Review : India Vs England | रोहितच्या संघाने मिळवला मोठा विजय | T20 World Cup 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket

Komentáře • 366

  • @Maharaj449
    @Maharaj449 Před 2 měsíci +152

    अहो रात्री दीड वाजता मॅच संपली मॅच जिंकल्याचा आनंद होता पण व्यक्त करायला वेळ चुकीची होती शेजारी बायको झोपली होती हेडफोन टाकून मॅच पाहिली तोंड दाबून गुदगुल्या केल्यासारखी परिस्थिती झाली होती😂😂😂😅

    • @shivajidhomase8152
      @shivajidhomase8152 Před 2 měsíci +11

      हो अगदी बरोबर माझेही तसेच झाले हो

    • @harshadamore8360
      @harshadamore8360 Před 2 měsíci +12

      Same ... Majhya nvryala tar match mdhe kahich intrest nahi Karan kahi kalat ch nahi ❤ tyamule hotstar vr 1 cr lokanbarobar match pahili ,
      deed vaje paryant kanat buds ghalun, te pn brightness Kami karun. veglach Anand hota jinknyacha...🫢😄

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 Před 2 měsíci

      ​@@harshadamore8360तुमच्या योगदाणाला देश विसरणार नाही 😄😄

    • @user-ll3in1yp3q
      @user-ll3in1yp3q Před 2 měsíci +2

      👍👍🙏🙏master indian tima

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Před 2 měsíci +2

      Bar zala modla tya goryana. Bravo. Rohit sharma tum age badho, hum tumhare sath hai.

  • @omkarkhilari4579
    @omkarkhilari4579 Před 2 měsíci +63

    नेक्स्ट टूर काकू तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही.... काका डान्स एक no 👍

  • @prakashlone9251
    @prakashlone9251 Před 2 měsíci +106

    Westindies गेल्यापासून लेले खूप notty होत चाललेत ...... 😂😂😂😂

    • @sushantgogate6520
      @sushantgogate6520 Před 2 měsíci +13

      नोटी नाही ते वाक्य संजय राऊत ला लागू आहे
      लेले चेकाळलेले आहेत

    • @amarsinghkachave7103
      @amarsinghkachave7103 Před 2 měsíci +2

      नौटी लेले

    • @sunilpande7057
      @sunilpande7057 Před 2 měsíci

      ó😂😂😂8😂😂9😂😂o😂i😂😂😂😂😂😅)​@@sushantgogate6520😅

    • @Akhappy007
      @Akhappy007 Před 2 měsíci

      😂​@@sushantgogate6520

    • @yb.11
      @yb.11 Před 2 měsíci

      ⁠naughty tar tumche fadnavis ahet

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 Před 2 měsíci +33

    लेले साहेब, तुम्हाला नाचताना पाहून अजिबात आश्चर्य वाटलं नाही पण हेवा मात्र जरूर वाटला. भारताचा सर्वांगसुंदर विजय आणि सोबतीला पाय थिरकवायला लावणारं कॅरेबियन संगीत मग काय पंगु सुध्दा नाचेल. आता हेवा या गोष्टीचा.. नाचताना दोन्ही बगलेत यौवनाने मुसमुसणार्‍या मदनिका मग का हेवा वाटणार नाही?
    फायनल नंतर सुध्दा असाच हेवा करण्याचा योग आम्हावर येवो हीच प्रार्थना.

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 Před 2 měsíci

      😂😂😂😂😂😂lele asal majya ghet ahet 😅😅😅😅aapan fhakta netra sukh ghyaicha 🤣🤣🤣🤣🤣🤣lele lele le majaaa leee 😅😅😅😅😅

    • @dineshhegde3144
      @dineshhegde3144 Před 2 měsíci

      May Lele be surrounded by bevy of Caribbean beauties, after Bharat crosses the final hurdle and lift the cup.

  • @parshuramgawali4606
    @parshuramgawali4606 Před 2 měsíci +15

    कुलदीप आणि अक्षर ने इंग्लंड ची पार वाट लावली. अर्थात, रोहीत आणि सूर्या तर ग्रेट!

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 Před 2 měsíci +15

    सर, अप्रतिम तुमचा डान्स, अभिनंदन इंडिया. आता world cup भारताचाच. भारताला शुभेच्छा , दादा समजून खेळा . 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @CoolBhushan3
    @CoolBhushan3 Před 2 měsíci +38

    विराट कोहली बहुतेक समजतो की t20 म्हणजे नुसते 4s & 6s मारणे.. त्याच्या नादात तो नेहमीच चुकीचा शॉट मारून आउट होतो आहे.. He is playing against his natural game.. 😒विराट चा फॉर्म खराब नाही तर त्याचे shot selection खराब आहे. 😑

    • @indiancreator9959
      @indiancreator9959 Před 2 měsíci +3

      Tyala shikvto ka ata 50 century ahe tyachya

    • @sadanandghag7425
      @sadanandghag7425 Před 2 měsíci

      तेच ते.

