कन्या राशीचे जुलै महिन्याचे भविष्य | kanya rashifal July 2022 । virgo rashifal

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2022
  • #aprilrashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    कन्या राशीचे जुलै 2022 मधील राशिभविष्य
    Kanya rashiche July 22 rashifal
    साल 2022 मधील 6 महिन्यांचे राशीभविष्य काही लोकांना सुखद तर काही लोकांना अत्यंत ताणतणाव व संघर्ष करण्यात गेले असतील. तर मग बघूया, की या नवीन वर्षातील जुलै महिन्यातील सहाव्या राशीचे भविष्य काय असणार आहे? कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना यशदायक व लाभदायक असेल का? कन्या राशीची सर्व माहिती आपण या व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी कन्या राशीच्या जातकांना हा महिना कसा असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेलच. म्हणून खूप लोकांच्या उत्सुकतेपोटी आपण जुलै महिन्याचे मासिक राशिफल अत्यंत बारकाईने पाहणार आहोत. हा व्हिडीओ कन्या राशीच्या जातकांसाठी आहे. कन्या राशीच्या लोकांचे मार्च महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    जुलै महिना कन्या राशि साठी कसा असेल
    virgo July astrology 2022
    virgo July horoscope prediction 2022
    कन्या राशीचे व्यक्तित्व 2022
    कन्या राशिचा महिना कसा असेल
    2022 मध्ये कन्या राशीचे भविष्य काय असेल
    virgo Rashi che career 2022
    virgo rashi dhan labh 2022
    कन्या राशी भविष्य 2022
    virgo prediction 2022
    kanya Rashiche sampurna bhavishya 2022
    कन्या राशीचे जुलै 2022 मधील लाभ
    kanya Rashi bhavishya 2022
    कन्या राशी भविष्यफळ 2022
    kanya Rashiche arogya July mahinyat kase rahil
    कन्या राशीचे वैवाहिक जीवन
    kanya Rashi education
    कन्या राशी कौटुंबिक सुख 2022
    #drjyotijoshi #astroguru #virgorashi
    गुरु परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
    • Playlist
    राहू केतू परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
    • Playlist
    शनि परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
    • Playlist
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    ------------------------------------------
    Instagram invitescon...
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
  • Zábava

Komentáře • 36

  • @minalsatwilkar1748
    @minalsatwilkar1748 Před 2 lety +3

    छान माहिती दिली आहे तरी आभारी आहोत

  • @shalvam7779
    @shalvam7779 Před 2 lety +3

    Respected Astroguru Dr Jyoti Joshi Madam,
    Thank you very much for your guidance.

  • @Bhaktibarve606
    @Bhaktibarve606 Před 2 lety +1

    Khup chan

  • @poojam2914
    @poojam2914 Před 2 lety +1

    Thanks mam ... ❤️🙏🏼🙏🏼

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Před 2 lety +1

    Khup chan mahiti 👌🙏

  • @vidhyasonawane9546
    @vidhyasonawane9546 Před 2 lety +1

    👌👌👌🙏🙏 खूप छान

  • @summiayasayyed5188
    @summiayasayyed5188 Před 2 lety +1

    Thanks

  • @nirmalabhunje2075
    @nirmalabhunje2075 Před 2 lety

    जय गुरू देव

  • @sunitakhatkale633
    @sunitakhatkale633 Před 2 lety +7

    माझी चालू नावावर कुभं रास आहे आणि नावरस नावावर कन्या आहे मग कोणत्या राशीवर बघायचे

  • @sangitadaware3871
    @sangitadaware3871 Před 2 lety

    Madam thanks 🙏🙏

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 Před 2 lety +3

    आपण पत्रिका बघून सांगता का? आपले मानधन कळवा

  • @manjirijoshi240
    @manjirijoshi240 Před 2 lety +4

    कन्या राशी विषयी गेल्या महिन्यात सांगितले ले ५%सुद्धा खरे झाले नाही,
    तुम्ही रँन्डम फलादेश सांगताय
    शेवटी प्रत्येक व्यक्तीचे ग्रहफळ वेगळी असते

  • @abhishekdesai4908
    @abhishekdesai4908 Před 2 lety +9

    कन्या राशी अर्ध काल सर्प दोष बद्दल माहिती हवी आहे

  • @shyamkantsardesai7298
    @shyamkantsardesai7298 Před 2 lety +7

    कन्या राशीचा विवाह जुळण्याचा तसेच नोकरी त स्थैर्य प्राप्त होण्याचा योग आहे का?

