मराठा स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेली रेडीमनी मॅन्शन | गोष्ट मुंबईची: भाग ४२ | Gosht Mumbaichi Ep 42

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 11. 2020
  • मराठा स्थापत्यशैलीचा अंश असलेली मुंबईतल्या या भागातली ही एकमेव इमारत आहे. या बिल्डिंगचं नाव रेडीमनी मॅन्शन. मुंबईतून चीनमध्ये जेव्हा अफूची निर्यात व्हायची त्यात पारशी समाजाचा वाटा खूप मोठा होता. पारशांच्या त्यावेळच्या घराण्यांकडे प्रचंड पैसा आला, ज्याच्या बळावर त्यांनी नंतर इंडस्ट्री उभारल्या. ज्यावेळी इंग्रजांना कारभारासाठी पैशाची गरज असायची तेव्हा जे पैशाचा पुरवठा करायचे कारण त्यांच्याकडे मनी रेडी असायचा. असं वित्तसहाय्य करणाऱ्या एका कुटुंबाचं नाव पडलं रेडीमनी. या इमारतीमागचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर... to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #KYCMumbai #Mumbai #Fort
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 20

  • @pravinindurkar871
    @pravinindurkar871 Před 3 lety +13

    मी फोर्ट एरियातच जॉब करत असल्याने कित्येक वेळा ह्या बिल्डिंग समोरून गेलेलो आहे। पण कधी तिच्याकडे स्थापत्य शैलीच्या दृष्टीने निरखून पाहिले नाही। भरत सर, खरोखरच खूप छान माहिती दिलीत।

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar Před 3 lety +7

    खुपच सुंदर मुंबईचा इतिहास वर्णन केलाय प्रत्येक भागात.
    प्रत्येक वेळेस भरत गोठोस्कर नाव वाचल कि मला पु. ल. देशपांड्यांच्या असामी असामी मधल्या दादा गोठोस्कर अन् त्यांच्या कोटचीच आठवण होते.

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 3 lety +2

    फार छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @salimaamin7954
    @salimaamin7954 Před 3 lety +4

    I have worked here in this building for 17 years in a renouend law firm ,Kanga and Company

  • @ankitd1218
    @ankitd1218 Před 2 lety +1

    माझ ऑफीस आहे ह्या बिल्डिंग मध्ये. अत्यंत सुरेख इमारत आहे.

  • @miilindparade5072
    @miilindparade5072 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर माहिती !👌

  • @anilsawant1277
    @anilsawant1277 Před 3 lety +2

    भरत जी या माहिती बद्दल धन्यवाद . 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipkashid5623
    @sandipkashid5623 Před 2 lety +1

    द great मराठा

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 Před 3 lety +1

    Good

  • @sureshkadam3695
    @sureshkadam3695 Před 3 lety +1

    छान माहिती. बिल्डींगचे लोकेशन नीट सांगीतले तर बरे होईल. फोर्ट एरीयाशी तेवढे संबंधीत लोकांना ओळखण्यास मदत होईल.

  • @MrJayantchavan
    @MrJayantchavan Před 3 lety +3

    The Jahangir family made contribution in the field of Education by establishing schools and educational institutes. One such school is in Tardeo. I passed my SSC from this school.

  • @sachindesai07
    @sachindesai07 Před 3 lety +1

    ati sundar

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Před 2 lety

    एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡

  • @bhargo8
    @bhargo8 Před 3 lety +5

    You can see all the episodes here! czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @imvishwajeet
    @imvishwajeet Před 3 lety +2

    वरळी ला पण माझ्या घराजवळ readymoney नावाची बिल्डिंग आहे

  • @anandv4163
    @anandv4163 Před 3 lety +2

    अती सुंदर अपलोड.
    Readymoney Terrace नावाची 100 वर्ष जूनी इमारत वरळी नाक्यावर आहे. तीचा Readymoney mansion शी काही संबंध आहे का ?

    • @bhargo8
      @bhargo8 Před 2 lety

      Ekacha Kutumbani bandhale aahe

  • @kavitazagade126
    @kavitazagade126 Před 3 lety +1

    😘😘😘😘

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 Před 3 lety

    N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom