Aditi Vlog च झालं आता Rohi's Life | माझा सासरकडचा दुसरा Vlog..😍 | मी गावी राहून कोणता Job करणार..? 🤔

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • सासर घर प्रत्येक मुलीसाठी नवीन असत... त्याप्रमाणे मी देखील इथे नवीन असल्यामुळे video's थोडे लेट अपलोड होत आहेत. तरी देखील भविष्यात जमेल तस माझ्या आठवणीने चित्रीत करून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
    #Rohi'sLife
    #AditiVlog
    #MarathiVillageVlog

Komentáře • 204

  • @sayajisawant8059
    @sayajisawant8059 Před 3 měsíci +3

    ताई तुझ्या सर्वच व्हिडिओ खूप छान असतात... ही तर खूप अप्रतिम व्हिडिओ दाखवली आहेस तू, तुझ्या व्हिडिओची सुरुवातच खूप भारी असते प्रत्येक व्हिडीओत.... म्हणजेच गावच्या परंपरा, आणि गावाच्या ज्या जुन्या गोष्टी तुझ्या ह्या व्हिडिओ मार्फत दिसून येतात.... खूप भारी वाटत तुझ्या व्हिडिओ बघायला .... गावची पध्दत आणि गावची रोजची सकाळ ही अशीच असते... उठल्या उठल्या अंघोळ करून देवाची पूजा... फुले गोळा करणे.... ते करता करता पाखरांचा आवाज, किलबिलाट .... सकाळची खिडकीतून येणारी किरण.... तुळशी वृंदावन ची पूजा... आणि गुरांचा वाडा साफ करणे .. त्यांना खायला पियाला घालणे .... आणि हे सगळं झालं की प्रत्येक घरात केली जाणारी कोरी चहा.... भाकरी आणि चहा चपाती खूप भारी वाटत खायला..... आणि तांदूळ सुपात घेऊन पाखडण असो चुलीवरच जेवण असो ..... आणि संध्याकाळी उन्हाळ्यात संध्याकाळी जंगलात काजू, आंबे काढायची मज्या वेगळीच असते.. 21:36 अश्या खूप काही गोष्टी तुझ्या व्हिडिओ मध्ये दिसून येतात..... ताई तू खूप छान काम करतेय तू..... अश्याच तुझ्या नवीन नवीन व्हिडिओ येऊंदेत....☺️😊

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh Před 4 měsíci +76

    नखरे वाली नाही तर आहे त्या परस्तितीती राहणारी मिळाली भावा तुला खरंच khup छान जोडा आहे तुमचा

  • @nanamalve4047
    @nanamalve4047 Před 4 měsíci +7

    खुप सुंदर आदिती भावा तुला खुप सुंदर पत्नी मिळाली असेल त्या परिस्थितीत वावरणारी सध्याच्या परिस्थितीत अशा मुली‌ कोचीत‌ असतात‌ गावात‌ राहाणारा मुलगा नको‌ असतो‌ खुप छान जोडी‌ तुंमची नांदा‌ सुख‌ सौख्यभरे.आपला हितचिंतक सिंधुदुर्गकर.

  • @narendratawade1657
    @narendratawade1657 Před 4 měsíci +7

    रोही ही तुझी कोकणी संस्कृती आम्हाला आवडली

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 Před 4 měsíci +5

    छान अदितीचे विचार रोशन ला शोभणारी आणि साधी जोडी बरी आहे.अशीच दोघ आयुष्य भर सुखी रहा.

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Před 4 měsíci +7

    आदिती, आता तुझ्या आईबाबांना तुझी अजिबात काळजी नसणार, व्हिडिओच्या माध्यमातून पोरगी रोज दिवसभरात काय काय करते ते बघायला मिळणार पण आईबाबांनसाठी रोज व्हिडिओ टाकत जा, बाकी शुभेच्छा 👌👍

  • @simaparab6752
    @simaparab6752 Před 4 měsíci +6

    आदिती रोज विडीयो करून चायनलवर टाक त्या लाल डोंगळयाना आमच्या देवगड भागात हुंबले म्हणतात खुप जोरात चावतात.

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe9815 Před 4 měsíci +2

    खूप छान भावा हे सगळ्यांना नाही मिळत असे पार्टनर ❤ खूप छान जोडी

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 Před 4 měsíci +5

    आजीचे कौतुक वाटते या वयात सुध्दा त्या डोंगराळ जमिनीवर अनवाणी व्यवस्थित चालतात, आम्ही शाळेत असताना जेव्हां सुट्टीत गावी जायचो तेव्हा सुरवातीचे 2, 3दिवस आमच्या पायाला दगडाचे खडे खुप टोचायचे. गावठी काजू पारंपारिक पद्धतीने पूर्वी भाजायचो त्याची चवच न्यारी. असो तुझा vlog जरी daily routine चा असला तरी आवडला. तुला पाहूनतुझे शांत आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व वाटते

  • @amitkolhevloge4344
    @amitkolhevloge4344 Před 4 měsíci +4

    Rohi life che 100k Lavakar ch honar. Apratim vedio khup Chan editing. 🎉🎉

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 Před 4 měsíci +2

    कोकणातील जीवन खूपच मस्त आहे,आयुष्याचा खरा आनंद मिळतो तिथे.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před 4 měsíci +2

    आदिती व्हिडिओ छान झाला आहे. खूप कष्ट करतेस. अशीच हसत खेळत रहा सर्व देव तुझं भलं करो. ❤🎉

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh Před 4 měsíci +5

    काजू गर काढायची मशीन घे म्हणजे ताई ला पण काहीतरी करायची संधी मिळेल 👍👍

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před 4 měsíci +5

    Khup chan ramalis saasari asech khush raha.

  • @imrannaik9921
    @imrannaik9921 Před 4 měsíci +5

    नवीन वाटचाली च्या हार्दिक सूभेछा

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Před 4 měsíci +5

    रोही खुप मेहनती आहे
    जय महाराष्ट्र

  • @Gawade302
    @Gawade302 Před 4 měsíci +3

    सर्व मुलीनं साठी शिकवण आहे तू 👍🏻

  • @kavitabenake
    @kavitabenake Před 4 měsíci +6

    Aaditi aahe tyamdhe adjust krte. Kiti chhan

  • @Gavachya_aathavani2244
    @Gavachya_aathavani2244 Před 4 měsíci +2

    ताई तुम्हाला मी खूप आधी पासून follo करतोय. कधी कॉमेंट केली न्हवती.आता तर गावचे व्हिडिओ बगायला मजा येते.फक्त रेग्युलर व्हिडिओ टाका. व्हिडीओ द्वारे आमाला गावचा फील देताय त्या साठी खूप खूप आभार.👍👌बाकी मस्त व्हिडीओ....

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate9437 Před 4 měsíci +3

    ताई चहा भाकरी आणि फरसाण मस्त लागते .... चहा मध्ये भाकरी चे तुकडे आणि मध्ये मध्ये फरसाण टाकायचे खूप भारी लागते

  • @anitaanant92
    @anitaanant92 Před 4 měsíci +4

    *तर*व्हिडिओ आवडला म्हणून *तर*लाईक केले.पण व्हिडिओ येत नाहीत*तर*वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवलेस*तर* आम्हाला पण पहायला मिळतील.🥰

  • @Chup_Re_Tu
    @Chup_Re_Tu Před 4 měsíci +2

    Bhari banvali ahe video yes maharaja peksha next popular kokani female CZcamsr for sure

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 Před 4 měsíci +4

    Roshan dada tu khup nashibvaan aahes. Aditi Taai sarkhi Mrs bhetliii Dev tumha doghana sukhi samadhani theunde.

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Před 4 měsíci +3

    Khup chan Vahini ashya muli milyala ata kathin ahe Village Life style madhe rahnari

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 4 měsíci +2

    छान 👍🏻
    रातांबे पण दाखव...!
    नांदा सौख्यभरे.. शुभेच्छा 💐
    राजापूरकर... मुंबई....

