Doosari Baju | Vandana Gupte | HD | दुसरी बाजू | वंदना गुप्ते | Ep 46

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • सहभाग - वंदना गुप्ते..
    This Programme was Produced in the Year 28.01.2017
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : वंदना गुप्ते
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Komentáře • 175

  • @ashwinipidadi6933
    @ashwinipidadi6933 Před 3 lety +11

    दूरदर्शन ने खूप छान कार्यक्रम घेतलाय,दोन्हीही अगदी कसलेले, चालतंबोलतं व्यासपीठ असलेले कलाकार....मुलाखत किती सहजपणे ,ओघवत्या,शैलीत घेता येते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम...'दुसरी बाजू'.

  • @smitatandulwadikar3597
    @smitatandulwadikar3597 Před 2 lety +3

    अगदी सहज सुंदर अभिनय, माझी लाडकी अभिनेत्री

  • @latanagarkar260
    @latanagarkar260 Před 2 lety +2

    माझी आवडती अभिनेत्री .वंदनाताई असलेली सर्व नाटक अरुजवून पाहाते .सावळाच रंग तुझा अविस्मरणीय .माणिक ताई ना विसरणे कठीण. माझे शतशः प्रणाम.

  • @swatipatil7728
    @swatipatil7728 Před 3 lety +17

    चारचौघी नाटक पाहिल्या पासुन खुप आवडणारी अभिनेत्री .मुलाखत घेणारेही तेवढ्याच आवडीचे पण त्यांची आदरयुक्त भिती वाटते😊🙏🏻💐

    • @surekhadeshmukh9580
      @surekhadeshmukh9580 Před 3 lety +2

      तुमच सुंदर मि हाेणार हे नाटक नाटक माझ चांगल पाठ झालय बर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏🍰🎂😊😊

  • @kk7134
    @kk7134 Před 2 lety +9

    वंदना गुप्ते ह्यांचा ' फॅमीली कट्टा ' हा अतिशय सुंदर , आशयघन कौटुंबीक चित्रपट आहे...आवर्जून पहावा असा

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar4949 Před 3 lety +28

    अप्रतिम सौंदर्य , अभिनय व संस्कार यांचा सुरेख मिलाफ वंदनाताईंच्यात आहे 👌🏻🙏🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @shreeyasawant1090
      @shreeyasawant1090 Před rokem

      ​@@DoordarshanSahyadriQQQQq)ul
      1
      ! .
      0

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 Před 3 lety +11

    नेहमी प्रमाणे अप्रतिम प्रोग्राम!
    एक सजेशन.... मुलाखती ची तारीख स्क्रीन वर कोपऱ्यात दाखवावी......सजेशन ची पोच-पावती मिळाल्यास आनंद होईल.
    साद-प्रतिसाद दोन्ही कडून असावा!👍👌💐

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 Před 3 lety +6

    खूपच सुंदर दुसरी बाजू वंदनाताईची. आमची खूप आवडती वंदुताई! ""शुsssss कुठं बोलायचं नाही'' या नाटकापासून आमची फॕन! मजा आली.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suryakantkadam9622
    @suryakantkadam9622 Před 2 lety +4

    खर तर विक्रम दादा आपली दुसरी बाजू ऐकण्याची फार इच्छा आहे.🙏🏻🙏🏻

  • @jayshreepange6443
    @jayshreepange6443 Před 3 lety +6

    खूप सुंदर कार्यक्रम दुसरी बाजू खूप वर्षांनी सुंदर मुलाखत पाहिल्याचा आनंद मिळाला.धन्यवाद.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @akshay5823
    @akshay5823 Před 2 lety +5

    अप्रतिम मुलाखत वंदना ताई आवडत्या अभिनेत्री

  • @iladesai5013
    @iladesai5013 Před 2 lety +3

    Vikram gokhale...kalakarana bolayla full sandhi d'etat...te ch tar hya program cha hetu aahe.. Vikram saheb...good job... hat's off to you

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @preetid7779
    @preetid7779 Před 3 lety +9

    ही गद्य पंचविशी😀
    लपंडाव ची पत्रे आणि आत्ता ह्या गप्पा...काय versatile actors आहेत.
    इतकी वर्षे कार्यरत असे कलाकार ❤️

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rahulkarawade7347
    @rahulkarawade7347 Před 3 lety +16

    Vandana gupte is v talented & beautiful actress.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kunda129
    @kunda129 Před 3 lety +31

    Vandana Gupte is very elegant beauty & super actress .. 👌👍❤️

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali Před 3 lety +18

    विक्रम गोखलें बद्दल कलाकार म्हणून खूप आदर आहे..पण मुलाखतकार म्हणून त्यांचा प्रभाव पडत नाही.

