अशी बनले मि माझ्या गावातील १ ली महिला PSI | PSI Success | Varsha Kale | Josh Talks Marathi
Vložit
- čas přidán 30. 07. 2019
- ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
PSI प्रवेशिका ची तैयारी करण्या साठी वर्षा एका छोट्या गावातून पुण्याला आल्या. Entrance आणि mains clear करून सुद्धा काही कारणाने Ground परीक्षा उशिरा झाली व निकाल सुद्धा उशिरा आला. या दरम्यान लोकांनी अनेक टोमणे मारले आणि वर्षा ह्यांना खूप मनस्ताप झाला. तरी सुद्धा त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि शेवटी त्यांच्या Result ने सगळ्या टोमणे देणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावले. सगळीकडे सत्कार तर झालाच, शिवाय आज त्या PSI असल्याचा मान त्यांना व त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मिळतो. वर्षा आपल्या गावातील पहिल्या स्त्री आहेत ज्यांनी हि पदवी मिळवली आहे. ही आहे त्यांची PSI Success story
Varsha moved to Pune city, from a village, to prepare for her PSI entrance preparation. For some reason the final ground test got postponed and the result got delayed as well. While all this happened, people from her village were taunting her constantly. This made her feel outraged, but she focused only on her studies, ignoring all the negativity around and proved herself. She is felicitated at multiple occasions now and also enjoys the respect she and her family gets because she is a PSI. In fact, she is the first and only woman PSI from her village. This is her PSI Success story
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. With this regional Josh Talks Marathi channel, Josh Talks has situated one more path for reaching out Marathi viewers in Maharashtra region. Josh Talks is crucially building the methods to provide motivational speeches from the motivational video in Marathi.
Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi #PSI #SetYourGoals mpsc success story mpsc motivation small business psi motivation mpsc topper story mpsc marathi varsha kale psi interview mpsc psi mpsc result mpsc latest news mpsc update today mpsc study mpsc today
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
Congratulations psi tai...
अप्रतिम सुदंर
Ho
Pop-up
.
आई वडीलांचा प्रेमविवाह असून.हि कुणाच्याही प्रेमात न पडता.करिअर ची निवड केली.खूप छान
Right✔✔
@@AbhishekBansode-gt7pp give respect and take respect
@@AbhishekBansode-gt7pp मग तू होऊन दाखव PSI
@@AbhishekBansode-gt7pp तुझ्यावर ज्यावेळी अन्याय होईल ना तेव्हा कळेल किती चांगले अधिकारी पण आहेत ते ,आज समाज सर्वांना एकाच पारड्यात तोलतो
@@AbhishekBansode-gt7pp भाऊ अगोदर महिलेचा सन्मान करायला शिक तू
अभिनंदन वर्षा ताई...
तुझं speech ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं.... कसल्या कसल्या प्रसंगांना तोंड देऊन तू यश मिळवले...खूप कौतुक आहे तुझं...
आणि जोश Talks ला पण धन्यवाद...ते आपल्या कार्यक्रमाद्वारे अशा व्यक्तींना आमच्यापर्यंत पोहोचवता व आम्हाला या व्यक्तींना ऐकायला मिळते....खूप धन्यवाद..जोशTalks💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Right✔
@@aasmamulla8346 आपण या लोकांच्या अनुभवातून शिकून पुढे जाऊ.... जेणेकरून आपले ध्येय आपण गाठू शकू.....
Ekdm right
ताई तुझ्या मेहनती ला सलाम आहे खुप ऊमेद भेटते तुझे भाषन येकुन
@@aasmamulla8346 0
बेटा, तुझे डोळेच तुझे कष्ट सांगतात .. लढ
आमच्या मराठवाड्याचा झिजण्याचा इतिहास खूप मोठा आहे ......👍👍👍
Correct aahe Kaka🙏😊
Rajeev Ratnalikar ...खरा आहे
तुम्ही मराठवाड्यात कोठे येतात ?
अभिनंदन ताई साहेब ...तुझे speech ऐकून डोळ्यात पाणी आले अशा प्रसंगातून परिश्रम करून निघाले खूपच छान प्रयत्न केले ताई तू आणि ते लोकांना दाखवून दिले की ..बोलन्या पेक्षा करून दाखवा ..हे बोलणं सोपं असत करण कठीण असत ...पुन्हा एक वेडा अभिनंदन ताई साहेब ..मी पण स्पर्धा परिक्षाची तयारी करत आहे आणि माझे पण घरचे मला पूर्ण मदत करतात आणि ते मी त्यांचं स्वप्न पूर्ण करणार ...🙏🙏🙏🙏
Very butifull 👌speech varsha tai
दुखाच्या छाताडावर पाय ठेवून तुम्ही दिमाखात उभ्या आहात ताई🙏
Ak 96 खूपच छान
Nice ताई आईवडलांच्या कष्टाचा फळ मिळवला 💪💪💪
बोलणारे चार तोंडाने बोलतात मार्ग निवडून त्याच्यावरुन खडतर प्रवास हा तुझ्या सारख्या जिद्दी व्यक्तीला करावा लागतो.खुप खुप अभिनंदन तुझं.