  • @rachanamhatre-db3mc
    @rachanamhatre-db3mc Před 4 měsíci +4

    Rohis beautiful natural life❤

  • @RushaliPatil-ki8my
    @RushaliPatil-ki8my Před 4 měsíci +5

    Tai gavakadche vlog roj takat ja khup chan vatate

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 Před 4 měsíci +4

    👌👌👌Kharac khup mastt video

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Před 3 měsíci +1

    Aaditi khup chhan Video kajuchi baug khup chhan kajucha business decision khup chhan। Mast Video

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 Před 4 měsíci +2

    Ek no Aditi keep it up, nice vlog ❤ atta pavsala ala ki Rutika kadun mase pakdayla pn shik Ani vlog banav

  • @mukeshrane744
    @mukeshrane744 Před 4 měsíci +4

    Khup mst video ❤❤❤🎉🎉

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 Před 4 měsíci +4

    खूप छान व्हिडिओ 👌👌

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Před 4 měsíci +4

    Khupchan sunder video

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 4 měsíci +3

    Tai ya vlog mule mamache gavchi athvan taji zali 🎉🎉🎉

  • @pralhad-tawde1986
    @pralhad-tawde1986 Před 4 měsíci +4

    मस्त❤❤

  • @satyavijaykate246
    @satyavijaykate246 Před 4 měsíci +3

    Khup chan vlogs didi 🎉❤

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb Před 3 měsíci +1

    रोशन जोरदार खुप छान मिळाली तुझ्या सारखी युट्यूबर ❤❤❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před 4 měsíci +4

    Very very nice video....

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 Před 4 měsíci +2

    अदिती तूम्ही दोघं मला भेटला होतात कुठे माहीत आहे भूमी अभिलेख कार्यालयातील बाहेरच्या रस्त्यावर मी आपल्याला चहा पाण्याची ऑफर केली होती पण तुम्ही नाही म्हणालात

  • @kashinathdusar7183
    @kashinathdusar7183 Před 4 měsíci +4

    🙏खुपच छान 🙏
    सप्रेम जय हरी रोही💐💐💐
    जेव्हा एखादी मुलगी आपल्या आईवडिलांना शेती कामात मदत करते तेव्हा ते खुप आनंदी असतात त्यांना माहीत असते जशी आपल्याला मदत केली तशी ती सासरी मदत करणार
    🙏🙏धन्य ते माहेर धन्य ते सासर आणि धन्य ते यजमान 💐💐💐💐

    • @RohisLife
      @RohisLife  Před 4 měsíci +1

      धन्यवाद 😊🙏

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před 4 měsíci +2

      तु खुप छान संस्कारी आणि कष्टाळु आहेस . . प्रेमळ पण आहेस . छान संसार करशील . ​@@RohisLife

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze Před 3 měsíci +1

    काजू चा.विडिओ खुप सुंदर. रोही
    जय.महाराष्ट्र

  • @user-nk4bj5pn3v
    @user-nk4bj5pn3v Před 4 měsíci +4

    Khup chan

  • @3dsumedh
    @3dsumedh Před 4 měsíci +2

    daily vlogging khup sunder hoil vahini

  • @Sunil_Nawale
    @Sunil_Nawale Před 4 měsíci +1

    चारणा
    चारोळी
    Salute to आजी, एवढ्या लांब आडीत गेली

  • @Konkani_Omya_Vlog
    @Konkani_Omya_Vlog Před 4 měsíci +3

    Nice Rohi Vahini 👌🏻🤗❤️

  • @KiranPatil-tm9nc
    @KiranPatil-tm9nc Před 4 měsíci +2

    Khup Sundar❤

  • @hondasp125vlogs7
    @hondasp125vlogs7 Před 4 měsíci +4

    तु दररोजचा ऐक vlog टाकत जाplz

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe9815 Před 3 měsíci +1

    Rohi khup chan👌🏻 tuja sarkhya anek muli ghadude

  • @monaEshejwal
    @monaEshejwal Před 4 měsíci +2

    खूप साधी आहेस गं तू ♥️सुंदर विडिओ..

