Has Today's Generation Lost Faith In Indian Culture? | Marathi Motivational Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 366

  • @prashantdhakane9753
    @prashantdhakane9753 Před 2 lety +287

    जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्यासारखा विचार आणि संभाषण करणारा मित्र भेटावा जीवन खूप सुंदर होईल❤️

  • @sagarjadhav5560
    @sagarjadhav5560 Před 2 lety +90

    तुझा प्रत्येक शब्द अंतर्मुख करतो भावा...👌सलाम तुझ्या विचाराला..👌👍

  • @vardhamandeulkar9060
    @vardhamandeulkar9060 Před 2 lety +23

    भाऊ तुझ्या विचारांना सलाम👍🙏
    समाजाला "Motivation" ची गरज नाही तर "वैचारिक" गरज आहे.

  • @dr.sblive8734
    @dr.sblive8734 Před 2 lety +2

    खूपच छान विचार मांडले सर आपण काळाची गरज आहे येणारा काळ केवळ गाड्या, मोठमोठी, घरे, हॉटेलात खाणे पिणे हल्ली एक ट्रेन सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला यामध्ये जगणे कठीण झाले आहे.... आपण संस्कारातून, संसार केला तर आपले आई वडील व आपले सासू सासरे हे वृ ध आश्रमात प्रवेश करणार नाही याची काळजी आपल्या मुलाने. मुलीने व आपण सर्वांनी... घेतलीच पाहिजे आपले विचार ऐकून धन्य वाटले कुणीतरी बोललं पाहिजे...अभिनंदन

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 Před 2 lety +22

    निवांत झोपलेत त्या लोकांना जाग करणारा विडिओ आणि विचार छान विचार मांडले भाऊ 👌👌👏👏👏

  • @harijadhav2640
    @harijadhav2640 Před 2 lety +30

    माझे आई-वडील शेतकरी आहेत
    आणि मी पण शेतकरीच होणार 💯

  • @manthandambe2592
    @manthandambe2592 Před rokem +2

    खरंच तुमचे विचार खूप चांगले आहेत. आज-कालचया पिढीला संस्काराची अत्यंत गरज आहे. कारण जगामध्ये संस्कार हा शब्दच राहिला नाही नाहीसा झाला. प्रत्येक जण पैशांच्या मागे पडत असतो संस्कार जुने संस्कृती सर्व विसरून गेले. प्रत्येक जण धावपळीचे जीवन जगत आहे. कसे असेल पुढचे पिढी तर आज-काल पैशांपेक्षा संपत्तीपेक्षा संस्कार कमावने गरजेचे आहे. आता आपण सावध झालं पाहिजे जुन्या पद्धतीने वागले पाहिजे नाहीतर पुढची पिढी बेकार असेल असे आणि पृथ्वीचा अंत जवळ आला आहे. जगातील सर्वसामान्य जनतेने जागे झाले पाहिजे

  • @shrutibondre1576
    @shrutibondre1576 Před 2 lety +5

    गौरव,तुमचे विचार अतिशय योग्य आहेत! तुझ्यासारख्या तरूणाने हे विचार मांडणं ही खूप वेगळी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे!

  • @dnyaneshwarsaralapawar9862
    @dnyaneshwarsaralapawar9862 Před 2 lety +27

    असाच मार्ग दाखवा सर 🤗 खूप मदद होते जीवन जगन्यासाठी ❤️🎉

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 Před rokem +1

    बरं झालं.माझ्या विचारांचा माणूस भेटला.पण आता आपण इतके पुढे गेलोय की पाठीमागे वळून पाहणं अशक्य झालंय.प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करण्याची तयारी ठेवली तरच पुढील पिढीला योग्य दिशा मिळेल.

  • @sunilsanap3498
    @sunilsanap3498 Před 2 lety +3

    संस्कार खूप महत्वाचे आहे. हे समजल पाहिजे .
    हे तू दाखवून दिलं भाऊ

  • @rushikeshkanawade4270
    @rushikeshkanawade4270 Před 2 lety +3

    दादा तू जास्तीत जास्त विडिओ कर तुझ्या बोलण्याला माझा सलाम

  • @shubhamgavankar2469
    @shubhamgavankar2469 Před 2 lety +31

    दादा तुमच्या मुखातून अमृताचे बोल आम्हाला ऐकायला मिळतात आहे.
    असच कार्य करत रहा❤️
    मी तुमच्या विचारांना follow करतो.
    खूप छान व्हिडिओ 😊

  • @sumanmahale2161
    @sumanmahale2161 Před 2 lety +2

    आनंदात जगण्याचायोग्य मार्ग खूप छान भाऊ सुविचार

  • @bhagvatpatil62
    @bhagvatpatil62 Před rokem +1

    Gaurav Bhau तू खरी दुनियादारी शिकलास. आई आणि वडील आपल्याविषयी कसा विचार करतात आणि आपण कसा विचार करतो यातलं अंतर दाखवून दिलं आहे. खेड्यात लोकात आणि शहरात लोकात खूप फरक आहेत.

