बटाटा भजी बनवायची अनोखी पद्धत - एकदा खाल तर परत परत बनवाल | अक्षता टी स्टॉल - वेंगुर्ला

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • सर्वज्ञात असलेल्या पर्यटन स्थळासोबत अशी काही ठराविक ठिकाणे असतात, जी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असतात. अक्षता टी स्टॉल येथील स्नॅक्स items खाऊन अस्सल मालवणी सुगरणीच्या हातच्या खुबीची जाणीव झाल्याशिवाय राहवणार नाही. आमच्या वरचेवर होणाऱ्या वेंगुर्ला ट्रिप मध्ये मीनाक्षी मावशींच्या हातचे बटाटे वडे आणि चमचमीत बटाटा भजी खाण्याची संधी आम्ही कधीही सोडत नाही.
    याचा नेमका अर्थ जाणण्यासाठी तुम्ही आवर्जून या टी स्टॉल वरील स्नॅक्सची लज्जत अनुभवा.
    अक्षता टी स्टॉल (श्रीम. मीनाक्षी चंद्रकांत गिरप)
    पत्ता:- बी.के रोड, दाभोली नाका, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. ४१६५१६
    मोबाइल: +९१९४२०२५८८५५
    आणि हो - कोरोनाच्या काळात अशा स्थानिक व्यवसायांना खूपच कठीण काळाला सामोरं जावं लागत आहे. लोकांच्या consumption वर चालणारे असे छोटेखानी व्यवसाय चालवणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येत असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.
    केवळ एक forward म्हणून नाही, तर एक अस्सल मालवणी खाद्यपदार्थाची जागा म्हणून आणि तत्सम लोकांना प्रोत्साहनपर म्हणून आपल्या Contacts मध्ये share करायला काय हरकत आहे?
    कोरोना महामारीच्या काळात प्राण गमावलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना परमात्म्याने खूप शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🤍
    #streetfood
    #streetfoodindia
    #vadapav
    #batatavada
    #batatabhaji
    #samosa
    #kandabhaji
    #vengurla
    indian street food
    Also, check our latest videos:
    परडीतल्या दागिन्यांची अद्भुत आख्यायिका - भगवती देवी मंदिर, धामापूर, मालवण
    • परडीतल्या दागिन्यांची ...
    स्वयंभू वारुळरूपी सातेरी देवी मंदिर, कुडाळ - सरंबळ, सिंधूदुर्ग | एक जागृत देवस्थान konkan • स्वयंभू वारुळरूपी सात...
    कल्हईवाले मामा - याला जीवन ऐसे नाव
    • कल्हईवाले मामा - याला ...
    Special episode - coronavirus vaccine समज गैरसमज
    • Special episode - coro...
    जानिए COVID Vaccination की process - भाग १ | coronavirus vaccine • जानिए COVID Vaccinatio...
    वेंगुर्ला बंदर - ताज्या मच्छीचा बाजार | Vengurla Bandar - Fish Market
    • वेंगुर्ला बंदर - ताज्य...
    वेंगुर्ला येथील दिपस्तंभ कसा काम करतो | How the Vengurla Light house works • वेंगुर्ला येथील दिपस्त...
    वेंगुर्ल्याचा असा view तुम्ही कधी पाहिलात का?
    • वेंगुर्ल्याचा असा view...
    चला आत्मनिर्भर बनूया | काथ्यापासून बनलेल्या दैनंदिन वापरातील वस्तू | coir products • काथ्यापासून बनलेल्या द...
