Video není dostupné.
Omlouváme se.
🔴पुण्यातील सगळ्यात जुना पितळेच्या भांड्यांचा बाजार | जुनाबाजार पुणे
Vložit
- čas přidán 30. 01. 2024
- 🔴पुण्यातील सगळ्यात जुना पितळेच्या भांड्यांचा बाजार | जुनाबाजार पुणे
नमस्कार 🙏
आज च्या विडिओ मध्ये मी पुण्यातील खूप जुना शिवकालीन बाजार दाखवलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारची
खरेदी करता येईल. मात्र आज च्या विडिओ मध्ये मी या ठिकाण चे
पितळी भांड्यांची दुकानें दाखवली आहेत. जर तुम्ही इथे खरेदी ला आलात तर बर्गनिंग नक्की करा... सगळ्या गोष्टी पारखून तुमच्या
स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करा.🙏😊
For Womens Clothing :
vfashionstudio.com
#marketnmuchmore #marketnmuchmorenewvideo
#junabazarpune #shivkalinbhandyanchabazar
#chorbazarpune #junabazarbrassutensils
#zunabazarclothmarket #junabazarpuneshoes
#junabazarpunemobile #junabazarpunefurniture
#junabazarpunelocatoin #howtogojunabazarpune
#zunabazarpunelaptops #zunabazarounegymequipment
#oldmarketpune #junabazarkasbapeth
#cheapestmarketinpune
#historyofzunabazarpune #chorbazarpune
#punwade #puneshopping #punemarket #bestshopoingplacesinpune #cheapestshoppingplacesinpune
#pimprimarket #tulsibagpune #tulsibaugpune #streemarketpune #biggeststreetmarketinpune
#ancientmarketpune #peshwekalinbazarpune
#shivakalinbazarpethpune
#brassutensilsshopinpune
#cheapestbrassutensils #secondhandbrassutensils
#brassutensilswholesalemarket
#wholesalebrassutensilsshopinpune
#streetshoppingvlogpune
जय जय राम कृष्ण हरी 🙏
खूप छान... खरंच यांना कायम जागा दयायला पाहिजे.. आपल्या खूप जुन्या आठवणी व आपला इतिहास पाहिला मिळतो यांच्या कडे. मी नक्की खरेदीला जाणार.
Nice one
😂 deZee Dr
@@sharmilakolhe5401
अप्रतिम संग्रह आहे.
खरंच खूप छान आहे
Nice blog.
छान व्हिडीओ ताई
Va kharch khup sundar market aahe. market baddal khup chhan mahiti dili madam.
खरोखरच पुण्याचा जूना बाजार येऊन पाहण्यासाठी गेलेच पाहिजे.फारच चांगला बाजार आहे.
Jai shivrai tai khup chaan mahiti dili
Very nice collection 🎉 Congratulations 🎉
भयंकर महाग सांगतात फक्त बघायला जायला हरकत नाही कुठलेही दर योग्य नाही
Pan Yana vikayche adhikar kuni dile. Vikat ghetlya ka ya vastu yani
ताई खूप छान माहिती दिली
खूप सुंदर
Woww nice video n information...
Supb Tai
छान आहेता वस्तू
खूप छान ❤❤❤
खूप छान 👍♥️
जून.ते.सोन.असत.छान❤❤
खूप छान वस्तू
Very nice नमस्ते 🙏🙏
Apratim video n much awaited..Tai me tumche sarv videos pahatey aani tya muley mla shopping karne sope zali v vel vachla so thnx a lot 4 that🙏🏻🙏🏻 tumcha reference deun me tya tya thikani jaun kharedi pn kele ..🙏🏻🙏🏻
Very nice Video ! We still get all these things in Tulsibag or Raviwar peth ! There are many shops of those antoque pieces !
Mast
Very nice
अरे वा निजाम दादा 😂😂👍👍
VDO खूप छान
अजून एक भाग हवा होता
Me survati pasun tumche sagle video baghat aley, khup improvement keli ahe tumhi 👍🏻👍🏻
ऐवढ्या छान अँन्टिक वस्तु , ऐतिहासिक वस्तु,या बहुमुल्य वस्तु रोडच्या कडेला का विकल्या जातात?? तुळशीबाग सारखी ऐखादी छान जागा यांना उपलब्ध करून दिली पाहिजे,जीथे रोज विक्रीला हे लोक दुकान लावु शकतील..शिवकालीन मार्केट आणि ईतक्या वर्षात यांना सरकारनी जागा दिली नाही,जर जागा दिली तर लक्ष्मी रोड,तुळशीबाग,प्रमाणे जुना शिवकालीन बाजार म्हणुनही पुणे प्रसिध्द राहिल..