प्रयत्न करा, यश नक्कीच मिळते.
अभिनंदन ताई
प्रयत्नांती परमेश्वर....भाऊ
👍👍👍👍
🙏मेहनत केला शिवाय इज्जत मिळणार नाही, अगदी बरोबर
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक , ताई खरच तुझ्यासारख्या मुली माझ्या देशात आहेत आनंद वाटला 🙏
माझ्या डोळ्यात अश्रूच आले ग ताई सलाम तुला व तुझ्या आई - वडिलांना
अगदी अंगावर काटे आले तुमचे शब्द ऐकून ताई खरंच मुलींचं जीवन खूप अवघड असत भरपूर आव्हान येतात तुम्ही त्याचा पलीकडे जाऊन यश संपादन केल तुमचं खूप खूप अभिनंदन
Mi pn 1 divs josh talk madhe yenar...maze life changing ata bad patch chalu aahe...ithun me energy ghete...1 divs nkki change krnar me...pryatyek speech aiktana maze dole bhartat an titkich takt create hote...
Sometime, time is not in favour... Bt if u don't give up any condition & then one dy time is in ur favor..
🙏
Same here tayde🇮🇳
Abhinandan,pudhil vatchalis shubhecha,Rajyaseva dya
Amrapali keep it up.
Nkki tu pn post kadhnar.fqt without burden study enjoy kr.post nkki apli aste teva
Best luck
कुठलेही पद लहान नसते त्या पदा प्रति असलेले dedication त्या पदाचे आकर्षण व त्यासाठी असलेली आतली शक्ती तुम्हाला ते पद मिळवून देतेच
Very Inspiring...
महिला शक्ति हिच खरी देशाची शक्ति
Ani purush shakti pan
अशा अनेक प्रेरणादायी भाषण बघण्यास, डाऊनलोड करा जोश Talks App, आता!
bit.ly/2Y5XkDY
जोश talks वर एका ग्रामीण होतकरू 2019 psi ची biteघ्याल का।।खूप प्रेरणादायी कथा आहे...कुठलाही class न लावता...चांगली रँक आहे. Plz....कळवा
czcams.com/video/7iJBtNmGZXs/video.html most struggling story I ever seen .sir give him platform I make him available .
8956892081व्हाँटसँप ग्रुप वर पाठवन्याची सुविधा असेल तर नक्कीच पाठवा.
Nice mam
Great motivation & encouragement
ताई तुझे अभिनंदन
भाषण ऐकुन काळजाला वेदना पोहचल्या
नक्की गरिब कुटूंबातली मुले तुमचे विचार घेतल्याशिवाय राहणार नाही
विनंती करतो की आपण तुमचा मोबाईल नंबर आम्हाला द्यावा.
Upu
Congratulations.... And keep the good work in future also . We need your type people to free the country from corruption. Great inspirational talk .
चांगले श्रम घेतलै म्हणूनच यश मिळाले. अभिनंदन .
अभिनंदन वर्षा ताई तुझे भाषण ऐकुन आम्हीही गरिबांची मुले तुझ्याप्रमाणे खडतर प्रवास करून तुझ्याप्रमाणे यशस्वी होऊ धन्यवाद
मी आता अभ्यासाला सुरुवात करतोय मी 2021-22 ला psi होणारच
Tuja Abhi man aahe pan he mi khall maza ghasa basala he bolayala nako hot aami maratha chatani bhakar khauun itihaas ghadavanari manas
Right varsha
Apn PSI ch ground sobat kelay and tuz hard work mi baghitlay.
Aapan PSI vr nhi thambaych.apn kay kru shakto he samajala dakhun deu.best of luck for ur bright future 🙂
Tumhi pan psi ahat ka??
@@vaibhaokakde7447 yes
Mam Books kuthli use kravi plz rpl
Tumi pn Nanded che ahat ka am from Nanded ☺️
खुप खुप अभिनन्दन वर्षा ताई तुमच वाल, जे आजच्या तरुण पीढ़ी साठी तुम्ही एक मोलाच मार्गदर्शन दिल त्याबद्दल तुम्हाला खुप धन्यवाद देतो। 💐💐💐💐💐💐
आज काल चे काही मूल मूली तर शिक्षणाच्या नावाखाली प्रेमाच्या jalyamdhe फसुन आपल आयुष्य उध्वस्त करुण टांकते या मुला मुलिनी तुमच्या पासून शिकायला हवेत।
खूप छान मॅडम,
तुमचं मनोगत ऐकलं ,त्यातून समजून घेतलं की आपल्या सध्याच्या status ला उद्देशून काही कोणी म्हणत असेन तर त्याच्या गोष्टीवर त्याला रगवण्या पेष्का तो राग आपल्या कामात किवा ती प्ररिस्थिती शी झुंज देताना तो राग त्यात काढायला हवाय ....