  • @nilamkulkarni7327
    @nilamkulkarni7327 Před 2 lety +1

    लग्न योग आहे ka

  • @ganeshdhunde8141
    @ganeshdhunde8141 Před 2 lety

    मोहदया. आपण विस्तृत भविष्य सांगितले आहे

  • @rakhimahajan9053
    @rakhimahajan9053 Před 2 lety +1

    Tumcha bhavishya khara tharta ahe

  • @mahimakaned9587
    @mahimakaned9587 Před 2 lety +1

    सिंह रास jully2022 च भविष्य दिसत नाही मॅडम बघायचं आहे . सुशांत सिंह चा पण video दिसला नाही pl दोन्हीचे link पाठवावे ही विनंती.

  • @jyotiatrey1740
    @jyotiatrey1740 Před 2 lety +1

    माझा जन्म 1960 चा दुपारी 2,20चा आहे.मला टेन्शन व मानसिक त्रास या महीन्यात होत आहे.आपल्याच लोकांना कडुन.कुठेच आनंद दीसत नाही.कुणीच साथ देत नाही.मला कोणता कठीण नीर्णय घ्यावा लागेल सांगावे.माझे नाव ज्योती अत्रे.मी सध्या वाघोली पुण्यात आहेत.

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Před 2 lety +1

    मँडम वैयक्तिक पत्रीकेतील ग्रह तर वेगवेगळ्या ठिकाणी असतात.. तर माझा प्रश्न असा आहे कि गोचरीचे ग्रहांचा किती टक्के प्रभाव हा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर पडतो..????

  • @gitanjalikulkarni9916
    @gitanjalikulkarni9916 Před 2 lety +1

    Jay gurudev my son is doing digital course. he is still student. can this suit for him?

  • @madhavjamdade8806
    @madhavjamdade8806 Před 2 lety +2

    मंत्र किती वेळा म्हणावा?

  • @priyankpatel9196
    @priyankpatel9196 Před 2 lety +1

    🔱🔆卐🙏👣🤞જય ગણપતિ દાદા🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય જગન્નાથ મહારાજ🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય રાધેકિશન🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય શ્રી કૃષ્ણ🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય હનુમાન દાદા🤞卐🙏🔆🔱

  • @vidyazirkande5564
    @vidyazirkande5564 Před 2 lety +1

    ज्योती ताई तुमची कन्या राशी आहे का

  • @shubhangijagtap9715
    @shubhangijagtap9715 Před 2 lety +1

    Lagna vishayi sanga thod

  • @Jai_shree_Ram188
    @Jai_shree_Ram188 Před 2 lety

    Tumhi mhantay gadi and madi milel but paise tr nahit mg kay lotri kadhavi ka

  • @ramchandranirmal7246
    @ramchandranirmal7246 Před 2 lety

    पित्र दोष म्न्हजे काय? कन्या राशीला आहे का?

  • @nishagaikwad6265
    @nishagaikwad6265 Před 2 lety +1

    Patrika bgta ka apan fee kiti ahe

  • @prabhakarchaphekar
    @prabhakarchaphekar Před 2 lety +1

    माझी जन्मपत्रिका बघून भविष्य, ऊपाय सांगा, फी किती?🙏

  • @nandinijog4212
    @nandinijog4212 Před 2 lety +1

    Bush .mithun Rashi pravesh 2nd .July
    .printing mistake 31.june.

  • @priyankpatel9196
    @priyankpatel9196 Před 2 lety

    🔱🔆卐🙏👣🤞જય ગણપતિ દાદા🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય જગન્નાથ મહારાજ🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય લક્ષ્મી માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય અંબે માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય સંતોષી માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય બહુચર માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય ઉમિયા માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય મેલડી માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય રાધેકિશન🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય હિમજા માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય આશાપુરા માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય તુલસી માં🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય ગાય માતા🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆🙏👣🤞卐જય માતાજી🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞જય માતા દી🤞🙏卐🔆🔱
    🔱🔆卐🙏👣🤞|| ૩૩ કોટી દેવીદેવતા ગણી ગણી ખમ્મા ||🤞🙏卐🔆🔱

  • @kavitadavkhar8418
    @kavitadavkhar8418 Před 2 lety +1

    तुम्ही जे बोलले ते खरे होइल का

  • @kavitadavkhar8418
    @kavitadavkhar8418 Před 2 lety +1

    माझा् प्लाॅटविकायचाआहे

  • @rutujamahajan4534
    @rutujamahajan4534 Před 2 lety +1

    Mazhya Aayushat gele 2 varshe kahich neet hot nahiye tumhi sangta tase kahich ghadat nahiye