गावचा माणूस शहरात पहिल्यांदा जेवायला बसतो तेव्हा.. | सुपरहिट मराठी सिनेमा | Asla Navra Nako Ga Bai
Vložit
- čas přidán 17. 04. 2023
- Movie: ASLA NAVRA NAKO GA BAI
Star Cast: Ranjana, Raja Gosavi, Sharad Talwalkar, Bhalchandra Kulkarni, Shama Deshpande, Asha Patil, Shanta Tambe
Director: Anant Mane
Released Date: 31 December 1976
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
• Balache Baap Brahmacha...
𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
• Video
𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
#aslanavranakogabai #marathimovie #comedyvideo #comedymoviescenes #comedyscenes #trending #trendingvideo #trendingstatus #ranjana #Rajagosavi #vshantaram - Zábava
आमच्या सातारा जिल्हा. खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरवली चे पहिले अभिनेते राजा गोसावी .
अभिमान वाटतो.
राजा गोसावी आणि शरद तळवलकर या दोघांची जोडी खुपच छान
स्टोरी लिहिणारे शंकर पाटील यांना मानाचा मुजरा, कारण गावंढळ भाषा खुपच छान आहे
Amchya gavche Shankar patil pattan kodoli, kolhapur che
राजा गोसावी आणि शरद तळवलकर मराठीतील दिग्गज जोडी...अशी जोडी पुन्हा होणे नाही❤
३० वर्षानी मोठें असुन सुद्धा राजा गोसावी आणि रंजना यांची जोडी सुपर वाटते
अप्रतिम अभिनय.
च्यायला हे उभायाव्हयी अव्यय आहे
हा चिञपट दाखवून देते मराठी सिनेमा किती मोठा होता
बॉलीवूड म्हणजे मुघलवूड हे मराठी सिनेमाच्या. नखाला सुध्दा लागत नाही
आमची कोल्हापूरची भाषा आहे नाद करायचा नाही जगात भारी कोल्हापुरी आणि हेच समीकरण आहे
माझा आवडता पिक्चर😅😅😅 असला नवरा नको g बाई,, खूप comedy 😂😂
आयला...असला नवरा नको गं बाई ....
❤😅
राजा गोसावी...... तोडच नाही
राजाभाऊ 😅😊 मराठी इंडस्ट्री मध्ये सिंहाचा वाटा देणारे एक उत्कृष्ट कलाकार ❤ त्यांची जी संवाद कला आहे ती आता पर्यंत भल्या भल्या कलाकारांना जमली नाही. विनोद शैली अशी की बस एक वेळा पाहून मन भरून निघणार नाही 😊
👌👌👌👌
राजा गोसावी शरद तळवळकर
बीपी स्थीर लेव्हल गांवडळ भाषेत करमणूक जबरदस्त
राजा गोसावी...
एक हरहुन्नरी अभिनेता...
राजा गोसावी म्हणजे सर्वगुणसंपन्न अभिनेते.. तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 😀
बापरे soup ची सुर्वात इथे झाली. भारी
Apratim abhinay, A-1 sanvad..
माडकं❤️पित्यात तसं
माडकं नाही माडगं "हुलग्याचे माडगे"
Madga pityat tasa my fav movie👌👌🙏🙏ha ahe khara majhya matitla movie...
असला नवरा नको
शरद तळवलकर... Natural acting
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
04:46 😅
Raja gosavi yancha avaj madhye assal sataryacha tone ahe..
Siddheshwar kuroli, vaduj che ahet te
असला नवरा नको गं बाई....
Very good
Zakas
वाक्यात जोर हाय 😂😂😂😂
आयला काय picture आहे 🤣🤣🤣👆
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarath
Khup manapausn sangtoh hei asa parat kadhich nat milnar nahi
हिरे hote हिरे
Kya baat hai
Majha avadta scene ahe
एकदम बेस 👍
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
GELE TE DIVAS RAHILYA TYA ATHAVANI.
👌🏼👌👌🏼👌🏼
My favorite
It's really bad Ashok Saraf, never helped or talked to Ranjana, once she was bed ridden and on wheelchair 😢😢
Aayla kay ace scene ahe😅
Very nice
Old is gold 😂
Mast pichar aahi
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
rराजा गोसावि हैनच्या सार्क कलाकार होणारे नाय कदी,,,
जुने ते सोने😂 विनोदवीर
Good 😂
माडक नाही माडग
Amche ajoba pan madge madge sarkhe bolatat
😂😂😂😂😂😂
Konta movie ahe
Name movie
चित्रपट कोणता आहे
असला नवरा नको ग बाई
Full Movie 👉czcams.com/video/FcSoB7hnJhs/video.html
असला नवरा नको ग बाई, 😂😂😂😂🤣🙄
राजा गोसावी rokksss 😅😅😅
असला नवरा नको ग बाई
Asla nvra nko ga bai
वाट चुकलेले नवरे
Hi
नाही - हा चित्रपट असला नवरा नको ग बाई आहे
खेड्याचे आता थोड सुधरत आहेत
असे त्याला सुधारत आहेत वगैरे म्हणू नका. सूप प्याले किंवा चामाच्यानी जेवले म्हणजे सुधारला असे नाही. नको ते आदर्श समोर ठेवले म्हणून आपली आज अशी दशा झाली आहे,
खेड्यातले आता सिटी मधल्या बायांना, पोरींना पण घेत आहेत
सिटी मधल्या काही लोकांच्या बायका 5-5 बॉयफ्रेंड ठेवतात, खेड्यात अजूनही फक्त नवऱ्यालाच देव मानलं जात🤣🤣🤣 खरंच सुधारलेत शहर..🤣🤣🤣🤣