Komentáře •

  • @omkarjadhav8875
    @omkarjadhav8875 Před rokem +10

    महाराज तुमच्या कंठात सरस्वती बसलेली आहे साक्षात पांडुरंग तुमच्या किर्तणात नाचावा असं गायण आहे जय हरी माऊली 🙏

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +1

    ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥
    II Ram Krishna Hari II
    II राम कृष्ण हरीII

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +1

    IIश्री गुरुदेव दत्तII

  • @akshaykorade65
    @akshaykorade65 Před rokem +2

    आर्तता इतकी कि डोळ्यातुन पाणी आलेे. खुप आभारी आहे तुमचा.

  • @andikandi3879
    @andikandi3879 Před 3 lety +91

    दादा मि एकदा सहज माझ्या गुरूंना विचारलं माणसानं जीवनात कमितकमी किती राग शिकले पाहिजे. त्यांनी सांगीतलं एका जन्मात नुसता ह्रदयस्पर्शी सा जरी लावता आलाना की त्यात धन्यता आहे. मग तुमचं सर्व गायनचं जर ह्रदयस्पर्शी आहे तर खरोखर तुम्ही किती धन्य असाल हे लगेच कळतं.

  • @saurabhthavare7654
    @saurabhthavare7654 Před rokem +1

    खुप मस्त किर्तन

  • @rameshwargutte8936
    @rameshwargutte8936 Před 2 lety +6

    महाराज खूप अप्रतिम आवाज खूप तुमचा सुंदर हा शिवरंजनी राग तर खूप ऋदयस्पर्शी आहे

  • @user-ri4cx3lv4k
    @user-ri4cx3lv4k Před rokem +1

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏 vitthal keshva Mauli 🙏🙏

  • @sunilchavan8466
    @sunilchavan8466 Před rokem +1

    Ram Krishna Hari dada

  • @bhupendradhatavkar5969
    @bhupendradhatavkar5969 Před 3 lety +14

    अप्रतिम चाळ महाराज आज तुमच्या आवाजातून महाराज आम्हाला जुन्या चाली ऐकायला मिळाल्या.खूपच गोड आहे आवाज तुमचा महाराज.ऐकत रहावं अस वाटतं.
    आजकाल चे कीर्तनकार चित्रपटातील चाली गातात त्याला काहीच अर्थ नाही.
    पण तुमच्या चाली ओरिजिनल संतांनी गायलेल्या आहेत.

  • @suniltavadare283
    @suniltavadare283 Před rokem +2

    जय जय राम कृष्ण हरी.. अप्रतिम गायण महाराज... साष्टांग दंडवत गुरुवर्य

  • @ganeshchavan7466
    @ganeshchavan7466 Před rokem +1

    खूप सुंदर महाराज......अस काही भास होतो की sakshat देव समोर आहे.......

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před rokem +2

    एकच नंबर कीर्तन चाल गायली दादा काय मस्त आवाज आहे👌👌🙏🚩
    अप्रतिम गायन वादन 👌👌🙏🚩

  • @nivruttijadhav7751
    @nivruttijadhav7751 Před 2 lety +3

    खूप सुंदर आवाज माऊली महाराज

  • @balasahebpathare2612
    @balasahebpathare2612 Před 2 lety +5

    निव्वळ गायकी ऐकत राहावे असं वाटते.. कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही महाराज... त्रिवार सलाम तुमच्या कंठला... स्वर काय गोड गातात राव.. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @dhirajpatil6924
    @dhirajpatil6924 Před 2 lety +12

    खूपच गोड गायन आहे महाराज किती ही वेळेस ऐकावं मंत्रमुग्ध होतय मण

  • @lalitkirange9299
    @lalitkirange9299 Před 2 lety +4

    खूपच गोड आवाज महाराज तुमचा एकतच रहावे असे वाटते आम्ही तुमचा हरिपाठ रोजच श्रवण करतो

  • @VandanaNitturkar
    @VandanaNitturkar Před 2 lety +7

    महाराज तुमचा आवाज म्हणजे एक मंत्रच आहे आणि तुम्हचा स्वर्गातील देवाप्रंयर्यंत पोहचनारा आलाप ,ते ऐकून देवसुद्धा खुष होतात काय 👍👍

  • @karankamble7722
    @karankamble7722 Před 2 lety +1

    Apratim chal maharaj tumchya avvajat phar moti jadu aahe gret Phul .ni....
    Shabdha ...kamble. karan

