Special Report | खडसे, पंकजांचं पुनर्वसन होणार? पंकजांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी? | Zee24Taas
Vložit
- čas přidán 20. 06. 2024
- #specialreport #eknathkhadse #pankajamunde #zee24taas
Special Report | खडसे, पंकजांचं पुनर्वसन होणार? पंकजांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी? | Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
जानकर साहेबा ला पण मंत्री पद दया
जानकार काय पुढारी नाही
बाजार बुन गा,विकाऊ व सेटिंग करणारा
जातीय वादी माणूस आहे
त्याची औकात काय ते बघितले सगळ्यानी
त्याच्या ढूंगा वर हाना
दया काढून
ताई साहेब
महादेवजी जानकर यांना राज्यसभेवर घ्या. महाराष्ट्रातील तमाम धनगर व समाज राष्ट्रीय समाज पक्ष कायम भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे याचा भाजप नेतृत्वाने विचार करावा
मराठा पाठीबा
केळं घ्या फक्त ताईसाहेब
@@v.r.gaming9959 केळचभेटणार आहेत
@@v.r.gaming9959 तु असा संभ्रम निर्माण करू नको देऊ दे ना जानकर साहेबाना दिलं तरी चांगले आहे त्यांचे अभिनंदन पण तू मला वाटतं मराठा आहेस काय की 😂
च@@v.r.gaming99590:55
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याची ओबीसी समाजाची मागणी
🤥🤥 लडून नाही तर रडून यायचं
Radu nka ata kantala ala 😂😂
ओबीसी नाही वजारी महणा
🍌🍌🍌🍌😂😂😂
ओबीसी मध्ये फक्त माधव सोडुन म्हणजेच माळी, धनगर, वंजारी सोडुन इतरही जाती आहेत... मग आमच्या सारख्या लहान जाती तील लोकांना का चान्स भेटत नाही.?
जनतेने निवडणुकीत दिलेला निर्णय महत्त्वाचा
गिरीश महाजन चे भाजपमधून हकालपट्टी करा
पुढच्या दोन चार पिढीच पुनर्वसन करुन घ्या
तुझी का जळली एवढी
जय ओबीसी ताई साहेब
ओबीसी समाज एकजुट 🙏🏽🙏🏽🙏🏽
आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.
पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रीपद द्याव नाही तर मराठवाड्यात भाजप बियाला पण दिसणार नाही
Ata kuta distay....kela na patlanni kabij
बरोबर आहे माऊली
मि मनहतो पतप़धान करा
बरोबर
@@user-fq8xh6wb7w 😂😂
जे जे विद्यार्थी दोन तीन मार्कांनी फेल झाले त्यांचे पण पुनर्वसन होणार का
कधीच वर्णी लागनार नाही
आरे ज्याच्या जमीन धारणा कायदा खाली गेल्या त्यांचे पुनर्वसन करा,जे आमदार किंवा खासदार निवडून येत नाही, म्हणजे जणतेने यांना साफ नाकारले, त्यांचे सरकार कशाला पुनर्वसन करणे,
ताईला विजय मिळावा मिळणारच❤❤
😂😂😂पराभूत झाली चिक्की कसला विजय आला आता 😂😂😂😂😂
@@WizardingWorld.19 vvvv
आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार काआमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार काआमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.
ताईंना जनतेने नाकारलं आहे ....पक्षाने जनतेच्या मताच मान ठेवायला पाहिजे......मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी
हाकेसाहेब उपोषण करत आहे त्याना पाठवल पाहिजे हेकाय नविन आता
ताईसाहेब, धन्यवाद
Only taisaheb
Khadse kamache nahi
जनतेने नाकारले आहे .भिक घेऊ नका
Chikki ghotalamadhe kiti paise latale ,lahan mulache khaucha taltalat😢
मिपनदाविनपासझालाआहेमलाबारावीचादाखलादे
पंकजाताई
मंत्री. होता. साठी. खटपट. बाकी. नाही.
