किर्तनातील नॉन स्टॉप प्रमाणे | गणेश म वारंगे | संभाजी म बळेगावकर | देविदास म पावडे NON STOP PRAMANE

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अॅडियो पहावयास मिळतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
    आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्

Komentáře • 20