3894 Před 4 lety +80

    नयना ताई. एक स्पष्ट वक्ता. 👍👍👌🙂

  • @surekhakardile4639
    @surekhakardile4639 Před 3 lety +1

    Khupch chhan vichar

  • @ishaank727
    @ishaank727 Před 4 lety +5

    Nice...so much understanding among both...🙂👍🏼👍🏼

  • @aabagaikwad4477
    @aabagaikwad4477 Před 4 lety +1

    सलाम बच्चू भाऊ तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला खरंच एकदम सरळ आणि साधे कुटुंब आहे तुमचं लय भारी.

  • @rupeshj6222
    @rupeshj6222 Před 4 lety +14

    य़ोग्य माणसाची मुलाखत आज पाहायला मिळाली

  • @AB-kc4kp
    @AB-kc4kp Před 4 lety +1

    नयना काकू खूप चांगल्या वक्ता आहेत। काय भाषण करतात लय भारी , लोक बच्चू काकांच्या भाषणापेक्षा नयना काकूंच्या भाषणाला शांत राहतात। करण त्या आहेच तितक्या ताकदीच्या वक्ता

  • @vittalhirgude1470
    @vittalhirgude1470 Před 4 lety +31

    लक्ष्मी नारायण जोडी

  • @deepthou8
    @deepthou8 Před 4 lety +7

    रब ने बनादी जोडी👫💜👍👌👌👊😘

  • @dipraajpatil5129
    @dipraajpatil5129 Před 4 lety +50

    द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत बच्चु भाउंना.

    • @pappupawar9126
      @pappupawar9126 Před 4 lety +2

      द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे भाऊ
      मंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

  • @vandanasuradkar7456
    @vandanasuradkar7456 Před 2 lety +1

    खूप छान जोडी, आणि खूप छान बोलतात मॅडम आणि खरेपणा वाटतो,

  • @balajijajnure5866
    @balajijajnure5866 Před 4 lety +75

    चांगल्या माणसांची मूलाखत पाहीली खूप दिवसांनी

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 Před 4 lety +1

    खुप छान ताईसाहेब व बच्चुसाहेब सतत गिराबांना न्या दिला त्यासाठी लढत राहीले साहेब तुमच्या कार्याला खुप खुप धन्यवाद

  • @mahaveerudgave7129
    @mahaveerudgave7129 Před 4 lety +29

    बच्चू भाऊ आणि नयना ताईंना पुढच्या वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा

  • @harishgaikwad3539
    @harishgaikwad3539 Před 4 lety +43

    Bacchu kadu भाऊ
    कार्याला सलाम

  • @omojo6693
    @omojo6693 Před 4 lety +12

    प्रहार चा विस्तार व्हावा महाराष्ट्रात ...व असल्या लोकांचा लोक सहभाग वाढवा हीच श्री चरणी प्रार्थना 😊

  • @vishalkulthe8944
    @vishalkulthe8944 Před 4 lety +20

    कसल्या गोड बोलतात नयनाताई 👌!!!! खुप खुल्या मनाने सांगता सगळं !!💐💐💐

    • @bhausahebahire8815
      @bhausahebahire8815 Před rokem

      भाऊ खूप खूप छान पण तुमच्यातलेच काही अपंग त्याचा फायदा घेऊन खूप त्रास देत आहे मी प्रहार संघटनेचा अध्यक्ष आहे असं सांगतात मी काही पण करू शकेल याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे भाऊसाहेब

  • @malharikarande2585
    @malharikarande2585 Před 4 lety +16

    सलाम जोडीला🙏🙏🙏🙏🙏

  • @sachingaichare4599
    @sachingaichare4599 Před 4 lety +2

    khup chhan bhau

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 Před 4 lety +4

    Nice mastch khup samdhan vatal..

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 Před 3 lety +1

    वाघासारखा देवमाणूस . वाघिनिसारखी ताई. त्यामुळे त्यांना हती सारखे बळ मिळते.धन्यवाद साहेब , धन्यवाद ताई.

