What's in a name? Ask Sachin Dhas | Sports Katta | Cricket
Vložit
- čas přidán 19. 04. 2024
- Follow us on :
Instagram: / sportskattamarathi
Facebook: / sportskattamarathi
Twitter: / sports_katta
Email : barachkaahi@gmail.com
_______________________________________________________
Sanjay Dhas knew that if he were blessed with a baby boy, he would name him after legendary India batter Sachin Tendulkar. He did name his son - Sachin. He probably had foreseen that Sachin Dhas would become a cricketer as well. Sachin remembers playing with only bat and ball, nothing else. He started playing cricket at four and played his first invitation match at six. Coming from a small village like Beed, he rose through the ranks of age-group cricket in Maharashtra. With his unmistakable talent, he was named in the India squad for the U-19 World Cup. India lost the World Cup final to Australia but Sachin was one of the standout performers of the tournament. In this candid conversation on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale, Sachin talks about his cricketing journey, representing India at the Under-19 level, dealing with the disappointment of a World Cup final loss and making his Ranji Trophy debut for Maharashtra almost immediately along with life and cricket in Beed...
संजय धस यांनी आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव सचिन तेंडुलकरकरच्या नावावरुन 'सचिन' ठेवायचं हे ठरवून ठेवलं होतं. तो क्रिकेटपटू होईल हे देखील त्यांनी योजलं असावं. सचिन धसला फक्त बॅट-बॉल खेळल्याचंच आठवतं. वयाच्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला लागून सचिन सहाव्या वर्षी पहिल्यांदा 'निमंत्रित क्रिकेट' देखील खेळला होता. त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर धावांचा रतीब घालत तो महाराष्ट्रासाठी विविध वयोगट स्पर्धांत खेळला. २०२४ मध्ये झालेल्या १९-वर्षाखालील विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला पण दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत सचिनने केलेल्या कामगिरीचं कौतुक झालं. बीडसारख्या छोट्या गावातलं आयुष्य आणि क्रिकेट कसं आहे? भारतासाठी खेळण्याची भावना काय असते? एका मोठ्या अंतिम सामन्यात हरल्यानंतर त्यातून सावरुन लगेचच सचिनने महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी पदार्पण कसं केलं? ह्या आणि अश्या अनेक विषयांवर मनमोकळेपणे बोलत सचिनने त्याचा क्रिकेटचा प्रवास उलगडला आहे अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
Intern: Nikhil Sirikar, Vivaan Vasangkar
Video Editing: Ocean Film Company Pvt. Ltd.
Studio Courtesy: Amuk Tamuk Podcast Network @amuktamuk
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to Subscribe to our CZcams channel.
#sportskatta #sportskattamarathi #cricket #marathi #sportskatta #beednews #cricketinterview @beednews - Sport
उत्तम मुलाखत झाली....कृपया rishank devadiga सरांना बोलावता आल तर पहा.बाकी सचिन ला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा
आज बीड चे नाव भारतात उज्वल करणारा सचिन धस बीड
आणि
2025 च्या IPL मद्ये नक्कीच तू कोणत्या ना कोणत्या संघात दिसणार
हीच बीड मधील CRICKET प्रेमींची इच्छा आहे
ONLY सचिन धस ❤❤❤❤
आहे तसं बोलतो सचिन भैय्या
Proud of sachin
किती सहज किती confidence व positive
Sachin khup changala kheladu aahe ,lavakarach india sathi khelel .
एकदम मस्त मुलाखत झाली ...
Very nice interview, keep it on nice playing
*Sachin Surekha Sanjay Dhas.*
Pandharpur सचिन तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
👏🏻👏🏻❤
Arshin ❤
सचिन आणि अर्शिन ची जोडी लवकरात लवकर आपल्या टीम इंडिया मध्ये सोबत खेळावे हीच परमेश्वरा कडे प्रार्थना
Bahut badhiya mulakat aur hamare beed ka naam roshen kiya aagay ki journey kay liya Sachin ko bahut bahut badhai and proud of you dear sachin
सचिन खूप छान उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ..
Stay Blessed... We want to see you at TOP🎉
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सचिन 🎉🎉
शुभेच्छा!👌💐👍
देवळा श्रमकरी ग्रुप आणि ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा/सारसा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन भैय्या खुप छान
अंगाशी…. लई वाट पाहात हुतो आमि सचीनची
छान गप्पा.
Lsg la support karayla pahije 😂💪🏻🔨
खरंय! 😂😂😂
Rutu dada la ipl zalyavar bolava