शेतकऱ्यांची ‘कूल आयडिया’ बनवलं दहा नोझल फवारणी यंत्र! |10-Nozzle Jugaad Favarni / Spraying Device
Vložit
- čas přidán 18. 10. 2023
- #PaaniFoundation #FarmerCup
आंबेजोगाई तालुक्यातील आपेगावच्या सुनील भाऊंनी दहा नोझलचे अनोखे फवारणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे पिकांवर योग्य पद्धतीने फवारणी तर करता येते; शिवाय पेट्रोल, पाणी, वेळ आणि पैशाची बचतही होते.
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation / satyamevjayate
Instagram: paanifoundation
Linkedin: linkedin.com/company/paanifoundation/
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
Very innovative farmer and will help others farmers to reduce the pesticides usage and water usage very good keep growing paani foundation jai Maharashtra
Sir he 5nozal kadi kuthe bhetel
सुनिल भाऊचा नंबर द्या.
सर, मी पण असच जुगाड तयार केलं आहे या वर्षी youtube वर खुप लोकांनी पाहिलं आहे त्याच नाव आहे "" शेतकऱ्याने बनवले हायप्रेशर फवारणी जुगाड""तर बघा आपलं जुगाड
Channel nav Kay ahe
link टाका
Dikhana he to jara ache tarike se dikhao kuch samjhme nehi aya kese bana diye