बायकोच्या अंगात जेंव्हा देवी येते ! ह.भ.प. राधाताई महाराज सानप यांचे किर्तन ! Radhatai Sanap Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 02. 2021
  • किर्तनकार : ह.भ.प. राधाताई महाराज सानप (माईसाहेब)
    आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका 8100007744)
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!
  • Zábava

Komentáře • 88

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před 2 lety +11

    अतिशय सुंदर माहिती

  • @ashoksanap9853
    @ashoksanap9853 Před 3 lety +8

    खरोखर एकाच नं किर्तन

  • @pushpasargar1567
    @pushpasargar1567 Před rokem +1

    Kuph chan tai tumch kirtan

  • @parmeshwargite5827
    @parmeshwargite5827 Před rokem +3

    Khup chan Tai

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी

  • @tukarammote9356
    @tukarammote9356 Před 3 lety +5

    जय हरी.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Před rokem +3

    Jaibhim Namobhudhay Jai Periar. Jaitotiba Jaisavitri

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 Před rokem +1

    याला म्हणतात अध्यात्म व विज्ञानाची जोड असलेले व उत्तम समाज प्रबोधन . धन्यवाद .

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 Před rokem +2

    सूंदर राधाबाई

  • @sudhakarghavale8487
    @sudhakarghavale8487 Před rokem +1

    अभिनंदन ता,ई तुमचं आणि संचाचं आणि विशेष तबला वादक यांचं पुन्हा अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷❤️❤️❤️💛💛💛💚💚💚💙💙💙👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @dwarkashinde2542
    @dwarkashinde2542 Před 3 lety +11

    भगवानबाबाकी जय जय.खरच आईसाबांच्याबद्दल सुध्दा तुम्ही बोलल्या होत्या ते पण ऐकल होत tvवर.

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 Před rokem +1

    अभिनंदन उतक्रुष्टसमाज प्रबोधन माउलि

  • @Kanke.182
    @Kanke.182 Před 2 lety +3

    भारी कीर्तन प्रबोधन पर👌👌

  • @user-su4ns3to8d
    @user-su4ns3to8d Před 3 lety +4

    जय हरी

  • @harunbegmogal2517
    @harunbegmogal2517 Před 3 lety +6

    Jay hari mauli

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 Před rokem +1

    फारच छान प्रबोधन राधा ताई 🙏🙏🙏

  • @bhimravkamble4276
    @bhimravkamble4276 Před 3 lety +6

    नमस्कार

  • @shivlilakharate.shriswamis1816

    Khup chan

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 3 lety +3

    छान प्रबोधन.

  • @ovhalgovind951
    @ovhalgovind951 Před rokem

    खरेच आपले कीर्तन प्रभावी आहे.

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 Před 3 lety +11

    जय हरी माऊली खूपच छान आहे ताई खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या वारकरी संप्रदायाचे व भगवान बाबा चा प्रसार करणाऱ्या वाघीण आहात तुम्ही ताई भगवान बाबा आपल्या नसानसात आहे त वामन भाऊ मुंडे साहेब वंजारी कुळात जन्माला आल्याचा खूपच हे वा वाटतो आजही आजही तुकाराम मुंढे लहाने डॉक्टर मच्छिंद्र चाटे खूप लोक आहेत आपल्या भगवान बाबा यांचावसा वसाचालवनारे नामदेव शास्त्री शास्त्री जी ने देखील गडाचा खूप विकास केला अभिमानाने ऊर भरून येतो जय भगवान जय गोपीनाथ
    जय जय राधाताई जय शास्त्रीजी सगळे मिळून आपला समाज बदलावा धन्यवाद माऊली

    • @Mul755
      @Mul755 Před 3 lety

      जय भगवान जय गोपीनाथ ताई

    • @sharadaher8484
      @sharadaher8484 Před rokem

      जय हरी
      ताई तुमचे किर्तनतील माऊली रुपी शब्द प्रत्येकाच्या ह्रदयात घर करुन राहो ही पांडूरंगा चरणी विशेष प्रार्थना करतो