  • @bachhavnitin1866
    @bachhavnitin1866 Před 4 lety +6

    ब‌च्चू भाऊ सारखा या महाराष्ट्राला मुख्यमंत्री ची गरज आहे

  • @gauravmalakvlog8092
    @gauravmalakvlog8092 Před 4 lety +1

    वा प्रणय सर एकच वादा प्रणय दादा

  • @harshal5570
    @harshal5570 Před 4 lety +4

    आदर्श समाजकारण आणि आदर्श राजकारण याच अप्रतिम उदाहरण म्हणजे बच्चू कडू....

  • @mosekurne92
    @mosekurne92 Před 4 lety +6

    बच्चू भाऊ नयना ताईंना सक्रिय राजकारणात आणा.जोतिबा फुले व सावित्रीमाईंना आम्ही बघीतल नाही पण आपल्या जोडीकडे बघितल्यावर त्यांची आठवण येते.

  • @rkn9033
    @rkn9033 Před 4 lety +14

    खुप छान विचार आहेत ताई तुमचे नाहीतर त्या अमृता फडणवीस वेडी झाल्यासारखी वागत आहे.

  • @user-sz9je6nx3c
    @user-sz9je6nx3c Před 3 lety

    1 no
    बचू भाऊ 1 नो
    कोणीच करू शकत नाही असं ।।
    भारी भारी भारीच आहेत तुम्ही
    आमच्या पोलिसांच्या साठी सुद्धा काही तरी करा plz

  • @eknathshinde6368
    @eknathshinde6368 Před 4 lety +16

    जय महाराष्ट्र जय प्रहार

  • @deepakwaghmare6225
    @deepakwaghmare6225 Před 4 lety +10

    Many congratulations to the Honorable Bachu Kadu for his thoughtfulness and for being a very articulate speaker🙏🙏

  • @humanityissupreme.2575
    @humanityissupreme.2575 Před 4 lety +14

    प्रतीनिधीचीच फाटलेली असं वाटतं होतं... बच्चू कडूंसमोर 😂😂

  • @amolgawali7835
    @amolgawali7835 Před 4 lety +2

    Atishay Jabardasta Kam ahe tumcha Bhau...
    Tumchya Karyala amcha salam....

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 Před 4 lety +10

    सलाम आहे तुम्हाला भाऊ

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 Před 4 lety +22

    बच्चु कडुंच्या पत्नी अत्यंत सहजरित्या त्यांचे विचार मांडतायत . त्यांच्या बोलण्यातुन असं जाणवतंय की त्या तितक्याच अभ्यासु आहेत .
    खरंच एक पत्नी म्हणुन हे सर्व करु देणं सोप्पं नाहीये .

  • @nareshsalunke7387
    @nareshsalunke7387 Před 4 lety +1

    बच्चू भाई खरंच ग्रेट आहेत तुम्ही तळा गाळातून आलेले माणूस आहात म्हणून तुम्हाला जाण आहे आम्हची 1 ईच्छा आहे की एकदा आमच्या गावाला नेरळ कर्जत तालुका इथे यावे

  • @RNMProduction77
    @RNMProduction77 Před 4 lety +11

    आपल्या कार्याला आमच्या परिवाराकडून प्रामाणिक सलाम आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @titwalamahotsav5718
    @titwalamahotsav5718 Před 4 lety +2

    खूप छान ताई आणि भाऊ

  • @digambarhajare4708
    @digambarhajare4708 Před 4 lety +5

    🙏🙏

  • @user-yx4du7cm9y
    @user-yx4du7cm9y Před 4 lety +2

    खुप छान जोडी. खरच वहिनींच्या बोलण्यातून जाणवते भाऊ किती सर्वसामान्य माणसासाठी झोकून देतात.

  • @sachinaarde8488
    @sachinaarde8488 Před 4 lety +5

    Great