    • @vaibhavsalgar2673
      @vaibhavsalgar2673 Před 2 měsíci

      Final Virat May Asel.. Sir..

    • @sandiipsukllikar
      @sandiipsukllikar Před 2 měsíci +1

      Virat is not playing in his natural spot of number 3.

    • @CoolBhushan3
      @CoolBhushan3 Před 2 měsíci +1

      @@indiancreator9959 mitra youtube varun maz mat mandto fakt.. To thodich mazi comment vachanar ahe... Tu vachalas bas zal.

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar2760 Před 2 měsíci +7

    आम्हाला अर्थातच खुप आनंद झाला. सवय नसताना रात्री दिड पर्यंत जागून मॅच बघीतली .सार्थक झाले.
    तुमचा सहज वावर आणी क्रिकेट वरील (विशेषतःभारतीय) प्रेम यामुळे तुमचे रिपोर्ट उल्लेखनीय होतात. अभिनंदन

  • @vaibhavpatil659
    @vaibhavpatil659 Před 2 měsíci +18

    लेले सर तुमची चैनी अाहे बुवा😊😊

  • @guljarmulla159
    @guljarmulla159 Před 2 měsíci +8

    अप्रतिम सर हा वर्ल्ड कप क्रिकेटचा खेळ अनुभवतोय हा वर्ल्ड कप आपला आहे सर आम्हालाही खूप नाचायचं आहे

  • @NikhilSamre
    @NikhilSamre Před 2 měsíci +18

    लेले सर नाचलेले..

  • @milindb8339
    @milindb8339 Před 2 měsíci +5

    सुनंदन आज फारच मजा करताय बुवा, करा कारण ही तसेच आहे आणि लवकरच अंतिम सामना विजय पहायचा आहे भारतिय संघाला खूप खूप शुभेच्छा , मिलिंद बापट पुणे 🎉🎉🎉🎉

  • @classicalVJ
    @classicalVJ Před 2 měsíci +2

    2019 ODI Cricket world cup :- Semifinals
    2020 & 2021 WTC Finals
    2022 : T20 cricket world cup semifinals
    2023 :ODI Cricket world cup final
    2024 : T20 cricket world cup final
    Consistently in knockout games of ICC events for 5 years
    Not at all easy for any team
    So TEAM INDIA DESERVES TO WIN THIS FINAL ❤❤

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před 2 měsíci +4

    आनंद व्यक्त व्हायलाच पाहिजे लेले सर. आणि तो तुम्ही करत आहात आणि आणखी एक चान्स तुम्हाला आणि आम्हालाही पुन्हा मिळावा ही सदिच्छा
    धन्यवाद सर.

  • @samiragre2432
    @samiragre2432 Před 2 měsíci +3

    लेले साहेब इंडिया फायनल जिंकल्यावर तुम्ही गांगुली सारखे टी शर्ट काढून सेलिब्रेशन करा व्हिडिओ मध्ये तो तुमच्या व्हिडिओ चा परफेक्ट इंडिंग होईल

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 Před 2 měsíci +4

    भन्नाट ( आणि भन्नाच ) मुड ! जीओ लेलेसाहेब , मस्त विश्लेषण ! 👍👌
    लेलेसाहेब हे कळु द्या…पाऊसने व्यत्यय
    आला तर ओवर्स कमी करुन टार्गेट डक-ल्यु नियमानुसार कमी करतात ! पण ही मॅच ११ ऐवजी १.३० पर्यत लांबली !कां?
    मॅच करीता जागे रहाण्याकरीता टिः२०
    सुविचार फिरत होते : * आऊट झाल्यावर
    चुइंग गम तोंडाबाहेर येतं आणि सुर्या विकेट बाहेर येतो आणि हेल्मेट तिरकं होत !!
    * रोहीतची फिफ्टी लागली की विराट ऊभं
    राहुन टाळ्या वाजवतो ( बिच्चारा ! बाकी
    सगळे बसुन !) * दुबे शुन्य ! शिव! शिव !
    ( चाहत्यांनी लाइटली घ्यावं ) 😆😆

  • @snehagurav6901
    @snehagurav6901 Před 2 měsíci +5

    Thank you sir.....तुम्हीच तेव्हा नाचलात.... रात्री दिढ वाजता आम्ही काय नाचणार ....पण खरंच खूप मज्जा आली 🎉