Pan ka viktat he lok aitihasik vastu kuni adhikar dila yanna vikaycha
या लोकांना कुठून मिळाले
@2:29 Apple peshwe ...... vahhh khup bar vatla aaikun....
jati paitcha Rajkaran ajun saglikde fofavla nahi he pahun Aanand zala...
शिवकालीन भांडे आहे
आपने चॅनल चालू किया तब से मैं आपकी हर एक विडीओ देखते आ रहा हूं....आप ने बहोत मेहनत से चॅनल ग्रो किया हैं आप को ढेर सारी शुभकामना
Thanks n keep support😊
@@marketnmuchmore Bhamburday Bazar Boltat 🤠 Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😅💙😎📚
Mahiti chan dili.. Yana kaym jaga dili pahije..
खुप छान सुंदर.....काठ वढ घ्यायची आहे
नदीच्या पात्रात मोकळी जागा आहे
Hya vastu pahun lahanpanachi atwan jali. Majya aaji aajoban chya kup vastu hotya asha. Mi pahilya hotya balpani. Pan ata navin pidhine sagle steel made badlun takle ahe 😊 ladu cha daba bagun amcha ladu cha daba atwala 😊 agdi same hota
कडीच्या डब्यात पूर्वी दागिने ठेवत होते किंमति सागत जाना
Pitale chya vasatu ghasanar lon ho time aahe ka evadha
Kumbhar galli chya pudhe ahe to ch na?
यातील खूप भांडी आमच्या आई कडे होते
Tai ethe dhan Lakshmi kuchn milel ka
मला जुनी नाणी पाहिजे होती. धन्यवाद
Khalbatta kiti la ahe...price pan sangat java.
Khup chan tai pan kimat sangitli asti tar chan jhale aste
ताई गँसशेगडी स्पेअर पार्टसचे होलसेल मार्केट बद्दल माहिती पाठवा
Kade konde che dabbe chi kai kimmat ahe
ताई. आठवड्याचे बाजाराचे वार आजूबाजूच्या परिसरातील आवाजाने कळलयानाही बरोबर वार व वेळ पुन्हा कळवली पुन्हा कळू दया
कडीच्या डब्या पूर्वी दागिने ठेवत होते
Courier krtat ka hyderabad mde
जुना बाजार म्हणे लॅपटॉप आणि मिक्सर घेतो तो
Price list plz
Online kharedi karatayete ka
पत्ता सद्याचा काय आहे?
पुण्यात कुठे भरतो व कधी
मुंबई वरून यायचे असेल तर जरा पत्ता द्या
Video madhe aahe
Address mention kra ni ks jaych ya location ver...
नवीन भांड्यांच्या तुलनेत दुप्पट किंमत सांगतात
Bazaar juna aahe shivkalin aahe yat du mat nahi pan aata tithe june kami aani navin vastu Jast bhettat aani areravi jast chalte ek puneker
पुण्यात नक्की कुठे आहे हा जुनाबाजार
Check in video
खालच्या बाजूला किमती लिहिल्या होत्या,एक दोन दाखविल्या नंतर नाही दाखविल्या कारण काही समजले नाही
पुण्यात कुठे भरतो हा बाजार
Shivkalin vastu rastyavr....?😮
Shivarayanchya kalapasun bharnara bazar aahe... Tevha pasunchi hi bazarpeth aahe.... Vastu junya navin saglyach aahet
लाबंन दिवे नाही लामण दिवे
Adress ky aahe tyancya shop ca
पुण्यात कुठे आहे हा बाजार
मंगळवार पेठ
सरकार, पुरातत्व खाते भारत सरकार नेहमी historacil place आणि वस्तू जपण्याचे काम करते तेव्हा video निर्मिती करणाऱ्या मॅडम नी या बाबतीत मदत करावी.
It is not items from राजे time, they are creating copy of ancient items to sell
Location please
Address….
या बाजाराचा पूर्ण पत्ता मिळाला तर बर होईल...