    वेंगुर्ल्यातील environment-friendly काथ्या उद्योग - भाग १ | coir machine - rope making factory • वेंगुर्ल्यातील environ...
    मुलांची मालवणी commentary - बालपणीचा काळ सुखाचा | Vengurla vlog | म्हाडा कॉलनी कॅम्प, वेंगुर्ला • मुलांची मालवणी comment...
    The Drive Inn हॉटेल, संगमेश्वर - कोकण प्रवासात सगळ्या सोयी असलेलं विश्रांतीस्थळ | sangameshwar • The Drive Inn हॉटेल सं...
    पावसाळा स्पेशल - कोकणातली चमचमित बटाटा भजी | Indian Street food | Akshata Tea Stall - Vengurla • बटाटा भजी बनवायची अनोख...
    Gawde Cashew Factory - Part 2 | Vengurla | गावडे काजू फॅक्टरी - भाग २ | वेंगुर्ला | काजू कारखाना • Gawde Cashew Factory -...
    Gawde Cashew Factory - Part 1| Vengurla | गावडे काजू फॅक्टरी - भाग 1 | वेंगुर्ला | काजू कारखाना • Gawde Cashew Factory -...
    Hotel Gajali, Vengurla bandar Part 2 | हॉटेल गजाली, वेंगुर्ला बंदर भाग २ | Vengurla Vlog sea food • Hotel Gajali, Vengurla...
    Hotel Gajali, Vengurla bandar Part 1 हॉटेल गजाली, वेंगुर्ला बंदर भाग १ | Vengurla Vlog | sea food • गप्पांसोबत ताजी मच्छि,...
    Famous Ganesh Mandir Ubhadanda - Vengurla | प्रसिद्ध गणपती मंदिर उभादांडा - वेंगुर्ल्याची सफर • Famous Ganesh Mandir U...
    Golden Fried Prawns Chinese | कोळंबी फ्राय | कोळंबी रेसिपी
    • Golden Fried Prawns Ch...
    Kothimbir Alu wadi | कोथींबीर अळू वडी
    • Kothimbir Alu wadi | क...
    Pineapple oats | अननस ओट्स | healthy breakfast recipe | oats recipe • Pineapple oats | अननस ...
    Chocolate Desserts | चॉकलेट मिठाई | chocolate desserts no bake
    • Chocolate Desserts | च...
    Instant designer namkeen Shankarpali | झटपट नमकीन शंकरपाळी | tea time snacks at home • Instant designer namke...
    Pudina Jeera (Peppermint cumin) Shankarpali पुदिना जीरा शंकरपाळी 4K • Pudina Jeera (Peppermi...
    Chocolate Rolled (Eggless) Oats Cake | चॉकलेट रोल्ड ओट्स केक
    • Chocolate Rolled (Eggl...
    Shrimp Egg Omelette | कोळंबी अंडा पोळी
    • Shrimp Egg Omelette | ...
    Mushroom Pulao in a pressure cooker | मशरूम पुलाव
    • Mushroom Pulao in a pr...
    Jumbo chicken popcorn | Onion salad | जंबो चिकन पॉपकॉर्नसोबत कांद्याची कोशिंबीर • हॉटेल पेक्षा भारी चिकन...
    Soyabean pakoda | Soya chunks pakoda | सोयाबीन पकोडा
    • Soyabean pakoda | Soya...
    Nutritious salad sandwich | पौष्टिक कोशिंबीर सॅण्डवीज healthy snacks • Nutritious salad sandw...
    Overnight Banana Oats | केळ्याचे ओट्स
    • Overnight Banana Oats ...
    ब्लूबेरी ओट्स | Blueberry Overnight Oats
    • ब्लूबेरी ओट्स | Bluebe...

