वेंगुर्ला काजू लागवड कशी करावी किंवा केली असेल तर एकदा पहाच | Juvathi(Rajapur,ratnagiri) |
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- काजूची निगा कशी राखायची त्यांची लागवड कशी करायची खत कसे टाकायचे कटिंग कशी करायची हे सर्व तुम्हाला ह्या विडिओ मध्ये पाहता येईल.
सदर व्हिडिओ हा मी खास शेतकरी बांधवांसाठी तयार केला आहे.व्हिडिओ पहा नक्की आवडेल आवडल्यास subscribe करा.धन्यवाद🙏
instagram - avinash.1099
#काजूलागवड
#kajulagvad
#kokan
छान माहीती सांगितली धन्यवाद
🙏😊
अप्रतिम माहिती,धन्यवाद
🙏😊
Very good information 👌👍
धन्यवाद🙏
Khup chan mahiti sangitali
🙏😊
mayekar mast chhan mahiti sanghato
🙏
Thanx for sharing
सुंदर
😊🙏
मस्त
धन्यवाद😊
मस्त 😘👌❤️
🙏
खूप छान
मित्रा छान 1ला वेळा भागितल
धन्यवाद😊
मैंने एक काजू का पौधा लाया था 4 तरह के खाद्य उसको काजू का पौधा जल पूरी तरह पेड़ के पत्ते
Khup chan info pls make video on mango lagvad god bless u
nice bro ❤
🙏
Kajuchya ropachi lagavad kontya mahinyat karavi v kiti mothe rop lavave
पाऊस पडल्यानंतर करावी. दोन वर्ष पिशवीत वाढलेले रोपटे लावावे
Ok thank you 😊
Hi Mitra khup chan mahiti.... Tu kokanatch rahtos kayam?
धन्यवाद. मी मुंबई ला राहतो
Amachi 3 kaju chi zad hoti tinina milun 130 kg paryant kaju milayacha pan zad khup mothi hoti ani chor pan chorun ghevun jayache ata ti zad varali ata tyanche biya ghalun zad kelet tyana pan kaju lagatat pan ajun lahan ahet 5 zad ahet 40 te 50 kg paryant ata lagatat व attacha pavasalya madhe ajun 25-30 zad lavalet pan kalam nahi gavathi lavalet swata ropp tayar karun
👍
छान ..! मी ७० काजु ७ नं लावले आहेत १६ १८ पुट अंतर आहे बाकी सर्व आपल्या सारखे बनविले आहे कुंपन तारेचे सिमेंट पोल लावले आहेत.
👍
छान माहिती. एकरी किती झाडे लागतात?
एक झाडापासून सरासरी किती किलो काजूबी मिळते
एकरी 80 झाडे लागतात.
उत्पन्न झाडाच्या साईज वर depend आहे .झाडाची growth योग्य झालेली असेल तर10 ते 12 किलो काजू मिळतात
Kaju lavlyapasun kiti varshani tya ropala kaju lagtat
👍
🙏
मला खत कोणतं आणि किती प्रमाणात टाकावे यांबद्दल मदत कराल का
👍👌
🙏
आता मला 4 ते 5 वर्षाच्या काजूच्या झाडांना खत टाकायचे आहे
How to pruning process in cashew tree.
🙏🙏👍
दादा चांगली माहिती दिली तुम्ही, पण काळया मातीत आपण काजूची लागवड करू शकतो का
Ho
काय भाऊ एक वर्षे दोन 3 वर्ष अहो पण त्याच्या काळात कटिंग केलेली नाही का.
Kaju la Pani kiti Vela aani kase घालावे लागते?
काजूची छाटणी केःव्हा व कशी करावी त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
3×3 distance vr chalel ???
Hoy
1acre madhe kiti kaju chi lagwad hote
Ani kitya varshpasun kaju yayla lagtat .?
एक एकर मध्ये 80 ते 100 काजू लागतात.आणि पाच वर्षांनंतर चांगले उत्पन्न यायला सुरुवात होते.
काजूची छाटणी केव्हा व कशी करावी
Organic fertilizer sanga
Jivamrut vapara. Mi वापरतो. खूप काजू लागतात
1acre mdhe kiti kaju lagwad hoil ??
80 kaju
Mi 100 kaju laavale aahet maazya baaget
👍
मिश्र खत कोणत वापराव
किंवा समजा १९:१९:१९ असेल तर एक वर्ष लागवडीच्या कलमाला तेकिती द्याव
पाणी साधारण आठवड्यातून एकदा कीमान कीती द्याव
एक वर्षाच्या कलमाला 200 ते 250 ग्राम द्यावे.
आठवड्यातून दहा लिटर पाणी द्यावे.
Rop kay rate ahe 1 year 2 year 3 year che. 1000 pahije ahet
1 वर्षाची रोपे प्रत्येकी 90 रु.पर्यंत भेटतात.
दोन वर्षाची रोपे प्रत्येकी 120रु.पर्यंत भेटतात
तुम्ही विडिओ मध्ये लावलेली रोप किती वर्षाची आहेत
एक वर्षाची पण तुम्ही दोन वर्षांची तरी लावा कारण ते जास्त फायदेशीर ठरते.
Bro 4 ki 7 no changle kaju
दोन्ही पण चांगले सात नंबर ची काजू मोठी असते पण ती घडाने धरत नाही चार नंबर ची काजू मिडियम असतात पण त्या घडाने धरतात
खत कधी द्यावे!
डोंगर उतारावर काजू लागवड कशी करावी
गचडी म्हणजे काय
गर्दी
भावा मला पाण्याचा प्रोब्लेम आहे तर 2 वर्षाचे काजू पावले तर चालतील का
हो चालतील.पाणी असेल तर रोपांची growth पटकन होते.
आमच्या कडे लाल माती नाही आहे काजूची रोपे लावली तर चालेल काय कोल्हापूर गडहिंग्लज
2 रोपे लावून बघा..2 वर्षाची कलमे विकत आणा.. पुढच्या 1 वर्षात कळेल, तुमच्याकडे होतील की नाही
मी ऐक झाड लावले आहे पण वाढ होत नाही
कोणते गाव आपले
गाव - जुवाठी(राजापूर, रत्नागिरी)
Village name
जुवाठी(राजापूर,रत्नागिरी)
सेंद्रिय खतकोणते घातले तेपण सांगावे.
Only jivamrut द्या. खूप काजू लागतात
👍
गो अमृत कोठे मिळे किंवा कसे बनवावे.
Khup Chan video aahe.... Nice bro... Aapla number send kara. Mala aajun mahiti havi aahe
चुकून पावले झालं आहे ..लावले तर अस बोलायचं आहे
भावा तुझ्या गावाला विकत जमीन मिळू शकेल का.
मो नो पाठवावा
तुमचा मोबाईल नो मिळेल काय
1 acre madhe kiti kaju lagwad hoil ???
80 te 100