Nam tuze re (abhang)

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 11. 2018
  • Singer :- Priyanka Karanje
    Pakhawaj Player :- Onkar Pokale
    : Lyrics :
    नाम तूझे रे...नाम तूझे रे...
    नाम तूझे रे नारायणा.....(2)
    फोडी पाषाणाला पाणा....(3)
    नाम तूझे रे...नाम तूझे रे...
    नाम तूझे रे नारायणा.....(2)
    नाम जपले वाल्मिकाने....(2)
    फूटले दोन त्याला पाने...(3)
    नाम तूझे रे...नाम तूझे रे...
    नाम तूझे रे नारायणा.....(2)
    आजामेळ पापरासी...(2)
    तोही नेला देव वैकूंठासी...(3)
    नाम तूझे रे...नाम तूझे रे...
    नाम तूझे रे नारायणा.....(2)
    ऐसा नामाचा महिमा....(2)
    तूका म्हणे देवा झाली सीमा...(3)
    नाम तूझे रे...नाम तूझे रे...
    नाम तूझे रे नारायणा.....(2)
  • Hudba

Komentáře • 875

  • @padmakarpawar3039
    @padmakarpawar3039 Před 4 lety +3

    खरंच खुप खुप सुंदर अभंग आहे माझ्या दिवसांची सुरुवात तर हा अभंग ऐकुनच होते.

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 Před 4 lety +3

    Khup Ch Sundar harmonium aani मृदंग cha khup chan Tal basla aani tasech tai cha aawaj pan khup Ch Sundar aani bhaiyach वादन तर खूपच अप्रतिम त्यामुळे तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @nitinbure167
    @nitinbure167 Před 2 lety +4

    अप्रतिम, अद्वितीय....
    हे संगीत ऐकून मी शांत झालो स्तब्ध झालो.....
    अतिशय सुरेल आवाज , आणि तिथकच ढोलकीची साथ संगत

  • @prathameshgawde8539
    @prathameshgawde8539 Před 5 lety +16

    खुप सुरेल गायन आणि त्याच बरोबर खुप सुंदर वादन....
    ओंकार आणि प्रियांका तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत खुप छान👌
    परत एकदा आम्हा भजन वेड्यांसाठी एक सुंदर अभंग आणलात खुप छान....
    आई वडीलांच नाव खुप खुप मोठ कराल. प्रियांका आणि ओंकार तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐

  • @sumitsatpute4876
    @sumitsatpute4876 Před 5 lety +40

    खुप खूप खूप छान..
    मी रोज ऐकत असतो..माझ्या आईला तर खुपच आवडला हा अभंग..
    😊😊

  • @sainatharaj4444
    @sainatharaj4444 Před 4 lety +2

    किती वेळा ऐकत बसतो हा अभंग आणि दिवसभर गुणगुणत असतो ते केवळ तुमच्यामुळे धन्यवाद माऊली
    सर्वच व्हिडीओ बघत असतो पण हा अभंग मध्ये वेगळा च रस वाटतो

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před 5 lety +5

    खुप सुंदर पखवाज वादन आणि तितकेच गोड दिनाचे गायन ।। या दोघांचा जन्मच भगवंत कृपेने भजन कीर्तनासाठी झाला आहे ।। राम कृष्ण हरि । ।

  • @arjunrawool9674
    @arjunrawool9674 Před 3 lety +2

    ज्या प्रेमाने आणि आवडीने नारायणस्मरण केलं त्याचाच हा परिणाम की अभंगाने मला कृष्ण दर्शन घडवून आणले,सुदर्शन ज्या वेगाने गरागर फिरते त्याच वेगाने कृष्ण दर्शन घडवून मंत्रमुग्ध केल्या बद्दल धन्यवाद 🙏 पखवाज 👌

  • @avinashmadke9945
    @avinashmadke9945 Před 4 lety +6

    खरोखरच मनाला शांती मिळाली ..हे अभंग एकूण...