  • @somnathgund5698
    @somnathgund5698 Před 2 lety +4

    Super फक्त बाेलण्यासाठी नवे तर रिअल जे आहे ते अनुभव,संस्कृती दिसते आपण एकाखाद्याला गरिब समजताे खर तर ताे गरिब नसताे ताे प्रामाणिक असताे आणि त्याच्या ईतका हुशार आणि श्रीमंत काेणीच नसते हे फँक्ट आहे

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před 2 lety +2

    खुप छान मार्गदर्शन केले आहे
    तूझ्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @ramkolhe1911
    @ramkolhe1911 Před 2 lety +8

    दादा तुझा व्हिडिओ बघितला की डोळ्यात पाणी येतं ❤️❤️❤️❤️

  • @sachiningale2087
    @sachiningale2087 Před 2 lety +13

    दादा तुझ्या विचारांना सलाम 🙏🏻 तुझी प्रत्येक गोष्ट ही सत्य घटनेवर आधारित आहे 💯

  • @manthandambe2592
    @manthandambe2592 Před rokem +2

    आज काल खरे मोटिवेशन हेच आहे. तुमच्यासारख्यांची खूप जगाला गरज आहे.

  • @omprakshdike254
    @omprakshdike254 Před 2 lety +2

    दादा खुप छान 🙏तू तुजे विचार छान माडतोस …असेच विचार माडत रहा …तुला खुप शुभेच्छा 🙏

  • @aniketp7525
    @aniketp7525 Před 2 lety +3

    दादा मस्तच..अंतर्मुख करणारी बोली आहे तुझी... ऐकतच रहावं असं वाटतं...,🙏

  • @prashantkolape7752
    @prashantkolape7752 Před 2 lety +4

    भावा काय विचार आहेत तुझे खरचं मनाला लागतं पण आयुष्यात तू खूप मोठा धक्का सहन केलेला दिसतोय त्यामुळे येवढे छान विचार झाले तुझे❤️

  • @pravingiram2051
    @pravingiram2051 Před 2 lety +2

    भाऊ काळजाला लागला तुझा video
    खरी परीस्तीथी सांगीतलीस तु , खरच लोकांनी थोड मागे जायला हव

  • @sonalikhadke5117
    @sonalikhadke5117 Před 2 lety +5

    सलाम दादा तूला...... तू आजची जी परीस्थिती आहे ती खुप छान प्रकारे मांडलीस.......🙏

  • @nikhilragade834
    @nikhilragade834 Před 2 lety +8

    दादा तुझी प्रत्येक तोडांतून निघलेला शब्द मला जगण्याची आस देतो...? 😔😭😕

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 Před 2 lety +9

    व्हिडिओ फार छान आताच्या पिढीला संस्कार कळायला हवेत थोडाफार तरी समजला पाहिजे

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 Před rokem +1

    वा खूप खरं बोलतोयस तू भावा.पण लोकांना फक्त हाई फाई सिटीतील लाईफ पाहिजे.आपल्या देशाचं कल्चर, संस्कृती, संस्कार किती भारी आहेत,मान, मनाने किती मोठे असले पाहिजे.काय घ्यावं,काय द्यावं

  • @manojmali5032
    @manojmali5032 Před 2 lety +4

    अतिशय कळकळीने वस्तुस्थिती मांडली आहे विचार करायला लावणारी गोष्ट आहे आत्ताच्या जमान्यात लोकांचं मन आई वडिलांनमध्ये रमत नाही तेव्हा आजी आजोबा तर खूपच लांब आहे आणि तात्विक सुखासाठी विभक्त कुटुंब पद्धत ही पुढच्या पिढीसाठी खूपच जड जाणार आहे