Komentáře • 186

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Před 3 lety +17

    आम्हीं ह्याचा अनुभव घेतला आहे.
    खरेच खुप छान आणि टेस्टी असते
    स्टॉल पण स्वच्छ आहे.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety +1

      आपला अनुभव आमच्यासोबत share केल्याबद्दल धन्यवाद ताई. 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 Před 22 dny

    Very nice video

  • @vidyahaldankar1938
    @vidyahaldankar1938 Před rokem

    Maze gav vengurla. Phar sundar video

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏

  • @kvlog2769
    @kvlog2769 Před rokem

    Chai ani kandabhaji .. Kokan special.

  • @hildadsouza5901
    @hildadsouza5901 Před rokem

    I'm proud of my Vengurla

  • @sanjayredkar549
    @sanjayredkar549 Před rokem

    मावशी नी छान माहिती दिली
    छान वीडियो आलो की टेस्ट करू

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Před 2 lety

    माका. आवडली

  • @shilpapingulkar3323
    @shilpapingulkar3323 Před 2 lety

    👌👌👌👌

  • @sanghmitrajadhav2551
    @sanghmitrajadhav2551 Před 2 lety

    माझ माहेर वजराट

  • @sanketsutar3670
    @sanketsutar3670 Před 8 měsíci

    Vengurla gav che ajun videoes banava ❤

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +1

    !❤!खुप च!❤!खास!माहिती दिल्याबद्दल!खुप च!!
    !❤!❤❤!❤!खुप धन्यवाद!अभिनंदन!अभिनंदन!

  • @jayashrisatam581
    @jayashrisatam581 Před 2 lety

    मी वेंगुर्ला तालुका नक्की कांदा भजी खायला येईन

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Před 2 lety +1

    अचारी मिरची म्हणजे लोणच्यासाठी वापरण्यात येणारी मिरची. कमी तिखट व जाड कव्हर ची मिरची. हिंदीत अचार म्हणजे लोणचे.

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +1

    !❤!खुपच!❤!खास❤!लाजवाब ❤व्हिडिओ!सर!
    !❤!अभिनंदन!❤!मनःपूर्वक!❤!अभिनंदन!❤सर

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 Před 2 lety

    Bhavnagari mirchi pan bolatat

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před 3 lety +4

    खुप छान ताई भजी बनवायची माहिती टिप्स सुंदर छान सांगितलं वेंगुल्यांत नक्कीच भेट देऊ छानच

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Před 3 lety +3

    काय कमालीचे कौशल्य आहे.धन्यवाद 👌🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +1

    !❤!अभिनंदन!❤!मनःपूर्वक!❤❤!अभिनंदन❤!
    !❤!अक्षता!❤!टी!स्टाॅल!धन्यवाद!अभिनंदन! ❤!

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 Před 2 lety

    खूप छान व्हिडीओ . ताईंनी सोप्या पद्धतीन सर्व माहिती दिली जरूर visit करू👍👍👍👍👍🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 2 lety

      नक्की जा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आपल्या सुगरण मावशी प्रेमाने खाऊ घालतील. 🙏❤️

  • @rameshthombre493
    @rameshthombre493 Před 2 lety

    शुटींगचा दर्जा सुधारा..

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 Před 3 lety +2

    मस्तच असा video गावाची भजी वडो पाव याची टेस्ट निराळी असता 👌👌👍👍

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety +1

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @ashabowlekar8853
    @ashabowlekar8853 Před 3 lety +5

    मी पण वेंगुल्याची .गावाचं नाव ऐकून आणि पाहून अभिमान वाटला.गावची कांदा भजी तर प्रसिध्दच.व्हिडिओ पाहूनच तोंडाला पाणी सुटले...!!!

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @pallavikate9453
    @pallavikate9453 Před 3 lety +6

    It was a good video, hat's of to you kaki, we proud of all konkani people.

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 Před 3 lety +4

    Very good presentation. Nice information you gave. Congratulations.

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 Před 3 lety +2

    मी पण वेंगुर्ला ची. खूप वेळ भजी खाऊन झाली. मस्त टेस्ट

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      अहो, मग घरी नक्की बनवुन पहा आणि वेंगुर्लाल्या कधी गेलात तर अक्षता टी स्टॉल ला नक्की भेट दया.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @avadhutkondurkar6563
    @avadhutkondurkar6563 Před 3 lety +3

    खरचं मस्त भजी मी गावी गेल्यावर खूप वेळा खाल्ली आहे

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 Před 3 lety +1

    एक नंबर मावशीच्या मेहनतीला सलाम

  • @rameshbedre358
    @rameshbedre358 Před 2 lety

    very nice taste y preparation.batata bhaji

  • @jageshparab894
    @jageshparab894 Před 3 lety +9

    मी पण वेंगुर्ल्याच्या आहे (मठ) अभिमान आहे.👍❤️

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @p1575
    @p1575 Před 2 lety

