तापी नदी प्रणाली | By सागर सर
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- तापी नदी प्रणाली | By सागर सर
.
.
.
.
To download our app-
1. Vidarbh IAS Academy app link 👇
Android LINK -on-app.in/d/pikrt
iOS LINK -on-app.in/app/h... Org code-PIKRT
2. Our MPSC Technical app link 👇🏻
web.classplusa....[3,8]
3. Our UPSC app link 👇🏻
zpyto.courses....
.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our CZcams Channels -
1. Our Main You Tube Channel -
www.youtube.co....
2. Our MPSC Technical You Tube Channel
www.youtube.co....
3. Our Knowledge Express Channel -
/ @vidarbhknowledgeexpre...
4. Our UPSC You Tube Channel -
/ @vidarbhias-upsc1905
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our telegram channels
1. Our MPSC Technical Telegram Channel -
t.me/VidarbhMP...
2. Our Main Telegram Channel -
t.me/vidharbha...
3.Our UPSC Telegram channel
t.me/vidarbhupsc
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Other Social Media Platforms Where You Connect With Us -
1. VISIT OUR FACEBOOK PAGE ( VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI) FOR MORE DETAILS .. / vidarbhiasac. .
2. Instagram Channel Link / vidarbha_ia. .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our Academy Address-
VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI
ADDRESS- ABOVE HERO SHOWROOM, IN FRONT OF GOVERNMENT POLYTECHNIC COLLEGE, GADGE NAGAR, AMRAVATI.
Contact On📞 - 8668920552/90675 80048
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sagar Sir Other Popular Videos -
1. MPSC- राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर पुढे काय?|cut off अंदाज | कंबाईन/ combine पूर्व | by sagar sir • MPSC- राज्यसेवा पूर्व ...
2. MPSC- राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022- इतिहास स्पष्टीकरण by सागर सर • MPSC- राज्यसेवा पूर्व ...
3. MPSC- संयुक्त पूर्व परीक्षा-2019 विज्ञान विश्लेषण by सागर सर | Combine pre |PSI-STI-ASO • MPSC- संयुक्त पूर्व पर...
4. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 -इतिहास/history स्पष्टीकरण by sagar sir - • MPSC संयुक्त पूर्व परी...
5. MPSC-combine prelims/ संयुक्त पूर्व परीक्षा- भूगोल विश्लेषण by sagar sir PSI-STI-ASO - • MPSC-combine prelims/ ...
6. राज्यशास्त्र-combined prelims/संयुक्त पूर्वपरीक्षा-2022 by सागर सर PSI-STI-ASO - • राज्यशास्त्र-combined ...
7. उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण/LPG policy by सागर सर |MPSC-राज्यसेवा |combine B/C - • उदारीकरण -खाजगीकरण- जा...
#mpsc #mpsc2023 #mpsc2022
आम्ही मुक्ताईनगरकर ,चांगदेव येथे तापी व पूर्णा नद्यांचा संगम होतो त्याच ठिकाणी योगीराज चांगदेव महाराजांचे पुरातन मंदिर आहे पुढे तापी किनारी संत मुक्ताबाई यांचे मंदिर आहे दरवर्षी महाशिवरात्री ला भव्य यात्रा भरते. पुढे 8 km वर हतनूर धरण(मुक्ताईसागर)आहे
हे सांगायचं राहिलाय सरांच...
माझे गाव पुणतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर इथे गोदावरी किनारी चांगदेव महाराजांची समाधी आहे
गाँव कोणतं दादा तुमचं
गिरणा नदीचे नावाचं गिरजाई आहे आता ते गिरणा झालं .🙏🙏🙏🙏
सरजी , आपली शिकवणी फारच चांगली आहे .असे व्हिडिओ सर टाकत जावा. कारण आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी आहोत. सर, तुम्हीच आमचे मार्गदर्शक आहात. 🙏🙏🙏
Grammin bhagashi kunala kahi ghene dene naste dada
Ho pn te kadhi ch purn videos takat nahit tyanna hav ast aapan Purchase ch krav
@@ranikhandare3485 Mpsc exam self study cha karaylo.