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 měsíci +5

    Thanks Sunandan,
    Bhaaratala ata
    world cup milaychach
    Baki ahe.
    Khup changla khel
    Ataparynt
    Bhartachya purn teamne kela ahe.
    Best luck INDIA
    ❤❤❤❤❤❤

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 Před 2 měsíci +14

    पांडया आणि पटेलच्या निवडवर राजकीय हेतूने टीका करणार्या बेअक्कल राजकीय खेळाडूंना पटेल पांड्याने आपली चांगली कामगिरी दाखवून पार्श्वभागावर जोरदार बॅटचा असा काही दणका दिला आहे की , तुम्ही टेनिस क्रिकेट बघा तुमची लायकी नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पहायची

    • @rajusalokhe1989
      @rajusalokhe1989 Před 2 měsíci +1

      जडेजा आणि दुबे चं काय

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 Před 2 měsíci

      @@rajusalokhe1989 दुबे नवखा आहे, जाडेजा नंबर वन अष्टपैलू खेळाडू मानला जातो, तो पण टेनिस बॉल क्रिकेट बघायच्या लायकीच्या लोकांना अशीच कामगिरी दाखवून देणार आणि त्या लोकांना जाणिव करुन देणार, तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट बघायच्या लायकीचे आहेत

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 Před 2 měsíci +6

    अप्रतिम डान्स लेले सर🔥🔥🔥❤️

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 2 měsíci +11

    घरी परतलात की वहिनी लाटण घेऊनच स्वागत करणार आहे !!😅

  • @jitubidkar
    @jitubidkar Před 2 měsíci +2

    लेले सर डान्स मस्तच 💃
    आपण सविस्तर सांगता परंतु त्यात जर त्या त्या प्लेअरची व्हिडिओ क्लिप जोडली तर भन्नाट मज्जाच मज्जा 🎉❤😂

  • @mehfilesangeet
    @mehfilesangeet Před 2 měsíci +2

    सुनंदन !! किती मजा ❤कोहली चा form परत येईल हीच देवाकडे प्राथना आहे 🙏

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 2 měsíci +3

    हार्दिक अभिनंदन टीम भारत 🎉🎉🎉

  • @parthorigami5351
    @parthorigami5351 Před 2 měsíci +1

    विराट कोहलीला ३ नंबर वर खेळवला पाहिजे तो ग्रेट आहे त्याला पुन्हा आत्मविश्वास येऊ द्या तो संघात असल्यावर खेळाडू मध्ये भलतीच एनर्जी असते सर्वांनी त्याला राहूल द्रविड सारखा पाठिंबा द्या तो बॅड पॅच मधून नक्कीच बाहेर येईल.भारतीय टीम नक्की वर्डकप जिंकणार..🇮🇳🚩

  • @nfalnikar
    @nfalnikar Před 2 měsíci +1

    नमस्कार सूनंदन जी. खूप खूप अभिनंदन भारतीय संघाचे, तुमचे आणि सर्व भारतीय क्रिकेट प्रेमी चे. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला.
    आता अंतिम सामना खूप सांभाळून. खूप अंतिम सामने मग टेस्ट असो एक दिवसीय सामना असो भारताने गमावले आहेत. विराट साठी शुभेच्छा. त्याने फायनल का शतकी खेळी करावी अशी मना पासून इच्छा. शिवम दुबे वर जरा जास्तच विश्वास ठेवला गेला असे वाटते. कारण टीम मध्ये नाव आल्या नंतर आयपीएल मध्ये सुद्धा तो सपशेल अपेशी होता.

  • @hemantagnihotri8947
    @hemantagnihotri8947 Před 2 měsíci +2

    केवळं भन्नाट ही टीम १९८३ आणि नंतरच्या बेन्सन हेजेस च्या ट्रॉफी च्या वेळच्या जवळची वाटते . क्रिकेट हा टीम गेमहे सिद्ध करणारी टीम हॅट ऑफ टू रोहित राहुल आणि सर्व .
    मस्त सुग्रास जेवणानंतरच जसा मसाले पान तसेच तुमचे समीक्षण : ... प्रत्येक मॅच एक वेगळा आनंद देणारी .. आणि हो तुमच सेलिब्रेशन क्या बात है ..
    धन्यवाद .

  • @jaywant99
    @jaywant99 Před 2 měsíci +8

    ढोलाच्या तालावर....! नाचला माझा काका ....!ढोलाच्या तालावर नाचला माझा काका....

    • @bhalchandra7086
      @bhalchandra7086 Před 2 měsíci

      😂

    • @bhalchandra7086
      @bhalchandra7086 Před 2 měsíci

      काका खातों बकाबका!!!