  • @vishalparkar5209
    @vishalparkar5209 Před 2 lety +1

    He youth fakt he videos baghun fakt inspired hotat fakt inspired hotat n comment kartat ki bhava mst bollas tu n all pan aacharnat konich nahi aanat. Garaj aahe ya youth la. Karan future aapla youth madhe aahe yaar pls. Aaplya youth chi takat khup aahe pan mi khup baghitlay ki aaj kal chi youth mobile mulgi tya madhech guntliy. Pls yaar jaage vya. Pan nahi kon honar. He sagla ektyani nahi honar. Dada ekta boltoy pan aachrnat aannare 100 paiki 100 pan nahit fakt paoint var aahe. Hi paristhiti aahe

  • @mayurpatil3686
    @mayurpatil3686 Před 2 lety +8

    Sirji तुमचा प्रत्येक विचार हा मनाला स्पर्श करून जातो.💯❤️

  • @D_Shinde
    @D_Shinde Před 2 lety +1

    आजच्या युवा पिढीला सामाजिक बांधिलकीची जाण असणे आवश्यक आहे तसेच घरातील मोठया व्यक्तीविषयी आपुलकी व त्याच्याविषयी असणारी कर्तव्य काय आहेत याची जाणीव असणे देखील आवश्यक आहे.
    अतिशय छान मार्गदर्शन केले आपण त्याबद्दल शतशः धन्यवाद..🙏

  • @karanshine1161
    @karanshine1161 Před 2 lety +2

    भाऊ तुमच्या विचारांना सलाम 🙏 आज नविन पिढीला आपल्या विचारांची गरज आहे.

  • @sourabhtodkar2781
    @sourabhtodkar2781 Před 2 lety +7

    सर तुम्ही आणखी व्हिडिओ बनवा आजच्या पिढीला तुमच्यासारख्या वक्त्याची गरज आहे 👍😘👌👌

  • @dnyaneshwaraundhakar9708
    @dnyaneshwaraundhakar9708 Před 2 lety +2

    खरंच तुमची विचार प्रणाली खूप छान आहे प्रत्येकाने ती आपल्या वयोमानानुसार जबाबदारी अंगिकारली पाहिजे💯💯

  • @santoshipilane1518
    @santoshipilane1518 Před rokem +1

    खूपच छान बोललास भावूक 👍👍

  • @kapilbilapatte6112
    @kapilbilapatte6112 Před 2 lety +5

    गौरव दादा तुझा प्रत्येक शब्द ना खूपच महत्वाचा आहे..आणि तुझ्या या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा ... 🙏 अप्रतिम ... Thankyou... 🙏

  • @sushantbhuvad1337
    @sushantbhuvad1337 Před 8 měsíci

    Sir..हेचं विचार जीवनात संघर्ष आणि चांगल्या ठिकाणी जाऊन पोचतात.
    गोतंम वालंदे.
    तसेच विचारिक किडा.
    या प्रसिद्ध चाईनल चे खूप खूप मनापासून अभिनंदन आभार
    ( वरील व्हिडीओ सारखे खूप व्हिडीओ आमच्या भेटीला येत राहावेत. हीच तुम्हाला आणि तुमच्या संपून टीम ला विनंती.
    असच प्रेम.विश्वास आमच्यावर राहावं)
    पुन्हा एकदा मनापासून आभार...

  • @anildhande4883
    @anildhande4883 Před 2 lety +3

    एवढी सुंदर speech खरं च भावूक झालो ..राव हे ऐकून ...हिच परिस्थिती आज दिसत आहे , दादा ....

  • @shayari_reels_lover3590
    @shayari_reels_lover3590 Před 2 lety +2

    गौरव दादा तुझें विचाराणा सलाम ❤️👍

  • @ravindrachaure9212
    @ravindrachaure9212 Před rokem +1

    खूप साऱ्या आठवणी आणि आमचं भविष्य साठी खुप महत्वाची बाब आहे.thank you so much sarji.

  • @mohitlahamate
    @mohitlahamate Před 2 lety +1

    हे खरं आहे की भाऊ की एकही शेतकऱ्याची आई वडील वृद्धाश्रमात नाही आहेत खरंच एकदम बरोबर आहे तुझं🥰

  • @chitrashinde1104
    @chitrashinde1104 Před 2 lety +3

    सर मी एक विधवा आई आणि एक शिक्षिका आहे .तुमचे विचार इतरांना जगायला भाग पाडतील असे आहेत. मला माझ्या मुलाला चुकीच्या मार्गातून बाहेर काढायचे आहे .खूप प्रयत्न केले मी. पन आता मी आतून तुटत चालले आहे....please आपण माझा मेसेज वाचला तर मला एसएमएस करा. एका आईला मदतीची गरज आहे. प्लीज हेल्प me

  • @digambarmoredeshmuk7726
    @digambarmoredeshmuk7726 Před rokem +1

    मेन मुळाशी बोला भाऊ आणि प्रत्येक पालकांनी आपल्या पल्यिशी बोलायला, चांगले संस्कार काळाची गरज आहे.खूप छान चांगले विचार
    प्रत्येक जण स्वतः असा घडला पाहिजे..!!
    👇 Please Stop 👇
    Motivational व्हिडिओ चांगले विचार दोन मिनिटांसाठी ऐकायचे पून्हा आपल्या मना सारख वागायचा...

