हेमंत, प्रियदर्शनी, ईशा, शिवाली आणि रसिका | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Vložit
- čas přidán 29. 08. 2022
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi - Zábava
हेमंत दादांचं वाक्य खूप आवडलं.. " तो देव आहे त्याला माणूस बनवण्याचा प्रयत्न करू नका"!❤
जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुन तत्पर,
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर.
अप्रतिम स्किट लेखन, छान सादरीकरण.
मी सतत टेंन्शन आसायचो जेंव्हापासुन मी हास्य जत्रा बघायलो तेंव्हापासुन एकदम टेंन्शन फ्री आहे आता
Super concept and excellent acting by Rasika
18:53 मला वाटलं तो शिकागोचा मुलगा नवस करण्यासाठी आला असेल.😂😃😀
प्रियदर्शिनी अत्यंत सुंदर ऐक्टींग करते
कुठून शोधून आणता हे विषय,, एकदम classy, जबरदस्त 👌👌👌
#Rasika is on fire..🔥
Shivali fantastic comedy Queen'👑👑👑👑👑👑👑
अनेक skit पैकी हे तर सर्वोत्कृष्ट , एकदम बहारदार
19:07 Prajakta's expression
रसिका सुपर💋😍😍😘😘
Rasika, Priya 👌👌👌👌👌❤️
खरच आपला हा मन्च म्हणजे द् ग्रेट,
एक विलोभनिय अविष्कार आहे, यातून सर्वसामान्य मानसाचं रोज़च्यारोज़ मनोरंन तर होतचं , शिवाय एक ज़िवनामध्ये आशा प्रकारे जिवन ज़गायला हवं हे सर्व कांही शिकता येतं,
प्रहसनाचे विषय कोणतेही असोत पण शेवटी मनोरंजना सोबतच महत्वपूर्ण प्रबोधन सुध्दा केल जातं तुम्हा सर्वांना खुप सारे धन्यवाद,
पूर्ण एपिसोड प्रथमेशच्या चेहर्यावर कुणाचं लक्षच गेलेलं नाही , काय consistency आहे त्या मुलांमधे सतत कडू तोंड करून उभा आहे, लयच भारी बाई हा मुलगा👍👍👏👏👏👏
Esha mam Rasika priya shivali sarvch khup mast
खरंच सुपर से सुपर असं स्किट होत
अप्रतिम प्रहसन रसिका,ईशा,शिवाली आणि प्रियदर्शनी यांच टायमिंग, एनर्जी एकदम जबरदस्त एकदम नॅचरल भांडण वाटत होतं
हास्यजत्रेतले सर्व कलाकार खुप छान काम करत आहेत.
खरं आहे...😃😃😃😃.ह्याच सेम गोष्टी घटना..तुम्हाला सिधिविनायक च्या रांगेत सर्रास पहाता येतिल.. परफ़ेक्ट concept आहे....आणी सर्वच मस्त..👌👌
11:15 application... देव हा एप्लीकेशन नोंदवून घेणारा... गणपती बाप्पा काय मस्टर घेऊन बसलाय का 🙏🙏🙏🙏 खूप मस्त स्कीट.. वर्गणी... देणग्या... नवसाला पावणारा....🙏🙏🙏mhj is great.... Wa esha Tai 💙💚 Rasika Tai 💙💚 Priyadarshini Tai 💙💚 shivali Tai 💙💚 line madhle sarva and Last and best भक्ती चा बाजाराला ओरडणारे Hemant Dada 💙💚🌷🌷 ek number 💙💚
One of the best skit really love it superb hats off to writer
रशिका,,खूप जोरदार प्रदर्शन 😮,,इशा भी कम नहीं है,, मस्त
झणझणीत- विषय आणि अभिनय.