प्रयत्न करणाऱ्यांना यश हे भेटेतेच.. तुम्हाला अभिनंदन ....
खूप कौतुक आहे तुझ!
तुझा भाऊ
Congratulations PSI Varsha kale Tai...
खूप छान ताई तुझ्या जिद्दी ला आणि तुझ्या तुझ्या आइवडिलांना ला सलाम . ..
गावातील प्रत्येक मुलीची तुझ्या सारखीच अवस्था असते पण त्याचे आईवडील त्यांचे आईवडील लोकांचं ऐकून चालता😣😣😣
Varshache main words what ever any one said never back answered is main strength. SALUTE TO YOU AND PARENTS
Congratulation tai I am so happy for you ,tuzi story aikun kharch radayla aal mala aani mi suddha yach condition madhe aahe mi pn pudhe tuzysarkharch hardwork karnar aani samajat maz ek sthan nirman karnar
Superb mam,
U r inspiration for many MPSC Aspirants.
Congratulations tai...tuz speech yekun kharo khar mla ajun confidence aal ki mi bi kru shakto manun mi jopariynt job ghet nahi to pariynt tuz speech yeknar nehmich je mla himmt milte kharo khar doliyat aashu aale maza mla bi kahi tri kraych ahe thank you much tai..
हा माझा आत्मविश्वास आहे माझ सप्न आहे Dysp होण्याच मी पण एक मुलगी आहे आणि हे मी सवॅ ना सप्न पूर्ण करून दाखवणार
All the best 😊❤
May ur all dreams comes true man❤️
Congratulations👍🎉🎊 mam, thank🙏💕 for motivate me
Mam khupach chhan पद्धतीने तुम्ही success zale ani आई वडिलांच्या कष्टाला फळ मिळाले . 13 minutes Speech ऐकून खूप motivated झालो ...
खूप खडतर गोष्टींना तोंड दिला तुम्ही ताई ! अभिनंदन ताई ! खूप जोश मिळाला .
Inspiring video
Dhanyavaad tai amhala motivate kelya baddal ani big thanks josh talks la ki yaa aslya motivating videos amchya paryant pohochvnya babat
I supposed to quit the preparation but after watching those motivational videos I'll do it again and again....until i reach my goal
Me pn yein eka divshi josh talks made .🙏
Salute varsha di, No words are remaining for your endless potential ,..
Great
We are proud of you
आम्हां सैनिकी कुंटूबाकडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐 व अभिनंदन....
कारण परिस्थिती आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे शिकवते... म्हणूनच न डगमगता न खचता स्वतः वर विश्वास ठेवून एक ध्येय ठेवावे आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान बघायचं असतं तो दिवस सगळ्यात महत्वाचा असतो.... जिद्द , चिकाटी व आत्मविश्वास आणि अनुभव हा आयुष्यात खुप महत्वाचा असतो.....
Congratulations Varsha Madam.
Really heart touching speech
Worth watching 💯 An inspiration for many. Congratulations 🎊
Congratulations varshu. Thanks to motivate me
अभिनंदन ताई,
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Congrats for ur success....and Best luck for future ahead....hatsoff for ur struggle and success 💐💐💐💐💐💐
Congratulations Tai..💐
Mla tujyakadun khup Kahi shikayla bhetl.. majh pn swapn ahe psi vhaych aani te Mi nkki gatnar..Mi pn Latur cha ahe..
Congratulation didi.. I also inspired from your story.. Tnx
Most inspirational speech psi varsha I am proud of your self. ...best of luck
खुप सुंदर ताई तुम्ही माझ्या inspiration आहात मी तुम्हाला खूप दिवसांपासून तुम्हाला follow करते.खूप प्रेरणा मिळते❤❤ मी खूप वेळा हा व्हिडिओ पाहिलंय.
Abhinandan tai khup chhan and josh talks..
Aai babach vishvas, maan, thevun jo tu karun dakvlas. Tyasati🙏kharch sandwich son karan mhantat. Ashi mulgi saglya aai babana milo. Girl power. 💪✌
Tai maz pn tuzyasarkh dream ahe tuzi story aaikun proude feel hot. I proude of u 🎆
Josh talk videos always motivated me. Life madhe ekda tari MI Josh talk Madhe yield.