    • @Baapofmemes
      @Baapofmemes Před 2 lety

      Kahi hi kai jitki aatli mahiti vikram ji kadhun ghetat dusrya kunala jamnar nahi

    • @maheshmahatekar2885
      @maheshmahatekar2885 Před 2 lety +1

      I don't think so. Vikram Gokhale is the right person as an anchor, a senior actor from the same field who touches all facets of the artist invited on the show and the viewer gets to know the real life of these artists. Had it not been so, the show would have been like an unrealistic Hindi show full of glamour defeating the very purpose of the show launched by DD Sahyadri.

    • @Baapofmemes
      @Baapofmemes Před 2 lety

      @@maheshmahatekar2885 exactly 😇

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 Před 3 lety +5

    Khup aawdti Abhinetri mazi..netural acting...

  • @Baapofmemes
    @Baapofmemes Před 2 lety +3

    Manik varmanchya mulila baghun khupach anand zala 🙏🏻

  • @subhaashitpushpam7333
    @subhaashitpushpam7333 Před 3 lety +3

    खूप छान. मनमोकळी मुलाखत. मी तुमची सर्व नाटकं पाहिली.खूप अभिनंदन.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 Před 2 lety +1

    अप्रतिम सौंदर्य, अभिनय सर्वच खूप छान आहे मला फार आवडते.

  • @akshaylandge5055
    @akshaylandge5055 Před 3 lety +6

    Tnk u so much for Lovly interview.... 🙏

  • @leenamhatre7150
    @leenamhatre7150 Před rokem

    आज अचानक हा कार्यक्रम पाहायला मिळाला...वंदना ताई ने खूप छान दुसरीबजू उलगडून दाखवली ..असेच अजून कलाकार ऐकायला आवडतील..

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 Před rokem

    Bold bindast and beautiful , pn तित्क्याच down to earth उत्कृष्ट saksham abhinetri mhanje the only vandna gupte 👍✌️💯🙏🙏👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před rokem

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 lety +3

    वंदनाताई, करारी ,कणखर तरीही मृदू व्यक्तिमत्व आणि एक talented अभिनेत्री ..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shrikrishnajoshi8566
    @shrikrishnajoshi8566 Před 3 lety +4

    परखड मुलाखत छान झाली सुथाजोशी.

  • @aditipandit4316
    @aditipandit4316 Před 3 lety +7

    माझी अतिशय आवडती अभिनेत्री.. मुलाखत अप्रतिम 👌👌

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 Před rokem

    मुलाखतकार ताकदीचा,खुलवून मुलाखत नेणारा असावा...
    वंदनाताई दिलखुलास व्यक्तिमत्त्व...
    हा भाग प्रश्न उत्तरांचा वाटतो.

  • @NUPUR-t3e
    @NUPUR-t3e Před 2 lety +2

    हे सगळे मराठी कलाकार फक्त पुणे - मुंबईच करतात राव.......बाकीचे कलाकार या इंडस्ट्रीत बाहेरच कुनिच नाहीय

  • @sangeetawadwalkar2013

    Khup khup khup sundar mulaakaat.... Great vandana mam...... Manus mhanun itkya changalya aahet. Ya dusri baajumule samjale.. Thx

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Před 3 lety +4

    Khoop chaan zhali mulakhat! Doghahi mazhya avdiche kalakar. Thanks for this programme Doordarshan!

