लग्न का जुळेनात ? ह.भ.प.सौ. नेहा महाराज भोसले यांचे विनोदी किर्तन ! Neha Maharaj Bhosle Kirtan
Vložit
- čas přidán 4. 02. 2021
- किर्तनकार : ह.भ.प.सौ. नेहा महाराज भोसले, संपर्क - 9921911265 / 7304519164
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!! - Zábava
😊
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍💐💐🙏🙏😂😂
जय हरी माऊली अति उत्तम
Mamji very very nice
Very nice neha tai
Nice kirtan Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
सुंदर
जय हरी
खुप छान आहे चाल
Nice
राम कृष्ण हरी
छान ताई
जय हरी.👌👌🙏🙏
Very very very very good
जय हरी 👍🙏
Good great nice
ताई खरच तुझ किर्तिन खुप आवाज गोड आहे वाह! रामकृष्ण हरी🌹
🌹🌹💐💐
पखवाज अप्रतिम साथ,,,,,
अभिनंदन 🙏 राम कृष्ण हरी
Khup chan neha tai
ले भारी दिदी
छान कीतंन आहे ताई
Chan
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
Khupas sundar tai
Bhauk kirtan
🚩🙏🚩 अप्रतिम किर्तन ताई धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 💐🙏💐
खूपच छान
Nice👌
Very very very beautiful
श्री प्रतापगिरी महाराज संस्थान खंडाळा ता जि हिंगोली अखंड हरिनाम सप्ताह मौजे खंडाळा येथिल किर्तन आहे जय हरी माऊली
Chan tai
अतीशय उत्कृष्ट दर्जाचे वकृत्व माझ्या
माईला माझं वंदन
ताईंनी रुदयाला पाझर फुटला, धन्य झाले तुमचे आई वडील यांचे जीवन. हीच मराठी मातीची किमया.
//96
अप्रतिम आवाज नेहाताई,,
ह.भ.प.नेहा माहराज भोसले ताई आपण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रेमाची व दुःखाची शिकवण दिलात व ताई कीर्तन गोड व रसाळ होते ताई आपणास धने वाद देतो.
su nil yadav
खुपच छान कीर्तन ताई अशीच सदैव सेवा तुमच्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक साई राम
कीर्तन खूप छान आहे जय हरी माऊली 🙏 🌹💐 लातूर अहमदपुरकर
🌹🌹🌹 जय श्रीकृष्ण 🌷🌷🌷
very beautiful
अप्रतिम गायन महाराज
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद मराठी तडका वाल्यांचे..🙏
दादा या किर्तनाची चाल टाका न
Very nice taai.
खुप छान ताइ
दिदी खूप छान किर्तन दिदी धन्यवाद तुला हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो जय रामकृष्ण हारी माऊली तुला हार्दिक शुभेच्छा नितीन लभडे आडगाव कर 👍👌🙏🌷🌹
Chan kirtan ahe
Jay hari
Khupach Chhan Tai
जय शिवराय ताई
स्त्री भ्रुण हत्या हे एकमेव कारण आहे लग्न न जमण्याच
धन्य ते तुमचे माता पिता...जय हरी माऊली
Khup khup chhan tai
आवाज खुप छान आहे ताई 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Maharaj, pakwajacha awaj khup yet ahe thoda kami asel tar khup Sunder, Ram Krishna Hari.
🌷🌷👃 छान, अप्रतिम ताई आपले मनापासून आभार, एव्हढे समजावून सांगता,कि आम्हाला मनापासून पटते, तेव्हा ताई आपले अभिनंदन.🌹🌹👍👃.
मॅडम लग्न न जुळण्यासाठी अतिरिक्त अपेक्षा कारणीभुत आहेत
Mi sahmat ahe bhausaheb
खुपच अप्रतिम किर्तन ताई, जय जय रामकृष्ण हरी!
Sarkhe pahave ase kirtan Neha tai
पोरींचे बाप आपली औकात विरून गेले स्वतःला 2 मूल आहेत 2 एकर शेती नाही आणि तो स्वतः च्या मुलांचा विचार न करता त्याला जावई सरकारी नोकरी वाला पाहिजे 8 10 एकर जमिनीचा मालक पाहिजे आजच्या परिस्थिती मुलांचं कर्तृत्व पाहिज जात नाही आहे त्याच्या बापाने किती कमवलं आहे ते पाहिलं जातं
गुलाब दिनकर सोनावणे
Nice
Good great nice
Nice