7😅😅77
सर पूर्णा नदीचा उगम अमरावती जिल्हा तून नव्हे तर बैतूल जील्हातील भैसदेही येथून झाला आहे
सरजी आपण माहीती खुप छान पुरवली आपले खुप आभार ,पांझरा तापी नदी संगमावर पुरातन कपिलेश्वर महादेव मंदीर आहे ,तेथील स्वयंभू शिव पिंड ही कपिल मुनि यांनी तप साधना करून प्रकट केली आहें इस वी सन 1105 मध्ये मंदीराचे यादव कालीन बांधलेले आहे हि माहीती व्हिडीओ मध्ये अॅडकरा
सरजी, किती सहजतेने तुम्ही एवढ्या नद्यांचे बारकावे सांगितले... खुप कौतुक वाटले तुमचे!!
नेहमीप्रमानेच आज देखील अप्रतिम माहिती मिळाली सर तापी नदीप्रणाली आणि त्याशिवाय देखील ...मनःपूर्वक धन्यवाद🙏
तापी नदीची माहिती महाराष्ट्र मध्ये खूप चांगल्या प्रकारे दिली सर धन्यवाद सर
सर गिरणा ड्याम चा उल्लेख नाही केला 21 टी एम सी च धरण आहे.
मी सेवानिवृत्त भूगोलाचा शिक्षक.सबबतमचीशिकवणी फारंच छान वाटली माझें वयं ७२.धन्यवाद।.
गिरना नदीवरील, सर्वात मोठे धरण गिरणा धरण आहे. त्याचा ऊंल्लेख केलाच् नाही.
खूप छान माहिती त्यातच सातपुडा पर्वतातून रावेर तालुक्यातील भोकर आणि सुकी ही यावल वन्यजीव अभयारण्य पाल या ठिकाणापासून वाहत जाते, त्यावर रावेर तालुक्याची जीवनदायिनी गारबर्डी धरण आहे
सर, अति उत्तम माहीती दिली सरजी आपण आणि तुम्ही म्हणता तसे जेवढं शिकवलं तेवढं कमीच आहे. हे खरं आहे. पण तुम्ही पूर्ण शिकवा. कारण तुमचं शिकवणं फारच सुटसुटीत व सुलभ आहे. अभिनंदन सर आपले.
पुर्णा नदीचा उगम हा मध्यप्रदेश मधील गुदगाव भैसदेही या रोडवरील पुर्णा माय या ठिकाणी आहे
Sir, excellent & lovely explanation you have given. I like yr all lectures heart-felt. Please, upload more vedios like this on U Tube . I am a villager from Tahsil katol, Nagpur. I am waiting for next vedios. Take care. Thanks (MH ).
Sir purna nadi bhaisdahi MP varun nighte
एकदम झकास माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
गोमाई शाहादा आणि अनेर यांच्यामध्ये अरुणावती नदी ती शिरपूर वरून येते
मुक्ताई नगर म्हणजे खडसेंचा मतदार संघ हे सांगण्यापेक्षा मुक्ताबाईचे समाधिस्थान असे का नाही सांगत ?
तापी चा डावा कालवा कडून अकोट , अंजनगाव, अचलपूर, ला पाणी देण्याच्या विचारात आहे शासन त्या बद्दल सविस्तर माहिती द्यावी सर
अति उत्तम उदाहरण सह शिक्षण देत आहात धन्यवाद सर
Resp. Sir.
I am residing at Jintur Dist. Parbhani Near Jintur at Yeldari there is a big dam it is on PURNA river it is one of the big dam in marathwada. That purna river goes to GODAWARI. I mean that purna n tthis purna is different.