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 Před 4 měsíci +4

    Tumche he Barik zalet. Pan Bhari distayat

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 Před 4 měsíci +2

    Nice volg.Rohi asch saglychi kalji ghe.😊🙏

  • @djnarendragurav2161
    @djnarendragurav2161 Před 4 měsíci +3

    Chan Aditi ❤❤

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Před 4 měsíci +4

    रोशन दादा तू खूप नशीबवान आहेस तुला अशी बायको मिळाली.आहे त्या परिस्थितीत राहणारी कोणताही काम करतात. मुंबईला राहणाऱ्या मुली गावी येऊन नाही काम करत.वहिनी गावी राहायला तयार झाल्या हेच महत्त्वाचं आहे.नशीबवान आहेस तू.वहिनी छान होता व्हिडिओ असेच छान व्हिडिओ दाखवत जा.छान वाटले.

  • @avinashburte3498
    @avinashburte3498 Před 4 měsíci +3

    Mast natural life

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Před 4 měsíci +1

    Khup Chan video 👌❤

  • @rahuljadhav9782
    @rahuljadhav9782 Před 4 měsíci +2

    Mast khup chan

  • @shravaniparab525
    @shravaniparab525 Před 4 měsíci +2

    खुप छान ❤❤

  • @Sarthak_181
    @Sarthak_181 Před 4 měsíci +2

    वाहिनी मस्त वीडियो आहे

  • @vishalvardhan8827
    @vishalvardhan8827 Před 4 měsíci +1

    विडिओ छान केलास ताई 👌🏽👌🏽👌🏽

  • @sameerpatil4043
    @sameerpatil4043 Před 3 měsíci +1

    Mast deee🎉🎉🎉😊😊

  • @DeepakYadav-xm7tl
    @DeepakYadav-xm7tl Před 4 měsíci +2

    मस्त 🙏

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 Před 4 měsíci +1

    Superb video lovely mast

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 Před 4 měsíci +4

    Gavakad 1 number, Mumbait Kay hay garmi

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Před 4 měsíci +3

    खूप छान व्हिडिओ आरोही चा बर्थडे चा व्हिडिओ नाही केला

  • @vikibhagat2402
    @vikibhagat2402 Před 4 měsíci +2

    खूप छान

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 Před 4 měsíci +1

    Video chhan aahe 👌👌👌🤗 order nakki deu😊

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 4 měsíci +2

    छान 👌👌

  • @snehallotankar1649
    @snehallotankar1649 Před 4 měsíci

    मस्त मस्त मस्त. खुप छान आदिती.

  • @khandusable9350
    @khandusable9350 Před 4 měsíci +2

    nice vlog vahini

  • @Kirangajbhe.
    @Kirangajbhe. Před 4 měsíci +1

    Chhan vlog ❤

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 Před 4 měsíci +1

    खूप छान आदिती

  • @sanjayshikhare9747
    @sanjayshikhare9747 Před 4 měsíci +1

    मस्त व्हिडिओ,असेच व्हिडिओ येऊ देत.

  • @vishalshelar6395
    @vishalshelar6395 Před 4 měsíci +3

    Nice 👌 😊

  • @pritislifeandkitchen4093
    @pritislifeandkitchen4093 Před 4 měsíci +2

    Chan video❤👌

  • @ajitdhanje8415
    @ajitdhanje8415 Před 3 měsíci +2

    Chaha ani chapati try kel mi 😅,
    Pan kadhi bhakri try nahi keli

  • @rajashinde5686
    @rajashinde5686 Před 4 měsíci +4

    Nice tai

  • @sachinjagdale8580
    @sachinjagdale8580 Před 4 měsíci +1

    खूपच छान

  • @user-vd2ud8nr5t
    @user-vd2ud8nr5t Před 4 měsíci +2

    Nice video ❤

  • @shrikantmore5558
    @shrikantmore5558 Před 4 měsíci +3

    खुप छान
    लग्न झाल्यापासून तुमच्या ह्यांनी व्हिडिओ बनवायचं कमी केलं.
    ते म्हणतात ना लग्न केल्यावर पोरगा बदलतो ते खर आहे. लग्नाच्या आधी तुमचे हे 1-2 दिवसांनी व्हिडिओ करत होते. आता तर 8 -10 दिवसांनी 1 व्हिडिओ येतो ,काय बोलणार.

