Special Report | वाद टोकाला..चित्रा वाघ V/s मेहबूब शेख, बीडचं 'ते' प्रकरण काढणार, शेख यांचा इशारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 644

  • @sajjanmane3401
    @sajjanmane3401 Před 3 lety +158

    अभिनंदन शेख साहेब तुम्ही सर्व सामान्य कुटूंबातील असल्याने कुणालाच घाबरण्याचे काही कारण नाही मी एक मतदार म्हणुन सदैव आपल्या पाठीशी आहे

    • @shambhavsar1252
      @shambhavsar1252 Před 3 lety +4

      Paadrya शेख

    • @bajiraoshisave1272
      @bajiraoshisave1272 Před 3 lety +7

      स्वताच्या नवर्याला लाच घेताना पकडला गेला तेव्हा लाज वाटली नाही हीला आणी त्याला वाचवण्यासाठी हे सर्व चालु आहे

    • @bajiraoghalme3917
      @bajiraoghalme3917 Před 2 lety

      @@shambhavsar1252 क1क्क्क्क1क्क्क्क्क्क्क1

    • @obc1943
      @obc1943 Před 2 lety

      घरी घेऊन ये चांगला स्वभाव आहे त्यांचा तू घरी नसला तिसरी चालेल तो घर चांगले सांभाळतो कारण मुस्लिम चे संस्कार चागले असतात त्यांचा इतिहास बघितला तर घरी घेऊन ये काही घोर नाही

    • @user-ns1op3uv5s
      @user-ns1op3uv5s Před rokem

      मेहबूब शेख ला अभिनंदन कशाला करतो रे ते

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Před 3 lety +33

    Mehboob शेखच खरा वाघ 💐

    • @eknathughade134
      @eknathughade134 Před 2 lety

      शेख वाघ नाही बिबट्या आहे बिबट्याला कुत्रे पण पळवून लावतात

    • @obc1943
      @obc1943 Před 2 lety

      घरी नेलता काय आईने संगीतले असेल

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 Před 3 lety +57

    शेख साहेब आगे बडो।
    चित्रा वाघ ची चांगली वाजव।

    • @obc1943
      @obc1943 Před 2 lety

      हालाला की पैदाईस

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Před 3 lety +113

    अहो भाजपात आल्यावर सर्व पवित्र होतात.😂😂😂

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Před 3 lety +10

      @@babasaheb1752 अरे अरे अंध भक्त चिडले वाटत.

    • @accoolerfan4727
      @accoolerfan4727 Před 3 lety +2

      @@sachingajre5069 🤣🤣🤣🤣 mirchi jhomte bhava lagech tyana dole kdhi ughdnar kai mahit

    • @farzananakhwa5753
      @farzananakhwa5753 Před 2 lety

      @@babasaheb1752 kay re andbhakt bhadwya

    • @obc1943
      @obc1943 Před 2 lety

      @@sachingajre5069 तू पण ये आणि तो शेख चांगला माणूस आहे घरी मुक्कामी घेऊन जा भीमट्या

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 Před 5 měsíci

      Sarv jan dhutlya dantla sarkhe saf hotat.mhnun tr sarv jan ghabrun bjp madhy gelet

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 Před 3 lety +105

    चित्राताई तुमच्या नव-याची फाईल कशी बंद झाली.त्याच्या बद्दल सांगा ना.।

    • @shaileshbacchuwar5126
      @shaileshbacchuwar5126 Před 3 lety +3

      @Nehal MULIK tu kon ahes jara bapa la jaun v4 .........mahila mahila ky lavlat tyana dimag nhi ka konachya premat padaicha nd konachya nhi tey samjat ny ka

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +2

      @Nehal MULIK अंधभक्ततांनो डोक्यात किडे पडलेत की काय

    • @adinathlakhane871
      @adinathlakhane871 Před 3 lety

      तक्रार.करून.फाईल. ओपन.करा.

    • @okline3056
      @okline3056 Před 3 lety +1

      @Nehal MULIK
      बीजेपी मध्ये गेलं की सर्व पवित्र आणि स्वच्छ होतात काय?
      आपलं ठेवा झाकून ....???

