21 जूलै महाराष्ट्र हवामान अंदाज | हवामान अंदाज लाईव्ह |मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज | अंदाज

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • 21 जूलै महाराष्ट्र हवामान अंदाज | हवामान अंदाज लाईव्ह |मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज | अंदाज
    शेतकरी मित्रांनो आपले Indian Funny Farmer या चॅनेल वर मनापासून खुप खुप स्वागत आहे.
    आपले प्रश्न:-
    महाराष्ट्रात पाऊस केव्हा येईल
    किती तारखेला पाऊस येणार
    खरचं पाऊस येणार आहे का
    जूलै महिना हवामान अंदाज
    21 जूलै हवामान अंदाज
    संपूर्ण जूलै हवामान अंदाज
    महाराष्ट्र जानेवारी हवामान अंदाज
    महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस केव्हा होईल
    महाराष्ट्रात मुसळधार पाऊस केव्हा येईल
    महाराष्ट्र हवामान अंदाज लाईव्ह
    लाईव्ह हवामान अंदाज
    पुणे वेधशाळा हवामान अंदाज लाईव्ह
    भारतीय हवामान अंदाज लाईव्ह
    छत्रपती संभाजीनगर हवामान अंदाज
    जालना हवामान अंदाज
    हवामान अंदाज महाराष्ट्र live
    बीड हवामान अंदाज
    सोलापूर हवामान अंदाज
    अकोला हवामान अंदाज
    नाशिक हवामान अंदाज
    धाराशिव हवामान अंदाज
    जळगाव हवामान अंदाज
    नंदुरबार हवामान अंदाज
    सांगली हवामान अंदाज
    वैजापूर हवामान अंदाज
    पैठण हवामान अंदाज
    रामचंद्र साबळे हवामान अंदाज
    पंजाब डख हवामान अंदाज
    तोडकर हवामान अंदाज
    मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज
    गजानन जाधव हवामान अंदाज
    उदय देवळणकर हवामान अंदाज
    अनुपम कश्यपी हवामान अंदाज
    जूलै भारतीय हवामान अंदाज
    महाराष्ट्र जूलै हवामान अंदाज
    संतोष साबळे हवामान अंदाज
    भारतीय हवामान अंदाज
    महाराष्ट्र हवामान अंदाज
    21 जूलै हवामान अंदाज
    22 जूलै हवामान अंदाज
    23 जूलै हवामान अंदाज
    24 जूलै हवामान अंदाज
    26 जूलै हवामान अंदाज
    27 जूलै हवामान अंदाज
    महाराष्ट्रात उन्हाळ्यात पाऊस येईल का
    हवामान अंदाज
    महाराष्ट्रातील पाऊस कसा राहिल
    आजचा हवामान अंदाज
    महाराष्ट्र हवामान अंदाज
    हवामान अंदाज today
    हवामान अंदाज पंजाब डख
    हवामान अंदाज पंजाब डख live
    हवामान अंदाज आजचा
    हवामान अंदाज
    हवामान खाते महाराष्ट्र
    जूलै हवामान अंदाज
    ऑगस्ट हवामान अंदाज
    हवामान अंदाज महाराष्ट्र live
    credit for:- डॉ मच्छिंद्र बांगर साहेब & weather aap
    #indianfunnyfarmer
    #agriculture
    #viralvideo
    #weather
    #तोडकरहवामान
    #पंजाबडख
    #मच्छिंद्रबांगर

Komentáře • 17

  • @vijaysatalkar311
    @vijaysatalkar311 Před měsícem +1

    Nashik jilyat kadee yeil

  • @user-be3lr6df6y
    @user-be3lr6df6y Před měsícem +7

    पाऊस केवळ किनारपट्टीवर व विदर्भात पडत आहे मराठवाड्यात काही भागात भीषण परिस्थिती आहे परतीच्या पावसाची अपेक्षा

  • @narayansomwanshi5017
    @narayansomwanshi5017 Před měsícem +1

    फक्त नाशिक पुर्व सांगितले तर बर होईल मोकाट दुष्काळ पडला हो

  • @chakorankush8894
    @chakorankush8894 Před měsícem +1

    तुम्हाला जर पाऊसाचा अंदाज कळत नाही तर सांगता तरी कशाला आम्हाला कशाला वेड्यात काढतात नाशिक जिल्हामध्ये एक थेंब पाऊस पडला नाही

  • @PravinPatil-jr8qu
    @PravinPatil-jr8qu Před měsícem +2

    Kolhapur. Rain high

  • @sushantmulye3089
    @sushantmulye3089 Před měsícem +1

    कोकणातून गायब कधी होणार पाऊस ते सांगा, विशेष करून रत्नागिरी जिल्हा. आम्ही 40दिवसात सूर्य दर्शन घेतले नाहीये

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  Před měsícem

      24-25 जूलै पासून प्रमाण कमी होत जाईल 🙏

  • @dattamogre2851
    @dattamogre2851 Před měsícem +1

    परभणीचा अंदाज सांगा पाऊस नाही

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  Před měsícem

      परभणी आज हलक्या पावसाची शक्यता आहे🙏

  • @Anil-bn2qb
    @Anil-bn2qb Před měsícem +2

    सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पाऊस कधी होईल

  • @user-qg5dx2gp9m
    @user-qg5dx2gp9m Před měsícem +1

    नाशिक जिल्हा पाऊस कधि आहे

  • @rajendrazinjad3173
    @rajendrazinjad3173 Před měsícem +1

    दादा पाऊस नाही पारनेर ला

  • @dnyaneshwarkedar9470
    @dnyaneshwarkedar9470 Před měsícem +1

    Khote andaj aye

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  Před měsícem +1

      एकदम बरोबर ओळखलं. व्हिडिओ अर्धा पाहिचा आणि खोटा अंदाज म्हणायचं

    • @mahadevaute2906
      @mahadevaute2906 Před měsícem +1

      अंदाज कशाचा खोटा आहे आम्ही पावसाला कंटाळलोत विडिओ पुर्ण पाहत जावा नाहीतर तुम्ही अंदाज सांगा

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  Před měsícem

      🙏