तूना प्यार मा पागल वयना ये | Tuna Pyar Ma Pagal Vayna Ye - Bewafa Song By jagdish

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 10. 2020
  • #Tuna_Pyar_Ma_Pagal_Vayna_Ye
    कलाकार - अक्षय कोळी, साधना मोरे, पंकज सोनवणे. दादू बेलदार.
    निर्माता - गणेश चव्हाण ( पोलीस कॉन्स्टेबल ठाणे ).
    गीतकार, गायक, संगीत - जगदिश संधानशिव ( वर्षी )
    रेकॉर्डिंग रिधम - साई गोल्डन स्टुडिओ ( शिरपूर.)
    श्याम बाशिंगे ( 7057059560 ).
    व्हिडिओ शूट - महेंद्र मोरे (माही फोटोग्राफी वर्षी ) 7387875357
    एडिटिंग - अक्षय फोटोग्राफी ( वर्षी ) ( अक्षय कोळी )
    8999953948
    पोस्टर डिझाईन - अमोल पवार ( नंदुरबार.)
    संगीत संयोजक - दिनेश बाशिंगे ( शिरपूर.)
    अनमोल सहकार्य -ईश्वर माळी, , राम बाशिंगे शाम बाशिंगे, कमलेश ईशी, अक्षय कोळी, पंकज सोनवणे, साधना मोरे, मनोज कोळी, प्रसाद बागल, विशाल शिसोदे, दादू बेलदार, भूषण जाधव, अपूर्व सुशिर, अविनाश थाटशिंगार,
    अमोल सातदिवे ,महेंद्र जापीकर, वेदांत बेलदार, विजय संधानशिव.
    मोलाचे सहकार्य - पाईप फॅक्टरी, व डांगरीया ( वर्षी ). निशांत दादा बोरसे...
    #तूना_प्यार_म_पागल_वयना_ये हे बेवफा गीत आवडल्यास आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा व या गीताला जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका 😊😊🤗
    🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
    आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
    Set Callertune - 👇
    Jiosaavn
    www.saavn.com/s/song/unknown/...
    Spotify
    open.spotify.com/track/4yJCJ4...
    CZcams Music
    • Album - Tuna Pyar Ma P...
    CZcams-Topics
    • Tuna Pyar Ma Pagal Vay...
    Amazon Music
    music.amazon.in/albums/B0CCCW...
    Wynk Music
    wynk.in/u/9hiFLKQoJ
    Resso
    m.resso.com/Zs8FXhPNf/
    Instagram Reels
    / 814458999997196
    #Bewafa_Song_Ahirani #Bhilausong #Khandeshi_LoveSong
    #Akshaykoli #Pankajsonavnesong
    #AkshayKoliSong
    #Tuna_Pyar_Ma_Pagal_Vayna_ye_Status
    Plz 👍Like,📝Comment👥,Share And 🔔Subscribe My Chainnel.Plz 👍
    Follow👇
    I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv. Install the app to follow my photos and videos. / 4bkwdy
    FACEBOOK - @Jagdish Sandhanshiv .
    Song Lyrics -
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    1) पयलं कॉलेज मा तुला मी देखना ये..
    तय मनमा मनी तू ठसनी ये....
    कितला प्यार तुनावर करना मी तीतला प्यार ना कोणावर करणा ये...
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    २) रातला झोपू तरी तुनी याद ये... दिनला उठू तरी तूनी याद ये.. तूना भास व्हये मला आजूबाजू...
    काय करू नई करू मला सांग ये.. .
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    ३)साथ जगसुत साथ मरसुत असा वादा तू मला करणी ये..
    कर लगीन तू दुसराणा संग ..
    मना प्यार ना नाता तोडनी ये...
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    गायक संगीतकार गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी )
  • Hudba

Komentáře • 10K

  • @mahindrasingh2271
    @mahindrasingh2271 Před 2 lety +561

    Love the song from odissa sambalpur

  • @jaypalwetty771
    @jaypalwetty771 Před rokem +40

    खरचं हे गाणं एकल्या नंतर जुन्या आठवणी ताज्या होतात...
    ती नेहमी आनंदात असो..🙏

  • @MrRaone-nj8zz
    @MrRaone-nj8zz Před 3 lety +36

    भाऊ हे गाणं ऐकूण आंगला काटे आले एक नंबर भाऊ गाणं फुल सपोर्ट भाऊ तुला कोना कोणाला हे गाणं आवडलं लाईक करा