    • @rameshbhosale8440
      @rameshbhosale8440 Před 2 měsíci

      आर, काका न्हाय त्यो... लेल्यांचा बोका हाय हाय! ❤ Love Lele Sir !

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 Před 2 měsíci

      ढोल काय बघताय काका काय ढोलाच्या तालावर नाचत नाहीत.. आम्हाला कळले काका, एकटेच गेलाय मजा करताय खर बघणारे दात ओठ खाऊन तुमच्याकडे बघता येत. फायनल जिंकला पुन्हा त्याच्याबरोबरच वाचायला तुम्हाला आनंद मिळतो, शुभेच्छा😅😅😅😅😅😅

  • @championcorner8449
    @championcorner8449 Před 2 měsíci +1

    लेले काका आपण अप्रतिम नृत्याचा आविष्कार सादर केलात. मन एकदम कृतकृत्य झाल. 😂 👍 👌

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 Před 2 měsíci

    One can see the joy on your face what a color of your shirt , Caribbean dance lovely background Lele sir you have everything in your kitty. This Victory shows how its a Team game. Soon Mr Kohli will show what he is made off no need to discuss about the great man. I must say you are Dance was the highlight of this video.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Před 2 měsíci

    भारतीय संघाने अप्रतिम खेळ केला.असाच खेळ फायनल मॕच मधे करावा.

  • @kalakribhartiya125
    @kalakribhartiya125 Před 2 měsíci +1

    An important anecdote for Indian cricket team playing the T20 World Cup finals tomorrow.
    Observe the days on which India has played a ICC World Cup finals previously
    1. 1983 World Cup Final played on 25th June,1983 i.e. Saturday. Result India 🏆
    2. 2003 World Cup Final played on 23rd March,2003 i.e. Sunday. Result India ⬇️
    3. 2007 T20 World Cup Finals played on 24th June 2007 i.e. Monday. Result India 🏆
    4. 2011 World Cup Final played on 2nd April,2011 i.e. Saturday. Result India 🏆
    5. 2014 T20 World Cup Final played on 6th April,2014 i.e. Sunday. Result: India ⬇️
    6. 2023 World Cup finals played on 19th November,2023 i.e. Sunday. Result: India ⬇️.
    Observe, India has lost all the finals played on Sundays.
    India is playing another finals tomorrow 29th June,2024 i.e. Saturday.
    Now let’s not predict what will happen tomorrow as there are certain things that are meant to be kept in mind until the event occurs.
    Analysis done by Anand Iyer 🙏

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před 2 měsíci

    अप्रतिम, सेमीफायनल.अक्षर पटेल ,कुलदीप यादव , बुमरा ह्यांनी गोलंदाजी तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी चिकाटीने आणि संयमाने
    केलेली फलंदाजी त्यात भर घालण्याचे काम हार्दिक, अक्षर पटेल , रवींद्र जडेजा यांची कामगिरी उजवी ठरली. सर्वांचे खूप खूप अभिनंदन!

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 Před 2 měsíci

    लेले साहेब तुम्हाला नाचताना पाहून खूपच मजा आली.येणाऱ्या फायनल मॅच मध्ये तुम्हाला ही संधी पुन्हा मिळावी.🎉🎉🎉

  • @poorvawaingankar1555
    @poorvawaingankar1555 Před 2 měsíci +1

    खुशीत आले, सुनंदन लेले
    मस्त बोलले,भारीच नाचले😅

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi4557 Před 2 měsíci +6

    सर मी पण नाचलो.क्रिकेटने मला गेली साठ वर्षे नाचविले आहे.

  • @148riha
    @148riha Před 2 měsíci +1

    काका डान्स मस्त केला 😂😂 भारतीय संघ फायनल जिंकेल नक्कीच तेव्हा खूप नाचू❤❤❤

  • @antypg5486
    @antypg5486 Před 2 měsíci +1

    लेले काका तुमच्या विश्लेषण प्रमाणे तुमचा डान्सही खूप छान आहे.

  • @rajendradeshmukh1342
    @rajendradeshmukh1342 Před 2 měsíci

    खूप आनंददायी विजय. सर्व भारतीय T20 च्या बादशाह सारखे खेळले. 👍👍

  • @lovej999
    @lovej999 Před 2 měsíci

    @सुनंदन लेले सर मनापासून धन्यवाद तुम्ही अप्रतिम दृश्य आमच्या पर्यंत पोहचवत आहात कधी कधी आम्हाला असे वाटते की आम्ही वेस्ट इंडिज मध्ये आहोत🎉
    भारतीय क्रिकेट संघाचे खुप खुप अभिनंदन... १३ वर्षाची प्रतीक्षा संपून वर्ल्ड कप आपण जिंकू शकतो असा संपूर्ण संघ खेळतोय ❤
    सध्याच्या आधुनिक क्रिकेट मधील ३ नंबर वर फलंदाजी करणारा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली यांना सलामीला पाठवून टीम मॅनेजमेंट काय साध्य करतेय तेच कळत नाही.
    भारतीय संघाला खुप खुप शुभेच्छा🏆🏏🏆