    • @RohisLife
      @RohisLife  Před 4 měsíci +1

      Tyanchya group chi mule aata sarv mothi zali aahet aani pratek jan kuthe na kuthe kamala jato... aani he pan job la jatatach.. tyamule sadhya vel nahi milat konala video's karayla... tari connected raha video's yet rahtil...

  • @AvinashDaul
    @AvinashDaul Před 3 měsíci +2

    Vahini konta camera vaprta

  • @3dsumedh
    @3dsumedh Před 4 měsíci +1

    chan zalay vlog

  • @SidhantKBr
    @SidhantKBr Před měsícem +1

    Aditi Please Back Roshan in Yes Maharaja
    Tujhech te aiktil
    Sahebanna jara manav 😬😄

  • @surajmulla857
    @surajmulla857 Před 2 měsíci +1

    Super 🎉🎉🎉 video

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 4 měsíci +3

    Tai tu kharach nashibwan ahes 🎉🎉 Mumbai peksha laybhari apla konkan 🎉🎉🎉

    • @RohisLife
      @RohisLife  Před 4 měsíci

      धन्यवाद 😊🙏

  • @vishalshinde6783
    @vishalshinde6783 Před 3 měsíci +1

    छान व्हिडिओ होता

  • @sachinmane4183
    @sachinmane4183 Před 4 měsíci +2

    Mast

  • @maheshtalpe1713
    @maheshtalpe1713 Před 4 měsíci

    छान! 😊

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 Před 4 měsíci +1

    रोही नाव छान विडिओ मस्त 😊

  • @dhanajidhokare5590
    @dhanajidhokare5590 Před 4 měsíci +2

    Nice❤❤

  • @SarveshLad
    @SarveshLad Před 4 měsíci +2

    ❤❤

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs Před 4 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ

  • @manojwaghare5031
    @manojwaghare5031 Před 4 měsíci +2

    Nice 👍👍

  • @user-nk6cm1bb1s
    @user-nk6cm1bb1s Před 4 měsíci

    खुप छान जोडा आहे तुमचा

  • @madhavimalushte6643
    @madhavimalushte6643 Před 4 měsíci +1

    मस्तच , खूप दिवसांनी आज्जी , आरू व अनू दिसल्या . मजा आली व्हिडीओ पहाताना तुला वेळ मिळेल तेव्हा अधून मधून व्हिडीओ टाकत जा आणि हो काजूचा रेट कळू शकेल का ?

    • @RohisLife
      @RohisLife  Před 3 měsíci

      For Enquiry- 7021046861 (WhatsApp Only)

    • @parabdeepak13
      @parabdeepak13 Před 3 měsíci

      With Cover - 550 KG
      Polish kelela - 700 KG
      current Wholesale rate in sindhudurg

  • @rakeshsodye7156
    @rakeshsodye7156 Před 3 měsíci +1

    सुंदर विडीयो

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 Před 4 měsíci +1

    खूप छान ताई 👌👌

  • @Sandipnk21
    @Sandipnk21 Před 4 měsíci +2

    👌👌

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 Před 4 měsíci +3

    Tumchya kade umlynka kay mhntat

  • @karankadam5664
    @karankadam5664 Před 4 měsíci +3

    Mumbai chya JOB नोकरी cha Kai kela ? Transfer resignation, what kind of job it was ?

  • @rachanamhatre-db3mc
    @rachanamhatre-db3mc Před 4 měsíci +5

    Ti charoli na