श्रींचे फकीर : दादा बुवांचे पुढे झाले तरी काय ? ते सांगणार कोण ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • ‪@ShreeSwamirajMaulee21‬
    काही दिवसांपूर्वी आपण श्रीस्वामीसुतांचे बंधू, श्रीदादाबुआंबद्दल एक एपिसोड केला होता. श्रीस्वामीसुत महाराजांच्या पश्चात प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराजांनी त्यांना श्रीसुतांच्या जागी नेमले होते,...पण श्रींच्या या लाडक्या दादांचे पुढे काय झाले ते अद्याप गुलदस्त्यातच आहे ... ते कोण आणि कधी उलगडणार ?
    ** समस्त श्रीस्वामीभक्तांनी ही लिंक आपले, "WhatsApp STATUS" ठेवावी ही विनंती.
    या एपिसोड मध्ये उल्लेख केलेले व्हिडिओज :
    श्री दादा बुवा, सच्चिदानंद श्रीस्वामीकुमार
    • श्रींचे फकीर : श्रीदाद...
    कांदेवाडी मठात पादुका असता, बाळाप्पा महाराजांनी वेगळ्या पादुका कश्या पाठवल्या ?
    • कांदेवाडी मठात आत्मलिं...

Komentáře • 72

  • @sharayukalange6095
    @sharayukalange6095 Před 6 měsíci +12

    एक दिवस स्वामी महाराजच त्या विश्वस्तान बुध्दी देतील.ती माहिती देण्याची.तसे ही स्वामी आपल्या भक्तांची कठीण परीक्षा पाहत असतात.आपली तळमळ नक्कीच स्वामिन पर्यंत पोहचेल.श्री स्वामी समर्थ

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 Před 6 měsíci +7

    मिलिंदजी मी आपल्या मताशी सहमत आहे.अजून मला एक आश्चर्य वाटते की सीतामाई स्वामिसुत तसेच समकालीन संताची छायाचित्रे उपलब्ध आहेत पण दादा बुवांचे साधे छायाचित्र सुद्धा कोठे कसे नाही खरोखर विश्वस्तांनी हा सर्व खुलासा करणे गरजेचे आहे.

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 Před 6 měsíci +8

    आपली श्री स्वामी कुमारांच्या चरित्रा बद्दलची तळमळ जी आमचीही आहेच, आम्हालाही ते गूढ माहित करून घेण्याची उत्सुकता आहेच. पण असं वाटतं की काळजी नसावी आपली कळकळीची विनंती स्वामीं पर्यंत पोहोचली असणार आणि आपल्या सारख्या भक्ताची भूक स्वामी महाराज भागवल्या शिवाय रहाणार नाहीत.
    श्री स्वामी समर्थ! 🙏🙏🙏

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Před 6 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    दादा तुमच्या प्रयत्नाला यश यवो

  • @ShrayuKakde
    @ShrayuKakde Před 12 dny +2

    Swami🙏

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 Před 24 dny +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @user-ey5rt4mf8q
    @user-ey5rt4mf8q Před 6 měsíci +1

    shree Swami samartha Jay Mata bhawani aai Jay Mata bhawani aai shree Swami samartha

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před 6 měsíci +1

    म्हनजे दादा बुवा साधारन जेमतेम 40 वय असेल, खुप छान संशोधनात्मक माहिती सांगता तुम्ही नाहीतर स्वामीन्चा नावावर स्वत्हाचे विचार स्वत्हाचे गैर समज लोकान्चा माथी मारनारे विडिऒ यु ट्यूब वर पहायला मिळतात

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 6 měsíci +1

    🙏 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 5 měsíci +1

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @sunitakoli9684
    @sunitakoli9684 Před 6 měsíci +1

    Shree swami samarth kaka

  • @pradippawar3508
    @pradippawar3508 Před 6 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Před 6 měsíci +7

    बरोबर आहे काकाजी तुमच्या विनंतीला विश्वस्तांनी मान द्यावा हि नम्र विनंती❤❤❤❤

  • @nikhilpawar4143
    @nikhilpawar4143 Před 6 měsíci +1

    श्रीस्वामी समर्थ

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 Před 6 měsíci +5

    खरच त्यांनी द्यावी ही माहिती..... असा अन्याय स्वामींभक्तांवर करणे चुकीचं आहे. प्रार्थना करतोय असं समजा हवं तर... 🙏

