ब्रह्मविद्या-२०।विश्वास नागरे।Prabhakar Pawar।भाईदेवमुनी।vishwas nagare।पवार गुरुजी।महानुभाव पंथ

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • ब्रह्मविद्या-20।विश्वास नागरे।Prabhakar Pawar।भाईदेवमुनी।vishwas nagare।पवार गुरुजी।महानुभाव पंथ
    #Prabhakar_Pawar #Pawar_Guruji #Mahanubhav
    आम्ही आमच्या चैनल वर महानुभाव पंथ स्थान दर्शन,व लीळाचरित्र, भजन , कीर्तन, प्रवचन, आरती, इ.कार्यक्रम अपलोड करित असतो.
    असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चैंनल Subscribe करा.
    आपले अमूल्य सहकार्य व प्रेमासाठी दंडवत प्रणाम
    संपर्कासाठी .९९२२४१३९४२
    🙏आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाऊनलोड अथवा अपलोड करू नये 🙏
    🙏Thanks For Watching 🙏
    #Mahanubhav #MahanubhavPanth #Dandvat #Pawar

Komentáře • 116

  • @DattaKale6841
    @DattaKale6841 Před 8 měsíci +1

    दंडवत प्रणाम

  • @DnyaneshwarTayde-wh5qx
    @DnyaneshwarTayde-wh5qx Před 10 měsíci +3

    बाबाजी दंडवत प्रणाम खूप छान आपलं प्रवचन ऐकुन माझ्या जीवनाती भविष्यातील उधआचई काळजी दूर झाली स्वामी नी सांगितलेलया निरालबीं ह्या वाक्याने मला जिवन जगण्याची प्रेरणा मिळाली धन्यवाद

  • @GirdhariSuryawanshi-wm9bb
    @GirdhariSuryawanshi-wm9bb Před 4 měsíci

    दंडवत प्रणामं जी

  • @user-ue9ob1tq9u
    @user-ue9ob1tq9u Před 4 měsíci

    दंडवत प्रणाम अतिसुंदर छान प्रवचन❤

  • @kongkiller3101
    @kongkiller3101 Před 5 měsíci

    दंडवत प्रणाम
    आपले या सारखे सर्व निरूपनाचे पुस्तक रुपात मिळाले तर जेव्हा केव्हा संदर्भ पाहिजेत तेव्हा पहाता येईल हि विनंती
    दंडवत प्रणाम

  • @roshankaranjkar8489
    @roshankaranjkar8489 Před 9 měsíci

    Dandvat pranam 🙏❣️

  • @Shubhangi7717
    @Shubhangi7717 Před 9 měsíci

    Dandvat Baba🙏

  • @jyotisaley6999
    @jyotisaley6999 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर! लोकेशना

  • @sindhugahukar5935
    @sindhugahukar5935 Před 10 měsíci +1

    Dandwat pranam babaji koti koti charan vandan👣 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹

  • @indumatithorat2227
    @indumatithorat2227 Před 11 měsíci +1

    Dandvat pranam Dada🙏

  • @mayurghadage1021
    @mayurghadage1021 Před 11 měsíci +1

    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏🙏

  • @govindshindepurna3456
    @govindshindepurna3456 Před 11 měsíci +1

    🙏🙏प.पू.ई.बाबाजीना सादर दंडवत प्रणाम....💐💐

  • @MangalaBakade-ys7lw
    @MangalaBakade-ys7lw Před 10 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबा खूप छान प्रवचन झालं

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 Před 11 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबाजी 🌹🌹🙏🙏

  • @manthanwasekar2010
    @manthanwasekar2010 Před 11 měsíci

    Dandavat pranam baba

  • @bhikanmali9735
    @bhikanmali9735 Před 11 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबा खुपच छान साध्या सरळ भाषेत समजावले धन्यवाद

  • @abasahebshinde6088
    @abasahebshinde6088 Před 10 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबा आप खूप छान निरुपन साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं आपली शैली आहे बाबा
    दंडवत प्रणाम बाबा

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 11 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबाजी आणि पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏

  • @user-lt6it2mg5g
    @user-lt6it2mg5g Před 5 měsíci +1

    🙏🙏🌹🌹 दंडवत प्रणाम बाबा खुप छान 🌹🌹🙏🙏

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 Před 11 měsíci +1

    ❤❤खूप सुंदर दंडवत प्रणाम दादा ❤❤

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 9 měsíci

    दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी जय श्री चक्रधरा खूप छान निरूपन आहे काेटी काेटी दंडवत प्रणामः 👏👏🙏🙏👌👌👍💗💗💗💗

  • @rakhapatil6165
    @rakhapatil6165 Před 10 měsíci

    🙏

  • @taddeouike629
    @taddeouike629 Před 9 měsíci

    सुंदर संस्कार रूजवून मानुस बनविण्यात उत्तम कार्य दंडवत प्रणाम बाबाजी👏👏

  • @taddeouike629
    @taddeouike629 Před 9 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी👏👏

  • @akarampatil6219
    @akarampatil6219 Před 10 měsíci

    दंडवत प्रणाम शुभ संध्या

  • @kavitagedam4002
    @kavitagedam4002 Před 7 měsíci

    समाज व्यवस्था पाळता पाळता जीव कधी धर्मापासून जाईल हे समजनार सुद्धा नाही उदा छरदोबा

  • @shailasarode934
    @shailasarode934 Před 11 měsíci

    dandvat pranam baba atishay sundar nirupan

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 11 měsíci

    अतिशय छान निरूपण : दण्डवत प्रणाम 🙏🙏

  • @archanakahirsagar3986
    @archanakahirsagar3986 Před 11 měsíci

    Dadavata pranam baba 🙏🙏 khupach Chan nirupan kele

  • @manjushanikam8089
    @manjushanikam8089 Před 11 měsíci +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnaghodakade3432
    @krishnaghodakade3432 Před 10 měsíci

    दंडवत प्रणाम दादा👏🌺🌺🌺🌺🌺

  • @ShobhaGogawale-ke4jh
    @ShobhaGogawale-ke4jh Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @sureshbhelkar7398
    @sureshbhelkar7398 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम बाबा.

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 11 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏

  • @kavitagedam4002
    @kavitagedam4002 Před 7 měsíci

    गणपती विसर्जनात जायला सांगता, तर मग तीर्थ, देवता, पुरुष ये तिन्ही आपल विती

  • @rameshgthroatrameshgthroat7385

    Dandvat pranam dada

  • @nandkishorpawar698
    @nandkishorpawar698 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम🌹🙏 बाबा

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम दादा

  • @gangadharjalnekar6857
    @gangadharjalnekar6857 Před 11 měsíci

    Dandwat.parnam.babaji

  • @sumitbansod4818
    @sumitbansod4818 Před 11 měsíci

    Dandvat pranam

  • @vinodfasateji7159
    @vinodfasateji7159 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम बाबा 🙏 🙏

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 Před 11 měsíci

    दंडवत❤

  • @komalhatmode9093
    @komalhatmode9093 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम 🙏🌹

  • @RekhaNarwade-lw4fn
    @RekhaNarwade-lw4fn Před 10 měsíci

    दंडवत प्ननाम बाबा काही दिवसांपूर्वी 🙏🙏आई कत आहे मला खूप तत्व आवडली 🙏🙏

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम 🙏 🙏🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @panchavtar2165
    @panchavtar2165 Před 11 měsíci

    🌹🙏" दंडवत प्रणाम "🙏🌹

  • @babasahebtodarmal9272
    @babasahebtodarmal9272 Před 10 měsíci

    Look

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 Před 11 měsíci

    🙏🙏🌺🌺💐👏👏

  • @sachinsawarkar9249
    @sachinsawarkar9249 Před 11 měsíci

    nice

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 10 měsíci

    दंडवत प्रणाम दादाजी जय श्री चक्रधरा लाख लाख धन्यवाद देवा खूप खूप अप्रतिम निरूपण 👏👏👏👏🙏🙏🙏🙏💗💗💗💗

  • @sonpari8144
    @sonpari8144 Před 10 měsíci

    Navratri madhey Devi basvatat v roj aarti kratat ter tey bolvtat aplyala ter jaych ka