    Khupach chan

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Před 3 lety +2

    खुप छान मावशी .मधे मधे टिपस़ पण छान दिल्यात.वेंगुर्ल्यात आल्यावर आम्ही नक्की येऊ.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      नक्की भेट दया. 🙏🤍

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Před 2 lety +1

    मसत. भजी

  • @archanachaphekar8659
    @archanachaphekar8659 Před 3 lety +1

    आम्ही पण वेंगुर्ला, उभादांडावरचे हे ठिकाण आमच्या बाजारात आहे . खुप छान 👌

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety +1

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Před 2 lety

    Khup chhan 👌👌👌

  • @arunaithikkat1871
    @arunaithikkat1871 Před 3 lety +1

    Chan😊👌👍🏼Aami jawoo

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety +1

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 Před 3 lety +2

    👍👍👍👍 Majha Gaon

  • @-ShivamPhalke
    @-ShivamPhalke Před 3 lety +3

    Yammy 😋

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 Před 3 lety +1

    मस्त. 👍👍

  • @sangitasaraf8871
    @sangitasaraf8871 Před 3 lety +1

    Bhaji ani Batata Vade chan chav ahe

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @rachanagodkar776
    @rachanagodkar776 Před 2 lety +1

    👌मरत कांदा भजी

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 Před 3 lety +1

    Lay bhari.👍

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      Thank you 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @shreyamayekar7301
    @shreyamayekar7301 Před 3 lety +1

    खरंचं खमंग बटाटा वडा ,कांदाभजी, जीभेवर चव रेंगाळत राहते👌👌माझी छोटी मुलगी नेहमी न चुकता काकींच्या हाताचा बटाटा वडा खायला जातेचं

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      ताई, आम्ही पण आमच्या वरचेवर होणाऱ्या वेंगुर्ला ट्रिप मध्ये मीनाक्षी मावशींच्या हातचे बटाटे वडे आणि भजी खाण्याची संधी आम्ही कधीही सोडत नाही. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 🙏🤍

    • @sanjayagnihotri7557
      @sanjayagnihotri7557 Před rokem

      व्हिडिओ छान आहे पण मला वाटते की तुम्ही कमी बोलून काकू ना बोलायची संधी देत जा तसेच गिऱ्हाईक सुद्धा त्यांना बोलू द्या ,जरा वाट पाहा ना,आणि bator कशाला म्हणतात पीठ म्हणा की बाकी तुम्हाला शुभेच्छा

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 Před 3 lety +1

    आभारी आहे

  • @shivram7276
    @shivram7276 Před 3 lety +2

    Very nice keep it up

  • @dipakparab2231
    @dipakparab2231 Před 3 lety +1

    Chaan

  • @saurabhkadam5754
    @saurabhkadam5754 Před 2 lety +1

    काकु खूप खूप प्रगती करा 😍😍😍ak pn help krtoy tumhla

  • @nitinohol8150
    @nitinohol8150 Před 3 lety

    खूपच छान,मी Tembhurni चा आहे.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @charushilarane806
    @charushilarane806 Před 2 lety

    आवाज खूप कमी आहे

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 Před 3 lety +1

    नं1

  • @snehawalawalkar4310
    @snehawalawalkar4310 Před 3 lety +1

    आम्ही पण अशीच बनवतो

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Před 3 lety +2

    Yammy👌👌

  • @gharkirasoibymeena838
    @gharkirasoibymeena838 Před 2 lety

    wow very good sharing

  • @spandanagawande6291
    @spandanagawande6291 Před 3 lety

    Khup chan👍

  • @sudeshthumbare8062
    @sudeshthumbare8062 Před 2 lety +1

    Please talavade getavarchya Uttam Bhaji Cha video banava. Please grant our request. I'm from Tulas betwadi.