  • @vinodzalte3208
    @vinodzalte3208 Před 2 lety +2

    🙏🙏

  • @tanajishinde3605
    @tanajishinde3605 Před rokem

    अगदी बरोबर महाराज

  • @anilgite949
    @anilgite949 Před rokem

    Khup chan tai kirtan

  • @rohitsharma4461
    @rohitsharma4461 Před 3 lety +6

    Hi

  • @shrimantkhade8746
    @shrimantkhade8746 Před rokem +6

    माईसाहेब राधाबाई🙏
    रामकृष्ण हरी🙏

    • @shrimantkhade8746
      @shrimantkhade8746 Před rokem

      2/10/022रविवार सुंदर किर्तन🙏

    • @samarthdighole3611
      @samarthdighole3611 Před rokem

      @@shrimantkhade8746 ठप्प फंपपफपपपफपऱ्यफफफफंपंफपफप फळ फपपप ठप्प पंफप ठप्प पं ठप्प फं ठप्प पपपफंपपफंपफंपंऱ्यपपंप पंप फळफंपफंपपं ठप्प पंफप ठप्प ऱ्यपं पंप पंप पंप पंप ठप्प पंप ठप्प पंप ठपंठपंठ ठप्प पंपपिपप पंप ठंठपपप ठपंठपंठ पफठठपंपंपंपंपपपपपपंपपंपंपपंइठ ठप्प ठप्प ठप्प पं ठप्प पंप टठपपपंपंपंपपठफ पंप ठप्प ठपंठपंठ ठप्प ठप्प पंपंपंपपपपपफफफफपपपगडफफडडफठफठ पंप पत्ता पंप ठप्प ठप्प फं ठप्प पंप पंप ठप्प पंप ठपंठपंठ ठप्प व्यठिपगटिइइठगगठिट ठंठपपप ठंठपपप ठप्प पंप पगगपखपिइ ठंठपपप इठटज्य ठप्प इप्रपिइइपइटिपप पंप व्युळ

  • @bhivajikalwale4823
    @bhivajikalwale4823 Před 3 lety +6

    You are absultely right tai

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Před rokem +1

    Great Saloot

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 Před 3 lety +7

    Very nice

  • @sanjaypatil664
    @sanjaypatil664 Před 3 lety +2

    kupach changal kirtan

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před rokem

    छान कीर्तन ताई.

  • @laxmannagargoje3778
    @laxmannagargoje3778 Před rokem

    Samaj prabodhan chhan aahe.

  • @anilgite949
    @anilgite949 Před rokem

    Bhagwan Baba Ki jay

  • @vanitamehakare2785
    @vanitamehakare2785 Před 3 lety +4

    Ok

  • @digambarjagadhane6543
    @digambarjagadhane6543 Před 3 lety +29

    राधाताई छान समाज प्रबोधन केल आहे महिलांचा कल या गोष्टी कडे जादा कल आहे.........

  • @babanbaban8446
    @babanbaban8446 Před rokem +5

    👌👌❤

  • @raosahebjoshi7670
    @raosahebjoshi7670 Před 3 lety +5

    Ramkrishna Hari

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 Před 3 lety +3

    Nice👌👌👌👌👌👌👌

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Před 2 lety +1

    Kirtanachya.suravatipsun
    Shevat.paryant.apala..chehara
    Hasara.anandi..disato..far.chan.

  • @bhivajikalwale4823
    @bhivajikalwale4823 Před 3 lety +9

    Not to go lower beyond humanity this is time demand.

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 Před rokem

    Thanks tae

  • @bhivajikalwale4823
    @bhivajikalwale4823 Před 3 lety +3

    Good inspired.

  • @sangitagomare4249
    @sangitagomare4249 Před 2 lety +1

    टक

  • @bhagwanshinde8121
    @bhagwanshinde8121 Před 3 lety +8

    फारच छान ताई मला तुमचे किर्तन फार आवडतात

  • @mahendrashirsath5916
    @mahendrashirsath5916 Před 3 lety +12

    सदर किर्तनातील एकएक शेब्द सत्य आहे.समाजातील वास्तव चित्रण या किर्तनात आढळुन आले.ताई एक प्राध्यापक बाई आहे या बाई २०वर्षा पासुन मुलींच्या ज्यु.काॕ.मध्ये हिंदी विषय शिकवित आहेत.पण ते दर मंगळवारी देव्हार्यात घुमतात याला वेडपटपणा म्हणावा की hysteria .

    • @vaishanvijadhv135
      @vaishanvijadhv135 Před rokem

      kadi kadi kahi goshti khary aastat bahhu

    • @sayedmoinuddin4842
      @sayedmoinuddin4842 Před rokem

      ताई साहेब हसतखेडत किर्तन करतात मी नेहमी आपल किर्तन ऐकतो मला खूप आवडत हसत खेळत प्रेक्षिकाना हसवतात .छान आसत आपले कार्यक्रम.मला गर्व आहे माझे गावाची ताई साहेब इतके लोकांचे लोकप्रिय आहात.हाजी सैयद मोईनोदिन पाटोदेकर बीड.