  • @prakashbhalerao3993
    @prakashbhalerao3993 Před 3 lety +85

    मेहबूब शेख यांचा चेहरा धनुभाऊ सारखा दिसतो

    • @pankajpawar6604
      @pankajpawar6604 Před 3 lety +3

      😂😂😂

    • @SSBGamingYTff
      @SSBGamingYTff Před 3 lety +12

      पंडितआण्णा यांना माहीत

    • @SP-mq4up
      @SP-mq4up Před 3 lety

      😂😂

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 Před 3 lety +1

      Oo bhaii kddk😝😂😂

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +2

      @@pankajpawar6604 अंधभक्ततांनो डोक्यात किडे पडलेत की काय

  • @ghanshyamgawad2340
    @ghanshyamgawad2340 Před 3 lety +102

    बाई तुम्ही राष्ट्रवादी सोडून खाजप मध्ये का गेल्या याचे इमानदारीने उत्तर द्यावे वाघ पैसा खातो आणि वाघीणीला नेऊन देतो

    • @maratha0261
      @maratha0261 Před 3 lety +1

      @@babasaheb1752 tumchi marayla🤣🤣

    • @accoolerfan4727
      @accoolerfan4727 Před 3 lety

      @@maratha0261 🤣🤣🤣🤣🤣

    • @user-xl4lr1hj6i
      @user-xl4lr1hj6i Před 3 lety +2

      शरद पवार पैसे कमावतो बरेच पण सत्तेवर येण्यासाठी लेकी नातीला ठाकरेंच्या खाली झोपवतो भडवा। पैसा आणि सत्ता। पुच्ची किती खोल दरीत। होउ दे

    • @birudevgadade9605
      @birudevgadade9605 Před 2 lety

      Krupa karun he shabd wapro Naka

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 Před 3 lety +100

    पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मधून का पलल्या बाई ?

    • @narendra-learnenglishthrou6271
      @narendra-learnenglishthrou6271 Před 3 lety +1

      तू अफजल खान आहेस . 😂😂😂

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +1

      @Nehal MULIK only मेहबूब शेख

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety

      @@narendra-learnenglishthrou6271 तु औरंगजेब आहे की

    • @IronMan-qm3mp
      @IronMan-qm3mp Před 3 lety +4

      ते प्रकरण बंद करायला बिजेपि नावाचा साबण लावायला गेल्या

    • @IronMan-qm3mp
      @IronMan-qm3mp Před 3 lety

      @@babasaheb1752 राष्ट्र वादी पक्षात असताना त्यांच्या पती वर गुन्हा दाखल झाला, त्यांनी असा साबण नाही दिला....

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 3 lety +59

    वाघ आडनाव वरून वाघ होत नाही बाई
    तुम्ही पेट्रोल , डिझेल , वाढती महागाई वर बोला बागूया बाई

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Před 3 lety +41

    महेबूब शेख ने चित्राबाई ला आपली जागा दाखवली धन्यवाद.

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +2

      @Nehal MULIK अंधभक्ततांनो डोक्यात किडे पडलेत की काय

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +3

      @Nehal MULIK लाचखोर घेणारा पती आहे, बाप लगेचच बदलला मांजर ने

    • @okline3056
      @okline3056 Před 3 lety

      @Nehal MULIK तू लाचखोर बाईची बाजू घेणार का?

  • @bpositive7257
    @bpositive7257 Před 3 lety +136

    चित्रा वाघ यांची परिस्थिती स्वतः च ठेवायचं झाकून दुसऱ्या च बघायचं वाकून अशी आहे
    नवरयाचा घोटाळ्या बद्दल का नाही बोलत ही बाई