सागर सर सुर्य कन्या तापी नदी वरील माहिती खुप आवडली धन्यवाद सर
परंतु तापी नदीवर प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे तसेच हातोडा येथे अहिल्याबाई होळकर कालीन शिव मंदिर आहे कृपया ही सुद्धा नोंद घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद सर
या तापी नदी चे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नद्यांना पाणी जोडले तर संपूर्ण जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम होईल प्रोजेक्ट मोठा आहे पण अशक्य नाही यासाठी नितीनजी गडकरी साहेब यांचा मोलाचा सल्ला घ्यावा तिन मंत्री आहेत सहज शक्य आहे मनावर घेणं आवश्यक
खानदेश चे नाक धुळ्यातील शिरपूर येथे अरुणावती नदी आहे. नोंद द्यावी. सुवर्णनगरी, शिक्षण नगरी , शिरपूर
सर जी , नर्मदा व तापी व सर्व उप नद्याची माहिती आपण सांगितली ! धन्यवाद व आभार!!🙏
Your best teacher in our world 👏👏 khup chan shikvtat sir tumi thank you so much sir 🙏🙏
उपयुक्त माहिती पण थोडक्यात समजावली.धनयवाद
सर तुम्ही अजून नद्या सोडून दिल्या ज्या तापी च्या मुख्य नद्या आहेत हो अरुणावती जिच्या काठावर शिरपूर शहर आहे आणि एक अमरावती दोंडाईचा शहर आहे
सर माहितीपूर्ण आहे .यात गिरणा नदीवरील😮 सर्वात मोठे धरण गिरणाडॅम आहे तसेच औष्णिक केन्द्र भुसावळ आहे
सर खूप चांगली माहिती सह जनरल माहिती सुद्धा छान 🙏🏽
तापी नदीला अजून एक नदी मिळते तिचं नाव गुळ नदी आहे चोपडा तालुका मध्ये तिच्या मिलन होतं तिच्यावर एक धरण आहे मलापुर धरण म्हणून
Malegaon he शहर मौसम नदीवर वसले आहे गिरणा नदीला मौसम ही एक उपनदी येऊन मिळते ते सांगितलंच नाही
सर तुम्ही हातनूर धरण सोडलं मुक्ताईनगर तालुक्यात आहे
सर शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.....
मालेगाव जवळ गिरना डॅम आहे
Sir, Rawer is on the Bank of the Narmada (Bajirao)
छान अपडेट
भगवन गिरणा नदीचे नाव सेनानदी हे देखील आहे.तापी पुराणात माहिती मिळेल
Great teaching
Tapi LA surya kanya mhantat. Khupach chhan mahiti.
दहिजा नहीं दहिगाव (संत) आहे.येथे गिरणा नदीवर धरण आहे
विना कारण नद्या इकडे तिकडे करता आहेत.हात लावु नका ना सर.एकतर तुम्ही आडवे येतात
Tapi river yeka takya madhun ugam pawali ahe . Multai la bhet dhyavi . Chagla spot ahe . Tethe tekadi nhi
Best teacher.
बुरहानपुर मधे उतवाली नदी पन भेटते ताप्ती नदी ला
Sir khup vat pahile tumchya video chi
सर माहिती उपयुक्त आहे पण अजून एक उपनदी नाही सांगितले गुळ नदी असे नाव आहे
शिरपूर येथील अरुणावती नदी तापी नदीस जाऊन मिळते
साहेब सपना नदी ही चांदर्भागा नदीला मीलते त्या नदीवर सगवा धारण आहे तुमचा माहिती करिता,,,,
Sir pal raver yethun Nighnari suki upnadi hi ek nadi tapi la lagate
सर आपण एक नदी सोडली अंजनी
Sir उपभू अपभू पूर्थी and earth 🌍 revolution around ☀️ Sun दिवस रात्र हा अश्या प्रकारची concept wali videos taka sir..