पुणे स्टे शन पासून पाच मिनिटांच्या अंतरावर चालत
कुठे भरतो हा बाजार
अश्या ऐतिहासिक वस्तू पुण्यातल्या मुस्लिम बहुल चोर बाजारात मिळतात याची लाज वाटली पाहिजे आम्हाला आणि सरकार दोघांना😂😂😂😂😊
पुण्यात कुठे आहे हा बाजार.....?
Mangalwar peth
ऑनलाईन मिळतील कायया ऐत्यसिक गोस्टी छे मार्केट बनवले पाहिजे जुन तेच सो न होणार आहे
अग... वस्तुंच्या खालसर भागात किमंत होती ते तरी दाखवायचस...थोडी किंमतीचा अंदाज आला असता.
Ohhh next time
😊
Pn khup paise sangtat hey😂
तुमच्या कडे नाग सम ई आहे का असेल तर किंमत किती व तुम्ही कॅश डिलीवरी करता का
जुन्या आठवणी आहेत एक दम मस्त
पण हे कुठुन आणल्या आहेत चोरीच्यातर नाहीत ना
कुणाच्या तरी मेंहतीच्या असतील ज्याच्या आहेत त्यांच्या मनाला काय वाटत असेल
आपल्याच अशा पृकारचे वस्तु चोरी गेल्यावर काय वाटतय ते बगा
गाडीतळ आस नाव आहे ह्या बाजारचे
Juna bazar
वार व वेळ कळवा पुन्हा.
Video madhe sangitala aahe
फक्त बुधवार-रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत
Ha bajar kontya specific day la asto ka??
All details mention in video
शिंदेशाही तोडे ...
Actually all items should be part of history museum we just don’t value our history
कोण वारी बाजार भरतो? आवाज ओवरलॅप झाला
Budhwar aani raviwar
roj open asate ka
Purn mahiti video madhe dili aahe
बाजार रोज असतो का 🙏🌹
Video madhe mahiti dili aahe
Kuthe aahe ha bajar
Pune स्टेशन पासून चालत 15 मिनिटाच्या अंतरावर आहे
No dya na tai
Video madhe aahe
Dummi maal
चोर बाजार
Ugach kahi tari
He sagle navin ahe
Pahile time pass karayla dar Sunday jaycho amhi😂
पेशवेकालीन म्हणा. पेशवेकालीन भांडी म्हणालात तरच प्रेक्षकांना आनंद होईल. प्रचंड कष्ट घेतले आहेत सर्व पेशव्यांनी, दिवसरात्र काबाडकष्ट केलेले आहेत तेव्हा सतारा कोल्हापूर निवांत झोपला. पेशव्यांचा आदर करून त्यांना मानसन्मान देऊ शकता, तेवढे करा.
छत्रपती शिवाजीमहाराजांचे स्वराज्य बुडवून पिसवाई विश्रामवाड्यात आराम करत होती. महाराष्ट्रातील कोणीही पेशव्याच्या ऋणात नाहीत. पेठेचा अपवाद वगळल्यास.
@@ajaypatil4083@ajaypatil4083 मुराट्टा भोसले छत्रपती पेशव्यांमुळे बनला. पेशव्यांनी मरमर कष्ट केले म्हणून अटकपासून कटकपर्यंत पेशव्यांनी साम्राज्य पसरविले नाहीतर सतारा कोल्हापूरपर्यंतच घुटमळत बसली असती. पेशव्यांनी मरमर कष्ट केले म्हणून मुराट्टा सतारा कोल्हापूरमध्ये निवांत ऐशोआरामात वैभवात राजमहालात डाराडूर झोपा काढत बसली पण हे खरे अहंकारी घमेंडी मग्रूर मुराट्टा पचत नाही. फक्त महाराष्ट्रच काय अख्खा भारतवर्ष पेशव्यांच्या ऋणामध्ये आहे, अख्ख्या भारतवर्षात मोगलांशी पेशवे लढले, जीव गेला प्राण गेला, घरसंसाराची पर्वा न करता लढले ज्याबद्दल स्वतः मोगल बोलले, जे मुराट्टा कधीच सहन होणार नाही. महाराष्ट्र कोणत्याही भोसलेच्या ऋणामध्ये नाही हे सत्य अहंकारी घमेंडी मग्रूर मुराट्टा मान्य करणार नाही फक्त सतारा कोल्हापूरची काही ठिकाणी अपवाद सोडता म्हणून तर गळा फाडफाडून वाजवत बसावे लागते. कष्ट केले पेशव्यांनी आणि न काही केल्याचे श्रेय लाटत बसण्यापलीकडे आणि समाजात विष पसरविण्याचे मोठ्ठं काम मुराट्टा करत बसतो.