    • @cricveda24
      @cricveda24 Před 3 lety +4

      बरोबर

    • @rushikeshpatil8493
      @rushikeshpatil8493 Před 3 lety +3

      @Nehal MULIK aajun siddha nahi zala

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +4

      @Nehal MULIKअंधभक्ततांचा जळजळ होत असल्यास अंधभक्ततांनो सुधरा रे

    • @rushikeshpatil8493
      @rushikeshpatil8493 Před 3 lety +3

      @Nehal MULIK dada te arop ahe

    • @fuelsencer1369
      @fuelsencer1369 Před 3 lety +2

      @Nehal MULIK पर चॅटींग २ रूपये अंधभक्तांची औकात

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Před 3 lety +91

    भाजप यांच्या कडे वाघ आणि राष्ट्रवादी कडे वाघमारे काय जोक आहे

    • @sumitjadhav9798
      @sumitjadhav9798 Před 3 lety +2

      😀

    • @obc1943
      @obc1943 Před 2 lety

      शरम कर भडव्या हिंदुत्ववादी पक्ष्याला विरोध करणाऱ्याच्या शेजारी मुस्लिम असतो

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Před 3 lety +16

    हो शेख तुम्ही नादच केला थेट जिथे तिथे चर्चा तुमची झाली 👌👌👌😜😜😜

  • @adityashinde4598
    @adityashinde4598 Před 3 lety +8

    मेहबूब शेख साहेब एकदम कडक १च नंबर 👍

  • @pramodtale912
    @pramodtale912 Před 3 lety +18

    शेख तुझं बरोबर आहे बाप बद्दलणारीना नवं काही बदलता येते 👍

  • @santoshthombre9153
    @santoshthombre9153 Před 3 lety +55

    मिडियाचे आभार मानले पाहिजेत अस्या बातम्या दाखल्या बद्दल शेतकर्यांच्या काय बातम्या दाखवा

  • @pradipbiradar4291
    @pradipbiradar4291 Před 3 lety +50

    सुपर महबुब शेक सहाब

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +2

      @Nehal MULIK अंधभक्ततांनो डोक्यात किडे पडलेत की काय

    • @okline3056
      @okline3056 Před 3 lety

      @Nehal MULIK जास्त चाटूगिरी बरी नव्हे

  • @rajugarje6493
    @rajugarje6493 Před 3 lety +11

    वा जबरदस्त. ....शेख मेहबूब

  • @kishorsawant5719
    @kishorsawant5719 Před 3 lety +38

    Mast shekh saheb

  • @kailasgavhane4108
    @kailasgavhane4108 Před 3 lety +40

    टीव्ही नाईन ला दुसरे काय कामधंदे नाहीत का

  • @AjitkanaseOfficial1008
    @AjitkanaseOfficial1008 Před 3 lety +17

    TV9 वाले भांडण लावण्यात तरबेज आहेत 🤩 🤩

  • @tanajidoiphode5053
    @tanajidoiphode5053 Před 3 lety +10

    शेख यांचे बरोबर आहे

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 3 lety +46

    ही बाई सत्तापिसाळ झालीय फेकू

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 Před 3 lety +12

    ह्याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुर्हाड मारणे ...ह्या बाईला दुसऱ्यांच्या प्रकरणात फार इंटरेस्ट असतो ...आता येत नाही हि मीडिया समोर काही दिवस ..

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 Před 3 lety +76

    असे विषय चर्चेत ठेवले तरीसुद्धा महाराष्ट्राचा विकास होतो.

    • @shankarnalawade6872
      @shankarnalawade6872 Před 3 lety +2

      kute vikas zhala he sunil narsale sangu shaktos ka pawar kulya jantecha baap hou shakat nahi baap fakat ncp purta thewa maharashtra sathi katy kele te lavkar maharashtracha jantela patun sanga

    • @Swabhiman_742
      @Swabhiman_742 Před 3 lety +2

      @@shankarnalawade6872 मी असल्या फालतू न्यूजवर उपरोधात्मक बोललो आहे.तु कशाला मला प्रश्न विचारून त्या tv9 सारखी राजकीय चर्चा करण्याचा प्रयत्न करतोस.

    • @okline3056
      @okline3056 Před 3 lety

      @@shankarnalawade6872 तू नको मध्येच तोंड खुपसू

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 3 lety

      जोडिदारबोलका.आहे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před 3 lety

      राईटबोललाघेनेबरनाहीतात

  • @suchitabhange786
    @suchitabhange786 Před 3 lety +5

    आम्ही मरा़ठा शेख च्या पाठीसी आहे

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp Před 3 lety +9

    छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण हिंदूंचे आराध्य दैवत बालक स्त्रिया आदर सन्मान करावा हे महा विकास आघाडीच्या नेत्यांना कधी समजेल

    • @mangeshthorat891
      @mangeshthorat891 Před 3 lety

      महिलांनीही पातळी सोडायला नको.
      नाहीतर वाघताई परवाना मिळल्यासारख्या बेछूट आरोप करत सुटतात...

