१/२किलो बेसनाचे बुंदीचे लाडू | आचारी पद्धतीचे रसरशीत कळीचे लाडू करताना या 10 चुका टाळा Bundiche Ladu
Vložit
- čas přidán 5. 11. 2023
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
१/२किलो बेसनाचे बुंदीचे लाडू | आचारी पद्धतीचे रसरशीत कळीचे लाडू करताना या 10 चुका टाळा Bundiche Ladu
बुंदीचे लाडू
बुंदीचे लाडू | दिवाळी फराळ | दिवाळी सणानिमित्त खास पाकातले खुसखुशीत बुंदीचे लाडू | घरच्या घरी हलवाई दुकानात भेटतात अगदी तसे बुंदी लाडू | मार्केटसारखे लाडू बनवण्याची अगदी योग्य पद्धत | सोपे व झटपट होणारे लाडू रेसिपी | लहान मुलांना आवडणारे बुंदी लाडू रेसिपी | Bundiche Ladu | Diwali Faral | Diwali Special Crispy Bundi Ladu Recipe | Homemade Halwai style Bundi Ladu | Market Style Perfect recipe to make Ladu | Easy and Quick Bundi Ladu Recipe | Small Kids Favorite Ladu Recipe |
साहित्य | Ingredients
वजनी प्रमाण | Gram Measurements ( तयार लाडू सव्वा किलो / २५ लाडू )
बुंदी करण्यासाठी | To make Bundi
• बेसन १/२ किलो | Besan ½ kilo
• पाणी पाऊण लिटर | Water 3/4 litre
पाक करण्यासाठी | To Make Syrup
• साखर ½ किलो | Sugar ½ Kilo
• पाणी साखर भिजेल एवढे | Water just till the sugar level approx 1 cup
• वेलची पूड ¼ चमचा | Cardamom Powder ½ tsp
• लिंबू रस ½ चमचा | Lemon Juice ½ tsp
• दूध ३ चमचे | Milk 3 tsp
• तूप २ मोठे चमचे | Ghee 2 tbsp
• मगज बी २ ते ३ मोठे चमचे | Watermelon Seed 2 to 3 tbsp
वाटीचे प्रमाण | Cup Measurements
बुंदी करण्यासाठी | To make Bundi
• बेसन ४ कप | Besan 4 cup
• पाणी २.५ कप | Water 2.5 cup
पाक करण्यासाठी | To Make Syrup
• साखर सव्वा दोन कप | Sugar 2 ¼ Cup
• पाणी १ कप/ साखर भिजेल एवढे | Water 1 cup
• वेलची पूड ¼ चमचा | Cardamom Powder ½ tsp
• लिंबू रस ½ चमचा | Lemon Juice ½ tsp
• दूध ३ चमचे | Milk 3 tsp
• तूप २ मोठे चमचे | Ghee 2 tbsp
• मगज बी २ ते ३ मोठे चमचे | Watermelon Seed 2 to 3 tbsp
Other Recipes
मधल्या भुकेसाठी पौष्टिक खाऊ | मिश्र डाळींचे लाडू, गुळातील बिनापाकाचे महिनाभर टिकणारे Multigrain Ladu
• मधल्या भुकेसाठी पौष्टि...
1/2 किलो रव्याचे परफेक्ट खुसखुशीत पाकातले रवा लाडू| पाक चुकल्यास वापरा या 5 टिप्स Rava Ladoo Marathi
• 1/2 किलो रव्याचे परफेक...
सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo
• सर्वात सोप्या पद्धतीने...
दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी Motichur Ladu
• दिवाळीसाठी 1 कप बेसनाच...
1/2 वाटी तुपात गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत दाणेदार चुरमा लाडू | Churma Ladu Recipe Saritas Kitchen
• 1/2 वाटी तुपात गव्हाच्...
डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी पद्धत वापरून बनवा मिश्रण कोरडे न होता परफेक्ट डिंकाचे लाडू
• डिंकाचे लाडू। या खास ट...
गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण
• गणेशोत्सव स्पेशल, गव्ह...
#बुंदीलाडू #पाकाचेबुंदीलाडू #लाडू #दिवाळीफराळ #फराळ #सरितासकिचनमराठी #Bundiladu #PakacheBundiLadu #Ladu #DiwaliFaral #Faral #SaritasKitchenMarathi #
Title :- Bundiche Laddu
Preparing sweets during Diwali, commonly know as making Diwali Faral is a tedious task. And in that ,if we have to prepare sweets, we need to be extra careful. Saritas Kitchen is here to show you step by step process for easily making the very famous Bundiche Laddu. The minute details & steps will help you make Bundiche Laddu just like we get in the market. So let’s begin.
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
मी सर्वात पहिले तुझे बुंदीचे लाडुचीच रेसिपी पाहीले होते लाडू खूपच छान झाले होते तेंव्हा पासून मी काहीही बनवताना तुझेच व्हिडीओ पाहते आणि कधीच चुकत नाही त्यामुळे तुझे खूप खूप आभार 😊
अरे व्वा! मस्त 👌👍धन्यवाद!
किती सुंदर बुंदीचे लाडू दाखवले.मी तुमच्या बहुतेक रेसिपी बघते अगदी बरोबर प्रमाण तुम्ही सांगता धन्यवाद
साखरेची "मळी "हाच शब्द योग्य आहे. पाक गाळून घेण्याची पद्धत खूपच छान !
लाडू एकदम मस्त !
Sarita, Bundichya laduchi receipe khup chhan sangitlis. Dhanyavad.
Thanks
Sarita very good tips n method
New learners also do easily
खुप छान फार आवडले थँक्स सरिता 🙏🙏🙏👌👌👌
एकदम झकास मस्त सुंदर सुरेख अप्रतिम उत्तम बुंदी लाडू 🎉🎉🎉🎉
खरचं खूप सोपी वाटली रेसिपी, thanks 🙏❤, Happy Diwali to u ñ your family sarita🎉🎉
मस्तच , मी नक्कीच करून बघेन. खूप महत्त्वाच्या टिप्स दिल्या त्याही लक्षात ठेऊन करणार. धन्यवाद.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Thank you
मी तुमची रेसिपी भगून पहिल्यांदा बुंदीचे लाडू बनवले आणि ते अप्रतिम झाले आहेत. तुम्हाला मनापासून धन्यवाद,🙏
Khup chan Saritha ❤ Thankyou
Hi मी आज tumcha पद्धतीने लाडू बनवून बघितले खूपच सुंदर झाले thanku ❤🎉
Khup chan Ladoo zalet. Tai😊
Khup Khup chan aahe ladu recipi ❤
Tai he ladu mi ya Diwali la try kelet Ani ekdam apratim zale aahet ladu..Tai tuze kharach khup khup dhanyavad, Tai maze husband Indian Army madhe aahet tyamule amhi dusarya state madhe rahto tyamule tujya ya receipes khup upyogi yetat...ekde veg veglya state che vegveglya culture che lok astat Tula tr te mahit ch aahet tyamule konala receipe vicharu shakat nahi pan tuze he video aamchya sathi khup helpful thartat..asech chan chan video share karat Raha...Tula tujya life madhe khup khup success Milo hich devakade prarthana...Wish you Happy Diwali Tai...🎉🎉🎉
छान केलेत लाडू. नाईस व्हिडिओ. ❤
फराळाचा राजा बुंदीचे लाडू यांची वाट बघत होते खूप सुंदर 👌👌
धन्यवाद 👍
थोडीशी बुंदी दळून घाला छान लाडू होतात
खूपच मस्त सांगितलं❤❤...shubh dipawali 🎉
Khup chhan mastach 👌👌
Thank you Sarita.maze ladoo ekdam mast Zale tuzya recipe mule
Wow kiti sunder kele ladu
Tai khup chhan samjaun sangitles g
Khup chan
Ladu kele Chan zale... perfect mahiti Ani tips sathi thanks
खुपच छान पद्धतीने दाखवलं
Mast receipe tai.😊
बुधीचे लाडू करून पाहिले खूपच सुंदर झाले
खुपच सुंदर रेसिपी साठी आभार 🙏🙏🙏♥️♥️
Sarita tu dakhvle tya pramane me ladu kele ..hote..Ani khoopch chan zale hote..me hey ladu pahilyandach kele ..Karan mala hey ladu jamat navte..pan tu sangitlelya tips Ani achuk pramane tyamule ladu ekdam perfect zale....thank you so much.. sorry khoop late zale mala comment karaila..
