जेव्हा जवळची लोक आपली साथ सोडतात ,तेव्हा काय करायचे ? | How To Handle Selfish People ? | ShahanPan

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 03. 2024
  • Instagram : / shahanpanofficial (Official account)
    Open Free Demat Account Angel One: tinyurl.com/2qgm7c78
    Free 8000 Rs. Sharemarket Course : 9552989027 (whatsapp)
    प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/shop/shahanpan
    Facebook Page : / shahanpan
    My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
    My Headphones: amzn.to/2XyzEvR
    #selfishpeople #difficultpeople #shahanpan #marathimotivational

Komentáře • 16

  • @SleepyFlipFlops-jw5nd
    @SleepyFlipFlops-jw5nd Před 11 dny

    आपल्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही आणि जे लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यांना जाऊदे आणि लोकांकडून अपेक्षा आणि आसक्ती ठेवायची नाही 😢😢😢

  • @user-tr7tb1pn8n
    @user-tr7tb1pn8n Před 4 dny

    I agree with this👍. But story mein twist to banta hai bhai kya kehte ho😅

  • @dr.dipakshirke2244
    @dr.dipakshirke2244 Před 4 měsíci +8

    जे लोक वाईट काळात आपल्यासोबत आहेत त्यांना दुखवू नये गेलेल्या लोकांचा विचार करायचा नाही

  • @vidyajadhav9488
    @vidyajadhav9488 Před 3 měsíci

    कशे आहेत राहुल सर तुम्ही. विडीओत दाखवल्या प्रमाने आताच जग चालले आहे. तुम्ही या विडीओत छान माहिती दिली आहे

  • @aaru9867
    @aaru9867 Před 4 měsíci +3

    जवळचे मित्र जवळचे जवळचे लोक उसने घेतलेले पैसे परत देत नाही पैसे घेताना फार गरीब गाय बनतात आणि द्यायची वेळ आली तर वाघ बनू पाहतात त्यामुळे पैशाचा व्यवहार सावधानतेने करा😊

  • @Sonushinde256
    @Sonushinde256 Před 4 měsíci +2

    ह्या विडीवो मध्ये 4 म्हणी आठवतात.. कामापुरता मामा, लालच बुरी बला, अपना काम बनता.... जनता, आपलं नाणं खोटं दुसऱ्याकडे आपली बोटं..😅😊

  • @user-kx9qy4iw9l
    @user-kx9qy4iw9l Před 4 měsíci +1

    Mala tumche video madun far moti prerana milte thanks you so much sir 🙏🙏

  • @ajinkyadeshpande3449
    @ajinkyadeshpande3449 Před 4 měsíci +1

    🙏🙏

  • @ganeshphad6433
    @ganeshphad6433 Před 4 měsíci +1

    Share market vr series suru Kara n please tumhi khupach easy karun sagta please

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 Před 4 měsíci +3

    Sir drop out asel tr career kashe choose krayche? Aani online business/earning varti video bnva 🙏🏻

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 4 měsíci +1

    खूप छान

  • @ranbirKapoor-ju8zc
    @ranbirKapoor-ju8zc Před 4 měsíci

    Khup chayan

  • @GajananYadav0
    @GajananYadav0 Před 4 měsíci +1

    Kontya aap var video edit karta sir

  • @prskashtambe9854
    @prskashtambe9854 Před 4 měsíci

    Boaring aaye

  • @vijendrawaghmare567
    @vijendrawaghmare567 Před 4 měsíci

    विडीओ खूप छान होता मला आवडला पण तू बूद्ध भिक्खू आर्ध दाखवली आणि आर्ध गोसावी महाराज दाखवले असे करू नका कोनी एक दाखवा चूकीचा मेसेज जातो असे मला वाटते,🙏🙏