  • @mayur_records
    @mayur_records Před 3 lety +3

    I am also living in vengurala

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @royallife7075
    @royallife7075 Před 3 lety

    Nice video thanku ...

  • @user-wv5uu1fs3m
    @user-wv5uu1fs3m Před 3 lety +1

    Video farch detail ani chagla aahe.thnx

  • @ravikantparab8946
    @ravikantparab8946 Před 3 lety +2

    छान.....मी रविकांत परब बडोदा गुजरात, मधला परब वाडा वेंगुर्ले.........आलो की नक्की भेट घेऊ👍👍👍🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @sandeshbhawar5483
    @sandeshbhawar5483 Před 3 lety

    वाह वाह दादा आजी बदल आदर खुप बर वाटल आजी मणजे बालपनात ली मैतरीन लव यु आजी

  • @prajaktashetye6209
    @prajaktashetye6209 Před 3 lety +1

    Mastach

  • @mamtaghare5527
    @mamtaghare5527 Před 3 lety +1

    Very nice

    • @sushmaghotge1703
      @sushmaghotge1703 Před 3 lety

      मस्त फोटो आणी व्हिडिओ. मीपण वेंगुर्ल्याचा आसय. पुर्वसाच्या देवळाजवळ माझा घर आसा. ह्या कोरोनान वाट लायल्यान. शिरा पडो त्याच्या तोंडार. गेल्या वर्षी लाॅकडाउन सुरु झाल्या पासून आमका आंबे फणस जामळा आणी गौरी गणपती सगळा चुकला. तु असेच वेगवेगळे व्हिडिओ बनय वेंगुर्ल्यार. तुका एक इनंती (विनंती) आसा. तु मालवणीत बोल मगे समोरचाय मालवणी बोलतला. मालवणी बोल्लस तर ऐकुक बरा वाटता.आपली मातृभाषा ती. तिका ईसरायचा नाय.

  • @saurabhkadam5754
    @saurabhkadam5754 Před 2 lety

    आम्ही पन येणार, मित्राची आई आहे 😍🥰🥰😍😚love ❤u काकु

  • @347-fshreyarane2
    @347-fshreyarane2 Před 3 lety +1

    Mi pan vengurla(Mhapan) chi aahe vengurlyach nav aikun bar vatl

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @sunitadabholkar7625
    @sunitadabholkar7625 Před 3 lety +1

    Waw Aamcha vengurlya chi bhaji kurkurit. ❤👀
    Vengurlya cha Aasra tyancha vdapav video dakhva.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      aamhi nakki prayatna karu. tumchya suggestions baddal dhanyawad. 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @naturelove3090
    @naturelove3090 Před 3 lety +1

    bamboo Hotel javalchya raut kakancha shevcha ek vedio houn jaudet..

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      Nakki. Please tyanchya details aamhala anandyatrawithmahesh@gmail.com var pathava. 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 Před 3 lety +3

    हाय ताई 🙏 कोरोना केल्या नंतर आम्ही पण वेंगुर्ला ला येवु .

    • @gajananwarpe8680
      @gajananwarpe8680 Před 3 lety

      Hi

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @meghanaborgaonkar3332
    @meghanaborgaonkar3332 Před 2 lety

    Redkar yanchipan batata bhaji & Trupti chiwada.. Yachahi विडिओ banava

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 2 lety +1

      Thank you for your suggestions. Aamhi tyana dakhavayacha nakki prayatna karu. 🙏❤️

  • @dhananjayaprasad5886
    @dhananjayaprasad5886 Před 3 lety +1

    Do you want to make commentary or a video?

    • @sabajinaik
      @sabajinaik Před 3 lety

      Someone already asked similar question in modest manner which was answered by author.

