varshik makar rashifal 2022 | वार्षिक मकर राशी भविष्य । Capricorn rashifal 2022
Vložit
- čas přidán 9. 12. 2021
- #varshikrashifal2022 #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
varshik makar rashifal 2022 | वार्षिक मकर राशी भविष्य । Capricorn rashifal 2022
2021 हे साल संपून आता नवीन साल म्हणजेच 2022 लवकरच सुरू होत आहे. हे नवीन वर्ष नक्की कसे असेल? हे नवीन वर्ष लाभदायी असेल की दुःखदायी असेल असे अनेक आशा निराशेचे प्रश्न तुमच्या मनात येत असतील. नवीन वर्षाबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही आपली उत्सुकता समजू शकतो. येणारे नवीन वर्ष मकर राशि साठी कोणते महत्त्वाचे बदल घडवून आणणार याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. मकर राशीचे राशिभविष्य कसे असेल हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मकर राशीचे स्वाभाविक वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये, लग्न संघर्ष आणि भाग्योदय. 2022 मध्ये मकर राशीला मिळणारे आर्थिक पाठबळ इ. गोष्टींवर आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
Makar rashi sarakari nokari 2022
मकर राशी 2022 मध्ये धन्यलाभ
Makar Rashi 2022 in marathi
मकर राशीचे भविष्य व उपाय
Makar Rashi 2022 Career
Makar Rashi 2022 Love Life
Makar rashiche lagn 2022
Makar Rashi 2022
Makar Rashi 2022 personality
Makar Rashi Today
Capricornus future prediction
मकर राशीचे भविष्य 2022
मकर राशी 2022 मधील लग्नाचे योग
मकर वार्षिक धनलाभ
#varshikrashifal2022 #jyotish #Capricornrashifal
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / @astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra - Zábava
माझ्या मुलाची आहे रास
2021 मधील 9 महिने खूप टेन्शन चे गेले . आता ही थोड टेन्शन आहे पण 2022 वर्ष चान आहे हे ऐकुन बर वाटल. तुम्ही सांगितलेलं सगळं जुळत होत. 2/३ वर्ष खूप कष्टाची गेली.
🙏🙏🙏खूप छान माहितीपूर्ण निवेदन.
खुप सोप्या भाषेत सहजपणे ज्योतिष विषयक माहिती सांगता मॅडम.संकटांची चाहूल ही न हळुवारपणे सांगता आणि उपायही लगेच सांगता. भविष्य ऐकण्याची भीती वाटत नाही.आपल्या बद्दल आपुलकी आणि आदरच वाटतो.तुमचा आधार वाटतो आम्हाला.मनापासून तुम्हाला नमस्कार आणि धन्यवाद.
Mmm
नमस्कार.
खूप छान समजावून सांगितले तुम्ही ताई.
मनापासून धन्यवाद.
Khopch chan vatal thanks tai
Chan sangta rashiche mahtva tumhi sadya bhashet awadle mala
2022 चे वर्ष भविष्य ऐकून खूप बरं वाटलं.
मी तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने चालेन धन्यवाद 🙏
Khup Chan mahiti sangitlit dirgh kala nantar kahitari Chan aikayla milal ...dhanyavad madam
Khup chan vatl mam ekun ..thanku
अतिशय सुंदर तसेच अचूक विवेचन. आपण केलेले मकर राशीचे 2022चे विवेचन माझ्यासारख्या मकर राशी असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत सर्व अंदाज चुकीचे ठरता आहेत. एकही बाब बरोबर जुळून येत नाही आहे.
आपणास दुखावण्याची बिलकुल इच्छा अथवा हेतू नाही आहे. आपण करत असलेले राशी विवेचन मला न चुकता बघायला आवडते
Khup bhari vishleshan
मॅडम खूपच छान पद्धतीने भविष्य सांगितलं छान वाटल.काही काळजी
दूर करण्याचा प्रयत्न केला.धन्यवाद मॅडम. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खुप छान माहतीपूर्ण आहे 🙏
अभ्यास पूर्ण माहिती बद्दल धन्यवाद, खूप छान
Nice mahiti dilyabadal धन्यवाद
Subscribed today.Khup vistarpurna sangitale.Thank you. 🙏🏻
Nice information madam
Hats of you
Khupach chhan mam 👌👌🙏🙏🙏
Khup Chan sangitla makar Rashi karan khup tras sahan kela ahe atta changle divas yetil bar watla
Dear Madam,
. Khup sunder sangitale tumhi madam nehami sarkhe..
श्री स्वामी समर्थ माँडम तुम्ही खूप छान सागितले त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Thank you madam छान माहिती सविस्तर,🙏🙏
Thank you Mam..
🙏धन्यवाद ,सादर प्रणाम🌹🙏 एकंदरीत खूपच छान आहे मकर रास
czcams.com/video/zeyN37iQypQ/video.html
छान खूपच सुंदर
Thanks mavshi
धन्यवाद
Very nice infomation madam 👏👍
मॅडम खुपच छान महिती दिलेले आहे धन्यवाद
jai shanideo
Correct explnation
Thanku so much madam , khup chan anubhav yetat tumhi sangitlelya bhavishya mule
Very nice madam
श्रीं स्वामी समर्थ आगदी बरोबर
Thanks madam
nice mam
Khup khup dhanyvaad...khup varshatun positive varsh al ahe...thank u maam
मला काही प्रश्न विचारायचे आहे?