  • @chintamnikharat680
    @chintamnikharat680 Před 2 lety +3

    दादा , तुझ्या सारखे विचार जर आजच्या पिढीने आमलात आणले ना , तर नक्कीच वृद्धाश्रम मधील आजी आजोबांची संख्या कमी होईल , आणि वृद्धाश्रम ची संख्या देखील कमी होईल , मी अपेक्षा करतो , की हा व्हिडिओ जो कुणी बघत असेल त्याने जर ठरवलं तर नक्कीच हे सगळं शक्य होऊ शकत .
    ज्या आई वडिलांनी आपल्यला या जगात आणलं , लहान चे मोठे केले , आपल्यला या समाजात एक ओळख दिली , त्यांच्या साठी आपण जर त्यांना सांभाळू शकत नसू तर खरंच या पेक्षा लाजीर्वांनी गोष्ट कुठलीच नसेल .

  • @prashantbhoir2467
    @prashantbhoir2467 Před 2 lety +3

    Bhava kaliyugacha niyam aahe to
    Mi pn शिकवून थकलो जगाला.
    कलियुग खूप strong aahe.
    Karm chukle Bhava
    Duniya bachalan zali.
    Ajun kaahi naahi
    Nantr tr dole mitun jave लागेल
    कावळ्याच्या युग आहे तो दाना खाणारच.
    ते फक्त जो संभवांमी युगे युगे बोलून गेला
    तोच येऊन सगळ्या नालयकाना लायकी
    दाखवेल.
    🙏🙏 Jai sri Ram 🙏🙏

  • @munnasatare6999
    @munnasatare6999 Před rokem +1

    मंदिरात देव नसतो ...तो आपल्या घरीच असते ❣️

  • @Samrajya_udhogh_samuh
    @Samrajya_udhogh_samuh Před 2 lety +2

    दादा खुप छान विचार आहेत तुझे.....🙏🤞🤘👌

  • @onelovesachin007
    @onelovesachin007 Před 2 lety +1

    Background music cha aawaj thoda kami kela tar overall experience khup bhari hoil. Mhanje content var jast focus karta yeil. Tumche content khup powerful aahe.

  • @bharatwarulkar9404
    @bharatwarulkar9404 Před 2 lety +3

    दादा खरंच तुम्ही आई वडिलांन बद्दल लय भारी बोलले राव 😭👌🏻👌🏻👌🏻
    Superb ❤️

  • @nileshpatil5666
    @nileshpatil5666 Před 2 lety +19

    amazing word...you have given a really good description of Indian culture here.........I think this video give us lot of good things

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 2 lety +1

    हे सर्व समाजाला समजने खुप आवश्यक आहे दादा,
    नाहीतर काही वेळा नंतर वेळ निघुन गेली असेल 😔🙏

  • @PirateOfTheSea
    @PirateOfTheSea Před rokem

    He podcast pudhcha 15-20 years nantr ek LEGENDARY PODCAST sabit honar

  • @ravibhalke1436
    @ravibhalke1436 Před 2 lety +2

    सलाम भाऊ तुमच्या विचारांना ❤️🙏

  • @ishwarjadhav898
    @ishwarjadhav898 Před 2 lety +2

    भावा खर सांगायच झाल तर मला तुमचे प्रॉपर नाव काय आहे हे शोधन्यात 1 वर्षाचा कालावधी लागला .पण भावा तू जे काही बोलतोयस ना अंतकर्णतून बोलत असशील अस मला माझ्या काळजातून सांगावे वाटतं.भाऊ तुमचे शब्द खरचं अनमोल आहे .

