हाॅटेल साई समृद्धी प्युअर व्हेज | निसर्गरम्य परिसरात शाकाहारी जेवणाचा आनंद । Hotel Sai Samruddhi |

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2023
  • हाॅटेल साई समृद्धी प्युअर व्हेज | निसर्गरम्य परिसरात शाकाहारी जेवणाचा आनंद । Hotel Sai Samruddhi |
    हाॅटेल साई समृद्धी प्युअर व्हेज हे एक प्युअर व्हेज हाॅटेल असून येथील जेवणाची मज्जाच न्यारी आहे मंडळी ।
    करण येथे जेवण तर चवदार आहेच पण त्याला निसर्गाची देखील सुंदर साथ आहे ।
    येथील परिसर पण अतिशय निसर्गरम्य आहे त्यामुळे जेवणाची मज्जाच येथे ।
    येथे महाराष्ट्रीयन तसेच साऊथ इंडियन नाश्ता देखील मिळतो
    Address
    हाॅटेल साई समृद्धी प्युअर व्हेज
    नाशिक पुणा हायवे,
    स्वाती पेट्रोल पंपा शेजारी,
    मोहदरी घाट, सिन्नर, नाशिक
    #hotelsaisamruddhi #saisamruddhihotel #pureveg #vegetarianfood #famousveghotel #southindianfood #maharastrianfood #mohadarighat #safarwithkiran

Komentáře • 3