Dryness In Vagina l योनीमार्गातील कोरडेपणा / खाज

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • Dryness in Vagina (योनी मार्गातील कोरडेपणा/ खाज)
    खुप मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे, पण या वर उघडपणे कोणी बोलत नाही. संकोच आणि सोशल stigma या गोष्टींमुळे अगदीच untouched आणि प्रायव्हेट असणारा पण अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा विषय आहे हा.
    Vaginal dryness म्हणजे नक्की काय???
    आपल्या vagina मध्ये oestrogen नावाच्या hormone मुळे ती जागा ओलसर (moist) राहते, तिथे muscle tone chan राहतो. आणि elasticity राहते. पण काही कारणास्तव जर हे secretion कमी झालं, तर तिथे dryness येतो.
    कोणत्या वयात हा त्रास जास्त होतो?
    १. बाळंतपण नंतर
    २. Breastfeeding दरम्यान
    ३. Menopause दरम्यान
    कारणे -
    १. Chemicals चा अतिवापर
    २. सतत ओले कपडे वापरणे
    ३. अति गरम पाण्याने अंघोळ करणे.
    ४. गुप्तांगाची अतिस्वच्छता करणे.
    ५. जंतुसंसर्ग ( इन्फेक्शन)
    a. Candidial infection
    b. Bacterial infection
    c. Gonorrhoeal infection
    लक्षणे -
    १. Burning in Vagina (योनी मध्ये आग होणे)
    २. Itching in Vagina (खाज येणे)
    ३. Soreness ( अतिसंवेदनशील होणे)
    ४. Irritation, त्या जागी rash येते, ती जागा sensitive होते.
    ५. Pain during sex ( संबंधांच्या वेळी वेदना होणे)
    काळजी कशी घ्यावी??
    १. त्या भागाची स्वच्छता राखणे. ( Maintain hyiegene in Vagina)
    २. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे
    ३. भरपूर पाणी पिणे.
    ४. पुरेशी विश्रांती घेणे,
    ५. व्यायाम करणे.
    ६. धूम्रपान करू नये.
    ७. स्त्रियांनी नेहमी संभोगानंतर लघवीला जाऊन येणे.
    ८. अशी लक्षणे असल्यास संभोग करताना निरोध ( condom) वापरणे.
    ९. जर काही लक्षणे असतील तर डॉक्टरांना दाखवून घेणे.
    उपचार -
    १. फार आग होत असल्यास ice pack वापरू शकता.
    २. गरम/ कोमट पाण्यात बसण्याने ( sitz bath) देखील वेदना, आग, कमी होते.
    याखेरीज बरीच औषधे उपलब्ध आहेत, पण ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. होमिओपॅथिक औषधे ही या तक्रारीसाठी खूप चांगली लागू पडतात. मात्र ती तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
    धन्यवाद
    डॉ. अमृता कदम MD
    पुणे

Komentáře • 19

  • @meenakshi8504
    @meenakshi8504 Před měsícem +2

    हाय मॅडम माझं वय 38 आहे मला त्या जागी खूप ड्रायनेस होतो आणि खाज खूप येते आह शारीरिक संबंधा नंतर ती जागा कापल्यासारखी होते मी खूप उपाय केले पण काहीच फरक पडत नाहीये काहीतरी उपाय सांगा

  • @dipakkurlekar8384
    @dipakkurlekar8384 Před 5 měsíci +2

    चांग ला आहे.

  • @ManishaIngale-jn4jr
    @ManishaIngale-jn4jr Před 3 měsíci

    ताई माझ्या आवखड जागी खुप च खाजवत आहे क्रीम सांगा कोणती तरी

  • @manishashinde5698
    @manishashinde5698 Před 2 měsíci

    Mi gynecologist la dakhawaly medicine घेऊन hi etching kami nahi mala 2 mahinayan pasuan etching hotay dr.ni cap candid v6 thevayal dilay hota

  • @kanchanpatil5111
    @kanchanpatil5111 Před 3 měsíci

    Very useful👍👍thanks mam🙏🙏

  • @user-dc5ii3tm3j
    @user-dc5ii3tm3j Před 10 měsíci

    मी60वषाऺचा आहे धातू सोडताना आग होतो त्यावर उपाय सांगा

  • @somahambir6786
    @somahambir6786 Před 2 lety +1

    काही तरी औषध सागा कारण आता दोन महिने झाले बर झाल नाही कोणती क्रिम लावावी

    • @DrAmrutasSkinCare
      @DrAmrutasSkinCare  Před 2 lety

      petroleum jelly ne he kami yeil. pan doctorana dakhvava tar lagel

  • @VidyaSable-uk7sv
    @VidyaSable-uk7sv Před 4 měsíci

    Upay kay ahe teyavar

  • @user-ge5xw4qe5e
    @user-ge5xw4qe5e Před měsícem

    👍👍

  • @sunitakanade8227
    @sunitakanade8227 Před 2 lety

    नमस्कार..मैडम ..माझे वय 50 वर्ष असुन माझी मासिक पाळी 5 वर्षापूर्वी बंद झाली असुन सध्या मलाही हा त्रास होत आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणेच सिमटम आहेत..मी बर्याच दा डॉक्टर कडे गेली ही पण तात्पुरता फरक पडतो ..पुन्हा सहा महिन्यांनी कोरडे पन येतो.प्लिज योग्य उपाय सांगा

  • @sakhi_entertainment
    @sakhi_entertainment Před 2 měsíci

    औषध सांगा मॅडम

  • @sulbhakantela2754
    @sulbhakantela2754 Před rokem +1

    Tumi sagitale ti sarv laxan ahe Krim che nav saga

  • @gajanansawant440
    @gajanansawant440 Před rokem

    कोरडी असेल तर पेगनेट राहू शकेल का