#जुगलबंदी_कीर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 01. 2022
  • जबरदस्त विनोदी जुगलबंदी कीर्तन हभप मुक्ताई महाराज उन्नती ताई महाराज यांचं गोड कीर्तन ध्वनी ध्वनिक्षेपन #गुरुमाऊली_साऊंड_डोंगराळे_जितूभाऊ_मो_8055276136
    आमच्याकडे लग्नसमारंभासाठी भागवत कथेसाठी किर्तन सप्ताहासाठी गॅदरिंग साठी सभेसाठी साऊंड मंडप लाइटिंग जनरेटर योग्य दरात मिळेल
    #किर्तन #वारकरी #वारकरी_भजन #कीर्तनचाल #गुरुकुल #गुरुकुल #वारकरी_विश्व #वारकरी_विश्व #live #
    वारकरी #कीर्तन #भजन #जुगलबंदी #गुरूमाऊली_साऊंड_डोंगराळे
    I'm on Instagram as @jituraj_salunkhe. Install the app to follow my photos and videos. invitescon...

Komentáře • 44

  • @user-jo9mv3li2h
    @user-jo9mv3li2h Před 2 lety +9

    किर्तन हि एक आदर्श परंपरा आहे आज समाज किर्तनामधे तिन तिन तास बसतो तो केवळ कि त्यांना माहिती आहे की किर्तनामधुन आपल्याला चांगलेच ऐकायला मिळेल हा विश्वास समाजाचा आहे. पण त्या विश्वासाला तडा जात आहे हे प्रतेक किर्तनकारांनी लक्षात घ्यावं. किर्तन हे एक केवळ व्यवसायाच माध्यम बणुन राहिले आहे.

  • @rupalikate3657
    @rupalikate3657 Před 2 lety +10

    किर्तन ही महाराष्ट्राची समाज प्रबोधन करण्याचे सुंदर पारंपरिक माध्यम आहे. त्याचा तुम्ही तमाशा आणि खेळ करु नका. राम कृष्ण हरी श्री विठ्ठल ही परंपरा वारकरी संप्रदायाची नाही

  • @rahulbhalerao2448
    @rahulbhalerao2448 Před rokem +1

    🎊🎊

  • @madhurirewatkar8070
    @madhurirewatkar8070 Před 2 lety +1

    Ati sundar

  • @laxmankharat8271
    @laxmankharat8271 Před rokem +3

    मस्त ठरवून काम चालय दोघीचे,रामकृष्ण हरी केवळ पोट भरण्यासाठी पैसे कमवण्यासाठी हा हा साधा सोपा परमार्थ लय भारी।

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 Před 2 lety +7

    दिदि नो तुम्ही एकटीने किर्तन करत चला, या पद्धतीने किर्तन करू नका ही विनंती.

    • @rohankhade2512
      @rohankhade2512 Před 2 lety +1

      बोरबर आहे महाराज तुम्हच बोलन

  • @kamlakarbaviskar7345
    @kamlakarbaviskar7345 Před 2 lety +5

    👌👌👌

  • @user-fl2pb3un9y
    @user-fl2pb3un9y Před 2 lety +1

    Nice

  • @user-lg5ub8ii1r
    @user-lg5ub8ii1r Před 2 lety +13

    कीर्तन नाही तमाशा करतात असे कीर्तनकार वारकरी परंपरेला कलंक

  • @rahulbhalerao2448
    @rahulbhalerao2448 Před rokem

    🥳🥳

  • @anilthombare7882
    @anilthombare7882 Před 2 lety +2

    अस तमाशात असतं

  • @rahulbhalerao2448
    @rahulbhalerao2448 Před rokem

    🎂

  • @ganeshgovalkar1807
    @ganeshgovalkar1807 Před rokem +2

    खरे आहे पण तूमी कोकणात कीधी येताय

  • @navnathkale2729
    @navnathkale2729 Před 2 lety +3

    आवाज गोड आहे लोकांना चांगले रंजवता येते परंतु जुगलबंदी किर्तनाचा विषय नाही संप्रदायाचे नाव खराब करु नका तुम्हाला जुगलबंदी करायची तर किर्तन सोडुन दुसरे स्टेज निवडा हि विनंती

    • @santoshtoshniwal5870
      @santoshtoshniwal5870 Před 2 lety

      बरोबर आहे भाऊ
      जुगलबंदी कीर्तनाचे प्रमा नाही संतांचे

  • @sanjaypagar8186
    @sanjaypagar8186 Před 2 lety +3

    जय हरि 🙏🙏

  • @anantajarak9348
    @anantajarak9348 Před 2 lety +1

    खूप छान, जय हरी

  • @prajvalthete5238
    @prajvalthete5238 Před 2 lety +6

    कीर्तनात कुठे जुगलबंदी असते
    हे तर कलंगी तुर्र सारखाच झालं तमाशा थोडी आहे कीर्तन हे किर्तना सारखाच असावं एक एकटे करान कीर्तन संरप्रदायिक पद्धतीने.....

