कोकणरत्न बुवा संतोष शिर्सेकर यांच्या घरी जाण्याचा योग_आम्ही ज्याचे दास व पंढरीचे वारकरी नोटेशन 👌👌

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 04. 2022
  • #santoshshirsekarbuwa #natbhairav #kalhans #madmassarang #vlogs #mazasindhudurg
  • Zábava

Komentáře • 46

  • @vishwasshinde7140
    @vishwasshinde7140 Před rokem +4

    बहारदार आणि स्पष्ट शब्दोच्चार आणि मधुर उच्च प्रतीच्या आवाजाच्या भजन सम्राटाला त्रिवार प्रणाम🙏🙏❤️

  • @ravindraparab7994
    @ravindraparab7994 Před 2 lety +9

    अप्रतिम पहाडी आवाज आणि सूंदर नोटेशन गुरुमाऊली
    प्रेरणादायी आहेच भरपूर काही शिकण्या सारखे आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच
    कोकण रत्न भजन सम्राट
    श्री
    शीर्सेकर माऊली👏👏👏👏

  • @user-lf5zv7cb1p
    @user-lf5zv7cb1p Před 7 měsíci +1

    छान सुंदर बुवा

  • @guruprashadmahajan5353
    @guruprashadmahajan5353 Před 8 měsíci +1

    खुप छान बुवा आपल गायण खुप छान आहे मस्तच

  • @praptilad7497
    @praptilad7497 Před 2 lety +2

    माऊली नमस्कार

  • @AjitKadav
    @AjitKadav Před 2 lety +4

    खुप सुंदर शिरसेकर बुवा तुमचा आवाज ऐकून खुप मस्त वाटल.

  • @user-dt2rz4yf4y
    @user-dt2rz4yf4y Před 11 měsíci +1

    हार्मोनियम नोटेशन पाठवा माऊली

  • @user-yj5zk6pl9f
    @user-yj5zk6pl9f Před 2 lety +3

    जबरदस्त गायन आणि शिकवण्याची पद्धत सूंदर गुरुमाऊली 🙏💐😍🚩

  • @sachinadav9634
    @sachinadav9634 Před rokem +1

    बुवा पध्दत शिकविण्याची खूप छान आहे.मला खूप आवडली.🙏🙏🙏👌👌
    एक जय भंडारी 👍👍

  • @govindjadhavdj1457
    @govindjadhavdj1457 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी खूप छान माहिती दिलीत गूरू माऊली नी मन तल्लीन झाल

  • @sandippanchal4600
    @sandippanchal4600 Před 2 lety +2

    खूप छान गुरुमाऊलीं ची माहिती

  • @babliparab2277
    @babliparab2277 Před rokem +4

    बुवा तुमच्या गायनाची शाब्दिकता ऐकुन अंगावर काटेरी जाळी येते

  • @kokanimevavlog
    @kokanimevavlog Před 2 lety +3

    खुप सुंदर....विडीओ झाला आहे....

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Před 2 lety +4

    खुप छान बुवा भारी शिकवता खूप छान

  • @nanu.musical
    @nanu.musical Před 2 lety +1

    वाह बुवा खूप छान माहिती दिलीत
    खूप खूप आभार

  • @user-dt2rz4yf4y
    @user-dt2rz4yf4y Před 11 měsíci +1

    खुप आवाज छान आहे माऊली

  • @prabhakarsawant5587
    @prabhakarsawant5587 Před 2 lety +1

    खुपच छान माऊली

  • @vilaspeje7576
    @vilaspeje7576 Před rokem +3

    मी वैभव पांचाळ यांचा शिष्य आहे
    नाव- बुवा अलंकार विलास पेजे

  • @pritimandavkar5312
    @pritimandavkar5312 Před 2 lety +1

    Khup chan mala mazhi guru mauli disli bar vatal

  • @cricketfeverabhinavharyan2219

    माऊली 🙏🙏🙏

  • @faktkokani120
    @faktkokani120 Před rokem +1

    Kharach buva aapan sundar pramod haryan buvan sarkhi shikavn deta

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 Před 2 lety +3

    राजापूर तालुक्याची शान

  • @samirnadankar2677
    @samirnadankar2677 Před 2 lety +2

    👌👌👌🙏🙏🙏❤️

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Před 2 lety

    Ati sundar video 👌👌🙏🙏

  • @user-dt2rz4yf4y
    @user-dt2rz4yf4y Před 6 měsíci +1

    या अभंगाचे नोटेशन मिळेल का

  • @Kokaniporgya
    @Kokaniporgya Před 2 lety +2

    👍👌

  • @sunilmulik7158
    @sunilmulik7158 Před 2 lety

    खूपच छान बुवा 👌

  • @kharepatanhighschoolcolleg288

    👌👌

  • @vishweshwarlingayat6991

    Va Buva Khari Bahajanachi Tapcharya Kelela Manus 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 Před 2 lety +1

    👍❤️👍❤️

  • @user-dt2rz4yf4y
    @user-dt2rz4yf4y Před 9 měsíci +1

    माऊली या अभंगाचे नोटेशन मिळेल का माऊली

  • @user-dt2rz4yf4y
    @user-dt2rz4yf4y Před 8 měsíci +1

    माऊली या अभंगाचे नोटेशन मिळेल का? आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीचा वास

  • @kamaleshmestri2234
    @kamaleshmestri2234 Před 2 lety +2

    Shirsekar buvancha mob number milel ka?

  • @deep1594
    @deep1594 Před rokem +1

    Likit notation milel Kay?

  • @Govind136
    @Govind136 Před 2 lety +2

    Buvancha number dya

  • @sushilsawant1948
    @sushilsawant1948 Před 2 lety +2

    तुमचा नंबर द्या

  • @satyawannaik8964
    @satyawannaik8964 Před 2 lety +1

    छान माऊली मोबाईल नंबर मिळेल का माऊली चा

  • @kamaleshmestri2234
    @kamaleshmestri2234 Před 2 lety +2

    Plz buvancha number asel tr sanga ..