मुलं ऐकतच नाही - मुलांनी ऐकावे यासाठी पालकांनी काय करावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • नमस्कार,
    आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विविध विषयावर LIVE STREAM च्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत आहे. लिंक वर click करून ते सहज पाहू शकता.
    १. मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे
    czcams.com/users/liveAnnFITvJBwM
    २. अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
    czcams.com/users/livegRzyOVto...
    ३. लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे ?
    czcams.com/users/livegYhHysf3...
    ४. मोबाईलचे वेड कसे कमी करावे?
    czcams.com/users/live63Rgut1hSzs?...
    ५. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करताना पालकांनी या चुका मुळीच करू नये.
    czcams.com/users/liveEuoOgNk8...
    ६. जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ वय १२ ते २० वर्षे
    • Playlist
    ७. एकाग्रता कशाने वाढू शकते
    czcams.com/users/liveMJA0i96r...
    ८. अभ्यासाचा/कामाचा कंटाळा का येतो?
    czcams.com/users/liveHO-h2wm1...
    ९. गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी करा या तंत्राचा अवलंब.
    czcams.com/users/liveFcsChpbl...
    १०. spelling mistakes होऊ नये यासाठी काय करावे.
    • Spelling Mistakes का ह...
    ११. विद्यार्थ्यांना पालकांकडून काय हवे आहे
    czcams.com/users/livecEZ90F6R...
    १२. विद्यार्थ्यांनो परीक्षेला, संकटाना घाबरु नका
    • मुले परीक्षेला घाबरून ...
    १३. आपला आत्मविश्वास कशाने कमी होतो
    czcams.com/users/liveCGyg9nKb...
    १४. फक्त लिखाणकाम करणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे
    czcams.com/users/live5fpjkVw0...
    १५. वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे?
    • वाचलेले लक्षात कसे ठेव...
    याव्यतिरिक्त आपणास आपल्या व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी Online Personal Counseling पाहिजे असल्यास किंवा मार्गदर्शनसाठी कार्यशाळा आयोजित करायची असल्यास मला WhatsApp व्दारे 9422169475 या मोबाईल नंबर वर Message करा. त्यानंतर दिलेल्या वेळेत कॉल करता येईल.
    धन्यवाद.

Komentáře • 24

  • @learnwithkhemrajsir7875
    @learnwithkhemrajsir7875 Před 25 dny +5

    खूप महत्वाचा विषय घेतलात सर. सगळीकडे हेच चाललंय. पालकांना खूप मदत होईल. धन्यवाद सर

  • @SurekhaBhalerao-bc3wc
    @SurekhaBhalerao-bc3wc Před 25 dny +3

    Khup chhan mahiti sir 🙏

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 Před 20 dny

    खुपचं छान मार्गदर्शन केले सर, धन्यवाद!

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 25 dny +1

    खूप छान माहिती सर 👍🙏

  • @user-lc2fc6lg9y
    @user-lc2fc6lg9y Před 25 dny +1

    Ho sara

  • @tejaswijatak443
    @tejaswijatak443 Před 19 dny

    खूप छान माहिती दिलीत ....

  • @jaythakur616
    @jaythakur616 Před 24 dny

    हो.. बरोबर आहे

  • @sagardethe8328
    @sagardethe8328 Před 24 dny +1

    Thanks 🙏 sir ji for these wonderful information

  • @SonaliLondhe-ob3gu
    @SonaliLondhe-ob3gu Před 22 dny

    Khup chhan🎉😊

  • @arunpere227
    @arunpere227 Před 24 dny +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @ankleshdudhe511
    @ankleshdudhe511 Před 11 dny

    Maza mulaga asach mala khup tras deto

  • @zoreusha
    @zoreusha Před 14 dny

    Mazya mulgyachya kahich abhyasabaddal lakshat rahat nahi to dusryach vicharat asto

  • @seemapatil-wy9ff
    @seemapatil-wy9ff Před 23 dny +1

    10v che Eng vishy class kadi satat

  • @prish-resh803
    @prish-resh803 Před 20 dny

    Mulanmadhe abhyasachi aawad kashi nirman karawi😥😥

  • @pratimagawande2111
    @pratimagawande2111 Před 24 dny +3

    खुप छान विषय घेतला सर

  • @ankleshdudhe511
    @ankleshdudhe511 Před 11 dny

    Maza mulaga maze bilkul ekatch nahi

  • @seemakulkarni2608
    @seemakulkarni2608 Před 18 dny

    I am interested in joining English class

  • @gajananmestri9347
    @gajananmestri9347 Před 24 dny +2

    मुले मोबाईल मध्ये जास्त वेळ असतील तर काय करावे? 🙏

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  Před 24 dny +1

      Learn with sanjay मुलांचे मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे