युवक दादा अती दुर्मिळ भागात जाऊन तिथले जीवन दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद आणि त्यांची मदत केल्याबद्दल खूप आभार 🙏🙏🙏
आपल्याल खूप वेगळ्या प्रकारचे मासे पकडताना पाहील पण आज आदीवासी लोकांना मदत केली अगदी मनापासून आभार आपल्याला मी कोल्हापूर मध्ये पाहील आहे सर
अप्रतिम दादा .. खुप धन्यवाद तुम्ही गोर गरीब आदिवासी लोंकाची जीवन शैली दाखवल्या बददल मी देखील आदिवासी आहे खुप मायाळू व प्रेमळ असे आमचे लोक असता .. ते पैश्या पैशा माणसाला किंमत देता ... धन्यवाद मनापासुन❣️❣️❣️❣️🙏🙏🙏✨✨💖💖
किती वेळा युवक दादा मने जिंकणार....
माणुसकीचं एक उत्तम उदाहरण....
युवक राव तुम्ही काय दादा, फीशींग तर करताच पण गडचिरोली जिल्ह्य़ात जावून तिथली परिस्थिती दाखवून दिली या बद्द्ल तुमचे धन्यवाद 🌹🙏 तुम्ही तर पत्रकार चे काम केले thanks bhai 👍👍👍👍👍👌🌹🙏
आदिवासी लोकांचे जीवन खुप भारी जय आदिवासी लव यु दादा
फार सुंदर विषयाला हाथ घातला युवक
भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यात जावुन खरे दर्शन होवुद्या जनतेला🙏🏻
Aaj tak ka aapka sab se best video.... Bhau... I from Nagpur
प्रकृति ला अपली असली संपत्ति समजनारे सर्व प्रकृति पुजारी आदिवासी ला सलाम... दादा तुमचे कार्य अप्रतिम आहे, खुप छान वीडियो क्रिएट करता,
गटचिरोली बद्दल भरपूर ऐकलं नक्षल वादी बद्दल ऐकले पण तिकडच्या लोकांच जीवन तुम्ही दाखवलं खूप छान
एकच नंबर विडियो दादा
भाऊ गरीब आदिवासी यांना चादर दिल्या त्यावरून तुमच्या मनातली माणुसकी दिसली खुपच छान
नमस्कार सर मी पन गाड़चिरो मधुन आहे नेहमी तुमचे विडियो बघते
वा दादा जिते सरकार पोहचत नाही तिथे तुम्ही पोहचता धन्य आहे तुम्हाला गोर गरीबा चा आशीर्वाद लागनार तुम्हाला १३५ वर्षा च्या आजी चा आशीर्वाद भेटला
जल, जंगल , जमिनीच्या(भारताचे मूळनिवासी) मालकाच्या प्रदेशात स्वागत .....असो.
Ek number
Yuvak dada kharch tumi khup premal swbhavche ahet evdhe lamb gavat jaun tumi tyana changli bhet dili ani tyanna samman dila
खूप साधी भोळी माणसं आहेत 👌👌
दादा अतिशय सुंदर तुम्ही खूप मस्त प्रकारे आदिवासी जन जाति च्या चित्रसहिली ची वर्णन केल
तुम्ही त्याह्ना छान मदत पन केल
तुमच मनापासुन आभार आनी कलीम भाईच सुधा आभार👍👍❤️❤️
Maza Vidharbha.. Thanks Yuvak sir. 😊
भारत दर्शन चा समानअर्थी शब्द म्हणजे युवक दादा 👍
खूप खूपचं भारी आहे सर वीडियो
NIce informative video ...Thank you for this
Yuvak sir tumchya kamala kharch Ek salute👉 🇮🇳🇮🇳
आज आदिवासी लोकाचे जिवन दाखले खुप काही शिकायला आणि बघायला भेटत सर तुमच्या मुळे सर तुम्ही जी आदिवासी लोकांची मदत केली खरच मनापासून आभार मी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका पैठण मध्ये राहतो पण तुमचे विडिओ बघुन खुप काही शिकायला मिळात सर
युवक दादा खूप खूप आनंद वाटतो तुमचे व्हिडिओ बघून
मी पण शिकलो ये तुमच्या सारखे काम करायला
Hart touching ❤️
Great job Yuvak Dada
We proud of you
आम्ही आदिवासी आहेत पण एकड बऱ्यापैकी सोई सुविधा आहेत. आणि आदिवासी काही प्रमाणात development झाली आहे.