खरच खूप छान सांगितले सरिता ताई मी नक्की करून बघेन
Kupach chan recipe,👍👍
किती सुंदर पद्धतीने बुंदीचे लाडू बनवले सरीता मला खूप आवडले,एवढे कुटाणे करण्यापेक्षा मला तुझ्या हातचे लाडू खायला जास्त आवडतील.
प्लीज पाठवशील का मला बुंदीचे लाडू 😊
बघता क्षणीच खावे असे बनवले आहेत लाडू, सुगरण सरीता 😊😘🙏
खूप छान समजावून सांगितले सरीता ताई. खरंच खूप कठीण वाटायचे करायला म्हणून करायचो नाही लाडू. आता तू आहेस ना या वर्षी नक्की बनवते बुंदीचे लाडू
धन्यवाद! हो नक्की करून बघा
Hi Tai ,, happy Diwali from karad🎉
ताई बंदीचे लाडू इतके सोपे असतात करायला हे आजचा व्हिडिओ पाहुन कळाले . किती सुंदर टिप्स सहीत समजावून सांगितलत त्यामुळे लगेच ठरवलं की आपण हे लाडू करूयात मी पहिल्यांदाच करणार आहे . धन्यवाद ताई या सुंदर रेसिपी साठी 🙏👍😊
हो नक्की करून बघा.
मला ही यात खूप आनंद आहे.
सरिता ताई, मी पुरुष आहे पण मला काही वेगळे करून पाहण्याची आवड आहे.
कळ काल एक वाटीचे बुंदी लाडू करून पाहिले बऱ्यापैकी जमले 😊
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खर सांगायचे तर मी आत्ता पर्यंत मधुरा रसिपी पाहायचो
Khupch chan Happy Diwali 👌
मी एक तासापुर्वी बुंदी लाडु केले . सरिता ताई खुप छान झाले आहेत लाडु . माझे मध्यम आकाराचे ४२ लाडु झाले . 👍🙏
सरिता ताई मस्तच भनन्ट रेसिपी मी नक्की करून रिप्लाय देणार👌👌👍👍
Mast ladoo zale tai,nakkich karun baghen😊❤
Khartar m pak kacha rahila ladu bighadtil mhanun khup ghabrle hote😢 pn tevdyat tuza video ala Ani mi khush jhale😊 thank you so much ❤
Most welcome!
सरिता लाडु 1chनंबर ❤
खूपच छान झालेत मी मागच्या वर्षी पण तुमची रेसिपी पाहून बनवले होते लाडू खूपच मस्त झाले होते thank you ❤
Most welcome 👍👌
Most welcome! This year also try👍👌
अति सुंदर समजले आहे, सहसा बुंदी चे लाडु घरात केले जात नाही, परंतु सरिता तु इतके छान रेसेपी समजवली आहे म्हणून मी बुंदी चे लाडु करून बघणार आहे
धन्यवाद! हो नक्की करून बघा.
खुप सुंदर
Thank u tai m 1st time banvayche mhnun parva ardha kiloche kele Chan zale pn Aaj skali majha pak thoda kcha rahila pn tujhi tip vaprli Ani ladu jamle
Nice👌👍Most welcome!
Khup chaan tai👌👌👌
खुप छान आहे रेसिपी ताई माई नखि try करेल ❤शुभ् दिपावली 🎉🎉
Chan mahiti dilat mam thanku❤👍
Wow nice recipe thank you so much mam i will try it definitely.buy following your tips and timing when I am following your tips, tricks, timing my recipes are becoming sweet and delicious because of your guidance. Thank you so much. I am thankful to God that I have got nice guidance like you and getting the confidence to make new recipes from you Thank you so much mam. Good night
Most welcome 👍
किती छान सांगतेस तू. तुझ्या सगळ्या रेसिपी मी पाहते आणि करते. सगळ्यांना खूप आवडतात. खूप खूप थँक्यू. माझी एक ही रेसिपी चुकत नाही. Because of you so thank you 💞 again 🙏💕
Khup chan ,amhi nakki try Karu,tumhi sangitlela padarth kadhich phasat nahi,perfect hoto
Thank you
Sarita tai ase vatatey tumchya hatatch Annapurna ahe👌👌
Khupch sundar 👌👌👌
Mala khup avdtat bundiche ladu same recipe mazi aai karte khup mast 😋😋😋👌👌👌
Nice👌👍
किती सुंदर झाले आहेत लाडू आणि खूप छान समजावून सांगितले आहे
धन्यवाद
सरीता आज मी पण बुंदीचे लाडु केले अगदी. तु बनवले तसेच
छानच झाले
Sarita Tai dhanyawad khup chyan Bundi lado shikawlet tumhala diwalicya shubhechya
भारीच
Kupach must zale . One No. 👌👌😋😋
Thank you!
