पुण्यामध्ये तुळशीबाग आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. आतली आणि बाहेरची. आतली तुळशीबाग जिथे राम मंदिर आहे तिथे भातुकलीच्या भांड्यांचे दुकान आहे. तुळशीबागे जवळ मंडई कडे वळताना रामेश्वर चौक आहे तिथे पटेल brothers kinwa shinde ह्याचे लोखंडी भांद्यांचे दुकान आहे. तिथे झारा मिळतो. तुम्ही चॅनेल वर playlist madhye jaun kuthe Kay kuthe Kay hi list bagha. +91 78220 54252 इथे भातुकली साठी सकाळी ११ नंतर फोन करा.ही लिंक बघा.czcams.com/video/VRCGy58R3zg/video.html. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल ल सबस्क्राईब करा.अजून काय माहिती हवी असेल तर सांगा.
खुपच छान माहिती दिली आहे. मला ही भातुकली घ्यायची आहे.
मला सुध्दा लहानपण पुन्हा अनुभवायचं आहे.मला ही मोह आवरत नाही आहे.
Khup chaan mahiti, junta athavani jagya jhalya. I want to visit tulsibaug👍😊
ताई,कमेंट,मराठी,पाठवा
On line खरेदी कशा प्रकारे करता येईल?
भाऊ,खूप,छान, 👌🤗
Bhau ka Tai 😄😄
सौदी,ताई,माफ,करा,मी, छोटी श्रद्धा आहे 😊
@@shraddhabhosalevlogs9337काही प्रोब्लेम नाही
Prabhakar store pune tyancha contact no. Bhetel ka? Amhala tyachyakdun pitlyachya vastu ghyaychya ahet so price vaigre vicharu shakto.
7822054252
Tai bhatukali ghyayachiy. Bargaining hote ka. Mazi mulagi janar aahe tithe.
Try karun bagha ...
@@punerikaku bar 😊
Phone no sanga
Hii can anyone please mention address of thsi shop
Thanks
पुण्यामध्ये तुळशीबाग आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. आतली आणि बाहेरची. आतली तुळशीबाग जिथे राम मंदिर आहे तिथे भातुकलीच्या भांड्यांचे दुकान आहे. तुळशीबागे जवळ मंडई कडे वळताना रामेश्वर चौक आहे तिथे पटेल brothers kinwa shinde ह्याचे लोखंडी भांद्यांचे दुकान आहे. तिथे झारा मिळतो. तुम्ही चॅनेल वर playlist madhye jaun kuthe Kay kuthe Kay hi list bagha. +91 78220 54252 इथे भातुकली साठी सकाळी ११ नंतर फोन करा.ही लिंक बघा.czcams.com/video/VRCGy58R3zg/video.html. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल ल सबस्क्राईब करा.अजून काय माहिती हवी असेल तर सांगा.
@@punerikaku thank you 😊
@@punerikaku what is the approx cost for big set
Thank you
Video like kara, share Kara Ani channel subscribe nasel kela tar Kara. Thanks sticker pan buy Karu शकता.
Bhatukal chi bhandi age mhana na
Bhatujali ahe he arthahin Marathi ahe
Actually आम्ही असेच म्हणायचो. भातुकली खेळूया. म्हणजेच खाऊ घेऊयात, भातुकलीच्या डब्यात ठेऊया आणि लाडू, पोळ्या बनवू यात. भातुकली म्हणजेच bhatuklichi भांडी.
@@punerikaku Marathi mala changale mahit ahe Ho mi pan ek ajji ahe. Geli 65 varshe Punyat ahe ho
Bhatukali set shop mobile number is not clear. Please share the number.
9766323437 Tanaji Shinde owner..Pune
7822054252. boy yogesh of Prabhakar Bhatukli Pune
'So' हा शब्द मराठी नाही. शुध्ध मराठी बोलण्याची विनंती.
Nahi shakya. Tondat बसलाय. बऱ्याच वेळा ऑफिस मध्ये इंग्लिश मध्ये २५ वर्षे बोलल्याने तो शब्द काढणे अवघड आहे. It's in my subconscious now