  • @dineshpatil1681
    @dineshpatil1681 Před 5 lety +13

    वा प्रियंका जी एकच नंबर ...रामकृष्ण हरी 👌👌

  • @shrinathgurav6050
    @shrinathgurav6050 Před 4 lety +7

    अप्रतिम, लाजवाब. आवाज खुप छान आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @anketkamtekar
    @anketkamtekar Před 5 lety +35

    गायन अप्रतिम ।।।।
    पखवाज - वारकरी धुमाळीची उचल खुप सुंदर 3:02 👌👌👌

  • @arjundigole6158
    @arjundigole6158 Před rokem +1

    अतिशय सुंदर गायन ताई व गोड पखवाज वादन दादा......👌👌👌 मन हरवून जाते अभंग ऐकतेवेळी.....दोघांना पण खुप खुप शुभेच्छा.....🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩🚩

  • @prathameshsagavekar9840
    @prathameshsagavekar9840 Před 5 lety +56

    प्रियांका - आवाज एकदम मधुर, स्पष्ट. खूप छान.
    ओंकार - लवकरच मी सुद्धा शिकणारे पखवाज. जे वाजवलंय ते अप्रतिम आहे. खूप नादमय...
    आणि दोघांच्या कलेचं मिश्रण, ते ऐकताना तल्लीन होऊन जातो एवढं नक्की..
    शुभेच्छा पुढील व्हिडिओसाठी💐💐💐

  • @dajibamatle120
    @dajibamatle120 Před 4 lety +6

    खूप सुंदर आवाज
    धन्यवाद
    दाजीबा माटले

  • @archanatumsare7513
    @archanatumsare7513 Před 3 lety +1

    खुप सुंदर आवाज आणि खुप सुंदर सादर करता ताई तुम्ही डोळे बंद करून ऐकाव वाटत सर्वच भजन खुप छान गाता तुम्ही ,रोज रात्री आँफिस मधुन आल्यानंतर आम्ही लावतो आणि ऐकतो ताण सर्व संपत आणि मन शांत होतो ,असच गात रहा आणि मी तर म्हणेल अल्बम काढा खुप चालेल पैश्यासाठी नाही पण लोकांपर्यत कला पोहचेल 🙏💐 जय हरी विठ्ठल 🙏💐

  • @abhijeetmore856
    @abhijeetmore856 Před 3 lety

    Asa divas nahi jat ki Nam tuze and jya sukha karne aikat nshi.... U both are great ... God bless u lots ..... Onkar gavahun ala asel tar lavkarach ghongadi wala kamdiwala aikava

  • @ashitoshwayal7618
    @ashitoshwayal7618 Před 3 lety +1

    जय हरी 🚩🚩
    खूप मनमोहक आवाज आहे आणि मृदंग वादक सुध्दा खूप सुंदर वाजवतो.🚩🚩🚩

  • @janardankhambe5513
    @janardankhambe5513 Před 4 lety +7

    अभंग व
    आवाज उत्तम आहे मला आवडले

  • @ravindrasonawane8715
    @ravindrasonawane8715 Před rokem

    खूप सुंदर गोड गायन आणि मृदुंग वादन पण अप्रतिम आहे.मी दररोज तुमचे हे भजन हेडफोन लावून ऐकतो..
    मन प्रसन्न होते,कितीही टेन्शन असुद्या फ्री होऊन मन तल्लीन होऊन जाते..👏👍👍

  • @amogh9748
    @amogh9748 Před 5 lety +6

    अप्रतिम ... आवाजातील मृदुता हृदयाला स्पर्श करते... साथ संगत तुफान... आपणास खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @aishwaryasawant4907
    @aishwaryasawant4907 Před 3 lety

    Khoop Chan Aabhag Ahe Aavaj Pan Khoop Chan Ahe Priyanka Cha Ani Tuza Vajavana Khoop Chan Ahe 👌👌👌

  • @sagarghogale1675
    @sagarghogale1675 Před 5 lety +15

    खूप छान priyanka & onkar.
    पखवाज ek number bhava.

  • @govindraogutte6809
    @govindraogutte6809 Před 3 lety +3

    मृदंग ,पेटी ,आणि स्वर खूपच अप्रतिम..भविष्यातील प्रगतीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 Před 2 lety

    ताई, खरंच,खुप गोड आवाज आहे. मी रोज तुझे अभंग ऐकतो. खुप गोड आवाजात गातेस. छान...

  • @dajibamatle120
    @dajibamatle120 Před 4 lety +2

    नाम तुझे रे व
    ऊभा राहिला विटेवरी
    सुंदर अभंग आहेत असेच गात राहा
    भरपूर शुभेच्छा

  • @nileshthite8416
    @nileshthite8416 Před 4 lety +1

    खूप छान मी रोज सकाळी ऐकत असतो 👌🙏

    • @priyankadnyaneshwarkaranje3266
      @priyankadnyaneshwarkaranje3266  Před 4 lety

      Thank you so much Nilesh dada.. channel la nkki subscribe kara..
      Aamchya group ch channel pan nkki bagha aani subscribe kara..
      czcams.com/channels/RSYEZTjTslN7MXc9fwiZKw.html

  • @BKtechnical108
    @BKtechnical108 Před 2 lety

    सरळ सोपे शब्द खुपच छान दोघांचा आवाज राम कृष्ण हरी

  • @fakirbabawskar3767
    @fakirbabawskar3767 Před rokem

    खुपच स्पष्ट आणि मंजुळ, कर्णमधुर,सुरेल आवाज

  • @narayanmahadik2756
    @narayanmahadik2756 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर आवाज, वादन .आणि गायनतर खूप छान गोडवा आहे. आपले. गायन मी रोज ऐकत असतो... ।।रामकृष्ण हरी..।।माऊली.

  • @pritamgawade2021
    @pritamgawade2021 Před 4 lety +3

    👌👍अप्रतिम आवाजात ,अभंग गायन कु प्रियंका ,तुला गुरू ने दिलेल्या ,ज्ञान चा अप्रतिम उपयोग केलास ,तुला आणि तुझ्या गुरु ना माझा नमस्कार

  • @vilasghosalkar6121
    @vilasghosalkar6121 Před 4 lety +1

    प्रियांका खुप खुप खुप सुंदर अभंग गायलेला आहेस मन तल्लीन होते.

  • @nileshdorge
    @nileshdorge Před 5 lety +6

    😊😊Priyanka ji bahut mast awaj👌👌👌 n omkar da well done 👍👍best luck ...👍

  • @BKtechnical108
    @BKtechnical108 Před 2 lety

    सरळ सोपे शब्द खुपच छान आवाज दोघांचाही राम कृष्ण हरी

  • @pradipranjane2417
    @pradipranjane2417 Před 3 lety

    खूप छान....करू प्रथम नमन वंदु देव गजानन अभंग

  • @pandharikusale9898
    @pandharikusale9898 Před 5 lety +6

    रामकृष्णहरी माऊलीं छानच ॐ नमःशिवाय

  • @santoshsatam-mum
    @santoshsatam-mum Před 2 lety

    अप्रतिम अभंग आणि सुस्वर गायन, छान...

  • @khandushinde1203
    @khandushinde1203 Před 4 lety +1

    मस्त एक नंबर ...खूप सुंदर आणि स्पष्ट आवाज . ..👌👌👌

  • @rbgurav
    @rbgurav Před 5 lety +1

    मी गानसेन नाही पण कानसेन आहे.
    कान तृप्त झाले. दोहोंची कलाकृती छान आहे . असेच गात व वाजवत रहा .
    शुभेच्छा

  • @anirudhff968pro9
    @anirudhff968pro9 Před 4 lety +1

    Khup Chan aavaj Priyanka God Bless you. Wadan pan chan kele bhau ne..

  • @panditautade9487
    @panditautade9487 Před 5 lety +2

    महाराष्ट्रात १क नंबर किती गुन गायले तुमचे तरी पण आमच्या कडुन कमीच आहे माऊली म्हणुन आमच्या औताडे परिवाराकडुन कोटी कोटी जय हरी जय हरी

  • @rahulbhavsar2671
    @rahulbhavsar2671 Před 3 lety

    छान , मला नवल वाटत की काही लोकांना का नाही आवडलं, मला तर खुप आनंद आला एकूण प्रसन्न वाटतं।

  • @jaywantgandhakwad7751
    @jaywantgandhakwad7751 Před 5 lety +3

    प्रियांका ओंकार mindblowing performance and superhit तुम्हा दोघांचे खुप खुप कौतुक 👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏😊

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp Před 4 lety +9

    इतका गोड आवाज आहे की अमृत पण फिके पडेल। आधीच सात्विक अभंग त्यात अतिमधुर आवाज। कौतुक करावे तितके कमी आहे

  • @dinkaralewad3787
    @dinkaralewad3787 Před 5 lety +2

    खूप सुंदर गायन वादन

  • @rahulshelar1124
    @rahulshelar1124 Před 5 lety +1

    खूप छान👌👍

  • @anilargade2579
    @anilargade2579 Před 5 lety +2

    तोडच नाहि ताई तूला!! शिव चिदंबर !!🙏

  • @jagannath.ditale8232
    @jagannath.ditale8232 Před 4 lety

    khup khup chan god madhur sound & pakhvaj vadan surel mxing man bhajani rangun jate

