00-52-34 खताचे फायदे आणि उपयोग ll N.P.K 00 52 34 Fertilizer use& benefit
Vložit
- čas přidán 3. 08. 2023
- 00-52-34 खताचे फायदे आणि उपयोग ll N.P.K 00 52 34 Fertilizer use& benefit #NPK
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 00.52.34 या खताबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे हे खत कधी वापरावे कोणत्या अवस्थेमध्ये वापरावे एकरी डोज किती असावा फवारणी मध्ये याचे प्रमाण किती घ्यावे याबद्दल सविस्तर माहिती सांगा
Your Queries :
1 00.52.34 खताबद्दल माहिती
2 00.52.34 कधी वापरावे
3 00.52.34 खतामध्ये कोणते कंटेन असतात
4 00.52.34 खताचा एकरी डोस
5 00.52.34 फर्टीलायझर कॉम्बिनेशन
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
***************************************************************
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
****************************************************************
Thank You!! - Jak na to + styl
हरबऱ्यला जास्तीत जास्त फुल लागण्यासाठी वापरता येईल पण वाढ नाही खुंटली पाहिजे 😢😢😢
शेतकरीनासाठी खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद साहेब. जयसियाराम
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद....
Tumba chennagi tilisiddira thank you so much
Badiya sir
एकदम बरोबर
खुपच छान माहिती दिली आहे .
खूप छान माहिती आहे
धन्यवाद माहिती खुपचं चांगली आहे
अती सुदंर सर माहिती बेस्ट होती
जय हिंद
छान माहीती व मार्गदरशन मीत्रा
खुप छान माहिती दिली जाते आहे सर
छान माहिती
अतिशय सुंदर मा हिती सर ❤
Ek dam chaan saaheb
Thank you
Best information sir
Very nice information
Verry Nice Helpful Video
Too good information.
एकच नंबर माहिती मिळाली धन्यवाद
Thanks
Nice
Very good video for farmer, Welcome, Sirji & Thanks.
Thanks Sir ji
,,good
Mst
Correct imformation
Thanks
Dear sir,
Amch soyabean 50 divsanch zl ahe
2 divsapurvi proclaim+Folibuster chi favarni keli
Ata kiti divsani 0-52-34use kru shakto ani ya sobt ekhade tonic use kru ka shenga bharnayasati
सर खुप छान माहिती दिली सर झेंडू चालेल का 1 केजी दिला आहे चार दिवसाच्या अंतराने दिल्याने चालेल का
Can i use fungicide insecticide and tonic.
Npk consortia baddal pan ek video banva
sar aapan aantar pik mahiti dya soyabin and tur
Very good information kankal sir
Is it use mango tree rose plant
Kanda pikala kontya aavtet deva
किती दिवस नी सोडावेत सर
Super profex ...Monocil..antracol.. 00.52.34 असे कॉम्बिनेशन चालेल का से माझी कापूसला 80दिवस होत आले
हो
किटकनाशक सोबत वापरले तर चालेल का❓ 🙏
Kedila kitvya mahini sodav
Kapus pikala kadhi vaparave
सर मोसंबीला फुल व फळ लागण्यासाठी कोणते खत दयावे
सर काजुला दिलतर चालत का
Can i use fungicide insecticide and tonic
Yes sir
कोणत खत वापरू कपाशी वाढ व फुटव्या साठी
उस पिकास कोणत्या वेळी दिले पाहिजे.
50 दिवसीय काप्पुस झाला आहे वापरायला जमेल का
०४०३७ ग्रेड ची माहीती सागा
नमस्कार सर
माहिती खुप महत्वपूर्ण दिली आपण
कपाशीला कोणत्या स्टेज मध्ये वापरले पाहिजे कृपया रिप्लाय द्यावा
व्हिडीओ पुन्हा पहा त्यामध्ये दिले आहे
@@dattakankalmarketing ओके सर
हळद पिकास. केंव्हा देवाव
60 दिवसांनी
180 divasni chalte ka
टॉनिक वर एकादा व्हिडिओ बनवा
Ok
कीटकनाशक सोबत चालेल का
हो
00-52-34 सोबत बोरॉन ची फवारणी केली तर चालेल का सर
हो
Very nice
19.19.19.+0.52.34 donhi ekat mix kele tr chalel kay sir.?
हो
Police +Born madhe 00.52. 34 chalel ka
कांदया साठी 0/52/34 सोबत मायक्रो नुटन व बोरान वापरले तर चालेल का
60 दिवसांचा आहे
00 52 34 सोबत कीटकनाशक वापरू शकतो का
हो
सफरचंदाच्या झाडाला कसे दयावे
स्टेज नुसार ठरवा
रताळ्या साठी चालेल का हे खत साहेब
हो
वांगे पिकाला केव्हा सोडावे
मस्ट माहिती दिली काका🎉
Thanks
तुम्ही लोकं कामाची माहिती देणे सोडून जी माहिती शेतकऱ्यांना
आहे तीच ती वारंवार देत असता राव ! अहो ,
कोणते खत किती दिवसानी द्यायचं हे महत्वाचं आहे !
बाकी व्हिडिओ बघा सर्व आहे त्या मधे