  • @ss_yarana_ff3466
    @ss_yarana_ff3466 Před 2 lety +18

    सर तुमचा आवाज इतका भारी आहे की आपली एक ही गान सोडू वाटत नाही नविन गान कधी बनवणार आहात

  • @kiranshinde2394
    @kiranshinde2394 Před 5 měsíci +3

    मला गर्लफ्रेंड नाही पण गाणे ऐकून छान वाटते...😊😊

  • @naikraja181
    @naikraja181 Před 3 lety +109

    भिल्ल समाजाची भाषा म्हणजे खानदेशातील एक मन मोहून टाकणारी भाषा आहे काही लोक करतात तिरस्कार पण भाषा शिवाय पण कोणाचे लग्नात गाणं वाजत नाही ...
    आज खरच मला आदिवासी असल्याचा अभिमान आहे...

  • @mayurshirfule6366
    @mayurshirfule6366 Před rokem +34

    फक्त खानदेशात नाही तर अख्या मराठवाड्यात हे गाणं खूप गाजला भावा....
    अप्रतिम असे गान आहे..🤟🤟🤟👌👌

  • @gamingguru6375
    @gamingguru6375 Před 4 měsíci +5

    February mahina sakalche 7;20 minutes...thanda hawa❤🌎

  • @ranjeetingale8028
    @ranjeetingale8028 Před 2 lety +16

    हे गीत वेळ असली कि नेहमी ऐकतो किंवा रोजच अप्रतिम आवाज अप्रतिम गायन दादा 👏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐🌹🌹🌹❤❤❤❤

  • @Jk....3004
    @Jk....3004 Před 3 lety +33

    आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो तिला आपली कधीच किंमत नसते 💓💔💔💔💔💔💙💙

  • @krupeshandher5901
    @krupeshandher5901 Před 3 lety +42

    तुमच हे गाणे मला खुप आवडते ह्या गाण्यासाठी माझा ones more संपतच नाही
    Thank you so much तुम्ही आम्हाला एवढे सुंदर गाणे दिल्याबद्दल

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Před 3 lety +2

      Thanks 😊 धन्यवाद

    • @gantauuckishor2773
      @gantauuckishor2773 Před 4 měsíci

      🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫⬛🟫🟫🟫⬛⬛🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫⬛🟫🔵🟫🟫🟫🟫🟫💜🔵⬛⬛🟫🟫

    • @gantauuckishor2773
      @gantauuckishor2773 Před 4 měsíci

      🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫
      ⬛⬛⬛⬛⬛⬛🟣

    • @gantauuckishor2773
      @gantauuckishor2773 Před 4 měsíci

      🟣🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟣🟣🟫🟣🟣🟨🟫🟫🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

  • @vickylondhe3844
    @vickylondhe3844 Před rokem +4

    लाईफ मध्ये एकदा प्रेम करा मग नंतर समजते प्रेम का नाही करावे..
    मला पण असच झालं मित्रा 2 लाख च्या घरात आहे भाऊ खरच खूप आवडला व्हिडिओ..

  • @parshuramshinde7521
    @parshuramshinde7521 Před rokem +5

    Kadak dada. Kay. Chan. Song. Ahe 👌👌👌😍 😍😍😍

  • @ashwingedam53
    @ashwingedam53 Před 3 lety +36

    मी नागपूर चा आहे आणि मला हे गीत खूप आवळल .
    2021मध्ये या गाण्याला किती लोकांनी ऎकलं...

  • @yuvrajshindevlogs
    @yuvrajshindevlogs Před 3 lety +18

    Bhawa aj tujha ha song saglya maharashtratach Nahi tar saglya jagat prasidh jhalay mast vatl song aikun ani aselch Navin Navin song kadat ja Tula khup khup shubhechya bhawa 🎉🎉🙏

    • @pratigyasingh7951
      @pratigyasingh7951 Před 3 měsíci +1

      Yes I am from up and can't understand Marathi

    • @yuvrajshindevlogs
      @yuvrajshindevlogs Před 3 měsíci

      @@pratigyasingh7951 you don't worry translate this message in English

  • @krishnapawar2056
    @krishnapawar2056 Před 2 lety +11

    काय छान गान बनाळेल शे भाऊ तू ❤️🔥🔥

  • @gayathrichaudhari1361
    @gayathrichaudhari1361 Před 2 lety +8

    Kup nice song dada👌👌👌

  • @kajalkoli2376
    @kajalkoli2376 Před 3 lety +11

    Nice bhava nice song... kadakk ...👌👌
    Jai Khandesh

  • @kunalpatil5136
    @kunalpatil5136 Před 3 lety +154

    आपली अहिराणी गाणी आता हवा करत आहे राव🔥🔥तुमचा सारख्या कलाकार लोकांमुळे#nice song bhava👍👍👍❤️

  • @epicmusic4837
    @epicmusic4837 Před rokem +5

    अप्रतिम गाणे,तुझ्या पुढील गाण्याची वाट पाहतो आहे भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Sanjaywagh8910
    @Sanjaywagh8910 Před 2 lety +5

    भाऊ एकदम मस्त....खूप छान आणि सुंदर🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @pappukolimusic9003
    @pappukolimusic9003 Před 3 lety +24

    Nice na song bhai jan

  • @professor090
    @professor090 Před 3 lety +11

    सोंग कडक आहे राव
    ऐकल्यावर मन समाधान होत
    आवाज पण खूप मस्त आहे}

  • @chetansuryawanshi343
    @chetansuryawanshi343 Před rokem +202

    खरच आज दोन वर्षे झाले गाण्याला तरी मी हे गाणं ऐकतो कारण हे गाणं ऐकलं की माझी पहिली गलफ्रेंड ची आठवण येते..💔🥺

    • @keshavkale3837
      @keshavkale3837 Před rokem +6

      एक नंबर

    • @omkakad2249
      @omkakad2249 Před rokem +11

      Ho dada 😒💔😥

    • @harshahire2737
      @harshahire2737 Před rokem +14

      आणि मला हसू यत

    • @bapubagul4692
      @bapubagul4692 Před rokem +7

      प्रत्त्येकाच्या जिवनात एक पाखरु असतेच‌९९.९९% बस प्रसंग वेगळे असु शकतात आठवण येण्याचे

    • @jagdishsaner5639
      @jagdishsaner5639 Před rokem

      Hahah😅

  • @mangalsandanshu760
    @mangalsandanshu760 Před 3 lety +4

    Bahot khub mitra very nice gaane

  • @BhaveshPatil-yb8rb
    @BhaveshPatil-yb8rb Před 3 lety +11

    कडक भाऊ झकासराव ‌जय खानदेश

  • @aishwaryharne1499
    @aishwaryharne1499 Před 3 lety +11

    भाऊ ती पियानो टोन आणि तूना प्यार मा पागल व्हयना ये हाई लाईन आग लायी देस.............💔💔🔥🔥

  • @radhameravimeravi4958
    @radhameravimeravi4958 Před 2 lety +6

    Gjjb👌

  • @Crazy_Vlog71
    @Crazy_Vlog71 Před 11 měsíci +11

    प्रत्येक मुलीवर विश्वास नका ठेवु 💔😭

  • @ganeshborse5192
    @ganeshborse5192 Před 3 lety +11

    एक च नबर जगदिश भाऊ गाण mh 19

  • @valmikpawar-nx8zu
    @valmikpawar-nx8zu Před 3 lety +104

    सुपर जगदीश भाऊ आज तुमी पाच मिनटाचे वीडीओ करत आहेत पन उद्या तुमी पुर्न तिन तासाचा चित्रपट करानार आहेत....गुड लाईक.........

  • @sandipbarade8220
    @sandipbarade8220 Před 3 lety +17

    एकही दिवस जात नाही हे गाणे ऐकल्याशिवाय छान गाणे आहे परमेश्वर आपल्याला असेच पुढील वाटचालीवर आशिर्वाद राहु देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏

  • @maheshmarathe2975
    @maheshmarathe2975 Před 2 lety +5

    भाऊ तुझं हे गाणं ऐकून मनाला खूप बरं वाटलं खूप छान यार ।।झालाच तर एखादी रोल फौजि चा पण बनवा

  • @bhatupatil125
    @bhatupatil125 Před 3 lety +24

    Lay Bhari👌❤...

  • @singernandkishorpawar1137
    @singernandkishorpawar1137 Před 3 lety +14

    Nice song Bhai 👍👍

  • @itsmdsblog6324
    @itsmdsblog6324 Před 4 měsíci +3

    माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण करून दिली या गाण्याने..❤नंदुरबार ला GTP ला शिकताना NsS कॅम्प ला असताना एक मुलगी खूप आवडली होती आणि तिच्यावर माझं एकतर्फ प्रेमाला सुरवात पण झाली होती पण नंतर कळालं कि तीच दुसऱ्यावर प्रेम आहे...खूप disturb झालो होतो.. कि पाहिलं प्रेम मला नाही मिळालं..😢 16 वर्ष झालीत आजही त्या मुलीला मी विसरू शकलो नाही... मला वाटत यालाच खरं प्रेम म्हणावे. ❤️..आयुष्यातलं पहिल्यांदा प्रेम काय असत ते मी अनुभवलं होत.. 🥹

    • @manojchandel606
      @manojchandel606 Před měsícem

      Are bhau Kay krto aata ye duniya asij aihe 😢

  • @rahulvighe3606
    @rahulvighe3606 Před rokem +11

    भाऊ तुझ्या आवाजात गोडवा, ☆♡मधुरता व आतुरता यांचा अतुट संगम आहे असाच गात रहा मना मनात रहा
    जय भिम, महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @anju.1997
    @anju.1997 Před 3 lety +22

    Superb bhai jaan👌👌👌😔😔

  • @pritambadgujar8074
    @pritambadgujar8074 Před 3 lety +26

    खुप मस्त गाण आहे जगदीश भाऊ,असेच नविन नविन गाणे लवकरात लवकर आणत रहा...पुढच्या वाट चालीस खुप खुप शुभेच्छा भाऊ 💐🙏🏻आपल्या वर्षी गावाच नाव तु खुप उंचीवर घेऊन जाईल इतकी अपेक्षा आहे...😎गाण्याचा आवाज&विडीयो मध्ये सगळ्या कलाकारांनी मस्त काम केले आहे,जय खान्देश भाऊ 🚩🙏🏻

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Před 3 lety +1

      दादा धन्यवाद जय खान्देश

  • @sandeshbaviskar5971
    @sandeshbaviskar5971 Před rokem +32

    I'm from KARNATAKA, and didn't understand song, but I love so much this song,and beautiful dancing music.....😍😍😍

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Před rokem +3

      Thanks 😊 धन्यवाद मनापासून

    • @its_royal_vm_17
      @its_royal_vm_17 Před rokem

      ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಜೈ ಕನ್ನಡ

    • @user-nv2de5so7d
      @user-nv2de5so7d Před rokem +1

      सुपर भाई प्यारा गाना

    • @rajupatil2356
      @rajupatil2356 Před rokem +2

      I am from Maharashtra but I have taken education in Dharwad in Karnataka University BAMS song is very beautiful thank you so much .

    • @NarayanBhai-iz6ov
      @NarayanBhai-iz6ov Před rokem +1

      लय छाण

  • @shivrajbhosale500
    @shivrajbhosale500 Před rokem +5

    खूप छान गाणं आहे मनाला लागलं गाणं ❤️💯

  • @biralevishalkolisonu2609
    @biralevishalkolisonu2609 Před 3 lety +34

    आता पर्येंत च 2020 मधले सुंदर आणि Suparrrrrrb Singing Song😍😍😍

  • @Lovesad14317
    @Lovesad14317 Před 3 lety +10

    Super song re bhai🤙 kdk🤙🤙

  • @nileshpatil7742
    @nileshpatil7742 Před 2 lety +5

    भाऊ तूजा आवाज खुप छान आहे

  • @priyankapadvi5649
    @priyankapadvi5649 Před 2 lety +1

    Lay bhari bhau

  • @marathapower45
    @marathapower45 Před 3 lety +38

    तूना प्यार मा पागल होयना ये.....आवाज काय शे का भाऊ 1 नं. जय खान्देश..

  • @mayurghongade1553
    @mayurghongade1553 Před 3 lety +18

    पुढचे 10। वर्ष हेच गान चालनार भाउ 🙏🙏😎👍👍👍🙏👊👊👊👊

  • @gaurawsonawane4143
    @gaurawsonawane4143 Před rokem +67

    कोण कोण हे गाण रोज ऐकत ते like 👍करा 👍💖💖💖💖💖💖💖💕💕💕💕💕💕💕

  • @durgeshsonavne3559
    @durgeshsonavne3559 Před 2 lety +5

    Nice song jagdish bhau

  • @sagarraje2113
    @sagarraje2113 Před 3 lety +26

    भाऊ असं गाणं अहिराणी भाषा मा येलच नही होत. दीन भर हाईच गाणं आईकस
    #जय खान्देश 🙏🏻🚩😍😘

  • @user-go9fo7iq8g
    @user-go9fo7iq8g Před 3 lety +9

    नाइस भाई 1
    💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💋💋💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

  • @presentlon270
    @presentlon270 Před 3 lety +6

    Mahol bhai

  • @pradipjadhav3586
    @pradipjadhav3586 Před 2 lety +5

    खूप सुंदर गाणं म्हणेल आहे

  • @kakashisenpai3692
    @kakashisenpai3692 Před 3 lety +77

    जळगाव , धुळे, नंदुरबार. 🤩🤩🤩🤩
    जय खान्देश....

  • @amolpawarofficial6040
    @amolpawarofficial6040 Před 3 lety +35

    दर्द आहे जगदीश भाऊ तुमच्या आवाजात❤️❤️❤️ सुपर जगदीश भाऊ 🙏🙏🙏

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Před 3 lety +3

      Thanks dada 🥰❤️💕

    • @baliramwagh789
      @baliramwagh789 Před 3 lety +4

      B
      B

    • @user-hi7vy5pp1t
      @user-hi7vy5pp1t Před 3 lety

      रविंद्र

    • @tauseefahemad3221
      @tauseefahemad3221 Před rokem

      2एलसग7
      ई74
      5 डीसीआय आय एस67विप8848,88888888888क888888888888888क¹99प्पप्प7 पाणी व ते तीन एफएसआय प्रेम:: प्रेम हे या दोन तीन ते प

    • @tauseefahemad3221
      @tauseefahemad3221 Před rokem

      ​@@JagdishSandhanshiv प्पं

  • @rajupatil2356
    @rajupatil2356 Před rokem +3

    खूपच सुंदर गाणे आहे गाण्याची बोल खूपच सुंदर आहे असे अप्रतिम गाणे व्हायला खूपच वेळ लागतो लाखातून एक गाणे आहे थँक्स टू जगदीश भाऊ

  • @gopichandsonavne5178
    @gopichandsonavne5178 Před 2 lety +48

    भाऊ१९९७ मध्ये मझ्याजिवणात आसाच प्रसंग aalahota पण मी स्वतःला सावरलं

  • @kalpeshkhairnar3736
    @kalpeshkhairnar3736 Před 3 lety +18

    Ahirani trending song
    Khupc chan bhau 👌👍

  • @rajumalache8004
    @rajumalache8004 Před 3 lety +9

    Nice song bhau

  • @bhagavatkurhe2153
    @bhagavatkurhe2153 Před 3 lety +4

    👌भारी भावा 👌

  • @balasahebkhairnar9266
    @balasahebkhairnar9266 Před 3 lety +5

    😍 जगदीश अजून प्रगती कर पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @jaydipnikumbhe2153
    @jaydipnikumbhe2153 Před 3 lety +20

    Ek number Akshay bro 😍

  • @jagdishshirsathofficial
    @jagdishshirsathofficial Před 3 lety +23

    अतिशय सुंदर गायल भाऊ आणि चित्रीकरण ही खुप छान झाल superb👍👍👌👌🌹🌹

  • @sachintakale8403
    @sachintakale8403 Před 3 lety +3

    Kadak

  • @kantikeshchavan7520
    @kantikeshchavan7520 Před 3 lety +5

    जबरदस्त गाणं भाऊ..👌💐💐

  • @devrathod2784
    @devrathod2784 Před 3 lety +23

    ग्रामीण भागातील मुलांमध्ये एवढी creativity बघून अभिमान वाटतो,,काय भारी song , acting धून👌👌👌

  • @b_w_makeovermr.bhushanwagh4884

    Bhau 💞ek no song 🖤😘🖤💞Lai Bhari khandeshni Baatch She Nyari 😘
    Jay Khandesh 💞🖤❣️

