Excellent information ☝
कुठे कुठे ओरेंज अलर्ट आहे ते दाखवण्या ऐवजी मुलाखत दाखवता ? सह्याद्री वाहिनीवर बरी माहिती मिळते आम्ही बार्डर तेच बघतो
पंजाब डख चा अंदाज फालतू आहे फसवणूक अंदाज
Perfect analysis
Excellent Explanation
खरोखर आहे
विदर्भात अमरावती वर्धा येथे पाऊस फार कमी आहे समान वितणही नाही तो कधी येणार🙏🏼
Last week we are not matching with analysis
वैजापूर तालुक्यात थेंबही नाही
Not new ,always same situation in every year.
app chi link taka
मला तर अस वाटतंय की शिवसेना मुळेच मुंबई तुंबतय,😂😂😂😂
कारण पूर्वी कधीही एव्हडा पाऊस पडत नव्हता,
Pavasacha ek themb pn padala nhi aaj😂 gaganbawada taluka dist.kolhapur
पाऊस आला का जाग येते
मुळातच हवामान खाते.बिनकामाचे
Mratawadayt.ta
Themb.nahi
भारत हा समशितोष्ण कटिबंधात असल्याने हवामान अंदाज करताना विविध नैसर्गिक घटक विचारात घ्यावे लागत असूनही ८०%चे वर अचूक अंदाज अभिनंदनीय आहे.