  • @RMPawar
    @RMPawar Před 3 měsíci +1

    " श्रीस्वामीसमर्थ "
    🙏🙏🙏🙏

  • @madhavpimpalkharepimpalkha5970

    Shree swamidev samarth

  • @mansirane2229
    @mansirane2229 Před 6 měsíci

    Shree Swami samarth jai Jai Swami. Samarth

  • @deeparokade8553
    @deeparokade8553 Před 6 měsíci +1

    Swami sut maharajanchi purn family baddal khup abhiman vatto. Seva karavi tar ashi

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 Před 6 měsíci +1

    🙏💐 ll Shri Swami Samarth ll💐🙏

  • @vishaldasare6560
    @vishaldasare6560 Před 6 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏

  • @aparnadesai925
    @aparnadesai925 Před 6 měsíci +3

    तुमच्या प्रयत्नांना स्वामी यश देतील 🙏🙏

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Před 6 měsíci +1

    Shree swmi samrth

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 Před 6 měsíci

    Dada tumchi aantarik talmal Swami baghtay aaplyala nakki Yash milel shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rvind6883
    @rvind6883 Před 3 měsíci +1

    बाळाप्पा महाराज यांनी कांदेवाडी तेथे भेटी दिल्या असतील महा राज. 26:38 डी

  • @deeparokade8553
    @deeparokade8553 Před 6 měsíci +1

    Kaka tumchi kalkalichi vinanti baghun dolyat pani yete

  • @ashtami3
    @ashtami3 Před 6 měsíci +2

    Dada you are absolutely right, we need answers from them🙏🙏🙏

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 Před 6 měsíci +3

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    श्री काका आपले बरोबर आहे
    विश्र्वत सांगू शकतील

  • @hemantghule2853
    @hemantghule2853 Před 6 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Před 6 měsíci +3

    ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 Před 6 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏

  • @mansi6827
    @mansi6827 Před 6 měsíci +1

    तूम्ही बाळप्पा महाराजांबद्दल सांगा प्लीज 🙏

  • @RajendraJosni
    @RajendraJosni Před 6 měsíci +1

    I pray you to make episode on shri BALLAPA MAHARAJ.

  • @CODBASIC2020
    @CODBASIC2020 Před 6 měsíci +2

    Me tar chembur matha madhech jaun mul atamlinga cha darshan gheto🙏

  • @manjushasawant3678
    @manjushasawant3678 Před 6 měsíci +2

    ❤❤❤

  • @avinashdeshmukh7600
    @avinashdeshmukh7600 Před 6 měsíci +1

    🙏 श्रीस्वामी समर्थ माऊली श्रीस्वामीसूत महाराजांना बोरीचे झाड म्हणत.खरेच त्यांचे व एकुण च त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन काटेरी च होते.बहुतेक त्याच मुळे महाराज त्यांना बोरीचे झाड संबोधित

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shubhangipatil9480
    @shubhangipatil9480 Před 6 měsíci +2

    🚩🚩श्री स्वामी समर्थ 🚩🚩

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 Před 6 měsíci +2

    🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Před 6 měsíci +1

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺

  • @jyotichougale5748
    @jyotichougale5748 Před 6 měsíci +2

    Shri Swami Samarth 🌸🌸🌸🙏 🙏🙏

  • @avinashdeshmukh7600
    @avinashdeshmukh7600 Před 6 měsíci +1

    🙏|| श्रीस्वामी समर्थ||🙏

  • @ashokanjarlekar5627
    @ashokanjarlekar5627 Před 6 měsíci +2

    Shri Swami Samarth

  • @prasadbait1233
    @prasadbait1233 Před 6 měsíci +2

    🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před 6 měsíci +1

    माहिती चा अधीकार चा कायदा या मठानवर लागू होतनाहीका?