  • @parthmhatre3537
    @parthmhatre3537 Před 2 měsíci +1

    Masta vishleshan ani superb win by team 🇮🇳

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 2 měsíci

    लेले साहेब...
    छान सादरीकरण..
    वास्तव सादरीकरण...
    ग्राउंड लेव्हल सादरीकरण...
    आता, अंतिम सामना जिंकणे महत्वाचे आहे..

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d Před 2 měsíci +3

    सर आता वर्ल्डकप सर करायचा द्रविड सर अँड सर्व भारतीयांसाठी रोहित भाऊ cup आणणार सर मोदी ने जेव्हा ड्रेसिंग.रूम मध्ये रोहित आणि टीम‌ला भेटले तेव्हा रोहित खूप upset होता संघाचे असो वा देशाचे नेतृत्व कोण करते हे पण खूप महत्त्वाचे असते लीडर निडर असावा याचे उत्तम उदाहरण

  • @b.k.6202
    @b.k.6202 Před 2 měsíci

    अंतिम सामना विजयासाठी भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा

  • @pradeepmoghe6896
    @pradeepmoghe6896 Před 2 měsíci +10

    विराट साठी क्रमांक ३ योग्य आहे

    • @mnk1964
      @mnk1964 Před 2 měsíci +1

      हो. पण टीम मॅनेजमेंटला का कळत नाही?

    • @mnk1964
      @mnk1964 Před 2 měsíci +2

      हो. पण आपली टीम मॅनेजमेंट डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. शिवम दुबेच्या बाबतीत पण तेच आहे.

    • @CoolBhushan3
      @CoolBhushan3 Před 2 měsíci +2

      योग्य तर तसा तो opening ला सुद्धा आहेच.. जर तसे नसते तर ipl मध्ये ऑरेंज कॅप त्याला मिळाली नसती... बॅटिंग ऑर्डर पेक्षा बॅटिंग शॉट सिलेक्शन महत्त्वच आहे. जे विराट ला या season मध्ये योग्य पद्धतीने ओळखता आले नाही.. 😊

    • @javedthakur3852
      @javedthakur3852 Před 2 měsíci

      Yes... I'm with U

  • @SK_squared
    @SK_squared Před 2 měsíci

    Ek number Lele, sir!! Shandar vijay. Bharatacha ashwamedh SA roku shakanar nahi. Mala vatatay final la jaiswal khelel, dube has to seat outside now.

  • @24haw
    @24haw Před 2 měsíci +1

    Want to see u with dwarakanath sanzgiri sir u both are guides of cricket 🎉

  • @pravinpisat4326
    @pravinpisat4326 Před 2 měsíci +1

    लेले साहेब तुमची मजा आहे.तुम्हाला बारबोडोस ला बघून आम्हाला आनंद वाटेल.

  • @RoarMaddy
    @RoarMaddy Před 2 měsíci +1

    खरी मजा तर लेले सर घेत आहेत आम्ही तर फक्त जनगणणे साठी आहोत.

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  Před 2 měsíci

      @@RoarMaddy hahahaha🙈🥳👌

    • @RoarMaddy
      @RoarMaddy Před 2 měsíci

      @@LeleSunandan Love you sir.

  • @OppoVivo-je6eo
    @OppoVivo-je6eo Před 2 měsíci +1

    लेलेंच्या अंगात मस्ती संचारलिये😂 वेस्टवेंडिझ करांचा
    ते म्हणतात ना वान नाही पण गुण लागला
    😂😂😂😂😂😂 लेले ✌️👍😎🏏🏏

  • @BaalshastriPandit
    @BaalshastriPandit Před 2 měsíci

    Sir, very enjoyful. As much as I loved the game, I loved your episode. Through your eyes, we are there. Thanks.

  • @swapnachavan326
    @swapnachavan326 Před 2 měsíci

    Sunandan sir promis Kara final jiklyawar aapn asech nacha......🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @vilaspalande933
    @vilaspalande933 Před 2 měsíci

    🎉 udya ,sir indiachi jersey.
    Best of LUCK Indian teamla,public la,tumhala .

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 Před 2 měsíci +1

    Mind blowing match against and against ❤❤❤❤

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 Před 2 měsíci +1

    या वेळेस टीम इंडियाचा 100% वर्ल्ड कप जिंकणार सुनंदन लेले वेल्डन टीम इंडिया

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 2 měsíci +3

    काका गयाना इंग्लंड बाहर, और गयाना इंडिया फायनल मे🎉😅

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw Před 2 měsíci +47

    सर,फायनल दिवशी तरी आपण निळी जर्सी घालावी...😮😊

    • @vivekdrawal8262
      @vivekdrawal8262 Před 2 měsíci +5

      त्यांनी निळ्या जर्सीवर यल्लो शर्ट घातलाय 😂नेहमीच लेले सर असा चकवा देतायत.... आता बघा ना मुद्दाम यल्लो कलर घालून आलेत 😂

    • @santoshghadge78
      @santoshghadge78 Před 2 měsíci +2

      C S K चे फॅन ए लेले काका
      अस वाटत

    • @vivekdrawal8262
      @vivekdrawal8262 Před 2 měsíci

      ​अहो आता साऊथ आफ्रिकेचा पण नही म्हंटल तर यल्लो मधेच समावेश होईल ना 😂

    • @Ram_Yadav1980
      @Ram_Yadav1980 Před 2 měsíci +2

      ते ऑस्ट्रेलियाला श्रद्धांजली वाहत आहे.

  • @pravinmane4045
    @pravinmane4045 Před 2 měsíci +1

    लेले सर तुमचा डान्स खूप भन्नाट वाटलं 😂❤❤

  • @quexsthealthcare9987
    @quexsthealthcare9987 Před 2 měsíci

    Great victory. No disappointment. Team play. Rohit continues. So does Suryakumar, Bumra, Akshar, Kuldeep and Hardik. Feel bad about Virat but I hope he recovers. I decided to continue watching when we finished our batting. It was almost until 2 am in India. We all now are quite anxious about the final. Thanks Sunandan for a crisp, brief and interesting coverage. Be there. All the best to our team

  • @ajinkyavispute9119
    @ajinkyavispute9119 Před 2 měsíci

    Lele saheb jay HIND ❤❤❤

  • @rajsjadhav9709
    @rajsjadhav9709 Před 2 měsíci

    खूप छान डान्स सर बीट आणि स्टेप 1 no त्या डान्सर पण फिक्या आहेत तुमच्या समोर

  • @pavanpatil2240
    @pavanpatil2240 Před 2 měsíci

    Waah waah Lele Sir, mast samba dance kela tumhi 😃. Kya baat hai😃😍

  • @vaibhavsalgar2673
    @vaibhavsalgar2673 Před 2 měsíci +1

    Sir Great To See You..
    You Really Created The Fever Of Finals.. While Dancing..
    Sir Final Hee Virat May Asel..
    Aaj Paryantacha.. Experience..
    50 Overs Final Aapli.. Fakta Adakali..
    Rohit Cha Ek Chukicha Fatka.. Garaj Nastana... Aapan Bhoglo.. Samor Virat Hota...
    Rohit Upgraded Then Onwards.. .. I Think..
    What Was Wrong In That Finals Sir.. You Know Sir..
    Rohit Was Trying Consecutively Third Big Hit.. Which Was Wrong I Suppose.
    For Yesterday's Match..
    I Was Expected The Results At 2.30AM ... But The Way Axar, Bumraah, Kuldeep Bowled.. It Came One Hour Earlier...
    Surely Now India Is Going To Lift The World Cup..
    In Advance I Am Congratulating To Team Rohit & Especially You Sir..
    Keep It Up...
    Khup Chan Video's Astat Aaple... ❤

  • @user-pn8nw3lu3x
    @user-pn8nw3lu3x Před 2 měsíci +1

    रात्री match उशिरा संपली. एवढा आनंद झाला होता कि ४ वाजेपर्यंत झोपच आली नाही. पण बोलायला कुणीही नाही. त्यामुळे चीड चीड होत होती. कशी बशी झोप लागली. इंडिअन टीम अफलातून क्रिकेट खेळत आहे. आपण अनेक फायनल हरत आहोत. परंतु आपण जाम खुश आहोत. कारण सामने जिंकण्याचा रेट जबरदस्त आहे. विराट कोहली ला ट्रोल न करता त्याचा विषय नकोच. कारण त्याने भारतीय क्रिकेट साठी जे केलय ते गावस्कर, तेंडूलकर च्या तोडीस तोड आहे. त्यामुळे आपण त्याला सांभाळून घेतलच पाहिजे. आपण जिंकत आहोत रोहित च्या कॅप्टन्सी मुळेच. शिवाय तो अधे मध्ये अत्यंत महत्वाचे इंनिंग्ज खेळत आहे. वास्तविक आपण ९ खेळाडूंनीच खेळत आहोत. कारण जडेजा आणि शिवम दुबे यांना फारसे काही करता आलेले नाही. अक्षरमुळे जडेजा बाहेर जाणार अशी शक्यता आहे. पण सध्या चर्चा फक्त फायनलचीच करू. आणि विराट कोहली ८०+ धावा आणि जडेजाने ४+ विकेट घेतले तर याच दोघांना डोक्यावर घेऊन नाचावे लागेल.

