वेळ काढून हे किर्तन पहाचं ! ह.भ.प. राजेश महाराज पाटील यांचे किर्तन ! Rajesh Maharaj Patil Kirtan
Vložit
- čas přidán 12. 01. 2021
- किर्तनकार : ह.भ.प. राजेश महाराज पाटील
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. - Zábava
Super
छान महाराज
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान कीर्तन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
महाराज म्हणजे आमच्या भागात वैभव आहेत महाराजांची अमृतवाणी आहे ती आम्हाला मिळाली
राम कृष्ण हरी अपृतिम
Khup chan kirtan 🙏🙏
खुप छान
Jay hari maharaj
खुप खुप किर्तन आवाडले
जगाच्या कन्यांना संताच्या विभूती
Very very good Ram Krishna Hare
अभीनंदन महाराज
॥ॐ जय श्री गणेशायन नम: ॥ ॥ॐ जय श्रीमननारायण नम: ॥ ॥ॐ जय श्री हनुमान ॥ ॥ॐ जय श्री राम ॥ ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ ॥ॐ नम: शिवाय ॥
महाराजांचे किर्तन म्हणजे साक्षात अमृतवाणी
Maharaj khup chan kirtan
Jay Hari
अप्रतिम अतिसुंदर परखड विवेचन
Super kirtan ho
Àà Very.very.good.mauli
जय हरी माऊली 🙏🙏 ऐकून मन प्रसन्न झाले. मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या।।
very nice RamKrishna hari
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली🙏💐🚩
🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली खूपच छान कीर्तन राम कृष्ण हरी🌹🙏🌹💯🆚👏🌹👏🌹👏🌹
रामकृष्ण हरी महाराज
पूर्ण पणे अभंगांवर बोलणारे महाराज
खुप छान मनाला भिडणारे किर्तन
Ram Krishna hari dhanyavad ikun man prasanna zale
Mast kritan
एकदम सुदंर महाराज 👏👏
साष्टांग दंडवत पप्पा🙏🙏🙏
खूप छान किर्तन
Dhanyawaad maharaj
खरंच याला म्हणतात कीर्तन
खूप सुंदर कीर्तन आणि अनमोल मार्गदर्शन
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी 🌹🙏🌹
राम. कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राजेश महाराज एकदम साध्या सोप्या भाषेत विश्लेषण
अमृतवाणी किर्तन (राम कृष्ण हरी)
Ram krshn hari
राम कृष्ण हरी
Good great nice
खुप सुंदर आहे किर्तन
जय हरी
Hiii bhau
वा!अप्रतिम कीर्तन.
आजच्या तरुण पिढीने महाराजांचे विचार आत्मसात करणे फारच गरजेचे आहे .
Rangnath Kudale🙏🙏🙏🙏🌹
Ram Krishna Hare
पद्माकर. म.देशमुख.कीर्तन..आठवण.झाली
अतिशय सहज साध्य शब्दात अनमोल उपदेश.
72वी कमेट करण्याचे कारण राजेशाही व पाटिल किर्तन मला या माध्पमातुन ऐकायला मिळाले महाराज मी धन्प झालो आपणास ऊदंड अयूष्य लाभो व श्रधावान जिवाचा ऊध्धार होवो !!!!!
फारच प्रेरणादायी विचार
अप्रतिम
अखंड महाराष्ट्रात ह्या महाराजांना तोड नाही
त्यांच्या प्रबोधन अतुलनीय
निव्वळ शुद्ध तुपाची धार
महाराज तुमचा फोन नं पाठवा
1 no cha
Fine kirtan
अतीशय छानच आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे विशेष म्हणजे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी आनंद घेत होतो जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी
खुपचं छान जय हरि माऊली
Very nice pappa😊
Ram krushna hari🙏
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी. खुपच छान कीर्तन.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
या महाराजांचे कीर्तन हे , यशस्वी व आनंदी जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. माणुसकी जपली जावी. संतांचे विचार आचरणात आणावे. असे महाराज कळकळीने सांगतात. अभंगाला धरुन कीर्तन आहे.
कीर्तन कसं आसव हे आताच्या नवीन किर्तनकर महाराजांनी जरूर बोध घ्यावा
Maharaj number
जय हरी विठ्ठल
Ramesh
Nambar sent kara marajaca
ओम नमः शिवाय
Pou
सस्नर्स
Stunning clarity . Thank you 🙏
पखवाज चे आवाज खूप मोठा आहे
महाराजांचा नंबर असेल तर पाठवा
रामकृष्ण हरी🙏 महाराजांचा मोबाईल नंबर पाठवा
7Fri
मी टिव्ही वर आपले कीर्तन पाहिले ,अतिशय उपयुक्त विचार
कृपया महाराजांचा फोन नंबर पाठवा
महाराज यांचा मोबाईल नंबर पाठवा
.
Super
जय हरी विठ्ठल