आरणा पयोष्णी चव्हाण साहेबमतदारक्षेत्र..चंद्रपूरी च्चू कडू ही बडबड जास्त झाली
Arunawati river shirpur dist fhule tapuchi upnadi aahe
Sir Purna Bhainsdehi Taluka se niklti hai
Good
Wow sir excellent 👌👌
Narasobawadi yethil seven(सात) rivers konatya?tyache details sanga. Tapichi mahiti khup sunnder
सर गिरणा चे उगमस्थान गिरजाई येथे आहे कळवणजवळ
Very Nice sir bahut achcha padaya
सर छ.संभाजीनगर गौताळा अभयारण्यातील पुरणवाडी गावात पुर्णा नदी उगमस्थान आहे
YOUR ARE EXPLAIN VERY NICE ON TAPTI RIVER N CONNECT RIVER TJ
Great Explanation
Burai nantr ajun ek left bank tributary ahe Amravati river ji dhulya dist chya Dondaicha varun yete ani sarangkheda ithe tapi la milte tyat sarangkheda ithe imp barage ahe ani Amravati nadi vr Malpur madhyam Dam ahe
Khup avadl sir tumac lecture 👌
बोर नाही बोरी नदी असे नाव असून तिच्या काठावर अमळनेर हे तालुक्याचे गाव असून तत्वन्यान मंदिर व मंगळग्रह मंदिर असून ते भार तत दोनच ठिकाणी असून ते अमळनेर येथे आहे
बोर नदीवर अंमळनेर आहे. तापीवर हातनूर धरण ही माहिती पण dys😊
जबरदस्त..
पांझरा नदीवर अक्कलपाडा दम आहे
सुरजी चा तह शिंदे आणि ब्रिटिश मध्ये झाले असावे बहुतेक अस वाटते
सर हतनुर धरण आहे, चांगदेव येथे,जे सर्वात मोठी आहे
❤
Khup chaan Sir...💐
Evdhi aaplya gharachi maahati ka dyaayla
छान सर
हतनूरची माहीती
सर पश्चिम महाराष्ट्र मधील पण नद्याची माहिती द्यावी
पांजरा नदीवर अक्कलपाडा हे धरण आहे
Nice lecture Sir 👌
Thank you 🙏🏼
Very nice teaching sir
Kya baat hai 👌🌹
Nice teach sir 🎉🎉
सर एकनाथ पाटील ठोकल्यात 670 km लांबी दिलीय
khandesh is made up of dhule, nandurbar,jalgaon, nashik, western buldhana, dang ( currently in gujrat)
बरोबर
Tapi ajini .girna trivini sagam ahe jalgaon
दहिजा नाही सर दहिवाळ गावाजवळ आहे गिरणा डॅम 👍 म्हणतात
👍👍👍👍👍❤
Avdh kas lakshat Rahat 😍🙏🏻
excellent
Hello sir,
Combine च्या syllabus मध्ये समान नागरी कायदा topic add केलाय प्लिज त्यावर लेक्चर घ्याना✨🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Sir aamhi raver che aatat
Tumhi naw ghetly baddal dhanyavaad ❤❤❤ 🙏🏻
वाण अभयारण्य मध्ये माझे गाव आहे
सर तापी भुसावळ येथुन वाहते
गिरणा डॅम कुठे गेला भाऊ 😂
Purna Pun MP madhunbyete
तापी नदीला एकुन किती नदिया मिलता t
वेण्णा नदीचे डिटेल्स मिळेल काय
मणनदीला. ला गुण. मस. नदी. आहे
Vardha And venganga var pan video banva sir
सर तुमच्या क्लास मुले नसून सुद्धा तुम्ही STI मध्ये पास झालेल्या मुलांची फोटो का लावता
तुम्हाला काय करायचं आहे सर
@@manojgutthe6966 तुम्हाला काय करायच म्हणजे का मुलांना फसवता खोट result सांगून
भावा
तुला थोड तरी अक्ल आहे का
क्लासेस कधीच results देत नसतात
ते फक्त आपल्या ला subject शिकवता
मुलं फक्त अभ्यास करून ते exam crack करतात
मुलांची फोटो बघून क्लास लावणार का?
की
तुला ते subjects समजते जे त्यांनी शिकवलं या वर निर्णय घेणारं क्लास लावण्याच?
@@Brilliantguy207 आरे अडाणी मानसा ज्या मुलांचा ह्या क्लास शी जरा पण संभंद नाही तरी पण आपल्या क्लास मधला विध्यार्थी ह्यात सिलेक्ट झाला त्यात सिलेक्ट झाला म्हणून लावतात 😄😄 कळ का बिनडोक
😂अरे फुकट शिकावत्तोय सागर sir,तर घे शिकून ... बाकी कशाला भपार्या मरतो