खडसे,साहेब,यश
राज्य सभेवर घया ताईंना
बरोबर आहे महाजन साहेब,ताईच राजकिय पुर्नवसन झाले पाहिजे,,,
Pritam Pankaja अजून 10 मुंढे नावाचे लोक
ताई चे PA त्याचे driver सर्वांना मंत्री करा ताबडतोप
गप रे जळक्या
Tya lok netya ahhet Tyach sath har bhi jit ahe🎉🎉🎉🎉🎉🎉
कार्यकर्त्यांनो भावनेला अवर घाला , पुणष्य हरि ओम् !
महाराष्ट्र वाचवा यांची हकालपट्टी करा
तुम्ही का जळता आई घाल्या हो मिळाल्यानंतर बजरंग बापाच्या गाडीत पाय घालणार
जनतेने नाकारलं मग कशाला पद देता.
एकदा ग्रामपंचायत लढवा मग बोला ओन्ली ताईबद्दल
फकत जाती साठी बाकी काही काम नाही
तुझ्या आईला द्यायच का मग पद
डगर गेल की सगळ नीट होईन
Power of obc.
Ata gharaneshahi nahi hoi
Only pankaja tai
रावसाहेब दानवे साहेब ना घ्या
माहजननी ओबीसी आरक्षण बचाव साठी चांगली मदत केली ओबीसी समाजा त्याचं अभिनंदन
. नाथाभाऊला. घ्या. राव. मंत्रीमंडळात. लय. कामाचा. माणूस आहे🙋
ताई नं 1
डॉक्टर गोपचडे हा पण खासदार अशोक चव्हाण पण याना पण दिली ना राज्यसभा मग ताईंना दिली तर उपकार नाही करत कोण
Retire kara ata yana baas zhala
लावा ताकत महाराष्ट्राची रणरागिनी वाघीण ओन्ली पंकजाताई गोपीनाथ मुंडे
भाजप ने पडलेल्या सर्वांना राज्यसभेवर घ्यावें
गरीब आहेत बिचारे,, अरबपति आहेत, त्यांचे बघा तेवढे 😂
पंकजाताई जिंदाबाद
Sharad pawar gatani padl
पक्षाला भरपूर निधी दिला आहे म्हणून राज्यसभा विधानसभेवर घेताय😅
Navnit rana
B j p navnit rana
शेवटी घरानेशाहि 😊
सुनेला मंत्री केले तरी समाधान होत नाही हावरट
त्यांचे बहिन, मुलीच सुद्धा पुनर्वासन करा.
नातु नाही काय त्यांना
Eknath ko maharashtra ka chiefminister bana nachaheye nahi to prime minister bana na chaheye
Aani aaj rohitrav tumhi pankjachi shubheccha ka detay te sarvanna nahi kalale tr pankaja aani beed la tar nakkich mahiti aahe !!!!
जय भीम
टरबूज. होऊ. देणार नाही.
Teli samjachya ramdas tadas Yana rajyasabhevar ghya te pn obc ahet kiwa mahadev jankar Yana ghya
भाजप पंकजाताईला राजसभेत घेणार आणि मंत्री पद पण देणार रोहीत पवार यांनी सांगायची गरज नाही
BJP 🤣
पंकजाताई ला राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद द्यावे
परंतु महाराष्ट्र सरकार
ताईंना विधानसभेवर मंत्रीपद देण्यास इच्छुक आहे ... फक्त सहा महिन्यासाठी
कारण ओबीसी चे मतदान भेटेल ...
हे पुनर्वसन नाही गेम आहे....
पंकजा ताई विजय हो मोदीसाहिबान से खूब खूब आभार
खडसे साहेबाना राज्यसभा खासदारकी दिल्यास काहीही आश्चर्य वाटायला नको
खडसे साहेबांनी सुनेला मोठ्या फरकाने निवडून आणले आहे व जळगाव ची जागा सुद्धा चांगलाच फरकाने जिंकलेली आहे
ताईंना राज्यातच ठेवा आणि त्यांना पुन्हा परली तूनच उमेदवारी द्या राज्य सभेवर पाठवून यांना मोकळ व्हायचय ही यांची खेळी आहे त्यांना ताई इथे नको आहेत
मे
Ghanta
Navnit Ravi Rana rajsbevr patva
गिरीश महाजन आणी देवेंद्र फडणीस यानी महाराष्ट्रत भाजपा संपवला आहे
किती प्रयत्न करा
भाजपा सरकार राज्यात येत नाही च
खडसे साहेबांना ग्राम विकास मंञी करा.