ताई तुझे प्रयत्न अप्रतिम लयभारी आवडलच बघ आपल्याला...
Congratulations madam thanks for motivate me
Farch chan Varsha Kale hats off to u...for ur spirit...& yes you r too sweet too...thanx for motivate us...truely inspirational for every one..thank 🙏💕you.😇
Khup chan tai 👌✊️जीवनात खूप काही असत पण आपली हिम्मत पाहिजी,, पण तू दाखवलंस
वषाृ दिदी तुमच फार फार अभिनंदन खरचं दिदी तुमची जिद्द आणि मेहनत बघुन माझ्या मनात पण विचार येता ये कि दिदींसारखे विचार राहियले तर आणि तुमच्यासारखचं जिद्दीने अभ्यास केलं तर नक्की यश आपल्या पायखाली येणार हे तुम्ही सिध्द केल ये जय हिंद जय महाराष्ट psi वषाृ मँडम thank you तुमचं भाषन भघुन रडु तर आलाचं पण त्याचं सघषृ कस करायचं हे ही तुम्ही आम्हाला शिकवुन दिलं ये
Hat's of you Mam,U are inspiration for us and best wishes for upcoming life ahead!!!
महाराष्ट्राच्या किरण बेदिच व्हायचच .
Tai tumch speech aikun me emotinal zale, congratulations Tai ,tumhi evdhya kathin paristhitun PSI banlyabaddal
Motivation speech खुप भारी वाटळे खुप खुप अभिनंदन आणि खूप खुप शुभेच्छा
Congratulations ☺ really great ❣📖🖋
Great achievement by you Mam
मॅडम खूप खूप थक्क करणारा प्रवास आहे तुमचा.... व तेवढाच प्रेरणदायी.
very proudful mam....mazi same situation ahe atta ..... congrats
Inspirational speech!
Congrats didi I am greatly inspired from you
Congratulations Tai... really khup proud feel होतंय
Khup chan motivational video ahe...Varsha mam... congratulation and thank u so much.
Thanks for inspiring!! ☺☺☺
Samajachya aaichi *****...yancha v4 karun khup thor vyakti tayar hoyachya adhich sample...
Ekdm khr bollas bhava
Ketan Gurav ...खर आहे...
Heartly congratulations didi🙏🙏🙏😊😊keep going👍👌
अभिनंदन वर्षा ताई तुझ्या जिद्दीला सलाम....
Positive attitude makes ur life....
Log to kuch na kuch to bolenge but apnai life hai to jine ka haq bhi apne tarikese aana chahiye...
Congratulations...👍👍
Chan... inspirative...
Khup Chan Varsha... keep it up my dear sister
अभिनंदन ताई पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
अभिनंदन ताई 💐💐
खूप छान 👌👌
अभिनंदन ताई 💐💐💐💐
अभिनंदन !!!! आई वडील च्या डोळ्यात ला आपल्या बद्दल चा अभिमान आणि आनंद बघायला खूप मोठं भाग्य लागत. तुमच्या पुढील यशा साठी शुभेछा.
खूप छान आहे .या विडिओ मधून मला खूप प्रेरणा मिळाली.
I am proud of her
She faced many problems
I like to become PSI
keep success❤❤❤
लोक काय बोलतात त्या पेक्षा आपल्या ला काय करायला च आणी ते तुम्ही करून दाखवले त्या बदल तुमच अभिनंदन तुमचे विचार ईतर लोकांना शेअर करा आजुन ही तुम्हाला पुढच्या प्रवास कराव याचा आहे
Thanks varsha Tai aaj khupch molache margadarshan kelas .
Tujya jiddila Salam..
Bold ; and energetic 👍
To dear life,
Thanks for giving me bad patch. It will be my inspirational story in JOSH TALKS
Thanks for you experience........ Best of luck for your future.....
Congratulations varsha best luck for your next journey and proud of you.
Keep it up mam
I always waite for you video
शब्दच अभिनंदन ताई साहेब❤️😘 नाही हो ताई 🙏 आपल्या कार्याला खरचं मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩🚩😊💐💐 जय जिजाऊ 🚩💐जय शिवराय जय 🚩 शंभुराजे जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र
Tai khup chhan ...congrats tai ....tumche vichar khup chhan. Ahe ...ani khup patience ahe tumchya yach ch fal ki tumhi ya post vr ahe ...best luck for your future ..,
Congratulations tai
🌹congratulations
फार छान तू खूप सहनशीलता दाखवून हे यश मिळवले.
Tumcha speech madhe khop motivation milal ek jidda nirman zali
Bolnarya loka mulch tai tumhala yash milal abhinandan
Hard work always pay off..... 👌🏻👌🏻
सुंदर तु सगळं केलस
Ur the most inspirational for me and ur my ideal thank u so much di and proud of u congratulations di