ताकद पडला उंदीर 😝 जबरदस्त कॉमेडी भारुड संदीप महाराज मोहिते पाटील जुगलबंदी भारुड marathi comedy

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024

Komentáře • 34

  • @atulhatekar515
    @atulhatekar515 Před rokem +7

    जबरदस्त सादरीकरण...ky energy ahe

  • @avihatekar5231
    @avihatekar5231 Před rokem +6

    🙏🏻राम कृष्ण हारी 🚩महाराज खरच खुप छान कार्यक्रम करता तुम्ही ज़बरदस्त खुप भारी.

  • @adarshhatekar7995
    @adarshhatekar7995 Před rokem +20

    सांगोल्याचा भारूडतला डॉन 👑 संदिप महाराज मोहिते 🚩 काय चाल 👏, काय ढोलकी अन काय तो आवाज ✨️ओक्केच.

  • @pravinbhadre7683
    @pravinbhadre7683 Před rokem +1

    नंबर एकच भारुड म्हणते पाटील साहेब

  • @adarshhatekar7995
    @adarshhatekar7995 Před rokem +9

    महाराष्ट्रभर घुमूद्या आवाज महाराज 👑 👏👏👏🙏🙏🙏

  • @user-dn5nj7qo3d
    @user-dn5nj7qo3d Před 7 měsíci +1

    Khup chhan आवाज Thanks

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 Před rokem +1

    जय हारी महाराज खुप च छान भारुड ऐकताना पुढे किती पटापट ईतक फास्ट बोलन खुप सुभेच्छ 👌🚩

  • @shokrao.b.j.official.
    @shokrao.b.j.official. Před rokem +5

    तुमचं भारुड सादरीकरण आवडलं पण सर्व किर्तनकर दृष्टांत एकच का देतात काय माहीत...एकच शाळेत शिकले आहेत काय सगळे .. महाराज. ?

  • @satishshingare5677
    @satishshingare5677 Před rokem +3

    अश्याच भारूडाचि गरज आहे समाजाला

  • @natajiawaghdeofficial106

    जुगलबंदी भारुडातील डॉन संदीप मोहिते महाराज

  • @babanshinde5208
    @babanshinde5208 Před rokem +2

    संदीप भाऊ जय हरी महाराज

  • @user-dn5nj7qo3d
    @user-dn5nj7qo3d Před 7 měsíci +2

    महाराजा एका कार्यक्रमाचे फी किती असते, pl reply.

  • @devavairalpatil5171
    @devavairalpatil5171 Před rokem +1

    खरच मन भरून बघा वाटत तुमच्या भारुडाला

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 Před rokem +1

    Anna Chavan Maharaj Yancha Pan Video Taka Maharaj

  • @satishshingare5677
    @satishshingare5677 Před rokem +2

    एक नंबर पाटील

  • @prakashbhausahebsirsatsirs7182

    Good भारुड

  • @ashpakmulla9849
    @ashpakmulla9849 Před rokem +1

    Bharud asava tar asa

  • @krushnadevare1576
    @krushnadevare1576 Před rokem

    🙏🙏 जय हरी🙏🙏🌹🌹

  • @user-op4iy5uq9d
    @user-op4iy5uq9d Před rokem

    खुप सुंदर पण भारुड कोणता म्हणाला
    भारुड म्हणा नुसते जोक नका मारु

  • @dadakamble2577
    @dadakamble2577 Před rokem

    ❤❤❤❤

  • @pandurang.shinde
    @pandurang.shinde Před rokem

    👌👌👌👌

  • @Khandobadevsthanpeth.

    ❤️🙏🏻🙏🏻

  • @mahadevgund8308
    @mahadevgund8308 Před rokem

    👍

  • @shivajigadhe2233
    @shivajigadhe2233 Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @vijayshelke5667
    @vijayshelke5667 Před rokem

    🙏

  • @rahulkadam1023
    @rahulkadam1023 Před rokem

    Ee

  • @ramdastupe8577
    @ramdastupe8577 Před rokem

    स्वतःला महाराज म्हणुन घेतो आणि वारकरी संप्रदायाची चाल सोडुन ढोलकी नाल वाजवुन गाण्याच्या चालीवर भारुड म्हणणता. वारकरी संप्रदायाचा तमाशा करू नका

    • @pramodpatole3476
      @pramodpatole3476 Před rokem +1

      Barobar Ahe

    • @Sandip_maharaj_mohite
      @Sandip_maharaj_mohite Před 11 měsíci

      ​@@pramodpatole3476बाकीचे सगळे भारूड म्हणनारे पखवाज वर भारूड म्हणतात ना...प्रमोद पाटोळे मी तुम्हाला कधी बघितले नाही.माझ्याबद्दल‌ एवढी जलन का आहे

  • @sadashivute5817
    @sadashivute5817 Před rokem

    अं