  • @SagarJadhav-qi5tg
    @SagarJadhav-qi5tg Před 3 lety +3

    मस्त शेख साहेब.👌👌
    ह्यांचा सर्व माज उतरवा....!

  • @mhalappamashale7722
    @mhalappamashale7722 Před 3 lety +18

    बघा हाशेख

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 Před 3 lety +16

    मान गये सैख साहेब......

  • @user-rj8pm6ez7x
    @user-rj8pm6ez7x Před 3 lety +6

    महबूब शेख साहेब जे बोलले ते योग्यच आहेत

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 Před 3 lety +48

    Chitra manjar zali ahe. 🤣😂

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety +1

      @Nehal MULIK only मेहबूब शेख👑

    • @sayyedwasim3122
      @sayyedwasim3122 Před 3 lety

      @Nehal MULIK Tu Andhbhkt aahe tula fct Hindu Muslim krawa lagel

    • @sachinchaudhari405
      @sachinchaudhari405 Před 3 lety

      @Nehal MULIK ye hichya navruane lach khalli ahe tyawar chitra bolat nahi, tod pani wali ahe ti....

  • @rajkumarudagire45
    @rajkumarudagire45 Před 3 lety +9

    Barobar aahe saheb tumch

  • @malikshaikh3312
    @malikshaikh3312 Před 3 lety +12

    Meboob Shaikh jindabad

  • @bharatagavane5312
    @bharatagavane5312 Před 3 lety +39

    मज्जा आया , रोज ऐसा ही कुछ मसाला बातावो.

  • @anandtekale4520
    @anandtekale4520 Před 3 lety +14

    वाघ पेक्षा भारी वाघमारे चित्रा वाघीण कधी बोका भी भारी पडतो

  • @ashokaWani
    @ashokaWani Před 3 lety +6

    हे राजकीय लोकांची भाषा बघा हे काय जनतेला दिशा दाखवतील एक दिवस जनता यांना धडा शिकवेल कुठे गेले यांचे पक्षप्रमुख

  • @shankarkadam30
    @shankarkadam30 Před 3 lety +24

    वाघ बाई जरा दमान

  • @krushnakumarshelar966
    @krushnakumarshelar966 Před 3 lety +4

    बिन शेपटीची वाघ 🤣😅

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 Před 3 lety +10

    बाई ला बोलताना तोंड संभाळून बोल . लोकं ह्यालाही ड् -- - - पिल्ल अस म्हणतील

  • @nanajagtap6266
    @nanajagtap6266 Před 3 lety +21

    शेख ,आपल्याच( वाघ ) बहिनीवर आरोप करताना साहेबांची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्या ,त्यांना काय आरोप करायचेत ते करू द्या ,आपण सत्तेत आहोत ,सयंम ठेवा

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Před 3 lety +2

    ज्या ज्या पक्षातून वाद-विवाद करुन बाहेर पडलेला पक्ष, म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष.

  • @sanjayk4108
    @sanjayk4108 Před 3 lety +1

    अरे शेख एका बाईच्या नादाला लागायला लाज वाटत नाही.

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 Před 3 lety +7

    समर्थन आहे शेख साहेब.....

  • @pappumore2580
    @pappumore2580 Před 3 lety +2

    ही वाघ होतीतर शेपूट घालून भाजपात का पळाली

  • @ajittat7388
    @ajittat7388 Před 3 lety +12

    शेख ... स्त्रीयांना भांडून..,
    राष्ट्रवादी पक्षाची ( माझ्या पक्षाची) इज्जत घालू नको
    शरद पवार साहेबांना विचार. ...चित्रा ताई कोण आहेत
    😔😔

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 Před 3 lety

      शैख साहैब नवरयाची लफडी वाचवनया साठी भाजपा मधे गेलयात भाजपा मधै गैल की पवित्र होतात ऐखादया पत्नीच कर्रतव आसत तै कैल

  • @fuffpottsn6432
    @fuffpottsn6432 Před 3 lety +6

    Maheboob shaikh khub chaan great.