  • @user-mc8nx8nv9v
    @user-mc8nx8nv9v Před 2 lety +6

    Aai & Papa is my World 🌏💝🥰💯

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 Před 2 lety +1

    ग्रेट दादा 👌👌👌सलाम कार्यला

  • @yashwasule0024
    @yashwasule0024 Před 2 lety

    दादा हे खरच हो तुमी माझ्या मनातली गोष्ट बोलले आज ची पिढी कुठे तरी संस्कृती संस्कार त्यांच्या मध्ये काही राहलेलीच नाही आणि ज्या कामामुळे आपल्या गरजा पुर्ण होत असतील त्या कामाची कधी लाज नाही ठेवाची हया संदेश शाची खऱ्या अर्थनि आज च्या तरुना ला गरज आहे असेच विचार तुमी प्रसारीत करा

  • @sameernikam7231
    @sameernikam7231 Před 2 lety +12

    Tears welled up in my eyes as I listened to you

  • @pranaykudalkar5787
    @pranaykudalkar5787 Před 2 lety +6

    You are reminder for next upcoming generation....heartly thanks a lot...i am with you bro...😊

  • @gunwantburkule2396
    @gunwantburkule2396 Před rokem

    आई-वडिलांची भूमिका मुलांसाठी नेहमी सकारात्मक असते, परंतु मुलांना अति महत्त्वाकांक्षा आणि शिक्षनाचा अहंकार वैचारिक आंधळ करतो.

  • @hardikdave1599
    @hardikdave1599 Před rokem +1

    गौरव भाऊ व्हेंटिलेटर च्या शब्दानं खूप मनाला भिडवल सलाम तुझ्या कार्याला. मला भेटायचं आहे भाऊ आणि तुझ्या हॉटेल मध्ये चहा घ्यायचा आहे.

  • @rohitjamdar611
    @rohitjamdar611 Před 2 lety

    खुप छान विचार सागितले दादा असेच vedio बनवत जा

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Před 2 lety +5

    खासगी सावकार कसे लुटतात गोरगरिबांना यावर व्हिडिओ बनवा किंवा मला बोलवा मी बोलतो या विषयावर

  • @maheshshinde2947
    @maheshshinde2947 Před 2 lety

    Gaurav dada tuzi vaicharik level khup mothi ahe re aani he fakt tuzya experience madhoon yet aahe direct kaljatoon.......love you dada

  • @shreyassalunkhe2855
    @shreyassalunkhe2855 Před 2 lety +1

    Kharch khup sunder 👍👍👍

  • @divyalondhe4977
    @divyalondhe4977 Před 2 lety +4

    My fav gaurav dada😍😍

  • @RB-jm2vk
    @RB-jm2vk Před 2 lety +1

    Aamchi aaji 10 rupees deychi aamhi lay khush. Khup chaan video

  • @Scientistracademy
    @Scientistracademy Před rokem

    खूपच सुंदर विचार

  • @GurudasTheInspiration
    @GurudasTheInspiration Před 2 lety

    मुलं एवढी पण आतंकी विचारांची नसतात. पण पालक जेव्हा अति आत्मकेंद्रित होतात तेव्हा बऱ्याच वेळीं मुलं बिघडल्या सारखी वागू लागतात. (एक दुसरी बाजू)
    I liked the Video. by the way !!!

  • @umeshkurhade4962
    @umeshkurhade4962 Před 2 lety +2

    Shetkaryan manuski takvali dada

  • @sonugalave7277
    @sonugalave7277 Před 2 lety +1

    सलाम दादा तुला खरंच तुझे विचार खूप महान आहेस 👌👌

  • @rakeshmungekar21
    @rakeshmungekar21 Před 2 lety

    खुप सुंदर येणाऱ्या प्रत्येक पीढिला हे सगळं समजावणं खूप गरजेचं आहे.

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 Před rokem

    हे सगळं लोक विसरत चाललेत. पण सर्वांनी आत्ता विचार करायला हवा.वेळीच पुढच्या पिढीला वाचवायला हवं.पण हे सगळं आई बाबा नी मिळून विचार करायला हवा.mom dad होऊन हे सगळं कसं बदलेल.याचा सर्वांनी विचार करावा .हीच विनम्र विनंती. लोकं धावतायत वेगवेगळ्याऑफर्सच्या मागे. हे वेळीच थांबायला हवं.नाही तर फार कठीण वेळ येईल.धन्यवाद.आणि मराठी लोकांनी मराठीतच बोलायला हवं नाही का ? आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान वाटायला,असायलाच पाहिजे.बघा विचार करा ह.छान वाटलं भावा आपला व्हिडिओ पाहून.महान आहात आपण असा विचार करताय.लोकं बदलतील आपल्याला ऐकून ऐकून असा विश्वास वाटतोय.😇आपण असेच बोलत रहा👌👍जय मराठी,जय शिवाजी🙏😍❤️😇

  • @lawandharshad5659
    @lawandharshad5659 Před 2 lety +7

    #Hatts off DaDa♥️
    No Words😥

  • @meghnasunkellu5113
    @meghnasunkellu5113 Před 2 lety +3

    Nice speech 👌 dada 👍

  • @balramdasa1139
    @balramdasa1139 Před rokem

    यात सगळे तरूण पिढीचा सहभाग झाला तर आपल्या देशाची सुधारणा नक्की होईल.