  • @navnathchindhe724
    @navnathchindhe724 Před 2 lety +3

    मस्त... मस्त... जबरदस्त..👍👌

  • @arjundondaicha8087
    @arjundondaicha8087 Před 2 lety +4

    😍😘😘

  • @bhagavatsaquacare
    @bhagavatsaquacare Před 3 lety +20

    एकदम दर्दी ,,ऍक्टिग पण मस्त शे,,बोल एकदम काळीज ले भिडतस,,खरच भारी,,जय खान्देश

  • @vasansonawane2482
    @vasansonawane2482 Před 3 lety +18

    वसन सोनवणे‌👌 एक नंबर 🙏💐

  • @harishwadile2683
    @harishwadile2683 Před 3 lety +5

    V v good all of you
    My Best song

  • @priyankatayade7138
    @priyankatayade7138 Před 3 lety +7

    Khup sunder gan

  • @mayurghongade1553
    @mayurghongade1553 Před 3 lety +19

    20मिलीयन झाले 🙏भाउ 👊👊😘❤❤❤❤❤❤❤

  • @payaljinendrajain8657
    @payaljinendrajain8657 Před 3 lety +8

    एक नंबर भावा गान जबरदस्त लय भारी 👌👌👍👌❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarahirrao5739
    @dnyaneshwarahirrao5739 Před 3 lety +5

    Jagdish sadhanshiv Sir This Very Lovely Song

  • @ganeshsonwane2250
    @ganeshsonwane2250 Před 3 lety +4

    Supar song jagdish bahu

  • @AvinashWagh-dc8xy
    @AvinashWagh-dc8xy Před 3 lety +22

    कडक एक्टिंग सुपरहिट सॉंग अक्षय कोळी

  • @sanjaywadiwa2348
    @sanjaywadiwa2348 Před 3 lety +16

    Osm.....

  • @ramabarela9078
    @ramabarela9078 Před 2 lety +5

    खुपच छान आवाज तुमच्या भाऊ 👌👌👌 मला गाणे आवडता

  • @rahulmahajan7531
    @rahulmahajan7531 Před 2 lety +3

    Gjb bhau

  • @akashkayte2284
    @akashkayte2284 Před 3 lety +13

    Khup khup kharch chan song ahe....

  • @sunilchavan6149
    @sunilchavan6149 Před 3 lety +20

    Hard taching song bhau awesome song 👍🔥👌

  • @payalbagul8053
    @payalbagul8053 Před 2 lety +3

    Kadak song 😄😍😍😄😮💕

  • @Akashsonvane-ne9fc
    @Akashsonvane-ne9fc Před 3 lety +3

    Eakdam kadak 😍

  • @annasahebkhandeshkalakar1490

    Sundar jhalaay, जगदीश tujha आवाज म्हणजे क्या बात....! अभिनंदन

  • @nandiniphotographyarvidhul113

    जबदस्त आवाज आहे... दादा एक नंबर सोंग आहे ! फक्त चित्रकरण वर जर अजून लक्ष दिली असत तर हे सोंग अजून बहरून आलं असत दादा .....! जय खानदेश👍

  • @INDIAN-AADIWASI-OFFICIAL
    @INDIAN-AADIWASI-OFFICIAL Před 2 lety +3

    Nobr 1 khandeshi song Bhai kdk song

  • @nishasolanke9536
    @nishasolanke9536 Před 2 lety +5

    😘😘😘😘😘super se upar song👌👌👌👌👌👌😘😘

  • @niluorchestra3
    @niluorchestra3 Před 3 lety +12

    Nice bhai

  • @nileshdeore7252
    @nileshdeore7252 Před 3 lety +24

    खूप छान गीत आहे भाऊ हे गीत ऐकून अहिराणी भाषेचा अभिमान वाटतो.. keep it up guys
    All the best

  • @nileshkhairnar9774
    @nileshkhairnar9774 Před 2 lety +4

    Superb song

  • @nileshsurwade4615
    @nileshsurwade4615 Před 3 lety +3

    Ek numbar bhai

  • @radhekolikoli4526
    @radhekolikoli4526 Před 3 lety +8

    Jay khandesh bhau 💐💐👍👌 jay valmik 💪💪

  • @vishalpawar8481
    @vishalpawar8481 Před 3 lety +19

    एक नंबर जबरदस्त गान जय खा‌नदेश

  • @S.P.Chavan
    @S.P.Chavan Před 3 lety +8

    I Love You Bro.... Nice Songs🎵

  • @khandeshkrvishalbehere
    @khandeshkrvishalbehere Před 2 lety +6

    Nice song 👌👍👍👍 from UK

  • @sandiphaygir3416
    @sandiphaygir3416 Před 3 lety +14

    खुप छान गाणं आहे भाऊ👌
    जय खान्देश 🔥

  • @anandbhavsar738
    @anandbhavsar738 Před 3 lety +27

    खूप छान ... सिंगर आणि सगळे कलाकार 👍

  • @jaltekailash
    @jaltekailash Před 2 lety +5

    Veri nice song❤❤❤