Matasathi boltay rohitrao,,,
Pankajancha karykram tumchya ajobanich kela ,,,,
कुनी khat nahi tai la
पंकजा ताईंना राज्यसभेवर न घेतल्यास आम्ही भाजपला मतदान करणार नाही
Obc.tai.sobat.vidarb.tun
Z,24,tas,p,m,bnwa
खरच,जानकर साहेबानां देखील राज्यसभेवर घेतले पाहिजे,,,
पंकजाताई साहेब
दादा त्याला भाजप म्हणतात वाट लावली न एकनाथ बाप्पू ची , मुढे साहेब OBC नेते होते GAME केला राव एवड्या मोठ्या माणसाचा . सत्ते पुढे शहाणपण चालत नाही दादा असे असते तर मुंढे साहेव मुख्य मंत्री असायला पाहिजे होते . GAME
Lahan samajatil lahan mansanchi khushamat karne tumhala shobhat nahi ,,, he rajyanni pahiley ,,,
पंकजाताई, राज्य सभा खासदार
केंद्रीय मंत्री ग्रामविकास
❤❤
Obc taisobat
Obc King 👑💖
Kay Kam nahi
B j p manit rana
आली रे आली वाघीण आली आमची ओबीसीची वाघीण आली
he taila satat gafil thevtat ,khi bharavasa naahi jar Asahi ghyach hot tr mantripad adhi deun nantr mp karayala pahije hote
Ganga ki nahron chapra se bilaspur Nagpur Bidar benglore kanya Kumari two hundred mitar chodi ho nahron kenaal Kosi ki saupal se chapra nahron kenaal 👌👌👌👌👌👌👌
Pankaja munde ch Kai kalat nahi , munde saheba ni kam kelay manhun hyna ka vote kararaych , hyala ch pariwar vad manhyach nahi ka ?
रावसाहेव दाणवेला राजयसभेवर पाठवा नाही तर मराठा विरोधात जाईल विधानसभेला
मराठा समाज पहिलाच विरोधात आहे आता विरोधक झेलायचा बाकी आहे नक्कीच येणार ओबीसी पर्व
बीड ओबीसी सुदरा जरा
s🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Tyanchya vadilan kel ,tumchya kaka ni kel...mg tumhi kay kel
Ky Nadi lagta ynacha😅
Tumchya kakannit bajranga ha umedavar aajobanna dila ,,,
🎉🎉 only Taisaheeb
Maharashtra Tai la Rajyesabhevar ghetle tarach BJP rahil
100/ Jarage patil🎉
ओनली जरागे पाटिल
बीजेपी वारस पिढी नको मग हे काय आहे, बाकी कार्यकर्ते सतरंज्या साठी आहेत का, मोदींना हे कसे चालते फक्त सभा मध्ये बोलायाचे आणि करणार दुसरे जनतेला फसवणुकी करतात
घराणेशाही
पंकजा मुंडे एवढ्यात मोठ्या नेत्या होत्या पाच वर्षे त्यांना दरवाज्याच्या बाहेर का उभं केलं याचे उत्तर सगळ्यांनी दिलं पाहिजे आता त्यांच्या बहिणीला विधानसभेचे तिकीट देखील त्यांना राज्यसभेचा
Sujay Dada Vikhe Patil yanhahi Rajya Sabhevar ghya Kamacha manus ahe.
लोकसभेचे नाथाभाऊ आले म्हणुन दोघी जागा आल्या त्यांचा समाजामुळे
आता बळीचा बकरा बनवत आहे पंकजा मुंढे ला भाजाप