#बालदिंडीसोहळाशाळाबनकरवाडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2024
  • आज शनिवार, दिनांक13/07/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवाडी येथे बाल दिंडीचे 🚩🚩आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्व ग्रामस्थ, पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सर्व पालक व ग्रामस्थांनी मिळून स्वखुशीने 1153/- रुपयांची वर्गणी गोळा केली. त्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बनकरवाडी व शाळा व्यवस्थापन समिती - बनकरवाडी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांना मसालेभात व गोड शिरा😋 या तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले.🚩🚩

Komentáře •