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 Před 3 lety +3

    Very nice program vandana Gupte great👍👍 🌹🙏

  • @harshadajuwarkar4397
    @harshadajuwarkar4397 Před rokem +1

    Very nice - interview
    Both are amazing

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 Před 3 lety +10

    She is very good-looking and talented, I always like to watch anything about both sisters, please bring her elder sister Bharati A.too to this program, and please make one more episode with these actors!!! God bless both of you Healthy long life and your producer, directors, and technicians too. take care, love you all-meeta Mahajan raikar-from -usa.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ashwinmore105
    @ashwinmore105 Před 2 měsíci

    Very Nice🎉🎉

  • @geetanikte258
    @geetanikte258 Před rokem

    सुंदर मुलाखत👌वंदनाताई विषयी आदर दुणावला

  • @sunitirangnekar7486
    @sunitirangnekar7486 Před 3 lety +9

    Refreshingly beautiful!

    • @sulabhaprabhudesai8634
      @sulabhaprabhudesai8634 Před 3 lety

      Bold,Beautiful and Talented Actress. We love you and Wish you the Best.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @pradnyaacharekar6952
      @pradnyaacharekar6952 Před 3 lety

      Bold, beautiful &active actress

    • @sujatasamudra6292
      @sujatasamudra6292 Před rokem

      Still fresh , good looking active .

  • @neetajadhav757
    @neetajadhav757 Před 3 lety +4

    Vikram Gokhale sir.. . Ugachach english cha vapr nakosa vatato.. Bki sarv kup chan..

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 Před 3 lety +8

    Vandnaa madam Awesome personality

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aartishevde283
    @aartishevde283 Před 3 lety +1

    वंदना गुप्ते.ह्या चांगल्या अभिनेत्री आहेत

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 Před 2 lety

    Durdarshan tumhi ase prog karat raha ani vandana tai tumhi ajun khup katumbik natka cinema banvat raha khup chan banval tumhi.family katta amhi famlily ni theater madhe jaunnpahilay

  • @vanitakatkar2430
    @vanitakatkar2430 Před rokem

    Mazya khup aawadtya abhinetri.. Great.. Apratim mulakhat

  • @sangitagurjar7768
    @sangitagurjar7768 Před 2 lety +9

    Vandana bold, beautiful & active great actress.

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 Před 3 lety +9

    Bold, beutyful, &active actress ❤

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dspp62
    @dspp62 Před 2 lety +2

    विक्रम गोखले नट म्हणुन श्रेष्ठ आहेत पण मुलाखतीत मधे मधे खुपच बोलतात

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 Před 4 měsíci

    असे काही नाही. कि पुण्यात च संस्कार होत नाही. बाकी च्या ठिकाणी होतातच. उगीचच, पुण्याला जास्तच महत्त्व दिले जाते.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Před 3 lety +1

    बापरे खुपच छान दुसरि बाजु मि सुकन्या बाकि सगळ्या कन्या That's Good 👧 Girl Mam Kay saghu Thumchaya bdl तुमच सुंदर मा हाेणार हे नाटक मि आतापर्यत

  • @sandhyafanse4582
    @sandhyafanse4582 Před rokem

    Vandana Gupte is a grt. actress&a wonderful personality😊

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c Před rokem

    वंदना ताई खूपच आवडती अभिनेत्री 👌👌♥️

  • @umasawant3015
    @umasawant3015 Před 3 lety +4

    Beautiful personality

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 Před 3 lety +2

    Khup Chan Mulakat 👍

  • @suhasininaik7087
    @suhasininaik7087 Před 3 lety +1

    फारच सुरेख मुलाखत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @yoginijagtap5340
    @yoginijagtap5340 Před 3 lety +9

    मराठी कार्यक्रमांत इंग्रजी चा वापर का ?

  • @madhusudansathe4240
    @madhusudansathe4240 Před rokem +2

    मी email I IDधारकाची पत्नी लिहितेय् विक्रम गोखले ऐरवी मराठीचा आग्रह धरतायचे मग या शो मधे कित्येकदां ते इंग्रजी बोलतानां दिसतात ते बरोबर नाही वाटतं....

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 Před 6 měsíci

    Mulakhat khup awadali.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Před rokem

    वंदना गुप्तेंची मुलाखत खूप आवडली

  • @poojajoshi2016
    @poojajoshi2016 Před 3 lety +3

    वंदना गुप्ते aways my favourite

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Před rokem

    खूप छान, सुंदर, नीती मान.. वंदना ताई..