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 Před 2 lety

    👌👍

  • @sandferns1039
    @sandferns1039 Před 3 lety +1

    Mouthwatering . Thanks for showing how to prepare. But Sister, you are not wearing mask which is very important nowadays.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      thanks for your care and concern. I really appreciate it - I mean it. We recorded this video prior to covid surge. 🙏

  • @sampadamayekarmasurkar3628

    Maja Maher pan vengurla gaddi aadda

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      Arey wah mast. 👍🏻

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @unnikrishanan6434
    @unnikrishanan6434 Před 3 lety

    माझ आजोळ वेगुर्ला. उभा दाडा.

    • @ravikantparab8946
      @ravikantparab8946 Před 3 lety

      सुंदर........मी रविकांत परब बडोदा गुजरात👍 मधला परब वाडा वेंगुर्ले

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @mugdhakanyalkar1664
    @mugdhakanyalkar1664 Před 2 lety

    आ रवलीतील रामभुवन हॉटेल मधील घावने आणि चटणी एकदा खाऊन बघा . वेतोबा मंदीर जवळ

  • @kokandarshan4173
    @kokandarshan4173 Před 3 lety

    मालवणी वडे भजी 😋😋

  • @durvakasvankar2762
    @durvakasvankar2762 Před 3 lety +1

    👌👌

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @madhurikasar5288
    @madhurikasar5288 Před 3 lety

    Lal bhajiche batata vada malvani dabal cavrcha dhakhava

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      नक्की प्रयत्न करु. 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @namrata1306
    @namrata1306 Před 3 lety

    𝙮𝙪𝙢 𝙮𝙪𝙢😋👌

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Před 3 lety +1

    M pan ansur पालची आहे. M वेंगुर्ला येथे येत असते.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      tai, mag tumhi nakki Akshata tea Stall la bhet dya. 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @gajanangarde5761
    @gajanangarde5761 Před 3 lety +3

    News papers use karu naye

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      hoi - actually tumchya hya comment mule aamhala vichar karaila lavla..
      aaplya ithe sagle vadapaav/bhaji wale news paper vapartat. Tyachi ink (shaai) health sathi changli naste. Dukandaranchi hi savay badlaila nakki vel lagel (especially swast paryay uplabdh astana). Aamhi Meenaxi mavshina he suggestion nakki deu.
      Aani ho - mi aata ya pudhe kaahi paper napkins (kitch papper tissues) carry karen jene karun mi bhaji /samosa etc tyamadhe ghein - tyane ekdam farak padnar nahi - pan aaplyapasun savay suru hoil.
      Ya vicharabaddal tumchi comment vachaila mala khup avadel. Thanks 🙏

  • @mistresskaliko5596
    @mistresskaliko5596 Před 3 lety

    THERE IS A TRACTION IN ACTION

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 3 lety +3

    अवो, यंदाच येवचो विचार होतो माझ्या बहिणीचा घर असा परब वाड्यात पण ह्यो करोना आनी लॉक डाऊन आडवो इलो ना.पण यिल्यावर नक्की भेट देवू..

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      नक्की. तुमका तोवर घरीच भजी बनवुन खाउची लागतली.

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @user-pc8qy3lf8f
    @user-pc8qy3lf8f Před rokem

    पण बोलतात बटाटा भजी बद्दल मग दाखवतात कांदा भजी 🤷

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před rokem

      ताई, हा व्हिडीओ बनवताना मावशी त्यांच्या customers ना सांभाळून पदार्थ बनवून दाखवत होत्या. प्रत्येक व्हिडीओ बनवताना खूप challenges येतात. उदा. समोरच्या व्यक्तीला कॅमेराचा समोर बोलण्याची भीती, जी आम्हालाही येते. बोलण्यात गडबड होऊ शकते. Nobody is perfect. 😀
      ह्या व्हिडीओ मध्ये आम्ही बटाटा भजी, मिरची भजी, बटाटा वडा आणि कांदा भजीची रेसीपी दाखवली आहे. कुठलाही धंदेवाईक आपल्या धंद्याचं गुपीत सांगत नाही, हे ही सत्य. संपूर्ण विडीओ न बघता अशी कमेंट टाकून दूसर्यांवर ताशेरे ओढणं किती सोपं असतं नाही का, पण स्वतःच्या वागण्याचं मनन आणि चिंतन न करणं अधिक सोपं असतं, नाही का.
      आपण वेळ देऊन comment केली त्याबद्दल आभार आणि आमच्या चुकांबद्दल क्षमस्व. 🙏❤️