Khub changala sandesh dila.🙏🙏🌹🌹
चालु घडामोडीवर आधारीत असलेल , प्रबोधनात्मक स्किट , खुप छान सादरीकरणा बरोबर, रसिकाचे दर्जेदार स्किट व त्या बरोबर रसिकाचा नविन कला पण पहायला मिळाले
हसत हसत moral education कुठे मिळत असेल तर अशा एपिसोड मधून...धन्यवाद MHJ team
bhai moral education bhetat rahilach pan tu adhi pure English education gheun ye😅😅 episode la edisod😄😄
@@anytdo4498 आपल आयुष्य दुसऱ्याच्या चुका काढण्यातच गेलं, म्हणून आपण मागे राहिलो आणि दुसरे पुढे गेले.
@@HappyToHelp1810 ho bhau amhi tyachya mule mage rahilo ahet😐 ani tumhi ashya chotya chuka lakshat nahi ghet mhanun tumcha akkha Ayusha ani apla jag mage rahilay😅😅 maf kar bro chukla asel tar🙏 maza fakta evdha mhan na ahe ki are Dada etka chan🤩 pure marathi lihitos / boltos tar mag madhech kashala English 😶lihi na tu direct marathit, ky problem ahe 😄 lihi direct भाग asa😉 samajnare samajtil je samjycha asel te😇😇 Ani jar english madhi lihycha asel tar only 1 sec. lagto search karun lihi na😅 ny tar mazya sarkhe ajun 1000 baslet chuka kadhyla😂 Bye the way 😎Channel name bhari thevlay😍 khup mast❤🥳🥳
@@anytdo4498 the sameएफआरडीएक्स
@@anytdo4498 bb
Superb concept. Superb acting. Superb moral message. Ganpati bappa moraya
Mind blowing Rasika,Shiva
Very good skit.....Rasika's acting next level
सई सुद्धा शेवटी लाखमोलाचं बोलली नवसाबद्दल🔥👌
Rasika khup Chhan distes👌👌
माझी आवडती अभिनेत्री कलाकार राशिका सुपर कॉन्सेप्ट
Rasika is very sweet in acts also .
Mazi pn khup aavdat i
Rashika so sweet deste
What a concept, what a performance. Excellent👌👌
Prajakta Stoll the show with her last line...😂
जबरदस्त कॉमेडी आणि अतिशय नॅचरल ह्यापेक्षा जास्त काय कॉमेडी असू शकते मी सारखं सारखं पाहत असतो पोट भरातच नाही संकल्पना आणि लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच 😂😂
Kahi pn mhana tumchi hasyjatra farch chhan
Sai's comment was giving direction to lot many moms like Rasika But finally Prajakta stole d ending.
Very practical & Full of entertainment. Happy to see you back
Rasse लई भारी...खूपच छान....Hemya छान actor तू आहेस ch...प्रिये खळी छानच दिसते....ईशा shivali छान ch....pamya आणि onkya ni न बोलता ही खूप हसवले...
Hemant dada che speech ase vatale ki gadage maharaj yanche vichar aikat ahe.....nice hement dada....👌👌
Ho Gadge Baba varhadi bolayche tasech vatle👍
हेमंत,,वाह वाह
All Maharashtrian women are so beautiful. Possibly the best looking in India 😊
धम्माल स्किट. लय भारी. खुप मजा आली. हसून हसून गाल दुखायला लागले. जबरदस्त. 🤩😄😂🤣🤩
Hemant sir pan mast 🥳
8:54 Rasika.. khatrnaak twist ☺️☺️
Viraj😂😂😂😂🤣🤣🤣🤣
8:51
9:50 Rasika funny...😂❤️
Hatsoff to the concept... great 👍
Best performance by all .God bless them without taking bribe .😀😀😀😀😀😀😀😀
Beautiful. deva la manus karnyacha prayatn karu naka!!! 👌👌
Rasika Tai khup chhan love you dee
All Ladies are 👌👌👌👌👍
Rasika superb 👌👏
Rasika ❤❤ ani shevti praju ❤❤❤
I love this this show
Unique concept 1number👍
SUPERB, 👌👌👌👌👌
Typical ladies, very aptly presented .
very good message
देव आहे देव, त्याला माणूस करू नका.
🔥🔥🔥😂🤣😂🤣😂🤣Super
पहिली comment आहे अता भारत रत्न मिळेल का....