  • @tejsinhpathak6893
    @tejsinhpathak6893 Před 3 lety +98

    विक्रम गोखले कलाकार म्हणून निश्चितच ग्रेट पण मुलाखतकार म्हणून फार काही चांगले वाटत नाहीत

    • @netrabhalerao1578
      @netrabhalerao1578 Před 3 lety +6

      खरय

    • @swatidorge7133
      @swatidorge7133 Před 3 lety +12

      उगाच इंग्रजी बोलतात मध्ये मध्ये

    • @whatsappvideos4794
      @whatsappvideos4794 Před 3 lety +2

      Te producer/director santaat tasech karnar....script pramanech

    • @seemad9183
      @seemad9183 Před 3 lety +7

      एकदम खरे बोललात..अगदी मनातले..
      खूप बोअर होते..विक्रम गोखले ना अजिबात4 मुलाखत घेता येत नाही..सुधीर गाडगीळ खूपच छान बोलते करतात..

    • @tejsinhpathak6893
      @tejsinhpathak6893 Před 3 lety +9

      @@seemad9183 स्वतः अभिनय केल्या सारखे,मध्ये मध्ये pause घेऊन बोलतात, त्यामुळे संपूर्ण मुलाखतीचा रस निघून जातो.

  • @babanlad8031
    @babanlad8031 Před rokem

    Gupta Aai Khop Chan Bhumica Kele Aahes . SHUBHECHAA. SHATAUSI HO AAI.

  • @jayeshkumarmaheshkumarbhag3794

    दूसरी बाजू एक सुंदर कार्यक्रम....

  • @poojadukhande3950
    @poojadukhande3950 Před 3 lety

    Sahyadri vahinivar kharech chan karykram astat aabhari aahot

  • @ajay0806
    @ajay0806 Před 2 lety +1

    Actually Mr Vikram is not taking interview ... its just personal experience narrated by ....

  • @RanjanaJadhav-gg6qp
    @RanjanaJadhav-gg6qp Před rokem

    Mazi aavadati abhinetri vandana marathi til hema malini

  • @vsmusic1986
    @vsmusic1986 Před 3 lety +2

    Harhunnari abhinetri

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 Před rokem +1

    Mulakhat khup awadali

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Před rokem

    मला त्या खूप आवडतात

  • @minakshizodgekar2625
    @minakshizodgekar2625 Před rokem

    Smart vandana gupte

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 Před 3 lety

    खूपच छान मुलाखत .

  • @mangeshjoshi2878
    @mangeshjoshi2878 Před 2 lety

    खूप छान

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 Před 3 lety +1

    Mast mulakhat, doghe hi 1 no.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhukarjuvekar4667
    @madhukarjuvekar4667 Před 2 lety +1

    अत्यंत दुःखाने सांगावे वाटते की mulakhatkaranane सुधीर गाडगीळ यांना पहावे पोज आणि संथ कंटाळवाणे

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 Před 3 lety +1

    Sundar interview

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 Před rokem

    Far Sundar mulakat ❤🎉

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 Před rokem +1

    Elano marathi mulakhatit egrajicha dwapar ka ? Ya prashnashi mi sehamat ahe. Wisheshraha Vikram gokhale yani engrajicha jaat dwapar kala ahe. Ata ya matalabi khup ushir Zalal ahe, te hayat bahut, pan bhavishyat Lakshat thewawe hi vinati.

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před 3 lety

    सहजसुंदर अभिनेत्री आणि व्यक्ती .

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 Před 3 lety

    छान कार्यक्रम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 Před 3 lety +1

    👌👌

  • @shubhamsalunkhe6540
    @shubhamsalunkhe6540 Před 3 lety +2

    Pratyek Marathi kalakarat sanskar distatat

  • @mimarathi6413
    @mimarathi6413 Před 2 lety +3

    कृपया कलाकारा विषयी आपले मत व्यक्त करणारे त्यांच्या सहकार्यांचे नावे नमुद करावी ही विनंती.

  • @abhishekgundaye941
    @abhishekgundaye941 Před 3 lety

    Chan mulakhat

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @latakulkarni01
    @latakulkarni01 Před rokem

    Vandanatai askhalit Marathi bolat hotya..pan Vikram Gokhale madhe madhe English ka bolat hote? Tyanchi Marathi pan chanch ahe..ugich English boltat ase vatat hote..baki interview chan..Vandanataincha hardwork koutukaspad..👌👌🙏🙏👍👍

  • @deeplatachintamani9519

    krishnnabajan

  • @dattadeshpande7970
    @dattadeshpande7970 Před 3 lety +1

    Patwardhan Jamkhandi (Karnataka )Raja

    • @sanjivtannu7550
      @sanjivtannu7550 Před rokem

      His Highness Chintamanrao Patwardhan (of Sangali) Girls High School.

  • @sanjivani60
    @sanjivani60 Před 2 lety +1

    मुलाखतीत कोरडेपण जाणवते

  • @chetanavyavahare9806
    @chetanavyavahare9806 Před rokem

    😊

  • @shyampatil6472
    @shyampatil6472 Před 3 lety +1

    1952 la zala

    • @sanjivtannu7550
      @sanjivtannu7550 Před rokem

      काय मिळाले हे सांगून ?

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 Před 3 lety +3

    खुप छान मुलाखत
    वंदना गुप्ते ग्रेट

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @anandkulkarni588
      @anandkulkarni588 Před 3 lety

      छान मुलाखत घेतली आहे. बघून बरे वाटले

    • @neetakamble8702
      @neetakamble8702 Před 3 lety

      All time favourite personality. Both of you. Second side also great.🙏🙏

    • @radhikaharshe8168
      @radhikaharshe8168 Před 3 lety

      आवडत्या अभिनेत्री, मुलाखत घेणारेही अतिशय आवडते

    • @pratibhasamant4378
      @pratibhasamant4378 Před 3 lety +1

      मनमोकळ्या वंदना चे इंटरव्ह्यू ऐकताना खूप मजा येते.शाळेतील मैत्रीण .त्या मुळे जुन्या आठवणी जागृत होतात.
      विक्रम गोखले बँक customer खूप जुने.त्या मुळे ऐकताना खूपच छान वाटले.सह्याद्री वाहिनी स धन्यवाद.

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Před 3 lety

    Vandanaji Is Great
    Vikeamajicha Awaj ok vatat nahi ya prOgramsati
    Clear yet nahi

  • @silveryrealm
    @silveryrealm Před 3 lety +5

    Basically Nepotism.

    • @Ravi-vj7cj
      @Ravi-vj7cj Před 3 lety

      Reality....sagale eka maleche mani aahet 👍🏻 konalach entry nahi

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 3 lety

    खूप छान.

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 Před 3 lety +5

    इंग्रजी भाषा टाळावी

    • @ranjanabapat4852
      @ranjanabapat4852 Před 3 lety +2

      खरंय... इंग्रजी भाषा उत्तमच पण मराठी कार्यक्रमात ती अस्थानी वाटते आणी मुलाखत घेणारे व देणारे उत्तम मराठी समजणारे असताना इंग्रजी कशाला? गरजच नाही

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 Před 3 lety +1

    Usha naik chi pn mulakat ghyl ka

  • @user-ro4wg2df4o
    @user-ro4wg2df4o Před 3 lety

    सांगलीचा कोण कलाकार आहे का

    • @sharadteni882
      @sharadteni882 Před 3 lety

      Utkushtha video madhe kelele remarks suddha dakhwave aagrahachi vinanti

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 Před 3 lety +1

    🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swatiholkar9672
    @swatiholkar9672 Před rokem

    Poo 0

  • @SudarshanJadhav-fx2pg
    @SudarshanJadhav-fx2pg Před 9 měsíci

    Hi bai khoti ahe.....

  • @nishantjadhav5013
    @nishantjadhav5013 Před 3 lety +1

    Utkrusta abhinetri ji nehmi inspiration ani jiche natak nemhi pahavad vatat ashi aapli vandu Mavshi...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shefaliathavale584
    @shefaliathavale584 Před rokem

    Anchor dusra challa asta.

  • @heroo8153
    @heroo8153 Před rokem

    English ka bolatat he
    Amhla mhit ahe yetay 🤣🤣

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 Před 2 lety

    MOST. HATED. WOMEN. IN. TV. AND DRAMA. INDUSTRY. .