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 Před 3 lety +29

    दादा चरणस्पर्श..🙏🏼🙏🏼🙏🏼
    फक्त ऐकत आहे ऐकत बसावसं वाटतं..... तुमच्या गायनामध्ये जी अर्तता आहे... अश्रू आवरत नाहीत....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shardhapatil2411
    @shardhapatil2411 Před rokem +1

    Khup chan baba 🙏🙏

  • @ramacoachingclasses2394
    @ramacoachingclasses2394 Před 3 měsíci +1

    Ha vdo .......jivane dewala aaturtene marleli hak ahe ........fkt hi ch hak aiknya sathi Dada tmchi wani aikto amhi 👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandurayate5452
    @chandurayate5452 Před 2 lety +1

    दैवी शक्ती राम कृष्ण हारी🙏

  • @raghunadaninamdar5087
    @raghunadaninamdar5087 Před 2 lety +4

    अतिउत्तम राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी

  • @kailasdambale4880
    @kailasdambale4880 Před 3 lety +4

    फार च सुंदर . राम कृष्ण हरी

  • @hemlatavasave1723
    @hemlatavasave1723 Před rokem +3

    ही आर्तता हृदय स्पर्श करणारी आहे इथे कारे उभा श्री रामा या अभंगापासून आपले सर्व अभंग खूप भावतात धन्यवाद महाराज अशीच आपली कृपा बरसू द्या ही आपल्या चरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @babanmarotidhole1038
    @babanmarotidhole1038 Před 2 lety +3

    मंत्रमुग्ध करनारे गायन दादा !

  • @santoshbhalekar1517
    @santoshbhalekar1517 Před rokem +2

    Hariomdada

  • @agandhakhamkar1940
    @agandhakhamkar1940 Před rokem +1

    जय हरी मावली

  • @user-qw2ov3rj9l
    @user-qw2ov3rj9l Před 2 lety +4

    महाराज तुमचे खूप व्हिडिओ बघतो सगळे अप्रतिम आहेतच ,पण हा खूप आवडीने आणि मनापासून ऎकतो. खरंच तुमच्या गायनात खूप गोडवा आहे.असेच लोकांना गायनाची गोडी मिळावी .

  • @kailaskadu4872
    @kailaskadu4872 Před 2 lety +1

    dada khup chan
    Narayan

  • @agandhakhamkar1940
    @agandhakhamkar1940 Před rokem +1

    अतिशय सुरेख

  • @malanmane407
    @malanmane407 Před rokem +1

    Jay Hari 🙏🙏🙏

  • @user-ik6iz2xx7n
    @user-ik6iz2xx7n Před 3 lety +4

    दादा ही चाल ऐकून अक्षरशा रडायला येतय. Very nice

  • @rajendradasmaharajbairagi2500

    अतिशय सुंदर गायलय बाबांनी

  • @sanketmestri537
    @sanketmestri537 Před 3 lety +16

    मंत्रमुग्ध अशा चाली आणि सुरेल आवाज यांचा संगम म्हणजे महाराज आपण

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 Před 2 lety +1

    मी सारखे तुमचेच किर्तन खुप चांगला आवाज आहे

  • @tanajibhosale7098
    @tanajibhosale7098 Před 2 lety +3

    कामाचा खूप टेंशन असलं का आदरणीय दादा च हा अभंग ऐकला का मन शांत आणि नीट होतंय 👌
    दादा ऐकत आणि ऐकत बसावं आसा अभंग आहे
    #देवरूप होऊन जातो माणूस याने!
    धन्य!
    राम कृष्ण हरी👌👌👌👌

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +1

    IIराम कृष्ण हरीII

  • @gorakhshingare3964
    @gorakhshingare3964 Před rokem +3

    अप्रतिम गायन दादा

  • @deepakkulkarni1964
    @deepakkulkarni1964 Před 2 lety +1

    Khupsunder

  • @misalgurujialandigitarthpa1487

    आ.दादा ! बर्याचवेळा किर्तन ऐकताना बुवांचं गाणं मनाला घायाळ करून टाकतय तर कधी बुवांचं बोलणं ! कोणतंतरी एकच ऐकावसं वाटतं ! मात्र दादा तुम्ही ऐकणाराला दोन्हीने घायाळ करून टाकता हे अद्भुत आहे. अभंग गातांनाच अभंगाला लावलेल्या चालीने आणि सादर करतांनाच्या तळमळीने ,भावाने अभंग समजायला लागतो, ही भगवंतानी आपल्यात भरलेली जादु आहे. कान्होबाची घोंगडी जशी अद्भुत विणलेली आहे तसे तुम्ही श्रोत्या-वक्त्याला अद्भुत गुंफुन टाकता. गायला लागलात ऐकतच रहावं वाटत कारण गातांनाच अर्थाकडे घेऊन जाता ! बोलायला लागलात तेंव्हाही ऐकतच रहावं वाटतं कारण पार तळाशी घेऊन जाता ! खूपच आनंद !! धन्यवाद !!