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před 2 měsíci

    सुनंदन लेले यांनी केलेले समीक्षण लाजवाब

  • @ankushjedhe2744
    @ankushjedhe2744 Před 2 měsíci +2

    लेले सर तुमच्या शुभम दुबे बद्दल काय बोलले नाही.विनाकारण जागा अडून बसला आहे.
    विराट कोहली ओपनिंग फलंदाज नाही हे त्याने सिद्ध केलेले आहे.
    कर्णधार व निवड समितीने या दोन मुद्द्यांवर विचार करायला हवा

    • @amarsinghkachave7103
      @amarsinghkachave7103 Před 2 měsíci

      डुब्या डुबवतय कायकी, सॅमसंग ला घ्या म्हना लेले काका

  • @madhurakulkarni6058
    @madhurakulkarni6058 Před 2 měsíci

    काकांनी मागच्या vlog मध्ये लाल tshirt घातला होता, England (लाल jersey ची team) हारली.
    काकांनी आज पिवळा tshirt घातलाय. म्हणजे... 😍😍😍

  • @VK1008
    @VK1008 Před 2 měsíci +2

    💃🕺💃
    🅱️🅰️R🅱️🅰️D🅾️S
    🏏20-20WC FINAL🏏
    🇮🇳भारतच जिंकणार
    💯%
    सर, अगदी ठेक्यात झक्कास नाचलात.
    रात्री जवळपास पावणे 2 वाजेपर्यंत
    मॅच चा आनंद लुटला.
    देवा, FINAL ला तरी "विराटला"दणक्यात
    सूर गवसू दे हीच प्रार्थना.🙏

  • @abasahebjadhav9182
    @abasahebjadhav9182 Před 2 měsíci

    मस्त लेलेसाहेब🎉🎉

  • @girshinde
    @girshinde Před 2 měsíci +1

    Sir dube ani kohli through out flop calllet.....rinku and yashwiii jaiswal should give chance tya doghanna kadhun, ani ravindra jadeja pan thik kheltoii tyachaivji siraj la ghyaa

  • @anandgandhe8209
    @anandgandhe8209 Před 2 měsíci

    व्वा मस्त झाली मॅच आता अंतिम सामन्यात भेटुयात
    .

  • @santoshrathod9384
    @santoshrathod9384 Před 2 měsíci

    सर लय भारी फायनल जिंकल्यावर हि असेच साजरा करू❤

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad8559 Před 2 měsíci

    लय भारी, नाचलेले लेले सर...

  • @DilipAghav
    @DilipAghav Před 2 měsíci +1

    Final apanach jinkanar lele sir ! Rohit aani Surya jabardast..Kohli final la khelava hich apeksha.

  • @swapnilparkhad6332
    @swapnilparkhad6332 Před 2 měsíci

    सर डान्स खूप छान झाला....
    आता फायनल नंतर आपन सर्वच नक्किच डान्स ही एकमेव इच्छा....

