शरद पवार Vs बाळासाहेब विखे पाटील घराण्याच्या संघर्षाचा इतिहास | Sharad Pawar | Balasaheb Vikhe Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SharadPawar #BalasahebVikhePatil #MaharashtraPolitics #Ahmednagar #घराणेशाही
    शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील ही निव्वळ नावं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातली दोन मातब्बर घराणी आहेत. एक नगरचे, तर दुसरे बारामतीचे. दोघं अनेक दशकं एकाच पक्षात, एकाच विचारानं राजकारण करायचे. पण दोघांमधून अक्षरशः विस्तवही जात नाही. तब्बल साडेतीन दशकांपासून हा विळ्याभोपळ्याचा संघर्ष सुरू आहे. पण आता पुन्हा याच दोन घराण्यांच्या फ्रेंडशीपची चर्चा सुरू झालीय. पार्थ पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या मैत्रीसंबंधांमुळे ही चर्चा सुरू झालीय. विखे पाटील-पवार संघर्षाचा इतिहास काय, आणि तिसऱ्या पिढीच्या मैत्रीमुळे हा संघर्ष संपेल का, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया.
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 63

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 Před 2 lety +16

    Only Sujay Dada

  • @ravihalnor9818
    @ravihalnor9818 Před 2 lety +15

    Vikhe 🤘

  • @dhananjaynawale6700
    @dhananjaynawale6700 Před 2 lety +22

    फक्त आणि फक्त विखे पाटील

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Před 2 lety +15

    त्याच्या संघर्ष पेक्षा सामान्यांच्या हित कशात आहे ते बघा,आयला घोडा लागू द्यात दोन्ही कुटूंबाना,

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 Před rokem +3

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
    अशीच काहीशी माहिती वसंत दादा पा.व शालीनी ताई पा.यांच्या वरील एक हिडीओ तयार करा.शालीनी ताई वसंत दादा च्यां आयुष्यात कशा आल्या. नतंर या दोघांच्या आयुष्यात शरद पवार कसे.

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 Před 2 lety +13

    विखे पाटील

  • @mahendrasarode2727
    @mahendrasarode2727 Před rokem +3

    Only vikhe patil

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 Před 2 lety +4

    भाजप प्रवेश हा आपसी सत्तास्पर्धेवरील उपाय असु शकत नाही. कांग्रेस तिकीट देत नाही म्हणून भाजप प्रवेश हा वैचारिक व्यभिचार आहे.

  • @abhijitvaidya7456
    @abhijitvaidya7456 Před 2 lety +6

    Fabulous analysis and presentation!

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Před rokem +1

    सुजय विखे❤ बरोबर लके ची बरोबर नाही होऊ शकत..... विखे पाटील काम बोलतय

  • @yashwantmusmade4556
    @yashwantmusmade4556 Před 2 lety +13

    Vikhe Patil Great👍

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Před rokem +4

    Vikhe patil khandani rajkarni ahet
    Te saral rajlaran kartat
    I like it

  • @shyamhode8788
    @shyamhode8788 Před 2 lety +4

    अपुर्ण इतिहास

  • @babasahebrashinkarpatil6364

    अरे भाऊ आदर्श आचारसंहितेचा भंग झाला अशी ती केस होती आपल्या देशाचे. कै. टी एन शेषन हे मुख्य निवडणूक अधिकारी होते. तेव्हापासूनच आदर्श आचार सहितेचा खरा बगडा जनतेला माहिती झाला.

  • @dhanajaygore3748
    @dhanajaygore3748 Před 2 lety +10

    Pawaranchya chelyanna rag yeil khar sangitlyavar

  • @kevintribhuvan799
    @kevintribhuvan799 Před rokem +2

    Dada👼🏻

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Před 10 měsíci +1

      Kay re Instagram la Sujay Dada chya gadi samor photo kadhun upload karto

  • @yuvrajkute305
    @yuvrajkute305 Před 2 lety +7

    पवार साहेब ग्रेट,फक्त पवार आणि
    पवार. पवारसाहेब पावर आहे

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Před 2 lety +4

    Sujay vikhe nagar mdhe nhi padt

  • @konork01
    @konork01 Před 2 lety +3

    Pawar vs Kakade pan video kadha.

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Před 2 lety +18

    २०२४ ला सूजय विखे विरुद्ध कोणाला शरद पवार उभे करतील हे महत्त्वाचे आहेत , निलेश लंके जर असतील तर लढाई काट्याची होईल

    • @legend6780
      @legend6780 Před 2 lety

      Nilesh lanke svtachi seat kshi sodel parvel chi

    • @Berar24365
      @Berar24365 Před 2 lety +9

      विखेना लढत द्यायची सुद्धा लायकी नाही नगर मध्ये कोणाची

    • @vaibhav5837
      @vaibhav5837 Před rokem +2

      Nilesh lanke nad nay karaycha..manus ek no.kay pn mhna baki🔥

    • @swapnilpawar3086
      @swapnilpawar3086 Před rokem

      @@vaibhav5837 नक्कीच

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Před rokem +2

      @@swapnilpawar3086 😂😂😂👌

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před rokem

    Gret shrd pawar Saheb jante Raje

  • @user-pd3hr4jz8f
    @user-pd3hr4jz8f Před 2 lety +2

    पूर्ण माहिती नाही माळाली अधूरी माहती मिळाली

  • @kiranvikhe6032
    @kiranvikhe6032 Před 2 lety +3

    विखे पाटील 👑

  • @vilas_patil
    @vilas_patil Před 2 lety +3

    हे नाटकी लोक आहेत

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Před 2 lety +8

    Only Congress and Rashtrwadi Congress ✋⏰

  • @rahulghule8878
    @rahulghule8878 Před 2 lety +5

    Only Balasheb torat

  • @deepakadmane1869
    @deepakadmane1869 Před rokem +1

    घंटा काही संघर्ष नाही जनतेला वेड्यात काढायचे काम आहे.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před rokem

    Jante Raje shrd pawar

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Před rokem

      जाणता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज🙏❤👑

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před rokem

    Shrd Pawar Ajith Dada Rohith pawar Supriya Tai. Nealesh lnke

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Před rokem

    शरद पवार राज्य ते देश असे मोठे नेते आहेत ते १९७८ पासून स्वतः ५० ते ७१ आमदार एकटे हिमतीने निवडून आणतात,आणि विखे फक्त नगर जिल्ह्यांत आहेत

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před rokem

    Only. Shrd Pawar Saheb

  • @videosbysunilwadhokar9194

    Time pass no value

  • @panditthite3136
    @panditthite3136 Před rokem

    Only one pawar power💪⚡

  • @vijaypawar2431
    @vijaypawar2431 Před rokem

    किंग इज किंग पवार किंग

  • @mayurtarange5209
    @mayurtarange5209 Před 2 lety +1

    ⁶and the the are all

  • @panditthite3136
    @panditthite3136 Před rokem

    Lankae vs vk patil

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před rokem

    Stesathi. Vikhe seneth gele. Bjp minde

  • @VishalWalave-fl7vo
    @VishalWalave-fl7vo Před rokem +1

    Only Vikhe patil