  • @dipakghule3480
    @dipakghule3480 Před 2 lety +8

    Huge love and Respect ❤️❤️

  • @rohithadawale9139
    @rohithadawale9139 Před 2 lety +4

    रडवल दादा...संपत्ती साठी आई वडील वाटून घेणारा समाज....हृदयद्रावक

  • @nileshgangurde4893
    @nileshgangurde4893 Před 2 lety +6

    Ventilater chi gosht aikun ashru aale rao dolyat 😢

  • @prabhusolanke4661
    @prabhusolanke4661 Před 2 lety

    खरंच खुप छान विचार मांडले गौरव दादा

  • @sunitachigari3489
    @sunitachigari3489 Před 2 lety

    Khar c khup sundr sagital..💯👌✌

  • @vaibhavjagtap8852
    @vaibhavjagtap8852 Před 2 lety +2

    शब्दच नाही भावा nice speech फॉर युथ 👌👌👌

  • @nareshkhapare8446
    @nareshkhapare8446 Před 2 lety +3

    खर बोललास भावू ...🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 2 lety +2

    छान माहिती सांगितली 👍

  • @swatipapat3327
    @swatipapat3327 Před rokem

    Khup sunder apratim bolat 👌👌

  • @adityadesai6553
    @adityadesai6553 Před 2 lety +5

    Big fan sir ❤️

  • @chetanshinde5811
    @chetanshinde5811 Před 2 lety

    दादा तुझा बोलण्याची पद्धत खूपच छान आहे

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 Před 2 lety

    खूप सुदंर विचार

  • @Rohit_jadhav45
    @Rohit_jadhav45 Před 2 lety

    खरच...... गौरव दादा तुझ्या शब्दांमध्ये खूप ताकत आहे..

  • @55mediahouse
    @55mediahouse Před rokem

    Bhau ya vishayavar aajun koni tari bolat aahe yacha sudha abhiman vatava titka kami aahe, nahi tar ya vishayacha aaj kal koni shabda pan kadhat nahi... Sundar vicharanchya video la share tari kara ek samajik bandhilki mhanun tari...
    Keep it up mitrano..🙏🏻✌🏻👍

  • @naykudesaurabh444
    @naykudesaurabh444 Před 2 lety +3

    Comment करणाऱ्यांनो जरा तरी मनावर घ्या
    हे आपल्या स्वतःबद्दल च आहे
    नुसत पाच मिनिट emotional व्हायचं मस्त comment करायची आणि आपण आपल्या मनाप्रमाणे वागायला मोकळे
    Insta vr emotional reel पाहिलं की like करायचं comment करायची आणि आपण आपल्या दुनियेत गुंग
    हेच चालुये ना
    बघा स्वतःला विचारून 🙂

  • @sagardalvi7015
    @sagardalvi7015 Před 2 lety

    Kharch Aajchya navin pidhichi mansikta badalne khupp garjech ahe Kharch bhava 1 no bolas hyal tod nai👍

  • @vaijanathshinde9821
    @vaijanathshinde9821 Před rokem

    शब्द नाहीत भाऊ माझ्याकडे बोलण्यासाठी 🙏

  • @saliluddhav4859
    @saliluddhav4859 Před 2 lety +1

    Khupach chan ❤️
    Atta chya kala chi garj

  • @Khade-lt2qd
    @Khade-lt2qd Před 9 měsíci

    खरी परस्तीति माडली दादा

  • @pankajwinner1952
    @pankajwinner1952 Před 2 lety +4

    Golden Thoughts 💯👌👌👏

  • @rohitsupekar8251
    @rohitsupekar8251 Před 2 lety +1

    Tu svatacha personal chainnel chalu kr dada khup chan motivation deto tu✌🏻✌🏻

  • @TALYOG
    @TALYOG Před rokem

    खूप सुंदर दादा 💯💯

  • @baluchauhan6188
    @baluchauhan6188 Před 2 lety +10

    Such a great personality with amazing words and thoughts✨🙏