  • @shashikantmahale890
    @shashikantmahale890 Před rokem +2

    श्री साईबाबा तुम्हाला फार मोठे केले शिवाय राहणार नाही साईराम

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 Před 2 lety +1

    Radhataiahilan sathi khub changl parbodan kelaa mahilamadhi andhashrdha vishi samajparbodjan kela tari pan hindu mahila mahila aandhashrdha. Janar nahi

  • @dangatmalanagarr0233
    @dangatmalanagarr0233 Před rokem

    खूप चछान किर्तन

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Před 2 lety +1

    Tai agdi barobar bolta......kes swatha sodayche .ki aali devi angat......andhshradhetun baher kadhi padnar kalat nahi.......

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Před rokem +3

    हा आहे तुकाराम महाराज यांचा खरा वारकरी संप्रदायाचा प्रसार.

  • @ashawankhede553
    @ashawankhede553 Před rokem

    आमच्या घरात पण खूप andhshradha chalu aahe me.hechavar bole bole.तर मला नस्तीक आहे म्हणतात

  • @pravinkhgopade66
    @pravinkhgopade66 Před 2 lety +1

    Tyanch te pahtil, tumhala koni aamantran dilay ka

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kailaspawar9091
      @kailaspawar9091 Před rokem

      पूरोगामी विचार ,खरी वस्तुस्थितीवर परखड भाष्य
      तुमच्या विचारांची महाराष्ट ला गरज आहे

    • @subhashbahirat6174
      @subhashbahirat6174 Před rokem

      राधा ताई काही पाखंडी ,येड पट महिलांना आणि त्यांच्या कुटुंबातील माणसांना तुमचे असे प्रबोधनाची कीर्तने ऐकण्याची आणि ऐकवण्याची खरी गरज आहे.धन्यवाद ताई.जय हरी..

  • @tanajishinde3605
    @tanajishinde3605 Před rokem

    आपल्या भारतामध्ये अनेक समाज सुधारक, कीर्तनकार, प्रवचनकार, अशा अनेक मध्येमातून अंधश्रध्दा बद्दल सांगतात पण आम्हाला काही फरक पडत नाही, चांगलें चांगले लोकं अंधश्रद्धेला बळी पडतात,

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 Před měsícem

    गावागाव जाऊन हा संदेश द्या तरच हि प्रथा बंद होईल

  • @prakashmohite1306
    @prakashmohite1306 Před 3 lety +6

    Inter cast marag la apala virodha aaheka

  • @sunilsasane299
    @sunilsasane299 Před 2 lety +1

    Ninda Karuna ka

  • @user-tg1nd6wy1i
    @user-tg1nd6wy1i Před 5 měsíci

    अशी लोकांची निंदा करू नये, मे कधीच देवाला न मानणारी, me higheduated aahe government job karte .mazya anngat yet yavr Kay manje aahe tumche.

  • @amitnalwade7193
    @amitnalwade7193 Před 3 lety +11

    मागच जरा आगाऊ दिसतय दाढिवाले

    • @abhijeetwaghmare5066
      @abhijeetwaghmare5066 Před 3 lety

      बरोबर आहे नुसताच माईक घेऊन उभा आहे
      Over acter😏😏

    • @santoshpatil7093
      @santoshpatil7093 Před 3 lety

      @@abhijeetwaghmare5066 ओए महबूबा है जो ़धदैकण बम ज्ञ
      ,

    • @santoshpatil7093
      @santoshpatil7093 Před 3 lety

      @@abhijeetwaghmare5066 आंखों

    • @santoshpatil7093
      @santoshpatil7093 Před 3 lety

      @@abhijeetwaghmare5066 खोआओधधवरयब

    • @abhijeetwaghmare5066
      @abhijeetwaghmare5066 Před 3 lety

      काय🤔🤔🙄🙄🙄🙄

  • @mohandhakne8500
    @mohandhakne8500 Před rokem +1

    हभप राधाताई यांनी किर्तनामध्ये चांगले विचार मांडले कि महिलानी कोणावर विनयभंग केस करु नये पण पति बळजबरीने घेवून जातात तुम्ही समाजात हा प्रश्न मांडला तुमचे मनापासून अभिनंदन
    शुभेच्छुक
    भगवान गड परिसर

  • @swaraganvir6008
    @swaraganvir6008 Před rokem

    Tumi view sathi video krta na

  • @gevndevnavgire4964
    @gevndevnavgire4964 Před rokem

    ताई। आपन। ।खराबोलाल। तर। तुमाला। लोक। मदतील।। कि। आमचे। दुकान। बदकरेल