पहिल्यांदाच एवढे मासे आम्ही पकडले🐟आमळी मासे पकडण्याची नविन शक्कल🐠 net fishing village video

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • पहिल्यांदाच एवढे मासे आम्ही पकडले🐟आमळी मासे पकडण्याची नविन शक्कल🐠 net fishing village video
    मित्रांनो आज आम्हाला भरपूर प्रमाणात आमळी मासे सापडले आहेत
    तर आज पहिल्यांदाच एवढे आमळी मासे पकडले तर हे जाळे आम्ही रात्री सोडून ठेवले होते आणि सकाळी लवकरच काढले तर बघताच आश्चर्य वाटले तर कडेच्या बाजू पासुनच खूप आमळी मासे पडलेले आम्हाला दिसले आणि जाळे काढून झाल्यावर त्यामधून मासे काढले तर आज आम्ही खूप आमळी मासे पकडले
    आमची मासे पकडण्याची पध्दत
    मासे पकडणे
    आमळी मासे
    जाळे कसे बनवायचे
    मासे पकडण्याचे जाळे
    मासे कसे पकडायचे
    मराठी फिशिंग व्हिडिओ
    फिशिंग मराठी
    फिशिंग जाळे
    मासे पकडण्याची पध्दत
    net fishing village
    village fishing
    net fishing
    fishing net
    gill net fishing
    village fishing
    river net fishing
    marathi fishing
    fishing marathi video
    fishing
    #पहिल्यांदाचएवढेमासेआम्हीपकडले
    #आमळीमासेपकडण्याचीनविनशक्कल
    #netfishingvillagevideo
    #fishingvideo
    #villagefishing
    #netfishing

Komentáře • 12

  • @bapusahebmadhave7574
    @bapusahebmadhave7574 Před 5 měsíci

    Verry good mi 18 no vaparto amlya sathi

  • @jayeshpathak1973
    @jayeshpathak1973 Před 5 měsíci

    Nice Video 👌

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 5 měsíci

      🙏धन्यवाद दादा🙏

  • @user-ld6cq8zp7u
    @user-ld6cq8zp7u Před 5 měsíci

    आमळी मासे बनवायची रेसीपी पण दाखवा

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 5 měsíci

      होय नक्कीच बनवू

  • @user-vi8bn8vl2w
    @user-vi8bn8vl2w Před 5 měsíci

    दादा मळे मासे पकडण्यासाठी किती नंबरचा जाळे लागते ते सांग

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 5 měsíci

      आमच्या कडे मळे मासे पकडण्याठी 25 आणि 30 नंबरचे जाळे आम्ही वापरतो

  • @dadasonawane2467
    @dadasonawane2467 Před 5 měsíci

    मि‍‍‌खेडकर तुमचं गावकोनत

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 5 měsíci

      घारगाव ..संगमनेर

  • @user-sb9xy1qk8q
    @user-sb9xy1qk8q Před 5 měsíci

    तुमचा नंबर भेटणं का