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  Před 10 měsíci

      आपण आपले स्मरण पूजन चालू ठेवावे

  • @supdarane6298
    @supdarane6298 Před 10 měsíci +1

    दंडवत दादा मी आपल प्रवचन यायेकल समजल ही पण आपण.ज्ञानी आहात मी तुम्हाला ग्रहस्ती पासून ओळखतो तुम्ही कोणत्याही धर्म कार्यात आगदी सेवेस तत्पर असायचे अशी तुमची ओळख आहे परंतु तुम्हाला खरोखर धर्म कार्य करायचे असेल तर यु टुब वर आपल निरूपण अपलोड करू नका यात खरी धर्म हनी आहे कारण प्रवचन मध्ये वचन सूत्र वापरल्या जातात म्हणून धर्मा पासून जाण्याची दाट शक्यता आहे दुसरे असे की तुम्ही देवी देवतेच्या कार्यक्रमात सहभागी व्हा असेही सांगता यात लवचिकता आहे असे म्हणता तर दादा येक उदाहरण देतो समजा वरून ज्या वेळेस एखाद्या उपदेशाचे मुल आजारी पडते किंवा गर्दीत हरवते तेंव्हा समाज कमी येत नाही त्यावेस लोक म्हणता सांभाळता येत नाही तर आणायचे कशाला असा समज बोलून मोकळा होतो त्यवेस ऐक निष्ठता उपयोगी येते व तो परमेश्रासमोर आपल दुःख सगतो त्यावेळी परमेश्र्वर धाऊन येतो समाज नाही म्हणून आपल्या म्हणुभव पंथ आपल्यात.राहू द्या समजा बद्दल बोललं तर हे शास्त्र आपण हून होत नाही समाजाला आपल्या.जवळ येण्याची गरज आहे तुम्ही स्तांग करा धर्माचा परचार करावा पण मोबाईल यू ट्यूब वर नाही याने खरी धर्म हानी होते तुम्ही निरूपण करताना स्वामी त्या बाईच्या शेजारी जाऊन झोपले का झोपले हे आपल्याला माहीत आहे परंतु यू टब्ब चेनल सर्व लोक ऐकतात व त्याच्या मनात स्वामी बद्दल विक्लप येतो म्हणून धर्माचे गुह्य रहस्य ते बाहेर प्रकट करू नये अशी तुम्हाला माझी विनंती आहे तर आपल प्रवचन हे बाहेर प्रकट झाल्याने लोक तुमची स्तुती करतील व देव म्हणतात स्तुतीपर कोणतीच क्रिया करू नये बाकी सर्व सुंदर आहे दंडवत काही जास्त लीहल गेलं असेल तर क्षमा मागतो दंडवत जय श्रीचक्रधर स्वामी महाराज

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  Před 10 měsíci

      Dandwat Pranam 🙏🙏🙏🙏🙏

    • @jayshreemathure899
      @jayshreemathure899 Před 10 měsíci

      दंडवत प्रणाम दादा आपले म्हणणे बरोबर आहे पण yuo tub वर प्रवचन तेच लोक एकतात ज्यना ज्यांना महणुभव तत्व ज्ञानाचा अभ्यास स करायचं आहे किंवा त्यात अवडी आहे कोणताही आवडी नसणारा अन्य माणूस प्रवचनाचा व्हिडिओ बघेलच कशाला..... त्यांना बघण्यासाठी असंख्य व्हिडिओ आहेत you tub var ...👏👏

    • @vishwasknagarenashik9867
      @vishwasknagarenashik9867 Před 10 měsíci

      दंडवत प्रणाम खूप खूप धन्यवाद आपण फोन करून सविस्तर चर्चा करू माझी प्रचिती ,अनुभव वेगळे आहेत

    • @vishwasknagarenashik9867
      @vishwasknagarenashik9867 Před 10 měsíci

      दंडवत प्रणाम, धन्यवाद

  • @vijayantilagad8435
    @vijayantilagad8435 Před 11 měsíci

    Baba tumacha mobile no patava

  • @babasahebthore1100
    @babasahebthore1100 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम

  • @yogitatilekar5606
    @yogitatilekar5606 Před 10 měsíci

    🙏🙏