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 Před 3 lety

    दोघांचेही सादरीकरण मस्त 👌👌👍👍

  • @rajubhise1024
    @rajubhise1024 Před měsícem

    खूपच छान एक नंबर अभंग

  • @parmeshwarugale8670
    @parmeshwarugale8670 Před 4 lety +4

    ☝गायन आणी वादन best of luck👏👏👏👏👏

  • @rohidasthale8111
    @rohidasthale8111 Před 3 lety

    अप्रतिम , फारच छान. मनाला शांतता लाभते.

  • @dattanimse3434
    @dattanimse3434 Před 5 lety +2

    खुप सुंदर ताई,दादा

  • @sv0366
    @sv0366 Před rokem

    अतिशय सुरेल आणि कर्णमधुर... तुम्ही केलेली देवाची आळवणी नक्की त्याच्यापर्यंत पोचणार...

  • @santoshshivanekar2799
    @santoshshivanekar2799 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर प्रियांका आणि ओंकार,असेच नवनवीन अभंगांनचे व्हीडिओज़ यूट्यूब वर शेयर करात राहा.

  • @adityaadcompany8585
    @adityaadcompany8585 Před 3 lety

    खुप छान खूप छान आवाज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @rajendrajadhav1757
    @rajendrajadhav1757 Před 4 lety +1

    फारच सुंदर प्रियांका व ओंकार मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @sanjayparab2065
    @sanjayparab2065 Před rokem

    अतिशय सुरेख गायन व पखवाज सुंदर.

  • @prashantmore5588
    @prashantmore5588 Před 4 lety +1

    राम कृष्ण हरी .!!
    अप्रतिम गायन 👌👌
    पखवाज वादन खूप छान👌👌

  • @Rahul_Solanke_40
    @Rahul_Solanke_40 Před 4 lety

    Tai khupach chhan abhang and gayan excellent I like this abhang

  • @shivprasadmhatres833
    @shivprasadmhatres833 Před 5 lety +1

    प्रियांका खूप छान ...

  • @ramhamne9955
    @ramhamne9955 Před 4 lety

    खूप छान ताई, अप्रतिम..👌👍

  • @pramodsawant1840
    @pramodsawant1840 Před 4 lety +2

    प्रियांका जी जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाने हा एक अभंग ऐकवा लेखी स्वरूपात

  • @shaileshgawas12
    @shaileshgawas12 Před 4 lety +1

    ओंकार भाऊ superb❣

  • @pratikranje6713
    @pratikranje6713 Před 5 lety +8

    I am fan tumacya sarv video khup sundar asatat😊

  • @santoshvibhute68
    @santoshvibhute68 Před 4 lety

    खुपच सुरेख व अतिशय गोड 👌👏

  • @bharatpednekar2761
    @bharatpednekar2761 Před 4 lety

    Khup chan mridunga ani gayab suddha😊💯👌👌

  • @mohansawant2216
    @mohansawant2216 Před 3 lety

    Khoop changal mauli jai shree ram 🚩🚩🚩

  • @pramodgadade7352
    @pramodgadade7352 Před 5 lety +1

    खुपच सुंदर गीत व गायन 👏👏 अप्रतीम 👌👌

  • @vestigemarketing7803
    @vestigemarketing7803 Před 5 lety +2

    ओंकार दादा खूप छान पखवाज वाजवतो तू आणि गायन पण अप्रतिम आहे.

  • @AmolManikraoKhandagale

    The most beautiful song and Sur, tal. Liked it

  • @kisanpatil7237
    @kisanpatil7237 Před rokem

    ताईचा आवाज आणि पकवाज खूप छान👏✊👍👏

  • @pandurangpawar4827
    @pandurangpawar4827 Před 4 lety

    खूप सुंदर गायन आहे आणि पखवादाचे बोल अप्रतिम आहे वा वा वा खरंच खूप छान राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🥀🏵🌼🌼🌼🏵🙏🙏🙏🙏

  • @ganpatgadade392
    @ganpatgadade392 Před 3 lety +1

    अतिशय सुरेख गायन ताई

  • @kalpanalipare
    @kalpanalipare Před 3 lety

    Doghanchi kala khup chan. Khup chan voice 👌👌👌💐💐👍

  • @nilobanyaharakar..4359
    @nilobanyaharakar..4359 Před 5 lety +3

    सुर संगती खुपच छान

  • @bhivamahalkar2302
    @bhivamahalkar2302 Před 5 lety +2

    मस्तच.....