पण तुम्ही आज अजून एक झलक दाखवली जुने दिवस आठवले.. ❤️❤️
Thank you so much 👍👍
Jay adivasi bhava
Kadakkk amazing video👍👌👌👌
खूप अप्रतिम व्हिडिओ दादा
सर तुमचे वीडियो मी सगळे पाहात असतो. छान वीडियो असतात
एकदा पेठ- सुरगाणा या खुप सुंदर निसर्ग आहे
खरच खूप छान विडीओ आहे दादा मी हा विडीओ पाहीला तेव्हा मी खूप रडले मला माझ्या आजीची आठवण झाली असच काम करत रहा देव तुला उदंड आयुष्य देओ👌👌👌
Yuvak dada me pn gadchiroli zilhyat rahnara aho gadchiroli zilhyatil wadsa yethe
I am proud to be gadchirolikar ❤️💯 dhanyawad sir visit dilys bddl 🙏🏻
गडचिरोलीत जंगलात खूप लांब पर्यंत अशी आदिवासी गावे पसरली आहेत.धावपळीच्या जगापासून लांब आणि शांत.अजूनही रस्ते नाही,पाणी नाही,लाईट नाही,.
Khup chan dada... Aani dada khup mehnat krtos re tuzya sobat purn divas firayla avdel swapnch rahil maz but tula bhetin he nkki
तू खूप छान काम करतोस्... We love you so much.... कधी आम्हाला ही संधी मिलावी हीच अपेक्षा
लय भारी 1नंबर मोहाची दारू कडक आहे वाटत युवक भाऊ 1नंबर आवडल 👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐
युवक दादा भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणं आहेत तिथे पण जाऊन माशे पकडा
Nacs jay adivashi
मे भी उरांव हु
जय आदिवासी
खेड तालुक्यातील पुणे जिल्यात मोहा ची फुलांची दारू पण आदिवासी लोकं बनवतात हे तुम्हाला पण माहिते भाऊ
Great job yuvak bhai aapne swades movie ki yaad dilayi 👌👌👌👌
लय.भारी.सर.
भाऊ आजचा विडिओ हा तुमच्या साठी आणि आमच्या साठी खुप भारी आहे. खरंच भाऊ तुम्ही हा असा विडिओ टाकतात लय भारी. भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤️
First coment love from Goa
Last seen is funny 😂😂
युवक दादा मि गोंदिया चा रहिवाशी. मला खूप आंनद वाटत आहे. विदर्भ ला भेट दिल्या बद्दल मनापासून आभार. विदर्भ च्या आदिवासी बांधवांचा लोकजीवन जाणुन घेतल्या बद्दल पुन्हा मन पूर्वक आभार love you dada🥰🥰
Khup chan video. Gift dele tyana. Khup chan kam kele. Kombdyachi bang, bakri cha bey..bey, eikun khup mind fresh zale. Garib but lucky lok, nature cha sahvasat. Fish receipe mast. Mahuva 😆
Nice video sir aapki video mein facing ke channel ke taur per dekh raha tha per jab aap बीच-बीच mein aap logon ke culture log sath Milana julte h aur aaj Aap hamare uranv logon Se or dadi se mile me bhi uranv hun bahut achcha Laga dekh kar aur aap aise hi अलग-अलग logon Se milkar unke bare mein unke culture ke bare mein dikhate rahe bahut achcha lagta hai👍👍
सर पुर्ण व्हिडीओ पाहण्या अगोदरचे सल्युट आपल्या कामाला 🙏🙏
Aai yekvira bless you dada tula nki tujya manachi bhavna puran hotil asha garibana help Keli tu and tu yach nahi mi tumcha video puran bagtoy Tumi saghlyach garibana madat karta tumcha Mann khup motha ahe tasach rahudya ajun phudhe janar ajun garib lokana madat kra big fan deepak
Sir I really respect your work it’s really good how you’re showing their culture but please we will love to see more fishing videos
दादा तुम्ही जे आदिवासी भागात जाऊन तिथले
जीवन आम्हाला ,तुमच्या व्हिडिओतून दाखवलत त्या बद्दल खूप धनयवाद 🙏
from (सुषमा परब कांबळी )
तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात मला आवडतात
भाऊ तुम्ही जि माहूवा पीली ति जगातील best 💯💯💯💯💯
सर्व पत्रकारांना मानाचा मुजरा ते मागासवर्ग भागात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेतला व चित्रकरण केले व सामान्य जन मानसा पर्यंत पोहोचले धन्यवाद
युवक... काय बोलू.. एव्हड हया आदिवासी लोक आ न बदल आत्मीयता कदाचित खुप कमी लोकांनी दाखवली असेल.. त्यांची जीवन शैली.. कशी असते.... कसे जगतात... अजून ही किती विषमता आहे.. आपल्या ईथे.. आदिवासी कधी जन्माला येतो आणि कधी मरतो ... कोणाला काही फरक पडत नाही..