ताई खूप छान बुंदीचे लाडू दाखवले बनवून मस्तच छान ताई धन्यवाद जी 😊❤
मला ही यात खूप आनंद आहे.
Khup chan.
Thanks done..mi banvale according to ur Recepi..jhale khup chann ladoo..first time kele tumach channel baghun😊👍🙏
खूप छान, अप्रतिमममम धन्यवाद ताई
मला ही यात खूप आनंद आहे.
अत्यंत सुंदर निवेदन Happy Diwali.
धन्यवाद! शुभ दिपावली
धन्यवाद सरिता मॅडम,ह्या रेसिपी ची वाट पहात होते..❤
मला ही यात खूप आनंद आहे 👍
खूप छान सरिता मी वाटच पाहत होते बुंदी लाडू कधी दाखवते धन्यवाद करण रुंदीचे तेल खूप राहते ते दुसरीकडे वापरता येते
👍
Sarita, ladu tar chhan zalech pan tips khup mahatwachya dilyas... Thank you
Most welcome
छान आहे रेसिपी
Thank you❤
Khupch chan 🎉😂😂❤
नमस्कार सरिता ताई. ताई आज मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पहिल्यांदाच लाडू तयार केले. लाडू खुप छान झाले. खुप खुप धन्यवाद ताई.
Waa chan chan chan mi karun baghen mala khup aavadata thanks
Welcome! Yes sure please try
खुप छान बुंदीचे लाडू टिप्स पण महत्वाच्या दिल्यात धन्यवाद सरित ताई
मला ही यात खूप आनंद आहे.
सुरेख दिसताहेत!
Khup Chan
Tumhi etak chan explain karata ki apale ladoo phasnar nahitch asa confidence yeto ekadam.👌
Thank you 👍
माझी आई आक्का असेच खुपच छान लाडू करायची ❤
अप्रतिम, रेसिपी ❤
धन्यवाद
लय भारी सरिता ताई ❤....
धन्यवाद
ताई मि तुझी खूप मोठी फॅन आहे मला पण रेसीपी करायला आणि खाऊ घालायला आवडत. याचा व्यवसायात रूपांतर करायचं मार्गदर्शन करशील अशी आशा करते. काही अडल तर तुझी रेसिपी बघते. मला करडई चे तेल कसे kg te सांग
खूप मस्त
Thanks tai🎉
दिवाळीच्या शुभेच्छा ताई तुम्ही खुप छान रेसिपी सोप्या पद्धतीने सांगता आणि मी केली आहे....🎉
खूप सुंदर आणि सोपी पद्धत सांगितली
धन्यवाद!
खूप छान झाले आहेत 👌👌👍😋😋❤️🙏
धन्यवाद!
खूप छान 👌👌
खूप छान माहिती दिली आपण सरीता मॅडम ....खुप मस्त ...पाणी आले तोंडाला ...व्हिडिओ बघता बघता
धन्यवाद!
खूप छान मस्त👌👌
धन्यवाद!
Me ladu n banavata only budi banavale pan khup khup chann zali
Khupach Mast 😋🤤👍
Thank you!
❤ Very Nice Recipi ❤
खूपशा टिप्स सहित बुंदी लाडू रेसिपी खूप छान.धन्यवाद सरिता ❤
मला ही यात खूप आनंद आहे
Tai tumchya saglyach recipes khup chan astat khup chan zale ladu.
Thank you!
सरिता मॅडम, कडक सेवाच्या लाडूची रेसिपी दाखवा.
Khup ch mast👌👌
Thank you!
👌👌
Khup chan👌👌👌🤤🤤
Thanks!
Khup sundar zale hote ladu . thank you
Nice 👌👍 Most welcome
Explained very nicely. First time going to try it.
Thank you! 👌👍
Khupach chan recepe s sarv asatat saritas kitchen cha🎉