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial Před 3 lety +2

      गुरुजी, तुमचे कौतुकाचे शब्द वाचल्यावर.. भरभरून येतं.. अशीच तुमची कृपा.. भगवंत आपणास भरभरून आयुष्य देवो.. राम कृष्ण हरी...

  • @aditivetal8708
    @aditivetal8708 Před 3 lety +10

    अतिशय मंत्रमुग्ध करणारा आवाज
    राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @shankaryadav3170
    @shankaryadav3170 Před 3 lety +13

    मी महाराजांचे कीर्तन हमेशा ऐकतो किर्तना मध्ये निखळ ब्रम्हज्ञान आणि ज्ञानच मिळते आवाज तर मनाला मोहून टाकतो सद्गुरू कृपा करा महाराजांचं तण तंदुरुस्त रहावे मन हमेशा प्रसन्न रहावे सद्गुरु तुम्ही महाराजांना अजुन शक्ती द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @mauligejage8496
    @mauligejage8496 Před 3 lety +6

    मेरे नैना सावन बाधो या गाण्याची चाल
    मस्त महाराज एकच नंबर

  • @vishalnikam4095
    @vishalnikam4095 Před 2 lety +3

    Superb...Jay Ram Krishna Hari Mauli.💐🙏

  • @umeshgujar7626
    @umeshgujar7626 Před rokem

    खुपच उत्तम, ऐकतच रहावे असे.अध्यात्माची सहज उकल .सद्गुरु क्रृपांकीत..🙏💐💐💐

  • @sadanandpatil2804
    @sadanandpatil2804 Před rokem +3

    जेव्हापासून महाराजांचे कीर्तन ऐकले ... दुसऱ्या महाराजांचे कीर्तन ऐकावेसे वाटतच नाही....
    एकच इच्छा मनात महाराजांना भेटायची🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 2 lety +3

    जय गुरू माऊली🇮🇳रामकृष्ण हरी माऊली

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 Před rokem +1

    खुप सुंदर महाराज कीर्तनकाराला गायनाच अंग हवच.... रामदासी कीर्तनकार गायनाच्या अंगाने तयार असतात म्हणून कीर्तन छान वाटत....नाहीतर आळंदी madeमहाराज उग ओरडतात

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी दादा
    शुभ सकाळ
    मस्त आवाज आहे.... 🙏🙏

  • @ghanshyampachpol1588
    @ghanshyampachpol1588 Před 2 lety +4

    अतिशय सुंदर व गोड आवाज!!!! पुन्हा पुन्हा ऐकूनही मन त्रुप्त होत नाही.निरुपणही अतिशय गहन सखोल व अर्थ पुर्ण.महाराजांना शतशः:नमन

  • @vishalshinde222
    @vishalshinde222 Před 3 lety +5

    ऎकत बसावं वाटत इतका गोड आपला आवाज आणि आपल्या चाली पण खूप अप्रतिम 🙏

  • @ramchandraparase794
    @ramchandraparase794 Před 2 lety +3

    दादा चरणस्पर्श आपले अनेक अभंग मी ऐकत असतो आपले अभंग ऐकल्यानंतर मनाला खूप समाधान वाटते आपण गायलेले अभंग आपोआपच माझ्या ओठावर येतात आणि नकळत माझ्याही मुखातून आपण गायलेले अभंग येतात मी मनाला आवर घालू शकत नाही आपण गायलेले अभंग गवळणी म्हणण्याचा मी प्रयत्न करतो तेवढेच समाधान लागते आपण गायलेले अभंग ऐकतच रहावे असे वाटते💐🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti9255 Před 2 lety +1

    अप्रतिम छान , ईश्वर देणगी आहे आवाज महाराज आपला जय हरी

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 Před 3 lety +3

    त्रिवार वंदन 🙏 परमेश्वर आपणास सुखी ठेवो🙏🙏

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +1

    साक्षात श्रीहरी स्वतः नामस्मरणात तल्लीन झाल्याचा भास निर्माण होतो.
    राम कृष्ण हरी