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh Před 3 lety +16

    पडळकर साहेबांनी entry केल्याशिवाय हे प्रकरण शांत होणार नाही..... कोरोनाला शांत केलं पडळकरानी तर ये किस झाड की पत्ती है😂

  • @devendrashirsat453
    @devendrashirsat453 Před 3 lety +4

    Very good,,,, मेहबुब शेख,,,,, Very good,,,,,,

  • @mycomment7533
    @mycomment7533 Před 3 lety +15

    वाकड्या ला लांडकुल्या घोषित करून टाका म्हणजे विषय संपून जाईल.😁😁🙏🙏😇😇

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před 3 lety +1

      बेशरम फेकू आणि भाजप चे मुल्ल्यांची मेहबूबा मुफ्ती बहीण आहे
      भाजप वाल्यांना त्यांच्या तालीबानी भावांच्या देशात अफगाणिस्तान मध्ये हाकलायची वेळ आली आहे

  • @munna82683
    @munna82683 Před 3 lety +5

    चित्रा वाघ .जास्त बोलतात म्हणून त्यांना असे उतर मिळतात

    • @123zgs
      @123zgs Před 3 lety

      Chitra la tichya bolnya sarkhech utter dile.

  • @FK-um5np
    @FK-um5np Před 3 lety +13

    😀😂😆💯👍💯😆😂😀
    जबरदस्त रिप्लाई किया
    इसे कहते हैं फाड़ू जवाब 💥👍💥

  • @sainet7179
    @sainet7179 Před 3 lety +14

    Chitra ji tumi fadavanis chya tata khalacha majar aahet

  • @suryakantjadhav546
    @suryakantjadhav546 Před 3 lety +4

    शेख साहेब सच्चा राष्ट्रवादी सच्चा मराठी मातीतील सच्चा मुस्लीम आहे,खोट्या नकली वाघाला बरोबर पकडले आहे.
    जय महाराष्ट्र
    जय राष्ट्रवादी

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 Před 3 lety +6

    नवरा बोका
    ही बोकीन।
    My god whats a combination।

  • @nitiningale1945
    @nitiningale1945 Před 3 lety +5

    Dhadashi mahebub bhai aage badho ham tumare sath he

  • @dipaktanpure2194
    @dipaktanpure2194 Před 3 lety +24

    मस्त चालू द्या 😆😆👌👌

    • @okline3056
      @okline3056 Před 3 lety

      @Nehal MULIK चित्रा वाघ पण पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत बीजेपी मध्ये आल्यावर पवित्र झाल्या काय?
      नारायण राणे यांना तोच न्याय हवा मग, बीजेपी मध्ये आल्यावर सगळे पवित्र कसे होतात?
      चमत्कारिक आहे हे सगळं.

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před 3 lety +18

    मीडियाने शेतकरी प्रश्न, इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, महागाई, बेरोजगारी याबाबत काहीही बातम्या दाखवू नयेत, किंव्हा त्यासाठी कोणत्या पक्षांनीही मोर्चे, किंव्हा आंदोलने करू नयेत, फक्त या असल्याच बातम्या देत रहा.व त्याचं चर्वण करून मजा घेत रहा. जनता केली तरी चालेल.

    • @jagantayade8204
      @jagantayade8204 Před 3 lety +2

      Mitra he dalal Chor media hay yancha baap Modi hay

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 Před 3 lety +13

    Changli jiravli chitra chi....khup khote Nate arop karte hi bai

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 Před 3 lety +5

    चित्रा ताई तुम्ही BJP पक्षा मधेच का गेलात.
    कारण तुमच्या मागे ACB,ED लावणार होते
    मह्नू न घाबरुन पक्ष सोडला,आणि नाव सांगताय वाघ...
    तुम्ही स्वता सुरक्षित नाही,दुसर्यला काय सुरक्षित
    ठेवणार.कुणाला न्याय देणार...घरातल्या वाघाला न्याय मिळवून द्या..ही विनंति.