Sir bohot achaa lagaa ye vhidio dekhkar
विवेक दादा तुम्ही ग्रेट आहात
Dada ha video baghun tula mi subscribe kel aahe.. Khup bhari hota ha video... Khup chan chan
युवक दादा तुम्ही आदिवासी भागात जाऊन युटुबच्या माधेमातून आदिवासी समाजाचं राहणीमान जीवनशैलीची ओळख करून दिल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद
1 number युवक दादा
U r doing great job sir, u take fishing to another level of pleasure. Please say something in hindi also.
खूप भारी व्हिडिओ होता
1.number.dada.
Vivek Babu ek number video very nice 🙏🙏
Welcome to gadchiroli sir......thanks for gadchiroli visit sir
First view
First like
First comment
Bahot shandar kam kiya yuwak bhau aapne
हे खरे जीवन आहे. सोने नाणे पैसा ऊंची कपडे विनाकारण बांधलेली मोठी घरे म्हणजे जीवन नव्हे निसर्गा सोबत निरामय जगणे म्हणजे जीवन. जय निसर्ग.
Swami samrth bless you
अरे तरुण कोंकण सोडून एकदम गडचिरोली..
झक्कास..
गरीब पण प्रामाणिक आपले लोक..त्यांच्या वास्तविक जीवन दर्शन उत्तम दाखविले
Very hard work and lots of energy...you have an spirit to something better love you yovak sir🔥🔥🔥🔥
Excellent and outstanding service buddy keep going we are with you sirji
good job keep up the spirit👍
Sir video Dally takatjaa naa Rao khup Chan video hae tumache 🙏🙏🙏🙏🙏
Dada tu mast videos banavto 😍❣️❤️
खूप सुंदर अनुभव होता युवक सर आपलं🙏🙏🙏 धन्यवाद
Tumche video interesting hot ahet pahilya peksha.. Good job.
Nice sir ,तुमच्या मुले आम्हाला135 वयाची आजी पाहायला मिळाली ..
Khup chan mahiti dilit Dada khup chan video Hota .purn bgittla.ajun asech Chan krt rha
Nice video bhai ❤️❤️❤️🙏👍
दादा तुम्ही आश्या वेगवेगळ्या Village badal माहिती देता सो ग्रेट 🙏
एक no व्हिडीओ आणि एक no help 👍
खुप छान काम करीत आहेस दादा तु खरंच मनापासून आभार मानतो 👍👍👌👌🙏🙏
Yuvak sir good job
भाई आज हिन्दी मे बात किया अच्छा लगा भाई
दादा दिवसेंदिवस तुमच्या बद्दल आपुलकी वाढत चालली आमची....
Love from chimur , dist. Chandrapur dada
Mast sir video💕🎥 bhnat ahe
1नंबर
Good job welldone so sweet of you proud to be a Indian
Khup mst dada nanded la ya kadhi kadhi
Keep it up...good job
Love from chhattisgarh
खूप छान माहिती तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाली सर 👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏
जय जोहर जय आदिवासी 🚩🚩🚩
Good job bhai
Kharach tumhi sir great ahat🙏
खूप शान वीडियो जाला आहे 🔥🔥🔥🔥
बिल्कुल मेरे गांव के जैसा है यह गांव और यहां के लोग भी और लूंगी भी वैसे ही पहने हैं😘🥰🥰🥰