  • @vilaspitle2064
    @vilaspitle2064 Před 2 lety +1

    Mauli,,,mauli,,,mauli

  • @sopanumbare8614
    @sopanumbare8614 Před 2 lety +2

    अप्रतिम दादा
    तुमच्या व्हिडिओ बघुन असं वाटतं आम्ही ह्या प्रपंच च्या माया जाळात अडकलो आहे खरं जीवनातील मुक्ती ही परमार्थ आहे खुप छान आपल्या दर्शन चा योग कधी येईल माहिती नाही पण तुमच्या काकडा आरती पासुन माझा दिवस सुरुवात होते आणि हरीपाठ सध्या काळ🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @santoshbhalekar1517
    @santoshbhalekar1517 Před rokem +1

    Dadahareomdadahareom

  • @samadanchaudhari6657
    @samadanchaudhari6657 Před 3 lety +4

    🙏🙏🌹🌹 atishy Sundar marmik abang ho mauli 🌹🌹🙏🙏

  • @sharadnakhate7690
    @sharadnakhate7690 Před rokem +1

    एकदम अप्रतिम आवाज आहे माऊली एकदम भारी खूपच सुंदर👌

  • @tanajikajale1968
    @tanajikajale1968 Před 2 lety +4

    आपले भजन ऐकत राहावे असा मंत्रमुग्ध आपला आवाज आहे माऊली ।

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 Před 2 lety +1

    🙏🙏👌👌👌

  • @sudhirsubhedar745
    @sudhirsubhedar745 Před 2 lety +1

    महाराज मंत्रमुग्ध होऊन गेलं

  • @vinodghanwat9696
    @vinodghanwat9696 Před 2 lety +2

    खूप खूप सुंदर

  • @bhagwatkadam7496
    @bhagwatkadam7496 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरी, हरी जय, जय राम कृष्ण हरी

  • @eknathjagtap1963
    @eknathjagtap1963 Před 3 lety +5

    महाराज आपल्या सारख्या माणसांची या समाजाला खूप गरज आहे या कलियुगामध्ये किर्तन असे एकच माध्यम आहे की त्याद्वारे समाजाला काहीतरी चांगले विचार सांगण्याची जागा आहे आणि ते काम आपण अतिशय सुंदर करत आहात महाराज आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @vinayakmugaonkar107
    @vinayakmugaonkar107 Před rokem +2

    Mauli mala aapala khoop abhiman aahe

  • @srikalamahendran1660
    @srikalamahendran1660 Před 2 lety +1

    Ramkrishnahari 🚩🚩🌺🌺

  • @vedgangashakaripatsansthal7997

    अतिशय सुंदर व गोड आवाज!!!! पुन्हा पुन्हा ऐकूनही मन त्रुप्त होत नाही

  • @chaitanyanagare757
    @chaitanyanagare757 Před 3 lety +4

    हे ऐकल्यावर अस वाटत सगळा आयुष्यातला आनंद इथेच आहे..बाकी कुठेच नाही

  • @gpatil863
    @gpatil863 Před rokem +3

    खूप गोड आणि मधुर आवाज, ऐकतच राहावे असे वाटते. सुमधुर, गोड आणि शांत.
    मनाला खूप शांती मिळते

  • @ajitp9010
    @ajitp9010 Před rokem +2

    महाराज, राम कृष्ण हरी. रोज सकाळी मी व्यायामला जाताना हेच ऐकत असतो. आणि जितका वेळ ऐकत असतो तितका वेळ डोळ्याचं पाणी थांबत नाही. मी तृप्त झालोय

  • @pravingavali7368
    @pravingavali7368 Před rokem +1

    काय गायन आहे दादा नुसतं ऐकत राहावं अस वाटत

  • @sanjaybahegavhankar2000
    @sanjaybahegavhankar2000 Před 3 lety +3

    ह्या आवाजाला तोडच नाही अप्रतीम आहे

  • @sadhanachincholkar5464
    @sadhanachincholkar5464 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी महाराज माझ्या आवडीची विरहिणी [[अभंग ] आहे खुप छान

  • @yuvrajsangle1483
    @yuvrajsangle1483 Před 3 lety +5

    अवर्णनीय 👌.... शब्दात वर्णन करणं अशक्य आहे🙏

  • @misalgurujialandigitarthpa1487

    आ.दादा ! संतांच्या अमृतमय शब्दांना त्यातील अर्थ आणि भाव लक्षात घेऊन कुठल्या स्वरांनी अलंकृत करावं हे खरोखरच आपल्याकडून अभंगांना चाल लावणारांनी शिकणं गरजेचे आहे ! दादा शिवरंजनी आणि संताची विरहीनी इतक्या सुंदर मेळाने तसेच एवढी खुललेली मी या आधी कधीच ऐकली नव्हती ! खरोखरच मनःपूर्वक धन्यवाद !!

