दुधी भोपळ्याची भाजी मुले देखील पूर्ण टिफिन संपवणार | Bhoplyachi Bhaji | Dudhi Bhoplyachi Bhaji

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2023
  • मुले देखील पूर्ण टिफिन संपवणार जेव्हा बनेल अशी सुक्की दुधी भोपळ्याची भाजी | Bhoplyachi Bhaji | Dudhi Bhoplyachi Bhaji
    दुधी भोपळा ही सर्वात कमी आवडती भाजी आहे. पण तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी बनवली तर लहान मुले देखील आवडीने खाणार इतकी ही झटपट आणि सोपी रेसिपी आहे . टिफिन किंवा नवशिक्यांसाठी किंवा बॅचलरसाठी ही खूप चांगली रेसिपी आहे. ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
    दुधी भोपळ्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
    1 दुधी भोपळा
    5-6 हिरव्या मिरच्या
    1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे
    8-9 लसूण पाकळ्या
    1 चमचा जिरे
    मीठ, तेल,
    1 चमचा मोहरी , कोथिंबीर,
    1/4 चमचा हळद
    key Words Using This Video
    dudhi bhopla bhaji, instant dudhi भोपळा bahji,खाद्यप्रेमी, चविष्ठ आणि झटपट बनणारी दुधी भोपळा भाजी, chvdar dudhi bhopla bhaji, कमी तेलात आणि कमी मसाल्यात बनवा स्वादिष्ट भोळ्याची भाजी, दुधी भाजी, भोपळ्याची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी, dudhi bhopla bhaji in marathi, dudhi bhaji
    #DudhiBhopalabhaji #Dudhibhaji #दुधीभोपळ्याचीभाजी #Dudhisukkibhaji #दुधीभोपळा #भोपळा #दुधीभोपळारेसिपी #DudhiBhajiRecipe #InstantLaukiSabzi #चविष्टभोपळ्याचीभाजी #dudhibhahimarathi #DudhiBhoplabhajirecipeinmarathi

Komentáře • 13

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před 8 dny

    छान आहे रेसिपी दुधी भोपळ्याची भाजीची

  • @rekhas6922
    @rekhas6922 Před rokem +1

    खूप छान 👌👌

  • @nayanchavan5662
    @nayanchavan5662 Před rokem +1

    Ashach khandeshi jalgaon chya bhajichya receipe dakhava please

  • @nayanchavan5662
    @nayanchavan5662 Před rokem +1

    Khup chan

  • @meghakhedkar9038
    @meghakhedkar9038 Před rokem +1

    Chan 👌

  • @sanukrishna2402
    @sanukrishna2402 Před rokem +1

    मस्त अशीच भाजी देते मी माझ्या मुलांना टिफिनला

  • @fakirchanddokhe493
    @fakirchanddokhe493 Před rokem +1

    छान

  • @roshnipatil4014
    @roshnipatil4014 Před rokem +1

    Mla khup avdte ashi bhaji

  • @snehatawde2074
    @snehatawde2074 Před měsícem +1

    भाजीची सालं नाही काडली भाजी सुंदर

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  Před měsícem

      Nahi....tumhi dekhil kadhu naka ...tyatach tr jast poshak tatva asta

  • @SanuKumar-qb7my
    @SanuKumar-qb7my Před rokem +1

    😋😋👌👌👌

  • @jayashreebhise1187
    @jayashreebhise1187 Před rokem +1

    दुधी भोपळ्याची साल न काढता केलेली भाजी पहिल्यांदाच पाहिली. छान आहे