  • @foodieadventurer6277
    @foodieadventurer6277 Před 3 lety +1

    Mast😋

  • @sanrosetta4390
    @sanrosetta4390 Před 3 lety

    Aho Malvani Bhashet Bolayala pahije hothe

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      मी पुढच्या वेंगुर्ला/कोकण व्हिडिओसाठी मालवणी भाषेत बोलायचा नक्की प्रयत्न करेन. 🙏🤍

  • @lavinagirap9627
    @lavinagirap9627 Před 3 lety +1

    Girap malvni tst bharli ahe hya vadapaw mdhe fkt khatach rahaw

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Před 2 lety

    🙏🌹

  • @MRPusha-xn7ql
    @MRPusha-xn7ql Před 3 lety

    अरे बापरे..... १८ /२० वर्षे म्हणजे.... खूपच जुनं हाॅटेल (इमारत)आहे......

  • @sanketredkar7609
    @sanketredkar7609 Před 3 lety +1

    😋🤤

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety +1

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @hemantparab2921
    @hemantparab2921 Před 3 lety

    वेंगुर्ला मार्केट एतासिक असल्याने याची माहिती आवश्यक दाखवा

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      नक्की दाखवू. 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @nutannaringrekar4196
    @nutannaringrekar4196 Před 3 lety +7

    अभिमान वाटतो वेंगुर्ला ची असल्याचा. अस्सल भजी आहे, सोडा न घालता. वेंगुर्ला vlog you tube वर viral केल्याबदल खूप आभार 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @shashishekharmehendale513

    Avoid eating costly useless food outside

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 Před 3 lety +3

    Yammy आम्ही कोकणकर👌👌👌👍👍

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @yogitakale6367
    @yogitakale6367 Před 3 lety +4

    He sarv padrth baghoon tondala ani sutl.👌

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @Nipun859
    @Nipun859 Před 3 lety +1

    ❤️❤️

  • @bablusatone5873
    @bablusatone5873 Před 3 lety +3

    Masat

  • @sampadamayekarmasurkar3628

    Lockdown mule ticket cancel kele very upset 😭😭😭😭

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety +1

      Ishawar lavakarach covid che savat dur karo. Aapan aapli aani aaplya aapteshtanchi kalaji ghya. 🙏

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety

      आपण दिलेल्या reply बद्दल शतशः आभार. खरंच, मीनाक्षी मावशींनी दाखवलेल्या मालवणी भजीच कौतुक करावं तितकं थोडं. आज हा व्हिडिओ १६१०००+ views पार करून गेला. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी आणि विशेषतः कोकणातील माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
      आपण हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र-मैत्रिणीसोबत share करून आपल्या वेंगुर्लास्थित कोकणी माणसाला घराघरापर्यंत पोहचवावं, हि विनंती. 🙏🤍

  • @suhaschaubal937
    @suhaschaubal937 Před 3 lety +1

    Nice video, but you should speak less & let ppl speak more

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 3 lety +2

      The video was totally unscripted and hence we let Meenakshi mavshi focus on the recipe. Also, the background noise made us repeat some of the statements/questions.
      Thanks for your constructive feedback, which will help us better prepare for next video series.🙏

  • @santoshgaikwad3077
    @santoshgaikwad3077 Před 2 lety

    Tumhi mhanta tr udyach jaun test karto ..roj tya hotel samorun jato pn test nhi kela👍👍

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  Před 2 lety

      Nakki try kara. Aani aaplya pratikriya aamhala kalava. Aasha aahe ki tumhala aamche itarahi videos aavadatil. Stay connected! 🙏❤️

  • @Maataai
    @Maataai Před 3 lety +1

    मस्त व्हिडिओ