  • @milindsutar3785
    @milindsutar3785 Před 2 lety +7

    महाराज, किती वेळ ऐकले तरी मन भरत नाही. खूप खूप सुंदर गायन,वादन,ताल, सूर.
    जय जय राम कृष्ण हरी.
    कोल्हापूर.

  • @santoshbhalekar1517
    @santoshbhalekar1517 Před rokem +1

    Omhareom

  • @SmallBigThings
    @SmallBigThings Před 3 lety +6

    अतिशय मंत्रमुग्ध करणारा आवाज

  • @swatikhandve6506
    @swatikhandve6506 Před 2 lety +2

    अतिशय मंत्रमुग्ध आवाज राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🙏🙏🚩

  • @pandurangvyavahare11
    @pandurangvyavahare11 Před 3 lety +1

    खूप खूप खूप सुंदर चाल

  • @yogeshvgayke7304
    @yogeshvgayke7304 Před 3 lety +4

    वा खूप छान

  • @vijaykumarshinde7594
    @vijaykumarshinde7594 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @dattatrayabandagar9766
    @dattatrayabandagar9766 Před 3 lety +8

    खरच माझ्याकडे तर शब्दच नाहीत प्रशंसा करण्यासाठी इतका सुंदर आवाज आणि सुंदर वाजवणारे वा वा---- धन्य झालो 🙏🚩

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर, मंत्रमुग्ध झाले 🙏🙏
    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Před rokem

    एकदम गोड आवाज

  • @avinashraje9841
    @avinashraje9841 Před 3 lety +3

    Dada he Sarvat utcrusht kirtankar ahet ❤️ khup Chan

  • @ashokpatil4744
    @ashokpatil4744 Před 2 lety +1

    दादा, खूपच छान आणि आवाज कंठातून नाही
    तर परेतून येतोय

  • @user-qw2ov3rj9l
    @user-qw2ov3rj9l Před 2 lety +1

    महाराज प्रथम तुम्हांस साष्टांग नमस्कार करतो ! महाराज खरोखर किती माधुर्य आहे आपल्या गायनात ,असं वाटतं की असंच ऐकत रहावं.हे गायन ऐकत ऐकतच समाधी लागावी एवढं वैराग्य निर्माण होतंय.
    तुमच्या गायनात एवढी ताकत आहे की ते गायन चालू असतानाच उत्स्फूर्तपणे शब्द लिहायला सुचतात , पण गायन संपले की त्यात लिहिताना कृत्रिमता येते , हा अनुभव आला ,म्हणजे संतांच्या शब्दाला खूप मोठी धार असते याची प्रचिती आली.
    तुमचे दर्शन ( चरणस्पर्श ) घडावे हीच अंतिम इच्छा आहे .

  • @dattatrayapatil8144
    @dattatrayapatil8144 Před 3 lety +1

    ञिवार नमन राम कृष्ण हरि

  • @gauravgedekar8083
    @gauravgedekar8083 Před 3 lety +2

    खूप सुंदर आहे महाराज आपला आवाज ऐकतच राहावं असे वाटते

  • @ravindrakuwale8700
    @ravindrakuwale8700 Před 3 lety +3

    आपल गायण पांडुरंगाच देणं आहे महाराज 🙏

  • @vishalatole5722
    @vishalatole5722 Před 3 lety +1

    महाराज आवाज ही अप्रतीम आणि विवेचन ही खुप सुंदर

  • @rajendrakaapse7885
    @rajendrakaapse7885 Před 3 lety +1

    खूपच सुंदर... राम कृष्ण हरी...

  • @Piyush_yawale75
    @Piyush_yawale75 Před 2 lety +1

    सप्रेम जय गुरु 💐
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित
    अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम जि.अमरावती च्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार...! वारकरी संप्रदायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार फार कमी पाहायला मिळतात...परंतु आपण महाराजांचे भजन गायले आनंद झाला...अधिक महाराजांचे साहित्य आपल्या पर्यंत पुरविण्याचा आम्ही संस्थेच्या वतीने पुरेपूर प्रयत्न करू.... 🙏🏻

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 Před 2 lety +3

    अप्रतिम आवाज👌
    जय हरी