Very nice 👌 thanks for giving me the lnfo
czcams.com/video/zeyN37iQypQ/video.html
Nice
verynice
मागील बऱ्याच काळानंतर छान सगळं ऐकून खूप बरं वाटलं , thanks mam
Hahaha
Ho na...thoda bara vatla
मकर रास ही सारखी धोक्यात असते. 2 वर्ष नीट असते आणि नंतर परत येरे माझ्या मागल्या चालू होते
@@shrutikachothe3281 🙏🙏🙏
czcams.com/video/zeyN37iQypQ/video.html
Thanks
Ase anek video patva
Om nmo bhagwate vasudevay.shree swami samarth 🙏🌺 om sh shanecharay num: avadhut chintan shree guru Dev datta.
Shree Swami Samarth
🙏🙏 मॅडम खूप छान माहिती मिळाली. आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद
Kupp chan
Bara vatala.. Aikun... Thank you Madam.. 🙏🙏
Namaskar madam khoop perfect n informative.mazi rashi makar aahe
Maji pn
O
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Mast sagle jasechya tase sangitlet tai thx,
Very nice narration Dr Jyoti Joshi madam.
छान माहिती दिली धन्यवाद
सोप्या भाषेत छान माहिती दिली. धन्यवाद.
खूप छान माहिती
Thank you mam🙏🙏
Very important n valid information
मॅडम, खूप सुंदर आणि खर विश्लेषण केल आहे..
श्री स्वामी समर्थ उत्तम अभ्यास पूर्वक विवेचन केले आहे, ताई आपण 🙏🌹🙏
धन्यवाद
@@AstroguruDrJyotiJoshi hi🤒
मनःपूर्वक धन्यवाद मॅडम....🙏
Thank you mam mazhy rashici khup chan mahiti milali
Khup Chan Mahiti... Dhanyawad Madam....
Maza partner sarv aayushyachi kmaii gheun fear zala.. To ain kay.. Prat paise dein kaa??
जय ज्योतीश
जय ज्योतिष
Dhanyawad 🙏🙏
Thanks a lot for information 🙏
Very nice Information madam thank you madam
Thanks 🙏
Jay shanidev
आरोग्याचे बाबत सविस्तर सांगावे
खूप छान माहिती मिळाली मँडम
🙏खूप छान चांगले वाटले
धन्यवाद ताई.
Chala kahitari changal ekayla midal 2 varshani
very good explanation
धन्यवाद मॅडम 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ताई माहिती बरीचशी जुळते पण पत्रिका दाखवून घेऊन आहे तरी तुमची फी वेळ व पत्ता मिळाला तर खुप बरे होईल शुभ राञी ताई🙏🙏🙏
चला..म्हणजे मकर राशीचे अच्छे दिन येणार तर
Thanks mam
Thank you madam
Thanks, tumhi, sun sign Vruschic rashi baddal bolti ki Moon sign pramane sangtai?
कर्क चे भविष्य सांगा
kup struggling years gele magche he aikun jara motivation ale mala thankyou so much
Kharach mla pn khoop avghad gele
तुम्ही म्हणालात मार्च महिन्यात पहिल्या पंधरवड्यात शुभ जाईल पण तस नाही झाले मुलगा सुन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि रोज कटकटी व भांडण मग कसा शुभ
श्री गुरूदेव दत्त
मला कामात खूप अडचणी येतात आणि काम काहिहि होत नाही उपाय सांगा ऐक अडचणीतुन निघते आणि दुसऱ्या अडचणीत अडकते खूप त्रास होतो मी हनुमान चाळीसा रोज वाचते पण त्रास काय कमी होत नाही
Ķ
Chan vedio
Madam vrushchik rashi che rashi bhavishy kadhi upload karnar ?? Kahi special ahe ka
Mi.makar rashi chi aahe khup kasht yaah milat nahi khup saral kasht karun milawate mi waitagli ki pudhe tras asnar khup patrika upay kel ..
🙏🙏🙏
Makar rashichi sadesati samptey ka? Ki 5 varsh baki ahet?
नवपंचम योग नोकरी साठी योग्य असतो का रवी गुरू युती नवपंचम योग
जय श्री शनिदेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Thank you mam. 🙏
मॅडम माझ्या मुलाला पोस्ट graduation ची एक्साम फेब्रुवारी मध्ये देणार आहे . त्यात त्याला
घवघवीत यश आहे का ? त्याची मकर रास आहे . रिप्लाय द्या mam प्लीज हि विनंती .
Vivah baddal nahi sangitl tumhi vivahichukasathi he varsh ks asel
Vrushik che varshik bhavishya upload zalela nahi madam?
9 kay thevayache aahe tey nit samjun yet nahi please reply karal ka?
मी नेहमी कष्ट करते पण तीस वर्षांत मला कामाचा पूरेसा मोबदला, मीळाला नाही काय करू
Madam,
Ha Upay kadhi karawa pls. Sanga