  • @sunitasantosh9178
    @sunitasantosh9178 Před 6 měsíci +2

    Swami hooooooooo🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sameerbawadekar
    @sameerbawadekar Před 6 měsíci +5

    नमस्कार काका,
    तुमच्या मोरपाखराच्या १ भागात तुम्ही संदर्भ दिला होता की स्वामी सुत हरी भाऊ तावडे यांची आई फोंडा गावाहून अक्लकोटला आली होती.
    माझ्या माहिती प्रमाणे ता. कणकवली मु. पो. फोंडा, पावणादेवी जवळ तावडे आडनावाची काही घरे आहेत. हा संदर्भ केवळ आपल्याला अधीक माहिती मिळवण्या साठी.
    श्री स्वामी समर्थ.
    जय जय स्वामी समर्थ...

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  Před 6 měsíci

      व्हिडिओ व्यवस्थित पहावा. मी कुठे ही फोंडा म्हंटले नाही.

  • @smitabhosale4111
    @smitabhosale4111 Před 6 měsíci +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 Před 6 měsíci +1

    Dada....mi ekda eka video chya comment madhun dada maharajabaddal mahiti sanga ashi vinavani keli hoti......tumhi tyavar episode ka nahi kela hyache uttar aaz milale....swami tyana nakki buddhi detil....shree swami samarth

  • @nandinikadam5596
    @nandinikadam5596 Před 6 měsíci +1

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @yogeshtandale3715
    @yogeshtandale3715 Před 6 měsíci +1

    Shree Swami Samarth ❤❤

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 Před 6 měsíci +1

    Swami Samarth maulee

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 Před 6 měsíci

    श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @deepalikhaire5938
    @deepalikhaire5938 Před 6 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @geetanjalideo7530
    @geetanjalideo7530 Před 6 měsíci +1

    तुमच्या सर्व प्रयत्नांना स्वामी नक्कीच यश देतील.

  • @shalinigaitonde1672
    @shalinigaitonde1672 Před 6 měsíci

    ShreeSwami Samarth

  • @SuryaIsSurya
    @SuryaIsSurya Před 6 měsíci +2

    कोण होते हे ब्रह्मचारी बुवा? कृपया त्यांच्याबद्दल अधिक तपशील द्या

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 Před 6 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ
    तुम्ही कांदेवडी मठाच्या १२५ व्या वर्षाच्या व्हिडीओत म्हणाला होता की तिथे १८९८ साली दुसऱ्या पादुका स्थापन झाल्या तेव्हा दादाबुवा महाराज हयात होते तर मंडळींची दुसऱ्या पादुका स्थापन करण्याची हिम्मत झाली कशी? हा मला पडलेला एक प्रश्न आहे.

    • @kunalmulay508
      @kunalmulay508 Před 6 měsíci +1

      १९०७ ला कांदेवाडी मठाचा जिर्णोद्धार झाला आणि बाळाप्पांनी मठाला मठाच्या संचालकांच्या विनंतीवरून संगमरवराच्या पादुका पाठवल्या. बाळाप्पा महाराजांचे जीवन १९१० ला संपन्न झाले म्हणजे १९०७ ते १९१० च्या दरम्यान स्थापन झाल्या असाव्यात. वाचनात आल्याप्रमाणे माहितीअशी आहे. अर्थात ह्याला पुष्टी भक्तवत्सल पिळगांवकरजीं कडून करावी. श्री स्वामी समर्थ! 🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  Před 6 měsíci +1

      त्या वेळीस दादाबुआ सरकारी तबेल्यात होते. मठाचा जीर्णोद्धार पूर्ण झाला होता. पादुका स्थापन केले भाग होते. म्हणूनच श्रीबाळप्पा महाराजांना सांगून दुसऱ्या पादुका मागवल्या.
      त्या एपिसोडची लिंक discription मध्ये खाली दिली आहे.

    • @AtharvaAbhyankar1705
      @AtharvaAbhyankar1705 Před 6 měsíci +1

      @@ShreeSwamirajMaulee21 म्हणजे त्या पादुका दडबुवांच्या समोरच स्थापन केल्या की ते गेल्यानंतर

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 6 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před 6 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 Před 6 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @mansirane2229
    @mansirane2229 Před 6 měsíci

    Shree Swami samarth jai Jai Swami. Samarth

  • @minakshishinde4569
    @minakshishinde4569 Před 6 měsíci +2

    🌹🌹श्रीसामी समर्थ 🌹🌹