  • @manojkumarmakune3649
    @manojkumarmakune3649 Před 3 lety +3

    भ्रष्टाचारी आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी बिजेपि मध्ये गेले पण शिवसेनेने भारी गेम केली बी जे पी ला सत्तेपासून दूर ठेवले. यालाच म्हणतात पवार गेम.,😀😂😁😭

  • @mangeshkadam4888
    @mangeshkadam4888 Před 3 lety +9

    1 no Shaikh sir...👍👍👍

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 Před 3 lety +1

    तुम्ही दोघेही तिकडे काशी करा😡😡दोघेही अत्यंत भामटे आहे...स्वच्छ प्रतिमेचे कुणीच नाही 😡😡

  • @vilaskawalkar299
    @vilaskawalkar299 Před 3 lety +49

    मांजर😂😂🤣🤣🤣

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety

      @Nehal MULIK only मेहबुब शेख

    • @okline3056
      @okline3056 Před 3 lety +1

      @Nehal MULIK अत्याचार करताना तू तिथे हजर होतास काय?
      चित्रा ला सवय आहे आरोप करायची
      ती राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतांना धुतल्या तांदळासारखी स्वच्छ होती काय?

    • @vilaskawalkar299
      @vilaskawalkar299 Před 3 lety

      @Nehal MULIK तुला माहीत आहे का ही बाई bjp ची आहे आणि bjp ला फक्त सत्ता पायजे त्यामुळे ही बाई आरोप करते,,

  • @asifkazi2782
    @asifkazi2782 Před 3 lety +1

    नवरा चोर ,भुरटा आणी ही स्वतःला वाघ बोलते किती बेशरम बाई.....

  • @indian6730
    @indian6730 Před 3 lety +8

    अरे शेखा, तुमचं सरकार आहे अटक करा ना वाघ च्या हजबंड ला जर लाचखोर असेल तर 😀 काय फक्त टीव्ही वर हुज्जत घालतोय . ती पण बाई बरोबर

    • @garibchhora2519
      @garibchhora2519 Před 3 lety +1

      Tya baich purn mahiti ghe pahile ti bai kitijanacha ghar udvest karte

    • @indian6730
      @indian6730 Před 3 lety

      @@garibchhora2519 अरे मग करा ना अटक तिला, 😀 फक्त इथे पोपटपंची का करताय?

  • @mangeshbakure5239
    @mangeshbakure5239 Před 3 lety +21

    शेक साहेब. 👍👌👌👌

    • @bharatbhate7968
      @bharatbhate7968 Před 3 lety +1

      Balatkari Sheikh ne ncp bchi pratishta fhalwali

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 Před 3 lety +5

    पवार साहेब यांना समजून सांगा पातळी घसरली आहे

  • @user-vv8qf8sl7d
    @user-vv8qf8sl7d Před 3 lety +25

    शेख तु खुप वैहरामी आहे

  • @akashshankarchavan8762
    @akashshankarchavan8762 Před 3 lety +5

    Shekh saheb great tumhich khare wagh ahet

  • @harshalrathod6217
    @harshalrathod6217 Před 3 lety +8

    Sheikh saheb...kadha hichi sarv hekdi...well done 💯💯👍👍

  • @chiragawsarmal474
    @chiragawsarmal474 Před 2 lety

    शी शी ताई आपणही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करीत होते

  • @elahimujawar1724
    @elahimujawar1724 Před 3 lety +2

    आमच्या कडे सिंहमारे आणि वाघमारे आहेत 😁😁😁😢😢😢

  • @arvindchavan2585
    @arvindchavan2585 Před 3 lety

    खरच चित्रा वाघ यांची जागा न्या या ल्यात आहे ती ...

  • @pralhadpanpatil9250
    @pralhadpanpatil9250 Před 3 lety +3

    काय बोलतो हा शेख. राष्ट्रवादीत असाच भरणा आहे का. वळसेजी जरा लक्ष दया हो.

  • @ramkishanrathod251
    @ramkishanrathod251 Před 3 lety +1

    शेख साहेब थँक यु

  • @amaraware8077
    @amaraware8077 Před 3 lety +2

    चित्रा लयकित बोला पवार साहेब के सामने ज्यादा बोलो मत

  • @ShubhamJadhav97
    @ShubhamJadhav97 Před 3 lety +1

    बेहिशोबी मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. बाप बदलणाऱ्यांनि बापाबद्दल बोलुच नये...