  • @vaishalivispute7499
    @vaishalivispute7499 Před 2 měsíci

    ❤wow खूप छान डान्स केलाय लेले साहेब ,

  • @akshaypawar2584
    @akshaypawar2584 Před 2 měsíci

    Great sir ❤

  • @saurabsambhare1391
    @saurabsambhare1391 Před 2 měsíci +1

    Sir Dance Khup Sundar Hota Apla Bilkul Hasu nahi Al sir Khup chan vatl

  • @mahendrayadav1234
    @mahendrayadav1234 Před 2 měsíci

    अप्रतिम लेले काका ❤

  • @jitendrabansode800
    @jitendrabansode800 Před 2 měsíci

    लेले sir खूपच छान नृत्य ❤🌹💖..
    🧡🤍💚

  • @sadanandkulkarni-zb8pf
    @sadanandkulkarni-zb8pf Před 2 měsíci

    Lele tumhi jabardast nachle. Aapli batting sampli aani 171 cha score baghun thodi dhak dhuk vatali tyamule zopun gelo. Karan England chya team ne jabardast comeback kele hote tournament madhye. Almost baher gele hote pan jabardast khel karun semi final la pochle hote. Tyamule bharatachya vijayachi thodishi shanka vatat hoti. Pan sakali mitranchya WhatsApp group var jinklyache message vachle aani axarsha anand gaganat mavena. Poonah ekda bowlers ni match jinkavli, of course Rohit aani Surya chi batting tevadhich mahtvachi. Mi tournament suru vhaychya aadhich tumhala comment karun mhantle hote ki Dubey ha ek weak point aahe team madhye. Ek don innings sodlya tar to fail gela aahe. Aani ashya veles dusrya batsman la chance dene garjeche hote. Tasech opening la jaiswal la try karun Virat la one down kelvayla pahije hote. Pan team management che thinking vegale disat aahe. Power play madhye lavkar wicket padli ki pressure develop hote. Aso aata final aahe tyamule team madhye changes expected nahit so all the best 👍

  • @mnk1964
    @mnk1964 Před 2 měsíci

    सर, मला वाटते शिवम दुबेचे लाड बस्स झाले. आता जे यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग ह्या टुरिस्टना संधी दिलीच पाहीजे.

  • @smartdevil9325
    @smartdevil9325 Před 2 měsíci

    लेले सर, तुमचा नाच बघून लगेच विडिओ लाईक केला.. 🙂

  • @bhushangosavi7727
    @bhushangosavi7727 Před 2 měsíci

    Kaka khoop sunder Nach LeLe 😊 sukh mhanje nkki kay aste,west indies final india wah ,kay pahije ajoon

  • @rohitbakshi5459
    @rohitbakshi5459 Před 2 měsíci

    Great team performance by India. This is what happens when you have a selfless captain and a fearless player as ROHIT. Good Luck for the Final!
    Stats on Virat Kohli - IPL 2024 (may-24) 15 Matches - 741 Runs, T20 World Cup (June) - 8 Matches 75 runs. Was this a bad selection? Some youngsters would have deserved this place better.

  • @AnilJoshi-xe7fn
    @AnilJoshi-xe7fn Před 2 měsíci

    We also enjoyed

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 Před 2 měsíci

    Lovely Le le❤

  • @User-ce4zu
    @User-ce4zu Před 2 měsíci +1

    सर तुम्ही खूप मजेशीर आहात 😊

  • @sanjaynanajkar8643
    @sanjaynanajkar8643 Před 2 měsíci

    Zabardast🎉🎉🎉Zakas 🎉🎉🎉performance🎉🎉best💯 luck🎉🎉for 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤣

  • @neelimadeolankar6754
    @neelimadeolankar6754 Před 2 měsíci

    Waaaaa…..superb match our team deserves this victory 👍👍🎉🌹

  • @hemantjuvekar2398
    @hemantjuvekar2398 Před 2 měsíci

    Sir aapla bharat pan great tumhi pan great

  • @rajeshthipse
    @rajeshthipse Před 2 měsíci

    History repeats itself...
    English captain should never Reverse Sweep a spinner in a World Cup knock-out match...
    1987 - Mike Gatting caught by wicketkeeper Greg Dyer spin-bowler Allan Border (ENG lost)
    2024 - Jos Buttler caught by wicketkeeper Rishabh Pant spin-bowler Axar Patel (ENG lost)

  • @arunbhalekar4397
    @arunbhalekar4397 Před 2 měsíci

    एक नंबर डान्स लेले सर❤

  • @notflash11
    @notflash11 Před 2 měsíci

    Waah Lele saheb masta dance kela tumhi

  • @ujwalakelkar7631
    @ujwalakelkar7631 Před 2 měsíci

    Ashutosh Shirish: A stunning victory of team India.

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 Před 2 měsíci

    Lele lai bhaari dance....fakt sirji ganapati karaycha hota😂😂😂🎉🎉🔥🔥😉

  • @bharatcbhandari
    @bharatcbhandari Před 2 měsíci

    भन्नाट … अप्रतिम डांस 🎉🎉🎉🎉

  • @sureshadsule1618
    @sureshadsule1618 Před 2 měsíci

    Good Lele shaeb❤

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 Před 2 měsíci +2

    टी वी लावायला पाच मिनिटे उशीर झाला की विराट कोहली पण सामना पाहायला बसलेला दिसतो.

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 Před 2 měsíci

    कसला विश्वचषक? खुद्द इंग्लंड मध्ये क्रिकेट पेक्षा फुटबॉल अधिक लोकप्रिय आहे. पंधरा देशात खेळला जाणारा खेळ विश्वचषक म्हणणे म्हणजे बाराखडीला अग्रलेख म्हणण्यासारखे ठोंबेपणाचे आहे. असे करोडो ठोंबे भारतात आहेत हे गोऱ्या गोऱ्या साहेबांच्या खेळाचे भाग्य.