Nomination तरी 😂😂
Nakki milel pn Jujabi
Superb performance and good message
I also felt like I am watching this live in the line... Flawless
विषय छान मांडला आहे. नक्कीच सर्वांनी विचार करायला हवा.
Super. अप्रतिम
Sond naslela hatthi cha pillu😂😂😂😂😂
WOW WOW the 3rd skit is so so good this why I love this show so much the show explain with a joy the value of life
Wa wa wa.. Hemantrao
Rasika is sweet wife and mother
How? Criteria?
Rasika has gift to act by nature every where in her acting we have been seeing her well understanding and neat maturety
मी शंभर वेळा बघितली असेल ही स्क्रिप्ट तरी पण बघावंस वाटत
अप्रतिम 👌👌👌
अप्रतिम खरा च वाटावा असा अभिनय 👌👍👍
खूपच छान आहे
चांगले बोलले 👌👌👌🇮🇳👍
खूपच छान 🙏🚩
Shivali 😂😂😂
खूप छान दिसतीयेस प्रियदर्शनी,🔥🔥🔥🔥
शेवटची ओळ खूप छान होती 🤟
ओंकार भोजने आणि नम्रता मॅडम कसले भारी वाटतात ...सोबत बसलेत ते ...👍
खरंच फार छान यातून कायतरी शिकागो शिकागो
तो कोण कपूर आला म्हणून आठ तासा पासून उभ्या असलेल्या जनतेचे दर्शन खोळंबले... आणि सध्या भोळ्या भाबड्या मराठी जनतेला moral education.... 🙏🙏🙏
MHJ आता या पुढे तुम्हाला बघावे, की बघताच तोंड फिरवून दुसरी कडे जावे, हा निर्णय मराठी माणसालाच घ्यावा लागेल...
19:08....reaction bagha 🤣🤣🤣🤣🤣
100% meme banu shakta🤣🤣🤣🤣 or banke hi rahega😂😂 thoda over acting reaction laga 🙄🤔 lekin phir bhi chalta hain itna toh😶
हेमंत पाटील खुप छान अभिनय केला प्रियदर्शिनी खुप सुंदर दिसते आणि अभिनय खुप छान 👍🌹🙏
Ganpati bappa morya 🙏
दुसऱ्याच्या चांगल्यासाठी कधीच कोणी नवस मागत नाही, पण दुसऱ्याच्या वाईटासाठी नवस मागणारेच रांगेत उभे असतात.
Asa nahi re, I mean completely stranger sathi nahi navas karat but sometimes koni friend/relative cha safety sathi kartat na navas.
@@speakingmymind7970 à
J😮
He navin ahe majyasathi . vaitasathi kon magat bhai😂
@@AK-iy3em बहुतेक तुम्ही मुंबईच्या दादार या भागात आलानसाल, तुम्हाला दोन भाऊ दिसतील, त्यातला एक भाऊ दुसऱ्याच्या वाईटावरच जगतोय. ज्याच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती असताना देखील.
❤❤खूपच छान
जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹👍👌💪💐
हेमंत दादा खुप छान.
मला वाटल विराज शिकागो चा असेल 🤣😂😂😂😂
प्रियदर्शिनी फारच सुंदर, अभिनया त पण सुंदर.
Apratim performance utkrusht Atiuttam natural sadarikaran
मस्त
Superb
खुपच छान कल्पना
भारतीयाच्या मूर्खपणा वर मस्त विडंबन.
Very nice performance rasika
गणपतीच्या दर्शनाला आलेल्या स्किट चं शेवटच अप्रतिम वाक्य "तो देव आहे, त्याला माणूस बनवण्या चा प्रयत्न नको करू तुम्ही.
ओ दादा ओ दादा ही मुलगी मध्ये घुसलिये😂😂😂😂😂😂😂
एकदम से वक्त बदल गया,जज्बात बदल गए, हालात बदल गए😂😂😂😂😂😂😂😂 एकदम रियल वाटल सगळं.
Very nice mast
I like it
एकाच वादा फक्त हेमंत दादा
कोणा तरी मंत्र्याची story वाटते
Super episode. Great writing great direction and great acting.