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 Před 2 lety

    चित्रा वाघ चे चित्र समोर आले शेख साहेब एकदम झकास धन्यवाद 👍

  • @rajkumarudagire45
    @rajkumarudagire45 Před 3 lety +14

    Waga barobar bjp pan majar zalyt

  • @akhatarmulani5093
    @akhatarmulani5093 Před 3 lety +1

    एकच नंबर भाईजान

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 Před 3 lety +3

    ही मांजर गुजरात चा बापाला खुश करणये साठी कुठे पण तोंड घालत्ये

  • @amolkale6890
    @amolkale6890 Před 3 lety +16

    Shaikh 😃 Chile

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 Před 3 lety +23

    राजकारण खालच्या पातळीवर चालले आहे....

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety

      @Nehal MULIK भाजप भगाव देश बचाव

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety

      @Nehal MULIK अंधभक्ततांनो डोक्यात किडे पडलेत की काय

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 Před 2 lety +1

    एका स्त्री बद्दल ही भाषा ,आणि त्याचे समर्थन करणारे धन्य धन्य 🙏

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 Před rokem

      स्त्रीने पण चांगले वागावे. बोलावे. तेव्हा स्त्रीला मान मिळतो.

  • @codenameD3631
    @codenameD3631 Před 3 lety +3

    तुम्ही तर दूध का दूध पाणी का पाणी इथंच केला
    वाघ यांचा वरचा गुन्हा सिद्ध झाला आहे 90% जास्त इनकम कुठून आला .लोकांना सगळं समजता .नेते पक्ष काबरा सोडून जाता

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Před 3 lety +11

    जेल भेजा शेख को

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před 3 lety +4

      तेरा जीजा है क्या शेख भाई

  • @mahinadre3136
    @mahinadre3136 Před 3 lety +2

    धन्यवाद मेहबूब शेख

  • @santoshdevkar2745
    @santoshdevkar2745 Před 3 lety +1

    महबूब शेख चुपकर तेरा भाषण

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 Před měsícem

    अभिनंदन शेख अभिनंदन वाघाला मांजर केले

  • @dineshahire9268
    @dineshahire9268 Před 3 lety

    टेस्ट तुम्ही नाही मॅडम तुमच्या नवऱ्याने अर्थात अधिकारी साहेबांनी टेस्ट द्यावी परंतु
    असा अधिकारी नवरा जबाबदारी पासून दूर राहून बायकोला अर्थात मॅडमना पुढे करतो हे दुर्दैव आहे. खरचं अशी रणरागिणी ला माझा सलाम

  • @user-ns1op3uv5s
    @user-ns1op3uv5s Před rokem

    मेहबूब शेख याची काय संबंध आहे त्याची लायकी तरी

  • @IronMan-qm3mp
    @IronMan-qm3mp Před 3 lety

    वाघ बाई जरा बेताने घ्या नाहीतर वाघाचे दात मोजायचा इतिहास आहे.....

  • @sharadgorle2584
    @sharadgorle2584 Před 3 lety +1

    शेख..मुंडे...देशमुख....काही...दिवसांतच..मलीक आव्हाड विद्या चव्हाण राष्ट्रवादीला सुवर्ण दिन आणतील....आशेवर राहुया...कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस व नेते आयकाॕन निवडीस शुभेच्छा....चला बोला..राष्ट्रवादी...पुन्हा

  • @vasantkulkarni2689
    @vasantkulkarni2689 Před 3 lety

    एका स्त्रीला इतका टारगेट करणा चांगलं नाही

  • @shivanjalinewsshakarnagara5986

    पवार सोा कुठयत बघा जरा महीलाबदल

  • @prashantbhore1690
    @prashantbhore1690 Před 3 lety +10

    महिलांना बोलणं अस शोभत नाही

    • @shreyash_shinde_13
      @shreyash_shinde_13 Před 3 lety

      महिलेची पण भाषा चांगली पाहिजे

  • @moshinpatel444
    @moshinpatel444 Před 3 lety +2

    भाई आप आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @rohitbhavar8817
    @rohitbhavar8817 Před 3 lety +6

    तुझे 100 अपराध लवकर भरnar वाटtat शिशु पाला सारखे

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 Před 3 lety

      अंधभक्ततांनो डोक्यात किडे पडलेत की काय

  • @shivajijadhav9951
    @shivajijadhav9951 Před 3 lety +3

    वाघ आहत महनुन पलुन् गेलात