@@ajaypatil4083@ajaypatil4083 मुराट्टा भोसले छत्रपती पेशव्यांमुळे बनला. पेशव्यांनी मरमर कष्ट केले म्हणून अटकपासून कटकपर्यंत पेशव्यांनी साम्राज्य पसरविले नाहीतर सतारा कोल्हापूरपर्यंतच घुटमळत बसली असती. पेशव्यांनी मरमर कष्ट केले म्हणून मुराट्टा सतारा कोल्हापूरमध्ये निवांत ऐशोआरामात वैभवात राजमहालात डाराडूर झोपा काढत बसली पण हे खरे अहंकारी घमेंडी मग्रूर मुराट्टा पचत नाही. फक्त महाराष्ट्रच काय अख्खा भारतवर्ष पेशव्यांच्या ऋणामध्ये आहे, अख्ख्या भारतवर्षात मोगलांशी पेशवे लढले, जीव गेला प्राण गेला, घरसंसाराची पर्वा न करता लढले ज्याबद्दल स्वतः मोगल बोलले, जे मुराट्टा कधीच सहन होणार नाही. महाराष्ट्र कोणत्याही भोसलेच्या ऋणामध्ये नाही हे सत्य अहंकारी घमेंडी मग्रूर मुराट्टा मान्य करणार नाही फक्त सतारा कोल्हापूरची काही ठिकाणी अपवाद सोडता म्हणून तर गळा फाडफाडून वाजवत बसावे लागते. कष्ट केले पेशव्यांनी आणि न काही केल्याचे श्रेय लाटत बसण्यापलीकडे आणि समाजात विष पसरविण्याचे मोठ्ठं काम मुराट्टा करत बसतो.
@@ajaypatil4083पेशव्यांनी मरमर कष्ट करून पसरविलेले साम्राज्य इंग्रजांची चाटत बुडवले मुराट्टा जातीने सतारा कोल्हापूरच्या ऐशोआरामात राजमहालात डाराडूर झोपा काढत पण अहंकारी घमेंडी मग्रूर मुराट्टा मान्य करणार नाही, पेशव्यांनी मरमर केलेले कष्ट करून अटकपासून कटकपर्यंत मोगलांशी लढून जीव देऊन पसरविलेले साम्राज्य, नाही तर फक्त सतारा कोल्हापूरपर्यंतच घुटमळत बसला होता हे सत्य मुराट्टा कधीच पचत नाही. भोसलेला छत्रपती पेशव्यांनी बनवले. फक्त महाराष्ट्रच काय अख्खा भारतवर्ष पेशव्यांच्या ऋणामध्ये आहे, महाराष्ट्र कोणत्याही भोसलेच्या ऋणामध्ये नाही फक्त सतारा कोल्हापूरची काही ठिकाणी अपवाद वगळता
@@ajaypatil4083पेशव्यांनी मरमर कष्ट करून पसरविलेले साम्राज्य इंग्रजांची चाटत बुडवले मुराट्टा जातीने सतारा कोल्हापूरच्या ऐशोआरामात राजमहालात डाराडूर झोपा काढत पण अहंकारी घमेंडी मग्रूर मुराट्टा मान्य करणार नाही, पेशव्यांनी मरमर केलेले कष्ट करून अटकपासून कटकपर्यंत मोगलांशी लढून जीव देऊन पसरविलेले साम्राज्य, नाही तर फक्त सतारा कोल्हापूरपर्यंतच घुटमळत बसला होता हे सत्य मुराट्टा कधीच पचत नाही. फक्त महाराष्ट्रच काय अख्खा भारतवर्ष पेशव्यांच्या ऋणामध्ये आहे, महाराष्ट्र कोणत्याही भोसलेच्या ऋणामध्ये नाही फक्त सतारा कोल्हापूरची काही ठिकाणी अपवाद वगळता
Daginyanchach dabba hota kadi kondyacha dusara pedhe ghatacha dabba hota
Very nice
This market is near Shaniwar wada Pune