  • @nileshtawade8478
    @nileshtawade8478 Před 3 lety

    मझकडे तर शब्द नाही...निशब्द
    काय गायन केलं प्रियांकाची...best of luck for your great future...

  • @adityaadcompany8585
    @adityaadcompany8585 Před 3 lety

    दिदी गोड गोड आवाजाच्या गोड गोड शुभेच्छा राम कृष्ण हारि

  • @adityaadcompany8585
    @adityaadcompany8585 Před 3 lety

    लय भारी लय भारी आवाज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @sudhiringawale932
    @sudhiringawale932 Před 4 lety +1

    हे माझ्या आवडीचं भजन आहे आणि तुम्ही खूप छान सादरीकरण केलं धन्यवाद

  • @dhanarajsolankar3042
    @dhanarajsolankar3042 Před rokem

    परत परत ऐकावसे वाटते खूप छान🙏🙏🙏🙏

  • @bandamane724
    @bandamane724 Před 2 lety

    प्रियांका गौळणीनो थांबा जरा तुझ्यामुळेच भजनात म्हणतो मी

  • @rahulchaudhari5983
    @rahulchaudhari5983 Před 3 lety

    Maza avata abhang, very nice priyankaji

  • @anaghagaonkar179
    @anaghagaonkar179 Před 5 lety +8

    Khupch chhan gaylis.ani pakhvaj pan chhan vajvlay

  • @sambhajitalane9950
    @sambhajitalane9950 Před 3 lety

    खूपच छान सुंदर अप्रतिम आवाज

  • @adityaadcompany8585
    @adityaadcompany8585 Před 3 lety

    खुप खुप सुंदर आवाज राम कृष्ण हरी

  • @mahendramechakar385
    @mahendramechakar385 Před 4 lety +1

    Khup mast aavaj, ase vatale aaikat rave.

  • @neharukore3862
    @neharukore3862 Před 4 lety +1

    Priyanka he bhajan aiktana samadhi lagte khup sundar bala

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Před 5 lety +1

    खुप गोड आवाज आहे ताई तुझा पकवाज वादक पण खुप छान वादन करते

    • @onkarpokale
      @onkarpokale Před 5 lety

      Khup khup dhanyawad 😊🙏

    • @pankajshinde6128
      @pankajshinde6128 Před 4 lety

      Sundar abhang aahe... Aani 2gani pn khup chagli sad dilat... Great work.....

  • @sandeshmestri516
    @sandeshmestri516 Před 5 lety +1

    अप्रतिम गायन आणि वाजप पण लय भारी 👌👌👌👌👌👌💐💐💐

  • @akshayzanjurne9359
    @akshayzanjurne9359 Před 5 lety +5

    Khupach chhan tai
    Pakhawaj vadan chhan aahe
    Sundar aawaz aahe tumcha
    👌👌👌

  • @siddeshkokate4730
    @siddeshkokate4730 Před 4 lety

    आवाज एकदम मधुर खुप खूप खूप छान..
    thanx to lyrics

  • @ganeshnshinde8537
    @ganeshnshinde8537 Před 5 lety +1

    काय पखवाज वाजवता ओंकारजी, कान तृप्त झाले.

  • @vijaywadekar9541
    @vijaywadekar9541 Před 2 lety

    खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर साथ आहे पखवाज

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 Před 4 lety +1

    Pryankaji ...Tumchhi Sarv Bhajane Aaiktoy...Sumdhur Aahtech...Krupaya Tyanche Notetion post kara...Vinanti Aahe...🙏🙏

  • @Taakra92
    @Taakra92 Před 5 lety +1

    किती छान, व्वा!

  • @nileshmatekar7886
    @nileshmatekar7886 Před 5 lety +3

    पखवाज १ नंबर भावा

  • @rajstatussongs9665
    @rajstatussongs9665 Před 2 lety

    मी सारखाच ऐकतो हे ...... खूप गोड आवाज आहे

  • @SkyShinde7170
    @SkyShinde7170 Před 4 lety +2

    Ekdam zabardast vishay hard....👌☝ Nice Jodi of singing & playing harmonium & mrudang....🔥