Kay Sangte Dnyanada | Maratha Reservation | आरक्षणावरुन Raj Thackeray VS Manoj Jarange

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • Reservation... For the last 7-8 months, Maharashtra itself has been revolving around the same issue of social cause and politics. Manoj Jarang's demand for reservation for Marathas from OBC. He gets support from across the state and opposition from OBCs. We are all witnesses of these developments. Today, this topic of politics has become hot again.
    आरक्षण…. गेल्या जवळपास ७-८ महिन्यांपासून महाराष्ट्राच समाजकारण आणि राजकारण या एकाच प्रश्नाभोवती फिरतंय. मनोज जरांगेंची मराठ्यांसाठी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी. त्याला राज्यभरातून मिळणारं समर्थन आणि ओबीसींकडून होणारा विरोध. या घडामोडींचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज राजकारणाचा हा विषय पुन्हा नव्यानं तापलाय.. ज्या मराठवाड्यातून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचं ऐतिहासिक आंदोलन उभारलं त्याच मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी आरक्षणाची गरजच काय असा थेट सवाल विचारला आणि आजचा दिवस मराठा आंदोलक आणि राज ठाकरेंमुळे गाजला...धाराशिवमध्ये ज्या हॉटेलवर राज ठाकरे थांबले तिथे अचानक मराठा आंदोलक जाऊन धडकले... आणि सुरु झाला राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध...
    #marathareservation #rajthackeray #manojjarangepatil #prakashambedkar #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 50

  • @maheshjadhav7444
    @maheshjadhav7444 Před měsícem +9

    राजं ठाकरे ना गरज नाही,कारण ते गरजवंत मराठे नाहीत,त्यांनी या विषयावर बोलूच नाही

    • @malhar4298
      @malhar4298 Před měsícem

      Are jewa magche 20 varsh hya lokani sharad pawar uddhav la vote dile..tyana vichara na..chutya sarkhe kai boltay

  • @dhananjayghadge9130
    @dhananjayghadge9130 Před měsícem +5

    समान नागरी कायदा झाला पाहिजे मंगच सगळ संपल

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale Před měsícem +3

    आम्ही सदैव मनोज पाटील जरांगे सोबत राहू एक मराठा लाख मराठा

  • @Ruturajkale315
    @Ruturajkale315 Před měsícem +4

    Jai jarange🚩🙏

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +7

    बाहेरून येणाऱ्या आणि त्याला सपोर्ट करणारे, राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेणाऱ्या सरकार ला सरसकट पाठिंबा का दिला आणि कशासाठी दिला स्वतःच्या फायद्यासाठी की मराठी माणसासाठी हे कळलं तर बर होईल

  • @Ruturajkale315
    @Ruturajkale315 Před měsícem +4

    Patil❤❤

  • @msbrand5055
    @msbrand5055 Před měsícem +5

    फक्त धाराशिव दाखव

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +1

    40-5 0टक्के वाले अधिकारी आणि 80-90 टक्के वाले शिपाई, सुरक्षा रक्षक कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र

  • @ambadaskalhapure7641
    @ambadaskalhapure7641 Před měsícem +2

    राजसाहेब तुम्ही घरीच ठिक आहेत

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 Před měsícem +1

    मराठा समाजाचे आरक्षणाची मागणी समोर आली की आरक्षणाची गरज नाही आणि आणि बाकीच्या साठी आरक्षणाची गरज आहे हे राज ठाकरे यांचे जरा पटत नाही

  • @gurudasbhong1098
    @gurudasbhong1098 Před měsícem +5

    राज ठाकरे खर बोलतो ते चांगलं झोंबल वाटतं

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem +1

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡😡😡

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 Před 28 dny

    Jai Hari Mauli Jai jijau Jai shivray Har har mahadev 1 marhata Lakh marhata Manoj Dada jarange patil Ji Bhetu nahimhanun ek ek Manus patlaca virudh 🙏🌺🌺🙏

  • @SantoshDaphal-bp8qc
    @SantoshDaphal-bp8qc Před měsícem +2

    पाटील💪

  • @Ruturajkale315
    @Ruturajkale315 Před měsícem +2

    Only patile🚩🚩

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    कोण नाही करतं समर्थन... धनादा ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-pd3bq3vj3v
    @user-pd3bq3vj3v Před měsícem +2

    Only jarange

  • @RameshwarBhosale-i1t
    @RameshwarBhosale-i1t Před 28 dny

    धन्यवाद

  • @motiramjagadale5873
    @motiramjagadale5873 Před měsícem +2

    Rajla jattich ghen den nahi . mansech konch nivdun yet nahi .veda raj.

  • @dnyanobawaghmare203
    @dnyanobawaghmare203 Před 29 dny

    राज ठाकरे साहेब तुम्ही जरा शांत बसा आणि धाराशिव ला तर तुम्ही जाऊच नका

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 Před měsícem +1

    शाहाणा माणूस एखाद्या...,.... बोलतोय

  • @ajinkyakedare7380
    @ajinkyakedare7380 Před měsícem +1

    प्रकाश आंबेडकर साहेब बरोबर बोलतात

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl Před měsícem +2

    RIP RAJ THAKRE 🎉🎉

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Před měsícem +2

      आरंक्षणाला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @malhar4298
      @malhar4298 Před měsícem

      Layki ahe tujhi yevdi tari..jhatya sharad pawar la vichar na

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 Před měsícem +1

    स्पष्ट आणि सत्य सांगणारा नेता राज ठाकरे.

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 Před měsícem

    सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला

  • @user-dm6xj7co2x
    @user-dm6xj7co2x Před 21 dnem +1

    AK svidana AK desh ka AK Martha lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi bau la bau diwad kreht hai AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi 😊😅😅😅😮😢😢❤❤❤❤❤

  • @pradipchavan5864
    @pradipchavan5864 Před měsícem

    अरे हे राहतात मुंबई मध्ये यांना काय कळेल

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Před měsícem +1

    Supari man

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 Před měsícem

    Awade kalatai yaadhi ka Nahi kalale Raj thakarela fakt behari hakala awedech behari Kam kele

  • @maratharb6552
    @maratharb6552 Před měsícem +1

    फसवनीस तुझी शेवटची निवडणूक आहे नंतर बायको बरोबर dance kar आयुष्यभर

  • @user-vp2vu8xg9w
    @user-vp2vu8xg9w Před měsícem

    एक मराठा लाक मराठा मनोज जरागे जीदाबाद डोंगरगांव बदनापुर जालना

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    कुटला विषय कुटे फिरवता... मराठा हुशार झाला आता........ काय फिक्स मीटिंग करता 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @user-vp2vu8xg9w
    @user-vp2vu8xg9w Před měsícem

    एक मराठा लाक मराठा मनोज जरागे जीदाबाद डोंगरगांव बदनापुर जालना फडतुश फडनविशं टरबुजा मराटा दोशी आहे

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला नाही गरज...... हा गरजवंत मराठा, आणि गरजवंत इतर समाज सर्वानला आहे...... काय बोलता......🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 मानला होतं पण आता नाही.......... फक्त पाटील म्हणतील तसच होणार 💯💯💯💯💯😡😡😡😡😡