  • @jagannathkadam100
    @jagannathkadam100 Před 2 lety

    Good

  • @user-su8qo6ty9h
    @user-su8qo6ty9h Před 2 lety +3

    किरतनाचा आधार घेऊन नुसता तमाशा.....

  • @dattupawar5736
    @dattupawar5736 Před 2 lety +7

    होत असेल तरच करा किर्तन
    उगीच सांप्रदायला बट्टा लावु नका
    सांप्रदायिक कीर्तनात जुगलबंदी कुठुन आणली

    • @prajvalthete5238
      @prajvalthete5238 Před 2 lety

      अगदि बरोबर बोललात दत्तू दादा

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Před 2 lety

      किर्तन हे समाजप्रबोधन आहे. काय बिघडले एकाने धार्मिक सांगायचे व दुसऱ्याने आतल्या समाजात कसे वागावे हे सांगतात.नामस्मरणातुन समाज प्रबोधन होत आहे. राम कृष्णा हरी !!

    • @sahilmahale8576
      @sahilmahale8576 Před rokem

      बरोबर आहे दादा

  • @user-hx1my2ll5o
    @user-hx1my2ll5o Před 6 měsíci

    ताई एकच नम्र विनंती
    असे बोलुन लोकांच
    मनदुखऊनका

  • @tanmaypatil6065
    @tanmaypatil6065 Před 2 lety +1

    ताई तुम्ही जुगलबंदी कीर्तन करा पण लोकांना पटेल अस कीर्तन करा थोडा चांगला विषय निवडा चांगला अभंग निवडा ना तरच तुमच किर्तन किर्तन म्हटल जाईल नाहीतर एक नाटकच आहे .. राम कृष्ण हरी🙏

  • @arunsomwanshi4217
    @arunsomwanshi4217 Před 2 lety +1

    ही वारकरी सांप्रदायाची पंरपरा नाही

  • @gajananingle4008
    @gajananingle4008 Před 2 lety +1

    खूप छान बोलता तुम्ही दोन्ही महाराज पण मी खालच्या कॉमेंट वाचल्या त्याचं म्हणन त्यांच्या मताने बरोबर आहे त्यांनी त्यांची मते मांडली सर्वांना हक्क आहे मत मांडण्याचा मी पण मझ मत तुमच्या समोर ठेवते ...मला खूप आवडलं तुमचं हे कीर्तन पण तुम्ही तुमचा वेळ वाया घालत आहात .दुसऱ्याच्या मते प्रमाणे तुम्ही एकटे एकटे कीर्तन करा न खूप छान होईल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sampurnasampurna5977
    @sampurnasampurna5977 Před 2 lety

    तमाशा कशाला करताय किर्तन प्रवचन भजन करा

  • @sitaramghode6684
    @sitaramghode6684 Před 2 lety

    कीर्तन नाही हे हा तर तमाशा झाला राव कीर्तन एकटयाने करायचं असत

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před rokem

    काय तमाशा लावलाय काय

  • @santoshvhadgar8653
    @santoshvhadgar8653 Před 2 lety

    अहो ताई किर्तन हे फक्त नारदाच्या गादीवर होतात आणि तमाशा हा जुगलबंदीत होतो जरा काळजी घ्या
    नारदाची गादी :- या विषयावर एकदा किर्तन करा दोन तासाचे आणि लोकांना कळु द्या किर्तन आणि तमाशा यातील फरक काय असतो आणि प्रबोधन कसे केले जाते
    रामकृष्ण हरी ,पांडुरंग पांडुरंग

  • @sampurnasampurna5977
    @sampurnasampurna5977 Před 2 lety +1

    तुम्ही एकामेकाला उतरवता बरं वाटतका

  • @user-up4ch4fi6g
    @user-up4ch4fi6g Před 2 lety

    ताई खुप खुप छान किर्तन आहे

  • @dinkarjailkar5518
    @dinkarjailkar5518 Před rokem

    ओव्हल

  • @VishalSalate-zu1yh
    @VishalSalate-zu1yh Před rokem

    P

  • @arunsurner1219
    @arunsurner1219 Před 2 lety

    Nice